Kitida Navyane - Full Audio | Ti Saddhya Kay Karte | Mandar Apte | Abhinay Berde & Arya Ambekar

  Рет қаралды 1,913,901

Zee Music Marathi

Zee Music Marathi

Жыл бұрын

SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
Movie - Ti Saddhya Kay Karte
Singer - Mandar Apte
Music - Mandar Apte
Lyrics - Devayani Karve-Kothari
Cast - Ankush Chaudhari, Tejashree Pradhan, Abhinay Berde, Isha Phadke, Hruditya Rajwade, Arya Ambekar, Hruditya Rajwade & Nirmohi Agnihotri
Production House - Asannkhya Creative Techniques Llp
Producer - Zee Studio's, Asannkhya Creative Techniques Llp
Director - Satish Rajwade
Vi Customers Set this song as Callertune by clicking on below link:
vicallertunes.in/home
Music on Zee Music Company
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
Instagram - / zeemusicmarathi

Пікірлер: 668
@ganeshchaudhari9560
@ganeshchaudhari9560 10 ай бұрын
पहिल प्रेम पहिली शाला आणी आपले खेड्याचे गांव म्हनजे अविस्मरणीय क्षणांचा ठेवा..😢
@PMeditor1411
@PMeditor1411 4 ай бұрын
Kay bolas yarrrrr 🫴🏻💘
@sandhyashinde586
@sandhyashinde586 6 күн бұрын
पहिली नजर भेट पहिला कॉल पहिली भेट पहिलं डोळ्यातून आलेलं पाणी हेच पहिलं प्रेम ❤❤
@sudeshborade3883
@sudeshborade3883 11 ай бұрын
पहिलं प्रेम - कधीही न मिटणारी आठवण 🥺🫀👸
@rohankokane2520
@rohankokane2520 8 ай бұрын
Yes❤
@abhi_jadhav_editing2383
@abhi_jadhav_editing2383 8 ай бұрын
Khr ahe❤️‍🩹🥹
@HemantKotde
@HemantKotde 7 ай бұрын
Ho na yar❤😟
@dakeshrikrushna1786
@dakeshrikrushna1786 6 ай бұрын
कटू सत्य आहे ❤❤
@dipalinagpure6942
@dipalinagpure6942 6 ай бұрын
Yes
@an_authentic_deep0506
@an_authentic_deep0506 4 ай бұрын
कधी कधी एखाद्या व्यक्ती पेक्षा, तिच्या सोबत घालवलेले क्षण जास्त अविस्मरणीय असतात ❤0506❤
@amolgavate4761
@amolgavate4761 3 ай бұрын
Ho re खरंय
@swapnilbhusane7843
@swapnilbhusane7843 2 ай бұрын
@ganeshjee2011
@ganeshjee2011 Ай бұрын
bharich
@user-bc8ly1jg9o
@user-bc8ly1jg9o Ай бұрын
Ho
@travellingentertainer8166
@travellingentertainer8166 6 ай бұрын
2003 साली कॉलेजला असतांना शुभांगी तुला prapose केलं आज आयुष्याच्या 40 वर आलो पण तुझी आठवण आजही मनात कायम आहे.😔😓
@akshay-jr1qz
@akshay-jr1qz 5 ай бұрын
Meli ka shubhange
@travellingentertainer8166
@travellingentertainer8166 5 ай бұрын
@@akshay-jr1qz हो 😔
@marvalessmovietrailer2724
@marvalessmovietrailer2724 2 ай бұрын
😢 o
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 Ай бұрын
😂😂🙏​@@akshay-jr1qz
@ramdassongal1352
@ramdassongal1352 21 күн бұрын
काका काकूंनी comment वाचली तर डोळ्यातील पाणी नव्याने वाहिलं...😢
@jadhavaman8927
@jadhavaman8927 10 ай бұрын
खऱ्या प्रेमाची फीलिंग्स काही तरी वेगळीच असते... खरच तिला पाहता श्रणी वेगळीच अंगातून शहारे येतात ❤❤
@khedkar_pravin6706
@khedkar_pravin6706 7 ай бұрын
पहिलं प्रेम म्हणजेच शेवटच प्रेम 🥺😢 अस किती लोकांना वाटत
@dipakrao6416
@dipakrao6416 19 күн бұрын
ते आपोआप होऊन जात दादा त्यानंतर दुसऱ्या माणसावर प्रेम होतच नाही.
