#चिंचेचीकढी #tamarindcurry #स्वयंपाकघर आज आपण मस्त चटकदार चिंचेची कढी कशी करायची बघुया..
Пікірлер: 171
@kishorkulthe56113 жыл бұрын
सन 1965 /70 मध्ये लग्नात पंगतीत तीनच पदार्थ असायचे. लापशी, चिंचेची कढी, आणि भात. भाताच्या आळ्यात कढी घ्यायची लापशी खाऊन कढी ओरपायची शेवटी कढी भात खाऊन जेवण संपवायचे. ह्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. 🌼 धन्यवाद दिदी 🌼
@KitchenAarti3 жыл бұрын
खरंय, त्या साध्या जेवणाला देखील अपूर्व चव असायची! चिंचेची कढी हा पदार्थही हल्ली केला जात नाही इतका दुर्मिळ झाला आहे! आमच्या घरी खूप आवडतो!
@RajeshreeJadhav-qg1yf4 ай бұрын
H h@@KitchenAarti
@renurathod36033 ай бұрын
एकदम खर, ही कमेंट वाचून अस्सल जेवणाची पद्धत आणी आनंदा ची कल्पनात मन आनंदी झाले. सध्या बूफे जेवणात तीस प्रकार असले तरी ही मजा नाही.
@sunitishilankar57603 ай бұрын
नागपुर ला पुर्वी लग्नाच्या पंगतीत मसालेभात पातळभाजी बुंदीचा लाडु व जाड पोळया दहयाची कढी हेच जेवण असे कधीतरी गोळाभात केला तर घरी चींचेची कढी करायचे. 70 _78 पर्यत हीच पधदत होती. नंतरबुफे सुरू झाला. तुम्ही सांगीतलेली कढी फारच छान आहे ईकडेही अशीच करतात.
@umapednekar9032 ай бұрын
thank u. we forgot this receipee. u remember us.🙏
@kadamsejal3 жыл бұрын
My great grandmother 's mother would prepare this my grandmother told me. Now no one ever know this recipe. You are reviving the old healthy recipes ! 🙏🙏🙏🙏 Good work GBU mam
@KitchenAarti3 жыл бұрын
खूप खूप आभार! आपली प्रतिक्रिया आम्हाला नवा हुरूप देते!
@KitchenAarti3 жыл бұрын
आपल्या वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा!
@marathibolachalaval14473 жыл бұрын
मस्त, पारंपरिक 😋
@KitchenAarti3 жыл бұрын
👍👍🙏🙏
@prashantjoshi17363 жыл бұрын
आंबट गोड स्वादिष्ट कढी
@KitchenAarti3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद ☺️😎
@VishalVNavekar3 жыл бұрын
झकास पदार्थ! मस्त! 👍
@KitchenAarti3 жыл бұрын
☺️
@yogitagaikwad19433 жыл бұрын
मस्त 👍
@KitchenAarti3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏😍😍
@jayashreepardeshi27063 жыл бұрын
Khup upukt aani sunder pakruti aahe.
@KitchenAarti3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@amitasule99953 жыл бұрын
वा मस्तच! मी नक्की करुन बघेन.
@KitchenAarti3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@vidyakulkarni4642 Жыл бұрын
सोपी आणि छान आहे पारंपरिक पद्धतीचे पदार्थ 👌👌👌
@KitchenAarti Жыл бұрын
धन्यवाद ताई! सबस्क्राईब नक्की करा आणि इतरही व्हिडिओ बघा. वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🥰🙏
@zhatpatpataptanibarechkahi61503 жыл бұрын
Woow,
@KitchenAarti3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@mangalashishupal44952 жыл бұрын
Khup chaan 👌👌👌 I will try 👍
@KitchenAarti2 жыл бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@prachibehere10743 ай бұрын
याला चिंचवणे म्हणतात. गजानन महाराजांच्या पोथीत उल्लेख केला आहे.
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@pallavigaikwad18403 ай бұрын
खुप छान चिंचेची कढी झाली आहे
@KitchenAarti2 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@ashajadhav59253 жыл бұрын
मस्त
@KitchenAarti3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🤩
@kanchanhardikar3144 Жыл бұрын
फारच छान आहे
@KitchenAarti Жыл бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@Anup143 жыл бұрын
Khupch chan
@KitchenAarti3 жыл бұрын
आभार 😊
@sindhurajbhoj9868 Жыл бұрын
Khupach chhan
@KitchenAarti Жыл бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@namratadarp32142 жыл бұрын
Khup sundar recipe aahe .
