No video

रेशन बंद होणार 1 जुलैपासून ?|sarkari yojna 2024|New Ration card rule financial impact,1st july 2024

  Рет қаралды 3,037,599

Kisan Helpline

Kisan Helpline

Ай бұрын

रेशन बंद होणार 1 जुलैपासून ?|sarkari yojna 2024|New Ration card rule financial impact,1st july 2024
Discover the financial impact of the new ration card rules effective from 1st July 2024. This video covers government policy changes, eKYC requirements, and Aadhar card linking to ration cards. Learn how these updates affect families and budgets, and how to maximize benefits. Understand subsidy economics and navigate new regulations for household savings and consumer benefits. Stay informed with essential insights on the latest ration card reforms.

Пікірлер: 825
@ShaukatShaikh-sw2iw
@ShaukatShaikh-sw2iw Ай бұрын
ज्या आमदार खासदार चे घर सिमेंट काँक्रिट चे, चार चाकी गाडी त्याचे बँक balance आहे त्यांचे पगार, ईतर सुविधा बंद करा
@NileshKadamRile
@NileshKadamRile Ай бұрын
ते जास्त गरीब आहेत
@ikp5159
@ikp5159 Ай бұрын
Jo garib aahe that sarvana milave
@dipeshvaidya7571
@dipeshvaidya7571 Ай бұрын
सगल्यात गरीब तेच आहेत
@suhaschitre3609
@suhaschitre3609 Ай бұрын
सरकारने.आमदार.व.खासदार याची.पेनशन.बंद.करावी.व.गरिबाला.मदत.करावि.
@sunandadate5759
@sunandadate5759 Ай бұрын
मंत्री आमदार व खासदार आजी माजी मंत्री यांची पेन्शन बंद करा त्यांना पगार ही बंद करा रेशन सुरू ठेवा 🙏
@sulbhakeni1303
@sulbhakeni1303 Ай бұрын
शेवटी सगळं भोगावं लागतं ते सामान्य जनतेलाच मतं द्यायची आम्ही आणि आमदार खासदारांनी लाभ घ्यायचा आपल्या देशात कोणीही पंतप्रधान झाले तरी सामान्य जनतेची पिळवणूक होतंच रहाणार
@swatijadhav6599
@swatijadhav6599 Ай бұрын
एकाच कुटुंबात दोन रेशन कार्ड चालत नाही हा नियम बरोबर आहे, पण एकाच कुठंबात दोन/तिन आमदार आहेत, असा नियम करा की एका कुटुंबात एकच आमदार/खासदार असला पाहिजे. हा कडक असला पाहिजे. तरच जणतेला नियम दया. जय महाराष्ट्र.
@sangeetasadafule689
@sangeetasadafule689 Ай бұрын
Kya baat hai but sahi hai
@perfdesti6661
@perfdesti6661 Ай бұрын
Ani AJUN EK....EKA VELI ELECTION CANDIDATE EKACH CONSTITUENCY MADHYE UBHA RAHILA PAHIJE...EKA PEKSHA JAST NHI..M
@dilippande8677
@dilippande8677 Ай бұрын
स्वाती,,, मि तर म्हणेल 2/3 आमदार तर दुर जनतेने अशा ह्या नेत्यांची घराणेशाहीच नष्ट केली पाहिजे,, दुसरा मुद्दा रेशन जर विभक्त कुटुंब असेल तर वेगवेगळे रेशन कार्ड मिळते आणि मिळायला पाहिजेच,,
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
योगीजी झिंदाबाद
@shitalmane.pandav7902
@shitalmane.pandav7902 Ай бұрын
You are absolutely right 👍👍👍
@pandurangjadhav9096
@pandurangjadhav9096 Ай бұрын
पहीली आमदार व खासदार यांची पेन्शन बंद करा नंतर जनतेच्या तोडतातुन घास काढा त्याना आत टाका
@dipaktokade9503
@dipaktokade9503 Ай бұрын
अगदी बरोबर आहे अन् फ्री चे धान्य पैसा वर करा सर्वांना घेता येईल
@meghanasawant3313
@meghanasawant3313 Ай бұрын
हा मोदी देशात आल्यापासून रेशन मिळत नाही.देशाचा पंतप्रधान दरिद्री आहे.आमच्या कर मधून मजा मारत आहे.
@DigambarPatil-vm4ev
@DigambarPatil-vm4ev Ай бұрын
मी पण याला स ह मत 100ट क्के आहे
@nileshm1051
@nileshm1051 Ай бұрын
सहमत 🙏
@genius142
@genius142 Ай бұрын
यासाठी सर्वं सामान्य जनतेने एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे Join जनता सरकार मोर्चा Search Awaken India movment
@Maheshpatil99218
@Maheshpatil99218 Ай бұрын
खासदार व आमदार यांची पेशंन मोदी साहेबांनी बंद करावी तेवढी देशाला मदत होईल
@appajigawade882
@appajigawade882 Ай бұрын
Correct
@rehanashaikh7517
@rehanashaikh7517 Ай бұрын
😊​@@appajigawade882
@AJAZPATEL-rw4uh
@AJAZPATEL-rw4uh Ай бұрын
Tu
@nileshm1051
@nileshm1051 Ай бұрын
Ho सहमत 🙏
@BariM.A.-cb6hu
@BariM.A.-cb6hu Ай бұрын
@vishnuwayal8868
@vishnuwayal8868 Ай бұрын
आमदार खासदार मंत्री संत्री यांचे पेन्शन बंद करा.रेशन चालू ठेवा.
@vallabh81
@vallabh81 Ай бұрын
☑️☑️☑️☑️☑️
@hoorsayyed7354
@hoorsayyed7354 Ай бұрын
Right
@user-qp4bh7hp9v
@user-qp4bh7hp9v Ай бұрын
Right
@anadaborate9247
@anadaborate9247 Ай бұрын
बरोबर आहे
@bhanjibhai3497
@bhanjibhai3497 Ай бұрын
.,​@@vallabh81
@anandgaikwad578
@anandgaikwad578 Ай бұрын
गरिब लोकावरती कार्यवाही करण्यापेक्षा आमदार खासदार यांच्या वरती लाखो रुपयांची जी मोदी सरकार करते.ती अगोदर बंद करावी.तो जनतेचाच पैसा आहे.
