कवी, अभिनेते किशोर कदम यांनी त्यांच्यासोबत झालेला एक धमाल किस्सा रसिकांना ऐकवला. 94 व्या साहित्य संमेलनात झालेल्या लक्ष्यवेधी कवींशी चर्चा या कार्यक्रमात ते बोलत होते. 3,4,5 डिसेंबर रोजी हे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.
Пікірлер: 3
@nilimachavan15662 жыл бұрын
श्री.कदम आपल्या कविता खरचं मन भारावून टाकतात. मी कोरोना काळात त्या त्या स्थिती विषयी कविता केल्या. त्यावेळी त्या तुम्ही वाचावयाला हव्या असे मला वाटते.