@pratikgiri1768
@pratikgiri1768 Ай бұрын
हे गीत ऐकल्यावर आपल्याला आपल्या प्रेयसीची आठवण आल्याशिवाय राहत नाही......🥺
@pruthavirajmohite1299
@pruthavirajmohite1299 4 ай бұрын
हे गाणं एकल की का माहित नाही पण डोळ्यातून पाणी येते आणि पुन्हा एकदा तिची आठवण येते 😢😢😢
@durgashelke1770
@durgashelke1770 9 ай бұрын
... मागे वळून पाहिलं..,,, तर नुसत्या "आठवणी राहतात पण ती व्यक्ती आपण कधीच विसरू शकत नाही,,,,, (.......) आयुष्य खूप कमी आहे पण बरच काही घडतं.. "
@amitsutar7831
@amitsutar7831 4 ай бұрын
😢
@shreeparashakticontraction5544
@shreeparashakticontraction5544 2 ай бұрын
खर आहे. माणूस ठराविक वेळेत नक्कीच नसेल पण आठवणी जीवघेण्या होतात 😢
@user-ts7be7qf6y
@user-ts7be7qf6y 8 ай бұрын
हवी असणारी प्रत्येक गोष्ट ही का काही लोकांच्या वाटेला नाही येत.. एकच तर इच्छा होती देवा की तो आणि मी सोबत असावे .पण तुला ते मान्य का नसावे ...आयुष्यभर एकत्र नव्हते ठेवायचे तर भेट का घडून दिली ..किती वेळा त्या व्यक्ती ची आठवणीत रमून जायचे ..किती त्रास सहन करायचा ..किती वेळा रडायचे ..समोर कोण आले तर गुपचूप अश्रू पुसून शांत व्हावे....का लोकांचा विचार करून आयुष्य भर प्रेम लांब करावे ...का घरचे देखील समजून घेण्यास कमी पडावे ...खूप साऱ्या अपेक्षा इच्छा कधी ठेवला नाही मी देवा tuzakfun पण एक मात्र गोष्ट तुला मला मात्र देता आली नाही.....किती त्या तक्रारी आहेत देवा माझा .. पण उपयोग नाही त्याचा कारण तू मदत नाही करत तर बोलून किती वेळा रडत बसावे....खर च देवा 1 गोष्ट दिली असती फ्ल्ट मला आयुष्भर ऋणी राहिले अस्ती तुझी..खूप आठवण येते मला त्या व्यक्तीची..प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस प्रत्येक रात्र ..किती अजून देवा सहन करावे मी..थोडी सुधा दया येत नाही माझी तुला 🥺🥺🥺
@horror4077
@horror4077 5 ай бұрын
bas tai comment manala lagli
@user-mx1dl9sy7u
@user-mx1dl9sy7u 3 ай бұрын
Bhetel nakki bhetel Tula tuz prem🎉🎉
@fineye.multiservices
@fineye.multiservices Ай бұрын
​@@horror4077खरंच आई वडील का नाहीत समजून घेत काय माहीत
@bios5849
@bios5849 15 күн бұрын
देवा ने रे यांना त्या व्यक्ती जवळ😢...
@Futuristic2080
@Futuristic2080 13 күн бұрын
सांग, सध्या तो काय करतोय? ❤
@fcbayernmunchenbundesliga7638
@fcbayernmunchenbundesliga7638 Ай бұрын
भावनाना पाझर फोडणारी माझी मराठी भाषा❤ अभिमान आहे ह्या सर्वश्रेष्ठ भाषेचा♥️🙏
@ashwinisinkar8248
@ashwinisinkar8248 8 ай бұрын
पहिल्या प्रेमा इतक जगात काहीच निरागस नाही 😢😢😢❤❤
@akshay-jr1qz
@akshay-jr1qz 5 ай бұрын
Majhi manjar
@user-fr5ki4is1x
@user-fr5ki4is1x 25 күн бұрын
माझी पण खुप इच्छा होती, माझ्या नावासमोर अंजलीच नाव यावं अस पण तस नाही झालं, कारण पहिलं प्रेम थोडीच कधी कोणाला मिळतं, म्हणून आता मी माझ्या मुलीचं नाव अंजली ठेवणार ❤️love you अंजु
@TejMore-dg1mb
@TejMore-dg1mb 10 ай бұрын
आयुष्य मोठे होते पण भेट ही छोटीशी होती 🥺💔 पाहिलं प्रेम न विसरणारी यातना 😢
@dhruveshtandel8239
@dhruveshtandel8239 6 ай бұрын
पहिलं प्रेम कोणालाच मिळत नाही आणि हे सत्य आहे...... 💔
@ajayyendhe8358
@ajayyendhe8358 7 ай бұрын