@prashantsheth8166
@prashantsheth8166 Ай бұрын
बरोबर आर्थिक दृष्या सक्षम आहेत त्यांच रेशन बंद झाल पाहीजे तस आमदार खासदारांना मिळणार आतिरिक्त पेन्शन पण बंद झाली पाहीजे आनावश्यक कोणालाही मिळणारी पेन्शन कमी केली पाहीजे
@balasahebwatpade486
@balasahebwatpade486 Ай бұрын
आमदार खासदार उच्च दर्जाचे सरकारी अधिकारी यांचे पेन्शन बंद करण्याची हिंमत दाखवा. मेलेल्यांना मारण्यात कोणती मर्दुमकी आहे?
@nagendrathakkar4601
@nagendrathakkar4601 Ай бұрын
घरोघरी जाऊन चौकशी करा, खर गरजवंतालाच लाभ द्या, भले करा . किती लोक खर सांगतात, किती लोक गैर फायदा घेतात दोन चाकी, मोबाईल, घर असून सुध्दा फुकट घेतात. गरीब कोणी नाही त्या ऐवजी काम द्या तरच अन्न आणि पैसा ची किंमत . सरकारी भत्ता, वेतन आयोग, भरमसाठ पगार वाढ बंद करा, मंत्र्यांना कर भरायला लावा . सामान्य नागरिक सारख जगा.
@santoshparad6312
@santoshparad6312 Ай бұрын
i
@sadanand6684
@sadanand6684 Ай бұрын
Mobile nusl tar bank khat band kadhta yet nahi
@inayamyangel8437
@inayamyangel8437 Ай бұрын
खरंच
@KamalakarBhamare
@KamalakarBhamare Ай бұрын
अगदी बरोबर
@kesharvekhande2761
@kesharvekhande2761 Ай бұрын
राजकरणी लोकांच्या नावे किती एकर जमीन आहे.? किती गाड्या आहेत,,? किती संपत्ती आहे? याचेही मोजमाप व्हावे. एका घरात एकच व्यक्ती राजकारणात असेल दुसऱ्या व्यक्तीला तिकीट मिळणार नाही ही पण अट असावी
@ashokmonde9694
@ashokmonde9694 Ай бұрын
नेत्यानचे पेन्शन,भत्ते बंद कधी करणार त्याची बातमी कधी येते सर्व जण वाट पहात आहेत.
@dattaramgije3391
@dattaramgije3391 Ай бұрын
आमदार व खासरदार याचे पेशन पहिले बंद करा मग गरीब लोकाचा विचार करा
@manishakadam6086
@manishakadam6086 Ай бұрын
आमदार आणि खासदार यांचे सुखसोयी काढून घ्या
@ravindtakavathekar6246
@ravindtakavathekar6246 Ай бұрын
साहेब आमच्या गावात ज्याला गरज आहे त्यांना रेशनिंग धान्य नाही व जो बागायती 18-20 एकर जमीन त्यांना रेशनिंग भेटतोय.या मध्ये ही राजकारण
@seemashendge1478
@seemashendge1478 Ай бұрын
अगदी खरे आहे
@nileshshah6471
@nileshshah6471 Ай бұрын
S
@user-oq7qz1dq6t
@user-oq7qz1dq6t Ай бұрын
1
@JayeshreeKaranke
@JayeshreeKaranke Ай бұрын
बरोबर
@vishalshinde3918
@vishalshinde3918 Ай бұрын
असे भरपूर आहेत आपल्या राज्यात
@yogeshjadhav4903
@yogeshjadhav4903 Ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना दर महिना 5 हजार पेन्शन द्या. आणि त्यांच्या मुलांसाठी 1 ली ते 15 वी. पर्यन्त, शिक्षण पूर्ण पणे मोफत आणि सक्ती चे करा.
@jayashreeagale1728
@jayashreeagale1728 Ай бұрын
या नियमात श्रीमंत बसत नाही. जो त्रास होईल तो गरीब माणसाला होइल.
@DhanashreeUpadhye
@DhanashreeUpadhye 29 күн бұрын
नक्कीच..😢
@NagnathPadalwar-iy8de
@NagnathPadalwar-iy8de Ай бұрын
जयाच्या कडे 10एकर शेती आहे आणि दोन मुले कंपणीत नोकरी करतात30000महिना पगाराने अशा लोकांना bol धारक आहेत आणि मोफत राशन आहे हे कुठला न्याय आहे सरकारकडे
@sachinbhor2605
@sachinbhor2605 Ай бұрын
कपनीत पगार किती आहेत किती शिलक राहतात
@narayanshingne4860
@narayanshingne4860 Ай бұрын
आमच्या गावात ज्यांची मुले नोकरीला आहेत त्यांना धान्य मिळते आणि मला नोकरी नसून धान्य मिळत नाही
@user-yx6pm7cf4t
@user-yx6pm7cf4t Ай бұрын
Amchya jilyat ration che betlele tandud ani gahu 15 te 20 rupay kilo viktat ani mahag wale tandur gahu geun khatat, tandur ani gahu ghena rya miling wale te polish karun mahag rate made viktat , te vikna band kara, ani te milling walyan war karyawahi kara
@vijayabalki2456
@vijayabalki2456 Ай бұрын
मला तर पगार किंवा पेन्शन हे दोन्ही पण नाही माझे मिस्टर गेलेला अकरा वर्षे झाली कोणत्याही सवलतीचा फायदा घ्यायला गेला तर तुमच्या नावाने शेती आहे हेच बोलण्यात येते त्यामुळे मी अजून कोणत्याही योजनेचे फायदे उचललेले नाही
@shrishivshambhu2170
@shrishivshambhu2170 Ай бұрын
माजी आमदार खासदार याच्या पेशंन बंद करा पहीले काय गरीब जनता रेशन च्या माध्यमातून अन्न धान्य मिळत तर घर चालता खासदार आमदार याचे पगार पेशंन बंद करा
@kirankumarmore123
@kirankumarmore123 Ай бұрын
रेशनिंग दुकानें बंद करून टाका.. सरळ तेवढी रक्कम खात्यात त्या डायरेक्ट.. ज्या खात्यात जमा करणार त्याचा pan नंबर आधार शी लिंक करून उत्पन्न बघा.. 🙏👍
@krishnanandmallya7947
@krishnanandmallya7947 Ай бұрын
Truly said
@bharatbothra314
@bharatbothra314 Ай бұрын
एवढं सरकारने इमानदारीने काम केलं तर,आपला देश अमिरिकेला पण श्रीमंतीत मागे टाकेल. ह्या गोष्टी बंद झाल्या तर नेते मंडळीचा,दारूचा फॅक्टरी बंद पडतील.