@KitchenAarti2 жыл бұрын
🥰🥰❤️❤️
@smitabhave9812 жыл бұрын
Jhakas
@KitchenAarti2 жыл бұрын
धन्यवाद 😍😍
@sumedhaaradhye2383 Жыл бұрын
अगदि सोपी पद्धत आहे .करून पाहीली चविष्ट झाली.धन्यवाद
@KitchenAarti Жыл бұрын
वेळात वेळ काढून प्रतिक्रिया दिली 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@Sejalbhirud Жыл бұрын
Khuup chaviccshta👌👌
@KitchenAarti Жыл бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@thanku_herbs2 ай бұрын
Wow❤
@KitchenAarti2 ай бұрын
नक्की करून पहा आणि सबस्क्राईब नक्की करा!
@mohinisherve7003 Жыл бұрын
खूप सुंदर आहे
@KitchenAarti Жыл бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@madhuribhapkar93532 жыл бұрын
खूप छान झाली आहे 👌👌
@KitchenAarti2 жыл бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@vidyabhosale97682 ай бұрын
Khup chan 😋👌👌
@KitchenAarti2 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰cutt.ly/HlXgazK #स्वयंपाकघर प्रतिक्रियेसाठी धन्यवाद 😊🙏 कृपया खालील लिंक वर जाऊन वाहिनीचे सभासद (सबस्क्राईब) व्हा 🙏 bit.ly/2DZQiIN सोबतच you tube वर व्हिडिओ खाली तुमच्या प्रतिक्रिया देखील द्या, ही मनापासून विनंती 🙏
@jitunagar33504 ай бұрын
Khup chhan recipe sangitli tumhi Dhanyawad
@KitchenAarti2 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰 आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा!
@aartidavkare3206 Жыл бұрын
खूप छान
@KitchenAarti Жыл бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@vrushalimandke4244 Жыл бұрын
Wow mast
@KitchenAarti Жыл бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@vijayagnihotri98083 жыл бұрын
Tastychhan
@KitchenAarti3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! सबस्क्राईब नक्की करा!
@uttammagar7103 Жыл бұрын
Farach sop padhat ahe. Thanks.
@KitchenAarti Жыл бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@sharadashinde1724 Жыл бұрын
Kupch chan
@KitchenAarti Жыл бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@sangitaghagre7668 Жыл бұрын
खूप छान, काळाच्या वोघात विस्मरणात गेलेल्या पाककृती दाखवल्या बद्दल धन्यवाद.अशा प्रकारच्या अनेक पाककृती दाखवा
@KitchenAarti Жыл бұрын
नक्कीच, नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@kanchanraje157911 ай бұрын
thank you for all the efforts taken to save our old forgotten recipes.
@KitchenAarti11 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@smitanaik37923 жыл бұрын
Very nice
@KitchenAarti3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@seemaheddur1113 ай бұрын
खुप खुप छान ताईजुण्या रेसिपी दाखवत रहा
@KitchenAarti2 ай бұрын
नक्कीच! तोच प्रयत्न आहे! सबस्क्राईब केलं ना?
@joshisir60123 жыл бұрын
उत्तम तऱ्हेने समजावून सांगितली पाककृती👍👍
@KitchenAarti3 жыл бұрын
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 👍🙏
@naynaaher39852 жыл бұрын
Ek dam jacas
@pritinarvekar8318 ай бұрын
👌
@KitchenAarti8 ай бұрын
सबस्क्राईब नक्की करा
@prajaktabagve57312 жыл бұрын
Sundar
@KitchenAarti2 жыл бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@gayatrip.72473 жыл бұрын
Wow... Mast... 😋😋😋
@KitchenAarti3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@naynaaher39852 жыл бұрын
Ek dam jakas chinchechi kadhi
@sampatgawali47572 ай бұрын
मी पण खाल्लेली अशी कढी 👌👌🙏
@KitchenAarti2 ай бұрын
धन्यवाद. नक्की करून बघा!
@VishnuKumar-ii2fw3 жыл бұрын
अंबाट कढी छान आहे .
@KitchenAarti3 жыл бұрын
👍👍🌺🌺
@amitasule99958 ай бұрын
एकदम भारी झालीय.👌👌😋😋
@KitchenAarti8 ай бұрын
धन्यवाद. सबस्क्राईब नक्की करा.