i literally cried while reading comments..some are mesmerising fathers and mothers ..some are mesmerising love ... who said it is 2023 and emotions are lost in this hectic life..no totally wrong
@nareshlokhande5382
@nareshlokhande5382 11 ай бұрын
कांचन मी तुला खूप like करतो गेली 4 वर्ष झाले मी तुला बघितल पण नाही मी तुला प्रपोज करायचा पूर्ण विचार केलात पण नियतीने आपली भेटच नाही होऊ दिली कधी😔 please ये न यार माझ्या life मधी😔
@ContraX69
@ContraX69 11 ай бұрын
hoil hoil bhetel ti aasha sodu nakos
@skdcreation6149
@skdcreation6149 11 ай бұрын
🥺🙌🏻💔
@sudeshborade3883
@sudeshborade3883 11 ай бұрын
🥹
@sandeepmaske1802
@sandeepmaske1802 11 ай бұрын
Ethe jasa bollay tasa ek vela tila bol mitra, nahi bolnar nahi ti
@pratikugale3484
@pratikugale3484 11 ай бұрын
व्यक्ती जवळ नसताना एव्हडी भावना जर भेटली असती तर जगात दुसरा नशीब वाण कोण नसत ❤
@Mr.punesh
@Mr.punesh 8 күн бұрын
अनु तू माझा जीव आहे तुझ्या शिवाय मी नाही राहू शकत आणि तू माझ्या शिवाय ...प्रेम ऐक अनंत काहानी आहे..
@ashwinsapkale92
@ashwinsapkale92 4 ай бұрын
पहले मित्र शाळा आणि प्रेम कधीच विसरता येत नाही, मरे पर्यंत काळजा मधे अविस्मरणीय आठवण म्हणून राहते 😊
@sohamdeshmukh4123
@sohamdeshmukh4123 9 ай бұрын
I lost my baba 4 years ago, this song reminds me of him each time I listen to it and brings tears along with it. Not those sad tears though, it brings back the sweet memories and his warm smile.
@paragdhuru585
@paragdhuru585 8 ай бұрын
Sorry for your loss , take care
@chaitanyalandge4524
@chaitanyalandge4524 8 ай бұрын
Music 🗽❤️
@sachinveer8452
@sachinveer8452 10 ай бұрын
हे गाणे ऐकले की पहिल्या प्रेमाची आठवण होते. ...खुप खुप सुंदर गाणे आहे. ..
@Vikrampawar_2004
@Vikrampawar_2004 8 ай бұрын
ते पहले शाळेतले पाहिले प्रेम कधीच विसरत नाही अचानक कधी ते आठवत आणि डोळ्यातून अश्रू येऊ लागतात असं वाटते की एकदा परत ते दिवस जगावे...कितीदा नव्याने तुला आठवावे😢
@sachinpandit-sr2jl
@sachinpandit-sr2jl 6 ай бұрын
मनातलं बोललास बघ 😂😂
@Shivlinggaikwad2575
@Shivlinggaikwad2575 4 ай бұрын
❤❤
@bhagwansawale712
@bhagwansawale712 10 ай бұрын
या सुंदर गीताने नकळत डोळे भरून येतात.जुन्या आठवणींना या छान अशा लयबध्द गाण्याने प्रत्येकाला पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते. I also miss my dear..love❤
@snehajadhav7041
@snehajadhav7041 5 ай бұрын
जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकते तेव्हा त्याची आठवण आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही ❤😊
@shubhamdeshmukh1476
@shubhamdeshmukh1476 3 ай бұрын
Mala tichi
@joshi_hardi_k15
@joshi_hardi_k15 7 ай бұрын
पहिलं प्रेम- कधी ही न मिटणारी आठवण.....🥺
@vaibhavgingule104
@vaibhavgingule104 10 ай бұрын
सुख, भावना, राग, प्रेम, आणि किती काही ते प्रेम खुप वेगळं होत आणि नेहमी राहिलं❤️❤️🧿
@SakshiChikhalkar-vl1cc
@SakshiChikhalkar-vl1cc 10 күн бұрын
Even if you have not fall in love till, even if you don't have your first love, the song , music & lyrics can feel you these emotions❤. Isn't it the magic of this song and all these magical artists?