@bhuvaneshpande4465
@bhuvaneshpande4465 Ай бұрын
​@@bharatbothra314Khejriwal,and uddhav che kay hoil mag😅😅😅😅
@vaibhavfegade7553
@vaibhavfegade7553 Ай бұрын
Barobar
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb Ай бұрын
सत्य आहे
@suvarnagosavi3316
@suvarnagosavi3316 Ай бұрын
ज्या लोकांना शेत जमीन नाही याचा सर्वे करा अणि प्रत्येकी पाच एकर जमीन द्या, सरकारी जमीन खूप आहे जी काही लोक अनधिकृत वापरत आहेत
@user-pv4eg2ov5b
@user-pv4eg2ov5b Ай бұрын
Waqf board kade aahe saglyat jasta jaga tyana maga .. bhaichara dakhva aani waqf board Kay aahe te pan vachun ghya
@amoljagdale7965
@amoljagdale7965 Ай бұрын
Aaj 5 Ekkar Sheti Chi pric Attachya kalat Kamit Kami 4-5 Coror Ahe Mag Ata Tumhi mala Sanga Ki Shetkari Garib Ka Amir Mhane 5 Ekkar Peksha Jast Ek 5 Gunthe Pan Jamin Nahiye 5 Ekkar Jamin Aslelya Aat Aslelya Shetkaryala Pan Reshan Ka Detat He Shetkari Lok Jamin Yene Karun 5 Lakh Rs Kimtit Vikat Ahe Tyache Kay 😢Moth Mothe Karj Kadhtat Bangle Bandhtat Ani Karj Nahi Bharta ale Atmahatya Kartat Mhanje Karj Maaf hoil Mhanje Ithe pan Sarkarche Paise Vayach Janar Na?Tithe Konache Laksh Pan jat nahi Ka!
@ashoknigade248
@ashoknigade248 Ай бұрын
सर्व निर्माण (प्रोडक्ट) करता येते,पण जमीन निर्माण करता येत नाही.
@randomtv6621-Pawan
@randomtv6621-Pawan Ай бұрын
मी तर समाजात एक शिक्षक आहे पण माझ्या शाळेला 20 % अनुदान आहे व मला वेतन आहे 17500 rs गेली 7 वर्ष फुकटच दिवस घातली मी...माझी मुल Z.P ला आहेत..व घरा शेजारच्या चि जेट किड्स ,सेंट मेरी, पोद्दार इंटरनॅशनल, लाज वाटते असला शिक्षक असण्याची 😢😢😢...काय तर म्हणे देशाला विश्व गुरू बनवण्याचे आहे, ईथे देशातील गुरू सुखी व समाधानी नाही..देशाला विश्व गुरू नंतर बनवून घ्या आधी, ईथे माझ्या सारखं असंख्य शिक्षक आहेत त्यांच भल करा...
@pavanrajput143vlogs
@pavanrajput143vlogs Ай бұрын
अपंग व्यक्ती साठी कोन कोणत्या योजना आहेत त्यावर एक व्हिडिओ बनवा ❤❤❤
@eknathpatil4099
@eknathpatil4099 Ай бұрын
एकदा आमदार खासदार झाला कि आजीवन पेन्शन मिलते आमदार खासदार हे नोकरीं करत नाहीत मग त्यांना पेन्शन का सरकार ने अगोदर ती पेन्शन बंद करावी मग जनतेला ज्ञान द्याव
@user-mk9po1zm2d
@user-mk9po1zm2d Ай бұрын
१० रुपये किलो क्वालिटी चे ५ किलो गहू व ५ किलो तांदूळ देऊन जसं काही उपकारच करत आहे सरकार जनतेवर...महागाई वाढत आहे.. लोकांची घर तोडली जात आहेत त्यासाठी पण काही नियम बनवा...लोकांचे उत्पन्न कमी व घर खर्च जास्त आहे वरून रेशन कार्ड बंद करा..
@yuvrajpatil4064
@yuvrajpatil4064 Ай бұрын
मग हा मेसेज कराया इंटरनेट आणि मोबाईल कुठून आणला जर १ रूपया इन्कम नाहीतर😂😂😂
@pramodnirali2208
@pramodnirali2208 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@shashisatpute2610
@shashisatpute2610 Ай бұрын
@@yuvrajpatil4064 भीक मागत असणार 😁😁😁
@KamalakarBhamare
@KamalakarBhamare Ай бұрын
बरोबर आहे घर जर अतिक्रमण मध्ये असेल तर तोडावेच लागेल
@manoharpatle3945
@manoharpatle3945 Ай бұрын
Mang kay nadit gare bandu​@@KamalakarBhamare
@Nehadgawali2006
@Nehadgawali2006 Ай бұрын
सर्वांना रेशनिंग बंद करा करायचे असेल तर नाही तर विकत दया नाही तर मग बाकी यांना विकत तर बाकीच्यांना फुकट असे झाले नाही पाहिजे काय सरकार आहे बोगस सरकार गोर गरीब यांना निवडून देतात आणि सरकारी अधिकारी काहीही नियम काढतात
@ashafulzele4417
@ashafulzele4417 Ай бұрын
De
@bhushantayade7149
@bhushantayade7149 Ай бұрын
ज्यांना नोकऱ्या नाहीत त्यांना नोकऱ्या द्या|
@anilzambare5007
@anilzambare5007 Ай бұрын
Rahul Gandhi denar aahe Tula nokari tyachya kade jaa
@ashwinipawar-kx9vc
@ashwinipawar-kx9vc 10 күн бұрын
माझं रेषन कार्ड नाही
@gargidange188
@gargidange188 Ай бұрын
पहिले सरकारी भ्रष्टाचार बंद करा
@gunwantpimple9884
@gunwantpimple9884 Ай бұрын
Tuch nivdun aan swachha sarkar
@tulabhetto5186
@tulabhetto5186 Ай бұрын
सुरुवात तुझ्यापासून का नको.
