Рет қаралды 127,831
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे माजी खासदार कपिल पाटील आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्यातील वाद संपूर्ण राज्यानं पाहिला. एकमेकांवरचे आरोप-प्रत्यारोप, चिखलफेक या गोष्टी राज्यानं बघितल्या. याच वादातून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किसन कथोरे मोठा निर्णय घेणार का? कपिल पाटील यांनी किसन कथोरे यांना कात्रीत पकडलंय? जाणून घेण्यासाठी पाहा...
-
#bhiwandi #bhiwandikar #LokSabha #Loksabha2024 #KapilPatil #BJP4IND #devendrafadnavis #Kisankathore #rashtrawadi #NCP #SharadPawar #MahaVikasAghadi #LetsUppMarathi
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...