@janardanghige5389
@janardanghige5389 10 ай бұрын
असा एकही क्षण नाही की तूझी आठवण येत नाही आज इतक्या वर्षानंतर सूद्धा
@prathameshpatil6609
@prathameshpatil6609 8 ай бұрын
Traveling in train it's Morning 6:40 and listening to this, remembering all the good memories ❤
@chitraprabhu1140
@chitraprabhu1140 9 ай бұрын
The pain of first love is immeasurable whether you are 16 or 60 the song always brings tears & more tears😢😢
@samaykirad
@samaykirad 8 ай бұрын
How old are you bro
@chitraprabhu1140
@chitraprabhu1140 6 ай бұрын
Actually I am not a bro I have no idea how old you are but I am a female 63 years old maybe I night be your mom's age but yes of course first love cannot be forgotten 😢😢😢😢
@akshay-jr1qz
@akshay-jr1qz 5 ай бұрын
60 year old are fucking 18 year old chicks they don't care about thaat one chick
@JSD999
@JSD999 4 ай бұрын
@@chitraprabhu1140 am in same boat age 52 male first love cannot be forgotten
@chitraprabhu1140
@chitraprabhu1140 4 ай бұрын
Believe It Or Not But Love Is The Greatest Power In This World ❤❤❤❤❤❤
@premadsule2120
@premadsule2120 10 ай бұрын
खूप सुंदर मार्मिक भाव आहे गाण्यात खुप आठवणी ताज्या होतात
@nikhilsable9803
@nikhilsable9803 9 ай бұрын
पहिलं प्रेम म्हणजे कधीही न व्यक्त झालेलं प्रेम 🥺
@user-df9qb7hw4l
@user-df9qb7hw4l 7 ай бұрын
खरंच यार पहिल प्रेम किती महत्वाचे असते आपल्यासाठी_______😔😔miss you yaar.......
@dnyaneshwarjalamkar5871
@dnyaneshwarjalamkar5871 7 ай бұрын
खरच 'प्रेम' शब्द जरी कानी पडला तरी डोळ्यासमोरुन त्या सर्व आठवणींची झुळुक येऊन जाते. 'कितीदा नव्याने तुला आठवावे' ऐकतांना 'डोळ्यातले पाणी' कधी वाहायला लागते कळत सुध्दा नाही. माझ्यासारखाच तुला सुद्धा या गाण्याच्या ओळींना ऐकण्याचा मोह आवरत नाही ना. मन भरुन येते यार भेटशील ना परत एकदा तरी.
@priyapatil1506
@priyapatil1506 7 ай бұрын
भेटणार...❤😢😢
@akshaypatil1525
@akshaypatil1525 4 ай бұрын
Kadhi kadhi tichi Ani sobat ghalvlelyaa vele chi khup athavan yete, pan ata doghe jan aamchya Life madhe khup pudhe nighun aloy, tich lagn pan zalay... Ata fakt tya sundar athavani ahet jya kadhi tari alya ki changl ani vait sobat vatat.... Pahil prem ani ti vyakti kadhi visru nahi shakat manus
@dhanshrichavan1864
@dhanshrichavan1864 3 күн бұрын
पहिलं प्रेम आणि धोका 😅हे कधीही नाही विसरणार मी ..एवढा मोठा होऊन दाखवणार की जळाली पाहिजे
@ajayshendage5012
@ajayshendage5012 8 ай бұрын
माझे पण प्रेम आदुरे राहिले😢 मिस यू प्रिया i mis you ❤️ Priya तुझ जाल लग्न पण माज आयुष तुझ्या आठवणीत चाले 😢
@anilkakde143
@anilkakde143 8 ай бұрын
मी आज बघितलं तिला तब्बल 4 वर्ष 10 महिने 1 दिवसानंतर . लग्न झालंय पण तीच 😢. दिवाळीची जत्रा मधी दिसली आज 😢
@akashpagare1586
@akashpagare1586 10 ай бұрын
आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.😶
@rekhachauha5367
@rekhachauha5367 4 ай бұрын
❤❤
@tejasjairange8302
@tejasjairange8302 Жыл бұрын
W movie W song Gonna keep coming for this masterpiece ❤
@harsh-simplelife
@harsh-simplelife 2 ай бұрын
पुन्हा लहान होता येत नाही मित्रांनो..... राहतात त्या फक्त आठवणी....... ती शाळा, ते कोलेज... पुन्हा नाही येत आयुष्यात........😢 🌱🌱
@kapil1111.
@kapil1111. 6 ай бұрын
काय चाललंय हा राडा कंमेंट सेक्शन मधी 🤣🤣
@ruturajkore5085
@ruturajkore5085 9 ай бұрын
शिवांजली अशीच गेलीस सांगून आहे माझं तूझ्या वर प्रेम मग कधी येणार परत 12वर्षे झाली अजून वाट पाहतोय
@SanatkumarBhosale
@SanatkumarBhosale 11 ай бұрын
साक्षी तु म्हणत होतीस ना अगदी तसंच झालं ;अखेर तु कायमची दुसर्याची झालीस 💔मी रोज हे गाणे न ह्रदयात वाजे ही 2 गाणी ऐकत तुला आठवून रडत असतो. किमान तुझ्या लग्नात तरी मला तुला खुष बघायचं होतं😭😭 मीसुद्धा काही दिवसांत कायमचा Germany🛫ला निघून जाईन ;फक्त त्यापूर्वी एकदा मी *सांगलीत* येईन कारण मला तुला पाहायचं आहे (लांबूनच) .. फक्त एवढा दिलासा हवा आहे कि तु सुखी न योग्य व्यक्तीसोबत आहेस❤😭😭
@vishalhonrao2537
@vishalhonrao2537 10 ай бұрын
@gangurdesantosh5056.
@gangurdesantosh5056. 10 ай бұрын
माझी पन साक्षी कायमची दुसर्याची झाली. 😔😔😔🥺🥺🥺
@vivek-ri3qg
@vivek-ri3qg 10 ай бұрын
BE MATURE GUYS .................SAKSHI LA ATAVUN TUMHI TUMCICH ZINDAGI BARBAAD KARNAR AHAT TYAPEKSHA YEK LIFE AHE ANANDAT JAGA MAJJA KARA CHANGLE KARM KARA.........THATS IT
@mc_stun1
@mc_stun1 10 ай бұрын
​​@@gangurdesantosh5056.दोघांचीपण एकच साक्षी असेल😂😂
@sonalgharat9535
@sonalgharat9535 10 ай бұрын
Saglyna sagle sodun gelt 😂😂😂
@MAU9820.
@MAU9820. 2 ай бұрын
School days Shraddha 😪 jaati chi bandhane could not come together never but still love in the heart...😢😢😢😢😢😢😢😢
@mayurgawade240
@mayurgawade240 8 ай бұрын
Sitting alone alongside of the goa beach at 2:00am early morning & listening this song . Don’t know but heartbroken ♥️♥️♥️
@dilipasmar8061
@dilipasmar8061 10 ай бұрын
प्रिय आवडाबाई मी तुला खुप खुप मिस करतो असा एक दिवस नाही तुझी आठवण येत नाही सकाळी झोपेतून उठतो तुझे नाव घेऊन आणि रात्री झोपताना पण तुझेच ध्यान कधी भेटशील मला तूझ्या विना जगणे अवघड झाले आहे
@sandipgawai7189
@sandipgawai7189 9 ай бұрын
I miss you Sandi 😘
@abhijitvane
@abhijitvane 29 күн бұрын
Journey from Impression to depression is called love 💔
@SahilMujawar-qq5lo
@SahilMujawar-qq5lo 5 ай бұрын
पाहिलं प्रेम - कधीच विसरता येत नाही 🥺💔🥀
@vishwambharmundkar1559
@vishwambharmundkar1559 6 ай бұрын
आज पण मला रडायला येते हे गाणं ऐकले की..तुला वाटत असेल मी तुला विसरलो असेल पण आज पण तुझ्यावर तेवढेच प्रेम करतो यार....I miss you...😢😢
@deepakbhagat1476
@deepakbhagat1476 6 ай бұрын
खरंच पहीलं ❤ कधीच विसरू शकणार नाही.
@krklive1
@krklive1 9 ай бұрын
K... मला तू खूप आवडतेस ग.जेव्हा तुझ लग्न ठरलय हे एकल्यावर तुटून गेलो मी.खूप जीव अडकलाय खरचं खुप ञास होतोय. तूझ्या समोर काही वेगळं वागत नाही कारण तुला टेन्शन नाही व्हायला पाहिजे म्हणून..😢❤
@AakashGarud
@AakashGarud 10 ай бұрын
I dedicate this song to my late father...❤
@sharduldeshmukh4825
@sharduldeshmukh4825 10 ай бұрын
i hope he bless you from up there
@vaishalikawale1068
@vaishalikawale1068 9 ай бұрын
😢😢
@RahulPatil-mp7jc
@RahulPatil-mp7jc 8 ай бұрын
I also.😔😔
@vaishnavikashid4268
@vaishnavikashid4268 8 ай бұрын
Same 😞
@ganeshsatam7241
@ganeshsatam7241 8 ай бұрын
Waaa bhai kya baat hai, god bless u
@nelsonlobo5239
@nelsonlobo5239 6 ай бұрын
This song will always be remembered by everyone for their teenage crush and feelings & emotions 💔 Very beautiful song!!!
@RenukaVite
@RenukaVite Ай бұрын
2005❤❤AR❤❤2024
@arunpalav8741
@arunpalav8741 Жыл бұрын
Mesmerizing voice and best music director Mandar Apte, hats off to you. More music from you truly appreciated
@sangramchougale1939
@sangramchougale1939 5 ай бұрын
हे गाणं ऐकताना जुन्या आठवणी जाग्या होतातच मग त्या प्रेमाच्या असूदेत किंवा मैत्रीतील.... आठवणी कधीच जुन्या होत नसतात आणि त्यामध्ये लहापणीच्या आठवणी वेगळ्याच असतात, कधी कधी अस वाटतेय त्या लहापणीच्या आठवणींमध्ये रमून जावं आणि त्या कधीच संपूच नयेत...
@RevatiIkade-cn8lo
@RevatiIkade-cn8lo 10 ай бұрын
खुप जादु आहे या गाण्या मध्ये खूप रडाव आस वाटत 🫂🫂
@Itsgoodcooker
@Itsgoodcooker 10 ай бұрын
School sampla one side love one side ch rahila .. kadhi sangu hi nahi shakli ❤tyala 😢I love u so much ..
@rutvikjadhav960
@rutvikjadhav960 3 ай бұрын
Khup junya aathvni jagya hotat ❤nice song 💞
@D_Solitude
@D_Solitude 10 ай бұрын
Ana... i love you 4ever... its me your anu❤ miss you तुझ्या आठवणीतले जग... जिथे कुठे अश्शील तिथे कायम आनंदी राहा❣️
@GangasagarBhosleBhosle
@GangasagarBhosleBhosle 10 ай бұрын
मराठी गाणी खूप अविस्मरणीय आहेत
@vaibhavtaktode2021
@vaibhavtaktode2021 Жыл бұрын
Always best movie 😢
@Aakash-je8rr
@Aakash-je8rr 6 ай бұрын
कोणत्याही व्यक्तीला आपल्या भावना समजतं नाही हेच कटु सत्य आहे 😢 0:36 त्यामुळे ह्या सर्व गोष्टी फक्त चित्रपटात छान वाटतात 😊 जीवनात ह्या सर्व गोष्टींचा विचार करणे,हा एक फालतूपणा आहे असे मला वाटते, 3:11 कुठल्याही व्यक्तीची सवय माणसाला पुर्णपणे बाद करते हे नक्की वैयक्तिक अनुभव 😢😢😢😢 तरी पण मी तिला नाही विसरू शकत, मला क्षमा कर मोनिका मी तुझी वाट पाहतोय 😢😢
@sachinpandit-sr2jl
@sachinpandit-sr2jl 6 ай бұрын
तुझी मोनिका येणार येणार 😂😂
@fineye.multiservices
@fineye.multiservices Ай бұрын
मी माझ्या मोनीला फसवल , पण तिची उणीव मला आयुष्भर जाणवेल मिस यू मोनि 😢😢❤❤
@akashjadhav7429
@akashjadhav7429 Ай бұрын
लोग कहते है की किसीके एक चले जाने से जिंदगी नही रुक जाती मगर ये नही जानते है की लाखो मिल जाने से भी उस एक की कमी पुरी नही होती है 💯
@janardanghige5389
@janardanghige5389 10 ай бұрын
😢miss you ranu😢कितीदा नव्याने तुला आठवावे😢
@shitaljagtap3246
@shitaljagtap3246 9 ай бұрын
This song is dedicated to my late sweet little daughter... mesmerizing song.....
@samaykirad
@samaykirad 8 ай бұрын
May she RIP, so sorry to hear about your loss
@gauravugale532
@gauravugale532 8 ай бұрын
@@samaykiradRIP your mom sory for ur loss too
@ranjitsjwagh0256
@ranjitsjwagh0256 6 ай бұрын
😢 Take care..
@prachijadhav1860
@prachijadhav1860 9 ай бұрын
I remember my true first love...... but got break up after 8 years of relationship..... nothing is permanent in our life...but memories are permanent in life...
@anil12544
@anil12544 8 ай бұрын
लवकर समजल 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@gitavora312
@gitavora312 6 ай бұрын
So true 😢
@ratanborkar1776
@ratanborkar1776 3 ай бұрын
बऱ्याच जणांचे पाहिले प्रेम हे अधुरेच असते...
@vaibhavipawar.2462
@vaibhavipawar.2462 Жыл бұрын
This song is really related to me😩❤️ Stay him always happy 😌
@maheshholsamudre197
@maheshholsamudre197 10 ай бұрын
I dedicate this to my Evergreen Love. Miss you my Sweet Love.
@anilmohite5281
@anilmohite5281 10 күн бұрын
सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेतले आहे अभिमान वाटेल असे सारे काही आलबेल आहे
@pujamohite1657
@pujamohite1657 10 ай бұрын
Konachi tri aatvn tumhala nkiich yethpaeynt ghevun yete. 💖
@akshaysugave181
@akshaysugave181 6 ай бұрын
आयुष्यात जेव्हा अस होत की आता त्या व्यक्ती शिवाय जगणे शक्य नाही तेव्हाच ती का सोडून जाते
@arjunnarwade2891
@arjunnarwade2891 Ай бұрын
प्रेम करतानी कोणी जात पाहत नाही मग लग्न करतानी जात काहुन पाहतात
@NikitaBhojapure
@NikitaBhojapure 24 күн бұрын
Mlapn yach ans pahije ,,,ka pahta,, Prem kelya nanter jat bdlte 😢
@bhartimohini
@bhartimohini 2 ай бұрын
When I was a teen, I had some really good friends and some of them they really liked me. Some of them expressed their feelings but I had my parents teachings, to have an arranged marriage. I don’t regret arranged marriage but I miss those days where I was so adored. I had some say to me that they respect my boundaries and the person who becomes my partner will be very lucky to have me. I sometimes go back to those memories and feel sad for them.
@vedbhalerao9176
@vedbhalerao9176 7 ай бұрын
जुन्या आठवणींना स्मृति मिळाली 😌
@aniketpatil6132
@aniketpatil6132 10 ай бұрын
खूप आठवण येतेय Please परत येणा साक्षी 🥹🥹
@aspiringjourney
@aspiringjourney 10 ай бұрын
Best for one sided lover ❤
@adityavibhute4833
@adityavibhute4833 8 ай бұрын
Khup sweet pain ahe hya ganyat , milun n milaleli goshtich dukh sangitlayy , khup manala chednar gan ahe ❤
@vaibhavveer6182
@vaibhavveer6182 11 ай бұрын
He song mazhya jivnatil ek jabardast rahil😢
@shubhamchavhan1289
@shubhamchavhan1289 4 ай бұрын
पहिलं प्रेम नाही विसरता येत❤😢
@madhavikamble9182
@madhavikamble9182 Жыл бұрын
Wow 🤩😍heart touching song 🎵🎵🎵🎵🎵🎵👌👌👌👌👌mala he song far aavdate movie pan 👍aahe,dole mitun akantat akayla far chan vattey 😞😞😞😞
@skfeelings3668
@skfeelings3668 11 ай бұрын
Tumcha lifa cha related asnar movie
@madhavikamble9182
@madhavikamble9182 11 ай бұрын
@@skfeelings3668 mala song aavdte, mazasarkhya kitekk lokana he song aavdte tar essential nahi aahe ki maza kivva kunacha lifeshich related asave song aahe tyatle lyrics kunalahi aavdu shakte kavvachit lok astil jyanna nasel aavadt mhnun ase judgment dene ok aahe ase mala tari vatat nahi 😊👍👍
@madhurcreation3137
@madhurcreation3137 7 ай бұрын
I falled in 7 times in love, but the first love was special 😢❤
@swatiwagdarikar1598
@swatiwagdarikar1598 Жыл бұрын
Khup Chan Gane. Ekda Aiken samadhan hoat nahi. Punha punha aikawese vatate. ❤❤
@KhanderaoPawar-hs5eb
@KhanderaoPawar-hs5eb 2 ай бұрын
🥺😔🥀😭👀💔.... आयुष्यात एकच चुक केली खरं प्रेम ... आठवण त्या वेडिची ... भेटली पण नशिबवात नव्हती ...
@dipakmali8188
@dipakmali8188 2 ай бұрын
पहिले प्रेम हे आठवणीचे खूप काही क्षण आठवणी म्हणून सोडून जाते आणि तसं ही पहिलं प्रेम कोणी ही विसरू शकत नाही आणि हे गाणं ऐकल्यावर डोळ्यातून अश्रू येतात😂😂
@VishalKambale-xc5ms
@VishalKambale-xc5ms 7 ай бұрын
खूप आठवण येते ग पागल आज पूर्ण 6 वर्ष झाले मी तुला भेटलो नाही आणि नाही तुला पाहिले .दिवस येतं आहे जातं आहेत पण तुझी आठवण विसरता येत नाही ग..
@user-ge2wt8mo9z
@user-ge2wt8mo9z 10 ай бұрын
Khup Chan song aahe ,mla khup aavdt he song❤❤
@perfectpratik
@perfectpratik Ай бұрын
पहिलं प्रेम पहिला मित्र.... अविस्मरणीय
@Brokenheart0701
@Brokenheart0701 2 ай бұрын
कितीदा झुरावे तुझ्याच साठी कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी💔🥺
@shraddhapawar4326
@shraddhapawar4326 5 ай бұрын
This song dedicated you Vijay.. Mala mahit ahe mi agodar khup vait vagle ani kahi ashya goshti ghadalya jene karun apan lamb zalo.. Pn maji kayam hich echa ahe ka tu happy rahavas..jari bolo tari apali bhandan jast hotat karan aajahi vichar different ahet.. Ani dogana self-respect thodi jast ahe mhanun kadachit aaj apan yevadhe lamb ani anolakhi ahot.. Pn tu suddha life madhe 2nd chance dyayala shik..
@Brokenheart0701
@Brokenheart0701 2 ай бұрын
Vijay nkkich parat yeil
@omkargangle347
@omkargangle347 8 ай бұрын
The person reading this, I know how it feels when you're listening to this song, especially when it's 2am & you're single aaaffff..😢😢
@bhushanwavhal123
@bhushanwavhal123 11 ай бұрын
amazing voice and lyrics Great marathi song 🥰🥰
@manjumali6177
@manjumali6177 9 ай бұрын
Really nice song to marathi movie
@maheshsawant6235
@maheshsawant6235 Ай бұрын
कायम तुझ्यावरच जिवापाड प्रेम करत राहीन ❤ खूप खप आठवण येते तुझी 💜
@HIMNARESHGAMERYT
@HIMNARESHGAMERYT 8 ай бұрын
The level of peace the this song brings >>> 😌🎶💗🥀
@rajeshwanjale-hm6xt
@rajeshwanjale-hm6xt 2 ай бұрын
जेव्हा जेव्हा तिची आठवण येते, मी हे गाणे ऐकतो. जेव्हा जेव्हा ती स्वप्नात भेटते, सकाळ अगदी गोड स्मित हास्याने होते. जिथे आहेस तिथे तू , आणि आठवणीत इथे मी ,खुश रहा.😃 कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे.🥹
@sukeshnidahiwale5429
@sukeshnidahiwale5429 10 ай бұрын
खरच मनाला लागली ❤❤❤
@Official_pranay13
@Official_pranay13 10 ай бұрын
Jyoti Navacha Muli Vr Maj Pahili Prem Hot...♥️💯🥺
@jyotikatkampalliwar4106
@jyotikatkampalliwar4106 3 ай бұрын
Majh nav ahe jyoti
@Brokenheart0701
@Brokenheart0701 2 ай бұрын
​@@jyotikatkampalliwar4106ok
@priyawalake6159
@priyawalake6159 7 ай бұрын
I dedicate this song to my late father
January 21, 2022
11:56
mayur pathak
Рет қаралды 154 М.
I'm Excited To see If Kelly Can Meet This Challenge!
00:16
Mini Katana
Рет қаралды 26 МЛН
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 6 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 10 МЛН
akimmmich (feat. Turar) - UMYTTYŃ BA?| official lyric video
2:54
Alisher Konysbaev - Suie ala ma? | Official Music Video
2:24
Alisher Konysbaev
Рет қаралды 1,3 МЛН
Serik Ibragimov ft IL'HAN - Жарығым (official video) 2024
3:08
Serik Ibragimov
Рет қаралды 236 М.
Aq Koilek
2:51
Algyt - Topic
Рет қаралды 153 М.
IL’HAN - Pai-pai (lyric video) 2024
3:24
Ilhan Ihsanov
Рет қаралды 867 М.
V $ X V PRiNCE, Shulamah - Jai Jatpaimyz (2024)
2:38
Студия СОЮЗ
Рет қаралды 145 М.