@sadashividhate8055
@sadashividhate8055 Ай бұрын
Wrong gosti patkan lagu hotat
@JijabaGaikwad-iw1oz
@JijabaGaikwad-iw1oz Ай бұрын
​@@gunwantpimple9884❤❤❤❤❤
@uttamkamble6065
@uttamkamble6065 Ай бұрын
शेतीचे उद्योगात रुपांतर करुन प्रत्यक्ष मोलमजुरी करणाऱ्या मजुराला किमान वेतन, पेन्शन योजना सुरू करण्यात यावी. सतत तोट्यात जाणाऱ्या शेतीचे सरकारी अनुदान, कर्जमाफी वाढवावी मात्र ठराविक वर्षांनी सरकारी नियंत्रण आणावे. जेणेकरुन तो आजारी उद्योग बनू नये.
@ashasurvase9983
@ashasurvase9983 Ай бұрын
बरेच लोक घरची परिस्थिती चांगली असताना ही freeचे धान्य घेऊन किराणा दुकानात तांदुळ विकतात
@rekhakamble1602
@rekhakamble1602 Ай бұрын
बरोबर आहे फुकटचा घेतात आणि जास्त किमतीत विकतात
@bhavishyapatil58..
@bhavishyapatil58.. Ай бұрын
आणि हे garju लोकं pn तशीच आहेत हे pn कमी नहित sathvun vikta
@subhashchavan6554
@subhashchavan6554 Ай бұрын
Aamchyakade.barech.garib.ase.aahet,ki.je.buletwar.lelinche.kapade.dolyawar.reban.gogal.ghalun.free.rashan.ghetat.tahsil.officemadhy.mothya.parmane.lach.gheun.bogas.card.dile.jate.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@ganeshdangode5640
@ganeshdangode5640 Ай бұрын
@@subhashchavan6554 jayna garj ahe tyana nahi milat
@shivajichaudhari3257
@shivajichaudhari3257 Ай бұрын
भारत देशातील आमदार, खासदार ,मंत्री यांची पेंशन पूर्णपणे प्रधानमंत्री साहेबांनी बंद केली पाहिजे .
@ravindrabhodkhe831
@ravindrabhodkhe831 Ай бұрын
भाऊ हे फुकट चे धान्य बंद झालं पाहिजे शेतात मजुर कामाला येत नाही मजुर मुजर होत आहे त्याच्या मनाने रोजी द्यावी लागते
@dilippande8677
@dilippande8677 Ай бұрын
मजुराकडुन,, फुकट काम करुन घे आणि सरकार चे 6000 रु, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, गारपीट, कर्ज माफी हे सर्व पहीले बंद केले पाहिजेच,,, कारण 2000 रू चा टप्पा मिळाला देशी दारू चा धंदा तेजीत असतो,,
@vedanttadas4166
@vedanttadas4166 Ай бұрын
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राशन कार्ड बंद नाही झालेले पाहिजे कारण की गरीब व्यक्तीला दाने फार कमी मिळते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली पाहिजे की सर्व शेतकऱ्यांना सर्व जास्त राशन धान्य मिळणार आहे अशी घोषणा केली पाहिजे जे गरीब व्यक्तीला राशन धान्य जास्त मिळाले पाहिजे आपले देश भारत या व वडा. विकसित नाही आणि श्रीमंत सुद्धा नाही आहे अमेरिका जपान चीन फ्रान्स जर्मनी आणि इटली हे विकसित आहे श्रीमंत सुद्धा आहे लोकं पण लोक सुद्धा आहे
@subhashchavan6554
@subhashchavan6554 Ай бұрын
Sadhya.majur.shetkaryawar.sawkaricha.dhañda.karu.lagle.aahet.
@lalitthakare6557
@lalitthakare6557 Ай бұрын
Bhau mahagai wadhki aahe tyamule majurachi jast roji tyacha hishebane mage lach. Sarkarne mahagai kami kelya pahije.
@sudhakarshinde9628
@sudhakarshinde9628 Ай бұрын
Shat vik
@sunilshinde7493
@sunilshinde7493 Ай бұрын
कोट्यावधी रुपये श्रीमंत लोकांना सरकार ने माफ केले..ते गरिबान कडून वसूल करणार काय..
@arvindgirgaonkar3017
@arvindgirgaonkar3017 Ай бұрын
एका व्यक्तीचे चार गावात चार रेशन कार्ड्स आहेत. असे किती लुटारू देशात आहेत? आता सगळे उघडे पडतील. तसेच मतदान कार्ड पण बोगस आहेत. ते कसे ओळखणार?
@NileshKadamRile
@NileshKadamRile Ай бұрын
सरकार फक्त गरिबांवर कारवाई करू शकतो.. आमदार खासदार ना सगळ फुकट द्या ते या देशात जास्त गरीब आहेत. जनता भिकेला लागली तरी चालेल..
@babashebgavhane2957
@babashebgavhane2957 Ай бұрын
सातवा,आठवा वेतन आयोग रद्द करा...शेतकरयांना महागाई भत्ता द्या
@user-nh5my5ht8h
@user-nh5my5ht8h Ай бұрын
Tu mag na sarkar la kashals bshndtoys
@user-eo7yf1jd8r
@user-eo7yf1jd8r Ай бұрын
शेतकऱ्यांचे पोर अधिकारी बनतात, सोबत ते नियमित tax भरतात. शेतकरी tax भरत नाही तरी सरकार देऊन सुद्धा अजून मागतो..
@shivramwagh6947
@shivramwagh6947 Ай бұрын
शेतकरी सगळ्यात जास्त जीएस टी भरतो भाऊ .माहीती घेऊन प्रतीक्रिया द्यावी .
@nileshghadage4830
@nileshghadage4830 Ай бұрын
​@@user-eo7yf1jd8rपगारातुन.भरतात.तेवढा.पगार.कमि.द्या.कांहिहि.भरावे.लागणारनाहि
@rajeshgotpagar6312
@rajeshgotpagar6312 Ай бұрын
मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक यांचे मानधन कमी करून गरीब शेतकरी यांना प्रत्येक महिन्याला ५००० रूपये पेंशन योजना लागू करा.
@aartifulage
@aartifulage Ай бұрын
, आमचे रेशनकार्ड केशरी रंग चे आहे,अंम्ला रेशन चा माल भेटत नाही,जे मोठ्या घरचे आहेत त्यांना भेटत आहे
@vitthalgawade1042
@vitthalgawade1042 Ай бұрын
रेशनकार्ड वरती वार्षिक उत्पन्न 44 हजारांच्या पुढे नसेल तर तुम्हाला रेशनिंग मिळु शकते
@onkardhainje7092
@onkardhainje7092 Ай бұрын
हां
@Dancepluspro03
@Dancepluspro03 Ай бұрын
Mazi pn same condition ahe
@yuvrajade7740
@yuvrajade7740 Ай бұрын
आमच पण कुपन केशरी आहेत त्यात आम्हाला 8 किलो गहू आणि 12 किलो तांदूळ मिडतो ते 30 दिवस पण नाही जात विकत आणावं लागते आणि त्यात पण आता बंद करा तुम्ही म्हणजे विकतच खाणार आम्ही पण 1500 देऊन श्रीमंत होणारच न आम्ही आता
@bandumule9243
@bandumule9243 Ай бұрын
सर्वांचाच फ्रि राशन बंद व्हायला पाहिजे
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Ай бұрын
हे एकदम सत्य आहे की आयोग लागू करून फक्त सरकारी लोकांचे भले होत आहे.पेन्शन सुध्दा अमाप मिळत आहे.गरीब लोकांचे सरकार काय करणार? मोठे पगार आणि वरती पेन्शन.
@ganesh.grsshahane6022
@ganesh.grsshahane6022 Ай бұрын
अरे किती लोक आहेत रेशन कार्ड घ्यायला फोर विलर गाडी घेऊन येतात जर यांच्याकडे फोर व्हीलर गाडी आहे तर मग रेशनिंग कशाला घ्यायला पाहिजे गोरगरीब आहे त्याला लाभ मिळू द्या ना सरकार जागृत आहे म्हणून बरे आहे
@kishorbhimte5027
@kishorbhimte5027 Ай бұрын
तुम्ही सगळे मशीन वर बघा जेवढे किलो तांदूळ आणि जेवढे किलो गहू लिहिले आहे.तेवढे तुमचा रेशन वाला देतो काय? कारण मला नाही देत ४ किलो गहू कमी देतो व १ किलो तांदूळ कमी देतो मी विचारलं तर म्हणतो देताना खाली सांडतात म्हणून तेवढे कमी.😂😂
@svs4893
@svs4893 Ай бұрын
आमले तर गहू देतच नाही बाबा
@sandushachandiwade4764
@sandushachandiwade4764 Ай бұрын
आमचा पण कधी तरी गहू देतोय आणि बाकिच्या वेळी उन्हाळ्यात उभ करून ठेवतोय बायकांना
@jayashrirajput8921
@jayashrirajput8921 Ай бұрын
Aamchykde tr resn mile prent khup thrrs hoto.4. 5tas namber laun ranget hub rahayla lagto.😑😑
@jyotitarle4141
@jyotitarle4141 Ай бұрын
माझा नवरा मला सांभाळत नाहीये त्याने दुसरी बायको केलेली आहे मी एकटीच राहते काम करून पोट भरते माझा नवरा मला रेशन देत नाही मला बचत गटासाठी झेरॉक्स सुद्धा मिळत नाही माझं नावही कमी करत नाही रेशन मधून माझ्या नावाचं रेशन तेच खातात मला नवीन स्वतंत्र रेशन कार्ड बनवायचं आहे तर मी काय करू प्लीज सांगा माझे खायचे आले
@vikramsatpute8540
@vikramsatpute8540 Ай бұрын
खासदार आमदार मंत्री संत्री यांचे आधी वेतन भत्ते पेंसेन आधी बंद करा मग रेशन बंद करा
@snehaladate135
@snehaladate135 Ай бұрын
पहिली आमदार खासदारांवर कारवाई करून दाखवा मगच सामान्य माणसांना वेठीस धरा
@manojande3913
@manojande3913 Ай бұрын
करोडोचे घोटाळे कसे कमी कराल सर..... सगळे रेशन वर आलं का?
@kalpanashete5253
@kalpanashete5253 Ай бұрын
फुकटचे रेशन घेऊन काही लोकं आळशी बनत आहेत खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 😢
@magansingpadvi6039
@magansingpadvi6039 Ай бұрын
तुजा घरून देतो का
@hanumantpatule6429
@hanumantpatule6429 Ай бұрын
१०एकर वाले पण फुकट रेशन घेत आहेत
@anandsanap9837
@anandsanap9837 Ай бұрын
Reshan purte ka one month
@hrishikeshshivagan8924
@hrishikeshshivagan8924 Ай бұрын
फुकटचे रेशन बंदच होईला पाहिजेच
@hrishikeshshivagan8924
@hrishikeshshivagan8924 Ай бұрын
​@@magansingpadvi6039 ते त्यांच्या घरून देत नाही कारण ते फुकटचे खत नाही..तू भाऊ फुकटचा खात अशिल म्हणून तस बोलतोयस
@nandajadhav6202
@nandajadhav6202 Ай бұрын
खासदार, आमदारांची पेन्शन सरकारने बंद करावी
@user-kj6ij3dl5r
@user-kj6ij3dl5r Ай бұрын
1 जुलै 2024 पासून बीजेपी, कॉंग्रेस, शिवसेना (UBT), वगैरे राजकीय पक्षांना जनता मतदान बंद करणार
@KamalakarBhamare
@KamalakarBhamare Ай бұрын
मग कोनाला देणार
@SantoshLondhe-lm3bx
@SantoshLondhe-lm3bx Ай бұрын
राष्ट्रवादी शरद पवार साहेब ❤❤❤
@nileshadav9403
@nileshadav9403 Ай бұрын
राशन हे सर्व सामान्य लोकांना पण मिळायला पाहीजे आणि खरोखरच गरीब आहेत त्याना फुकट धान्य वाटप केले पाहिजे फुकट धान्य विकतात ते पहीले बघा.
@dattatrayukirde4848
@dattatrayukirde4848 Ай бұрын
हे फुकटच रेशन बंद झाल पाहिजे रेशन वरून फुकट धान्य घेतात आणि इकडे बाजारात विकतात फुकट राशन घेणारेच सरकारच्या विरोधात बोलतात त्यामुळे हे बंद ह्यायला पाहीजे
@KamalakarBhamare
@KamalakarBhamare Ай бұрын
अगदी बरोबर
@DipakChaduke
@DipakChaduke Ай бұрын
5 kolo deto 30 divasat kon jagto,,,ware modi
@dss2906
@dss2906 Ай бұрын
खूप चांगला निर्णय आहे , करण फुकट खाऊन खाऊन सगळे शेती सोडून मोकाट फिरू लागले आहे . आळशी झाले आहेत . अभिनंदन आहे सरकार चे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sagargadeok1013
@sagargadeok1013 Ай бұрын
घ्या अच्छे. जनतेला रस्त्यावर येऊन, आंदोलनात पुढारी लोकांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे, त्या खासदार आणि आमदार यांचे पेन्शन वेतन बंद करा, गांणु झाली जनता
@aashadamse5224
@aashadamse5224 Ай бұрын
लोकांन जवळ तीन तीन चार चाकी गाड्या आसून पण लोकांना रेशन मिळते आणि आमच्या सारखी गरीब लोकांना धान्य मिळत नाही
@PrasadTagare-rz7gg
@PrasadTagare-rz7gg Ай бұрын
आथिर्क बाजू आहे त्याना च राशन दया जी लेडीज विधवा आहे मूल आहेत त्याना गरज आहे त्याना च दया हो
@hareshpatel4474
@hareshpatel4474 Ай бұрын
रेशनिंग दुकानवाला जे पैसे घेवून धान्य देतो त्याचे पावती देत नाही, आणि ऑनलाईन वेबसाईट मध्ये बागितल तर कळत की जे आम्हाला मोफत द्याचे होते ते त्या मध्ये दिलेले दाखवतात, तर जर मोफत किंवा विकत घेतला तर ते पावती मध्ये नमूद होयाला पाहिजे, कृपा करून ही माहिती सरकारी यंत्रणा पर्यंत पोहचेल ही विनंती. 🙏
@user-hy4lx6rl7b
@user-hy4lx6rl7b Ай бұрын
हे तर आम्हाला निवडणूक व्ह्ययच्या आधीच माहीत होत कारण जो मानुस आपन निवडून दिलाय तो गरीब जनतेला त्रास दायक आहे अजुन बरेच नियम येनार आहेत
@KamalakarBhamare
@KamalakarBhamare Ай бұрын
महाराष्ट्रात जे निवडून आले ते का
@user-rh2vx2gv4g
@user-rh2vx2gv4g Ай бұрын
काॉग्रेसच्या राजवटीत एवढे नियम बदलत नव्हते आता दर महिन्याला नियम बदलतात
@nandinighanekar3967
@nandinighanekar3967 Ай бұрын
सारखे सारखे कसले नियम बदलतात
@rajkumar_ytgamer723
@rajkumar_ytgamer723 Ай бұрын
तांदूळ.गहू.हे सर्वं जनावरांच्या भरड्यासाठी जाते खास गोळा करणारे अनेकजण आहेत . रेशन खरेदी करून ते २०रू किलोने विकले जाते.
@kishorthakur1645
@kishorthakur1645 Ай бұрын
एका घरात 2तरुण इंजिनिअर आहेत दोघांचा पगार लाखाच्या पुढे आहे तरी रेशनकार्ड धारक आहे कुटुंब!
@sushilmhamunkar1433
@sushilmhamunkar1433 Ай бұрын
ह्या रेशनिंग मुले तर लोकांनी शेती सोडली जमीनी पडीक केल्या.. गाय बैल कसाई ला विकले... असे खूप लोक आहेत...
@user-jf2tg8eg3k
@user-jf2tg8eg3k Ай бұрын
सर्वाना सरसकट विकत रेशन चालू करा शुभ्र कार्ड सोडून
@ashokbelhekar77
@ashokbelhekar77 Ай бұрын
मुर्खपणा सिद्ध केला आहे सरकारने. राजकारण्यांची पेंशनचा जास्त खर्च होतो.आधी तो विचार करावा.
@ravindrachitee5660
@ravindrachitee5660 Ай бұрын
Jyana 2 peksha jast mule asnaryana rashion band kara....tasech khasadar, Aamdar yanche pension band kara...yat fakt madhyam vargache nuksan aahe.....
@jagdishjoshi5073
@jagdishjoshi5073 Ай бұрын
सरकार को निवेदन करते हैं की २००५ के बाद जिन्हें २ बच्चे हैं उन्हीं को सुविधा दी जाए उससे अधिक हैं उनको नहीं बंद कर दिया जाए 🎉
@hrishikeshshivagan8924
@hrishikeshshivagan8924 Ай бұрын
आमदार खासदार यांची पेन्शन बंद कराच पण हा नियम खरोखर अतिशय चांगला आहे... कारण सध्या गरीब राहिला बाजूला जे गावात चांगले खाऊन पिऊन सुखी आहेत अशीच लोक हे रेशन बाहेर विकतात तेच चोर याचा जास्त फायदा उचलत आहे...
