केळ्याचे आप्पे ! केकसारखे जाळीदार लुसलुशीत! No soda, No eno, No maida! पिकलेल्या केळाचा सोपा पदार्थ!

  Рет қаралды 13,185

स्वयंपाकघर Aarti's kitchen

स्वयंपाकघर Aarti's kitchen

2 жыл бұрын

#आप्पे #केळ्याचेआप्पे #kelyacheappe
#स्वयंपाकघर #traditionalrecipe #swaympakghar
नमस्कार 🙏🏼
आज आपण एकदम सोपे पौष्टिक असे केळ्याचे आप्पे कसे करायचे बघुया, विशेष म्हणजे एकदम झटपट खायला तयार होतात,घरातील लहान मुलांना तर खायला द्यायला एकदम मस्त पदार्थ आहे, यामध्ये आपण करण्यासाठी गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे,त्यामुळे एकदम पौष्टिक आहेत हे आप्पे, सोडा,एनो किंवा मैदा न वापरता देखील आपण मदत केक सारखे स्पंजी, लुसलुशीत असे आपले आप्पे खायला तयार होतात.. अतून छान जाळीदार मस्त पोकळ तयार होतात.. तर नक्की करून बघा हा सोपा छान पदार्थ, आणि रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा.. ❤️
थालीपीठ ! मस्त आमच्या मराठवाड्याच्या पद्धतीचे, खमंग, खुसखुशीत करायला अगदी झटपट १० मिनिटात खायला तयार !: • थालीपीठ ! मस्त आमच्या ...
नक्की करून बघा!
प्रतिक्रियेबद्दल आभार, आपल्या प्रतिक्रियांमुळे आम्हाला नवीन काही करायला हुरूप येतो! आपल्या वाहिनीला सबस्क्राईब नक्की करा!
काही सोप्या, झटपट पाककृती
थालीपीठ ( भाजणीची गरज नाही) : • थालीपीठ थापण्याची सोपी...
गडगीळ : • गडगीळ - एवढा सोपा गोड ...
पानगे : • गव्हाच्या पिठाचे पानगे...
मुटके • मुटके / फुनके नाश्त्या...
पौष्टिक बाजरीचा घाटा : • खानदेशी बाजरीचा घाटा M...
काकडीचा भात : • काकडीचा मसालेभात! Cucu...
ज्वारीचे आंबील: • ज्वारीचे आंबील कसे करा...
व्हिडिओ आवडल्यास युट्यूबवर प्रतिक्रिया नक्की द्या ही मनापासून विनंती 😊

Пікірлер: 16
@smitashah6044
@smitashah6044 7 ай бұрын
ताई खूप दिवसानंतर तुम्ही आलात. तुमच्या वस्तू इतरांपेक्षा फार वेगळ्या पारंपारिक आणि सात्विक असतात.
@KitchenAarti
@KitchenAarti 7 ай бұрын
धन्यवाद ताई! तुमच्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद!! तुमच्या प्रतिक्रिया हुरूप वाढवून देतात! नक्की करून बघा आणि कळवा 😊🌹
@tilottamapatil6374
@tilottamapatil6374 4 ай бұрын
Khupacha Chan Tai Dhanyawad healthy recipe
@KitchenAarti
@KitchenAarti 2 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰 आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा!
@snehashankarpelli3022
@snehashankarpelli3022 2 жыл бұрын
एकदम वेगळी आणि मस्त रेसिपी
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@radhanair1101
@radhanair1101 5 ай бұрын
खुप खुप छान आहे
@KitchenAarti
@KitchenAarti 2 ай бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰 आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा!
@smitawadekar8188
@smitawadekar8188 Жыл бұрын
Apratim appe 👌👌👌
@KitchenAarti
@KitchenAarti Жыл бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@smitanaik3792
@smitanaik3792 2 жыл бұрын
Very nice
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
नक्की करून बघा 🙏 प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 😊🌺🥰
@simantinikulakarni9228
@simantinikulakarni9228 2 жыл бұрын
Tumhi Parbhanichya aahat ka?
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
हिंगोलीची आहे मी ..
@simantinikulakarni9228
@simantinikulakarni9228 2 жыл бұрын
Tumchya aawajachya tune warun waatle. Maze aajol aahe/hote Parbhani. Aata mi Dapoli Ratnagirit aste. Maze shaley shikshan Parbhanitach zale. Mi aata 60 warshanchi aahe
@KitchenAarti
@KitchenAarti 2 жыл бұрын
हो का, छान वाटले तुमच्याशी बोलून, प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🥰🥰
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 174 МЛН
Mama vs Son vs Daddy 😭🤣
00:13
DADDYSON SHOW
Рет қаралды 25 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 174 МЛН