@seemabhalerao5841 Жыл бұрын
खुपच छान व विस्मरणात गेलेल्या पाककृती आणल्या त्या बद्दल खुप खुप धन्यवाद
@KitchenAarti Жыл бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@KitchenAarti Жыл бұрын
आणि चेंनेल ला सबस्क्राईब नक्की करा 🙏
@DS-fi1qq2 ай бұрын
I make it regularly It is extremely tasty and good for Health also
@KitchenAarti2 ай бұрын
खरंय. जुने पदार्थ चवीला उत्तम आरोग्याला फायदेशीर!
@vasantimhashilkar5533 жыл бұрын
Khupach chan Mrs.Vasanti
@KitchenAarti3 жыл бұрын
प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद, नक्की करून बघा 👍👍
@KitchenAarti3 жыл бұрын
आणि आपल्या #स्वयंपाकघर वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा!
@smitamalangaonkar94453 ай бұрын
खूप छान चिंचेची कडी दाखवली मस्तच धन्यवाद
@KitchenAarti2 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰 आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा!
@shardadhikle7032 ай бұрын
खूपच छान. माझी आई करायची. मस्त खायचो आम्ही .धन्यवाद !
@KitchenAarti2 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@prasaddamle20902 жыл бұрын
मस्तच आहे. रेसीपी मी करून बघितली
@KitchenAarti2 жыл бұрын
अरे वा! आवडली का? 😊😊
@onkarpethe5123 жыл бұрын
मस्त बनवलीये 👍खूपच छान 👌
@KitchenAarti3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियांनी आम्हाला हुरूप येतो! अजूनही इतर कृतींवर प्रतिक्रिया येऊ द्या!
@jayard-jp8gn3 жыл бұрын
Khup sudhar
@KitchenAarti3 жыл бұрын
नक्की करून बघा! प्रतिक्रियेबद्दल आभार, आपल्या प्रतिक्रियांमुळे आम्हाला नवीन काही करायला हुरूप येतो! आपल्या वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा! काही सोप्या, झटपट पाककृती थालीपीठ ( भाजणीची गरज नाही) : kzfaq.info/get/bejne/n8tgYLWh25e2oKc.html गडगीळ : kzfaq.info/get/bejne/pMuHl9GKuamVkWQ.html पानगे : kzfaq.info/get/bejne/g9Rzob2Gx73HYac.html मुटके kzfaq.info/get/bejne/bcljpa1mldi6nY0.html पौष्टिक बाजरीचा घाटा : kzfaq.info/get/bejne/bqimaap8md6lYaM.html काकडीचा भात : kzfaq.info/get/bejne/ftuCp6qoq7ecmJ8.html ज्वारीचे आंबील: kzfaq.info/get/bejne/atB6apR-tba3dXk.html
@chhayamulye28042 жыл бұрын
तुमची सोपी पाककृती बघून करायला खूप हुरुप आला
@KitchenAarti2 жыл бұрын
अरे वा! मनापासून प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आभार!
@anjalijoshi38563 жыл бұрын
Khup छान आहे पाक कृति जूनी asun sudhdha नवीन वाटते
@KitchenAarti3 жыл бұрын
हो अगदी, प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद ☺️ नक्की करून बघा 🙏🙏 अजूनही अशाच पारंपरिक पाककृती नक्की बघा 🙏🙏😍😍
@KitchenAarti3 жыл бұрын
नवीन पाककृती - गोविंदलाडू kzfaq.info/get/bejne/f8p2g7uCs5y3hWg.html
@user-us3om3pq9c3 ай бұрын
चिंचेचीकढीछान आहेsanguta belhekar
@KitchenAarti2 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰 आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा!
@nandapulawale12302 ай бұрын
लापशी भात चिंचेची कढी काय ते पूर्वीचे जेवण खूप आठवण आली अप्रतिम चव त्या जेवणाला
@KitchenAarti2 ай бұрын
अगदी खरं आहे! उत्तम निरीक्षण आणि आठवण! नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰 आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा!
@ranjananikam73903 ай бұрын
Mast. Mi chonche che sar karte.
@KitchenAarti2 ай бұрын
हेही करून बघा!
@nayanasailenchoudhury14123 ай бұрын
मी नक्की करेन
@KitchenAarti2 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@nayanasailenchoudhury14122 ай бұрын
@@KitchenAarti 🙏🏻
@ajittambe48813 жыл бұрын
छान आहे चिंच कढी 👌पण राई जीरं थोडं जास्त वाटलं आणि कढीलिंबाची पाने का कढी पत्त्याची पाने ? व्हीडिओ पहा तुम्ही कढीलिंबाची पाने म्हणत आहात .