@manjushadharmadhikari4706
@manjushadharmadhikari4706 Ай бұрын
यासाठी सर्वे करा आमदार खासदार किती जनतेला लुटून खातात ते बंद करा त्यांची पेन्शन देण्यापेक्षा खरच ज्याला गरज आहे ते तरी पोट भर जेवनकरतील
@nassimattar1437
@nassimattar1437 Ай бұрын
महिलांच्या नावाने रेशनच्या बदले पैसे जमा करावेत कुटुंबाची प्रमुख महिला प्रत्येक घरातील कुटुंब प्रमुख 80% लोक व्यसने आहेत
@savitachavan7035
@savitachavan7035 Ай бұрын
Agdich barobar
@durgakadwe1730
@durgakadwe1730 Ай бұрын
Ha he brobar ahe
@dada-yz1yx
@dada-yz1yx Ай бұрын
3 किलो तांदूळ भेटतात आणि ह्या व्हिडीओ मध्ये सांगतात 5 किलो भेटतात
@satishkalvikatte8798
@satishkalvikatte8798 Ай бұрын
गरीबच रेशन कार्ड बंद करून सरकार आमदार व खासदार यांचं आज अनेक सुविधा देण्या पेक्षात्या पहिल्या बंद करा
@maheahvaidya2748
@maheahvaidya2748 Ай бұрын
आज एकही आमदार खासदार मंत्री गरीब नाही.सगळे करोडपती आहेत मग ते का पेन्शन घेत आहेत त्यांची पण पेन्शन बंद करा आणि मगच गरीबांचे धान्य बंद करा किंवा बेरोजगारांना रोजगार द्या आणि त्यांचं रेशन बंद करा.
@jai.shriram..yogeshvanarse7458
@jai.shriram..yogeshvanarse7458 Ай бұрын
जय भुमी लोग है त्यांना राशन दिले पाहिजे सरकारने काही गोष्टी आहेत ते नियम आणले पाहिजे प्रत्येकी प्रत्येकी राशन नुसार कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दिली पाहिजे
@darshanajadhav1719
@darshanajadhav1719 Ай бұрын
सगळे नियम गोरगरिबांना च का .काही नियम राजकारणासाठी पण बनवा. नेते फुकटचा पगार घेणार आणि गरीब मेहनत करून खाणार ते पण सुखाने खाऊ नये का.आणि रशन काय फुकट देत नाहीत काही ना काही कारणाने टॅक्स वसूल करतात.
@minakshiahirrao313
@minakshiahirrao313 Ай бұрын
पैसे वाल्यांकडे रेशन कार्ड आहे गरिबाकडे नाही फुकट धान्य पैसे वाल्यांना मिळतो गरिबांकडे कमीत कमी संख्येने राशन
@Sharpshooters363
@Sharpshooters363 Ай бұрын
RTO तहसील सब register court setu नगरपालिका येथे राज रोस चाललेला bharashtachar दिसत नाही राजकारण्यांना फक्त इलेक्शन पुरते गु खाण्या साठी गरीब जनता दिसते नंतर सगळे विसरून जातात.
@Siddhi-co2so
@Siddhi-co2so Ай бұрын
झोपडीत राहणारा माणूस नेता,ला, निवडणुकीत निवडून देतो त्याच लोकांना, तुम्ही किती हीशोब, कायदा दाखवतात पांढरे रेशनकार्ड लोकांना रेषन, मिळनार, गाडी चार,चार,घर, असुन
@marotisawant5401
@marotisawant5401 Ай бұрын
जे शासनाच्या नियमानुसार राशन मिळायला पाहिजे तेरा राशन मिळत नाही प्रत्येक राशन कार्डाच्या मागे सात ते आठ आठ दहा किलो राशन कमी देत आहेत हे राशन दुकानदार यांच्यावर पण कारवाई करावा आणि त्यांचं लायसन्स बंद करावं
@yogeshjadhav7773
@yogeshjadhav7773 Ай бұрын
करा सगळे बंद नाही तरी जास्त फायदा परप्रांतीय घेतात . आपल्या लोकांना काय भेटते . रेशन दुकान सारे परप्रांतीय यांचा हातात आहे रेशन चा जास्त फायदा पर राज्यातील लोक घेतात
@titangaming108
@titangaming108 Ай бұрын
खूपच छान माहीती दिली धन्यवाद
@santoshbhoir7982
@santoshbhoir7982 Ай бұрын
गरीब लोकांचे नाही होणार रेशन बंद
@chandrakantsuryawanshi9574
@chandrakantsuryawanshi9574 Ай бұрын
पहिल्यांदा आमदार खासदार यांच्या पेन्शन बंद करा
@manohardabhane3397
@manohardabhane3397 Ай бұрын
खुप छान संकल्पना आहे पण आमदार खासदार यांची पेन्शन व 7 , 8 वा आयोगाचं शासन काय कार्यवाही करणार आहे ते पहावं लागेल
@satishraikar1088
@satishraikar1088 Ай бұрын
प्रथम आमदार खासदारांचे जनतेच्या ‌पैशातून मिळणारं पेंशन व वारेमाप सवलती बंद करा.व त्या बातमीची जनता आतुरतेने वाट पहात आहे.मग बोला मोदी सरकार कधी बंद करता आमदार खासदारांचे पेंशन 😡
@khsutreil
@khsutreil Ай бұрын
Mumbra me 8,9 saal pehlesehi orange card walo ko rashan nhi milta
@uniquerecipes2762
@uniquerecipes2762 Ай бұрын
हे खुप चांगला निर्णय घेतला आहे. कारण शहरात रेशनकार्ड च्या नावाने जे खुप खरच गरीब लोक आहेत त्याच्या घास हिरावून घेत आहेत, रेशन चे धान्य कमी भावात घेऊन ते जास्त भावात बाहेर विकतात, फुकटात भेटते तर युवा वर्ग रोजगार करत नाही, मग फुकटचे खायचे, टवाळी, माज दाखवतात. काही करायची गरज वाटत नाही. Most welcome this dission.
@prashantgadade1710
@prashantgadade1710 Ай бұрын
सरळ सांगा ना, की सरकारने लोकांना झोळी घेऊन फिरण्याची योजना आखली आहे! ना खाऊँगा और ना खाने दुँगा!
@KamalakarBhamare
@KamalakarBhamare Ай бұрын
ऐसा कुछ नहीं है मोदी सबको दे रहा है
@radhikab83
@radhikab83 Ай бұрын
Hahaha...kahihi ka video neet aik...
@payja7953
@payja7953 Ай бұрын
प्रत्येक कुटुंबात पाच जणांना रास्त दरामध्ये राशन द्यावे.फुकट देऊ नये. पाच पेक्षा जास्त मेंबर असतील कुटुंबात तर त्यांना राशन देऊ नये.बाजारातून विकत घ्यावें.लोकसंख्या वाढवणाऱ्यांना लाईनवर आणावे लागेल.माझ्या बऱ्याच मित्रांना 1 लाख पेन्शन आहे.मुलं परदेशात आहेत.वय वाढल्यानंतर पैश्यचे काय करणार?गरिबांना शिस्त लावायची असेल तर मंत्री आमदार आणि vvip अधिकारी यांनी स्वतः आदर्श घडवून दाखवायला पाहिजे .लालबहादूर शास्त्री यांनी स्वतः सोमवार उपवास ठेवला व देशातील सर्वांनी उपवास केला उपासमार होती धान्य नव्हते म्हणून.
@nandinighanekar3967
@nandinighanekar3967 Ай бұрын
असं काम ? ज्यांचे दर महीन्याला १००००हजारच पगार आहे आणि कालातरांने काही कारणानी त्याची आहे तीही नोकरी गेली तर त्याला काय करणार पुर्वी सारखच रेशनकार्ड चालू ठेवावे ही कळकळीची विनंती
@narharimore8657
@narharimore8657 Ай бұрын
बेशुमार वाढत्या लोकसंख्येला आळा घातला नाही तर ह्या सवलती मारुतीची शेपटिसरख्या वाढतं जातील व पुढे सरकार सुध्दा हतप्रभ होईल__
@shubhamnikam1069
@shubhamnikam1069 Ай бұрын
Fakt 1 khasdar dakhva jyla 2 time cha j1 betat nahi asa mg yana pension ka pahije
@govardhansurvase6713
@govardhansurvase6713 Ай бұрын
Neow raesencrd kadaachi ahe yachi माहिती saga qva veodv
@rameshrathod9600
@rameshrathod9600 Ай бұрын
आयफोन आहे सगळयाकडे कोणी सायकल कडे बघत नाही सगषयाकडे फोर विवर आहे माझयाकडे 5 फोर विवर 4 जेसीबी तरी रेशन मिळत
@P_shinde-ps
@P_shinde-ps Ай бұрын
Tuzya kad titk aahe tri pn tula type karata yana zal tr baki chya kadun Kay aapexa thevav
@SainathJadhav-ip7gj
@SainathJadhav-ip7gj Ай бұрын
Gvgv
@anilwalunj4326
@anilwalunj4326 Ай бұрын
ते तुला समजायला हवं फॉर्म भरून दिला त्यावेळी नीट वाचला नव्हता का?
@suhaskakade4274
@suhaskakade4274 Ай бұрын
Non veg , drinks,pan jasth kart ahet.
@rohitkumavat5589
@rohitkumavat5589 Ай бұрын
😊😊
@DattatrayNavale-st5cq
@DattatrayNavale-st5cq Ай бұрын
आमदार खासदार पेंशन बंद करण्यात करण्यात आली नाही
@balkrishnagurav4943
@balkrishnagurav4943 Ай бұрын
म त्र्यांची दोन तीन पेंशन आहेत त्यांचाही विचार करावा
@user-mn4yq4ud9g
@user-mn4yq4ud9g Ай бұрын
हे सरकार खरच जनतेच नाही ह्या वरून शिद्द होतंय आता जनतेने ह्यांचा माज उतरवायला पाहिजे
@meenakulkarni2626
@meenakulkarni2626 Ай бұрын
Phukat sare have . 4 wheeler havi. Mobail hava , gavi ghar have bank balance hava PHUKAT ration have aani tumhi kha amhslahi khavoo dya ase SARKAR have . Aaphava pasarvoon yenare SARKAR have JAI hind
@user-bp3es7hu5r
@user-bp3es7hu5r Ай бұрын
हि केंद्र सरकारची जिओ सारखी स्किम होती.
@radhikab83
@radhikab83 Ай бұрын
Correct.Amcha olkhit ahet.Mula pardeshat Shikshan arakshanawar gahrat washing machine, mixer, daarat tractor, riksha bhadyani lawleli, 2 wheelr ani Toyota car ...ani ration card orange....He garibb kase mhanayche? Kharya gariba paryant kahich pochat nahi
@ashokgalhe5490
@ashokgalhe5490 Ай бұрын
कोणीही गरिब नाही 10 बाजाराचा मोबाईल वापरतात मोटार सायकल घेऊन फुकट चे धान्य घ्यायला जातात सर्व बंद झाले पाहिजे
@sachinahire5136
@sachinahire5136 Ай бұрын
बाजारातला मोबाईल 40 रु.भेटतो 1000 नाही
@user-sy6gj8uk8k
@user-sy6gj8uk8k Ай бұрын
धन्यवाद सर छान माहिती दिलया बददल
@poojapadwal8826
@poojapadwal8826 Ай бұрын
दम असेल तर आमदार खासदारांची पेन्शन बंद करण्यासाठी बनवण्याचा व्हिडिओ बनवा
@jai.shriram..yogeshvanarse7458
@jai.shriram..yogeshvanarse7458 Ай бұрын
जे भूमिहीन कुटुंब आहेत त्यांना द्या दलित वंचित शोषित पीडित त्यांना द्या आणि आर्थिक निकषानुसार सर्वे केला पाहिजे
@user-vg2my2lw3k
@user-vg2my2lw3k Ай бұрын
माझी आई म्हातारी आहे.. तिचे नाव राशन कार्डवर नाव आहे पण thmb impretation होत नाही.. तर काय करायचे.. कारण ती खूप आजारी होती म्हणून thmb लागत नाही आता..
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 8 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 53 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 35 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 8 МЛН