@KitchenAarti3 жыл бұрын
हो कढीपत्ता म्हणजेच कढीलिंब, दोन्ही एकच.
@KitchenAarti3 жыл бұрын
बाकी जिरे वगैरे आपल्या आवडीप्रमाणे कमीजास्त करू शकता
@pravinvaidya2808 Жыл бұрын
काही ठिकाणी कढीपत्ता ला कढीनिंब म्हंटले जाते. खरे म्हंजे हाच खरा मराठी परंपरीक शब्द आहे. कढीपत्ता नन्तर् हिंदी तुन आला आहे.
@meenakamath32056 ай бұрын
We never put besan. We called chinch kothimbiricha sar.
@KitchenAarti5 ай бұрын
घट्टपणा येण्यासाठी काय टाकता? अश्याही पद्धतीने करून बघा छान लागते 🥰
@surajshivale83213 жыл бұрын
छान बनवून दाखवली चिंचेची कढी पण् फोडणीत लसुण नाही का टाकत धन्यवाद ताई
@KitchenAarti3 жыл бұрын
लसूण घालण्याची काही गरज नाही, दाखवली आहे त्या पद्धतीने कढी खूप चविष्ट लागते 👍
@anushkakulkarni5594 Жыл бұрын
खूप छान चिंचेची कढी आहे वैजयंती कुलकर्णी हैदराबाद
@dilipmhajan23013 ай бұрын
Very nice cudhi
@KitchenAarti2 ай бұрын
सबस्क्राईब नक्की करा!
@sangitaghodke30933 жыл бұрын
मस्तच. जुनी पाककृती दाखवल्या बद्दल धन्यवाद
@KitchenAarti3 жыл бұрын
आपल्या या वाहिनीवर तुम्ही अजूनही अशाच पारंपरिक पाककृती बघू शकता 😍👍
पुस्तकात जशी आहे अगदी तश्शीच कृती केली आहे! नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰 आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा!
@vinitadeshpande73743 жыл бұрын
आम्ही नारळाचं दूध घालतो...
@KitchenAarti3 жыл бұрын
अरे वा!! छानच! पुस्तकातील पारंपरिक कृती अशी आहे!
@anjalimantri12273 ай бұрын
ताई आमच्या कडे कायम स्पेशल असते ही चींचे ची कडी दोन घास जास्त जातात पन चिंच जुनी चागली
@KitchenAarti2 ай бұрын
अरे व्वा! खूपच छान! आपल्या वाहिनीवर असलेले इतरही पदार्थ बघा! सबस्क्राईब नक्की करा!
@shrutikabondarde90102 жыл бұрын
Paramparik pustakac nav ky ahe?
@KitchenAarti2 жыл бұрын
व्हिडीओत दिलेले आहे!
@vidyavaze45383 ай бұрын
जुने पदार्थ दाखवत आहे
@KitchenAarti2 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰 आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा!
@dineshgaikwad795811 ай бұрын
पुस्तका पासून कॅमेरा लगेच का काढला याचे कारण कळेल का?इतके जुने पुस्तक तुम्ही तुमच्या सदस्यांपासून ( from subscribers) लपवत आहात.
@KitchenAarti11 ай бұрын
लपवण्यात वैगेरे काही अस केलं नाही आम्ही.. त्या विशिष्ट पाककृतींचा फोटो आम्ही तुम्हा सर्वांपुढे दाखवला आहे.. जे महत्वाचं आहे ते आम्ही दाखवलं आहे.. त्यामुळे पुढील पाककृती दाखवण्यात आम्हाला उपयोगी पडेल.. आणि प्रेक्षकांची उत्सुकता देखील राहील
@sureshpawar6132 ай бұрын
😂😂 याला चिचणी म्हणतात
@KitchenAarti2 ай бұрын
नक्की करून पहा आणि सबस्क्राईब नक्की करा!
@HHT-js4ni3 ай бұрын
Hya book chi ek Xerox pathva na vikar ghete mi 🙏
@KitchenAarti2 ай бұрын
आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा!
@latachaudhari2220 Жыл бұрын
आपण लेवा गणबोली बोलणार्या आहात.लहान चमचा न म्हणता लहान्या चमच्याने .म्हणाल्या
@KitchenAarti Жыл бұрын
मी मराठवाड्याची, आम्ही असच बोलतो 😊
@bharatilad29653 ай бұрын
खूप छान !
@KitchenAarti2 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰 आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा!