Рет қаралды 356
Follow us on :
Instagram: / sportskattamarathi
Facebook: / sportskattamarathi
Twitter: / sports_katta
Email : barachkaahi@gmail.com
_______________________________________________________
It may be touted as the big bucks battle, read Rs 20.50 crore vs Rs 24.75 crore. But more than Pat Cummins and Mitchell Starc, the IPL 2024 final between Sunrisers Hyderabad and Kolkata Knight Riders - a repeat of top two teams yet again clashing twice in IPL Playoffs - will possibly be decided on the tactics employed by the captains. Will Shreyas Iyer lift his first IPL trophy? Or will Pat Cummins lift his second coveted title on Indian soil in six months? Let's preview the IPL 2024 final, with Amol Karhadkar, The Hindu's sports journalist, joining Sports Katta's Amol Gokhale and Aditya Joshi.
सनरायझर्स हैदराबादने IPL लिलावात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्ससाठी २०.५ कोटी मोजत त्याला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू केलं. पण काही वेळातच कोलकाता नाईट रायडर्सने कमिन्सचा ऑस्ट्रेलियाचा साथीदार मिचेल स्टार्कसाठी २४.७५ कोटी मोजत नव्याने इतिहास रचला. अर्थातच त्यावेळी 'हे इतके पैसे कशासाठी?', असा प्रश्न ज्यांना पडला होता त्यांना त्याचं उत्तर मिळालं असावं. KKR आणि SRH गुणतालिकेत पहिले- दुसरे आहेत आणि अंतिम सामन्यातदेखील ते एकमेकांना भिडणार आहेत. मिचेल स्टार्कची IPL मधली सुरुवात संथ झाली होती पण स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात तो आग ओकतो आहे. दुसऱ्या बाजूला पॅट कमिन्सने पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलंय कि तो कर्णधार म्हणून इतका यशस्वी का आहे. सनरायझर्स २०२३ मध्ये शेवटच्या क्रमांकावर होते, तिथून त्यांनी अंतिम सामन्यात धडक मारली आहे. कमिन्स भारताच्या भूमीवर सहा महिन्यात दुसरा करंडक उंचावेल? का श्रेयस अय्यर-गौतम गंभीरची जोडगोळी कोलकाताला २०१४ नंतर IPL ट्रॉफी मिळवून देईल? IPLच्या अंतिम सामन्याचा प्रिव्हू म्हणजेच पूर्वावलोकन केलंय अमोल गोखले, आदित्य जोशी आणि द हिंदूचा क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकरने...
Team:
Soham Kurulkar
Tanishq Mohite
Riddhi Vaze
Amol Gokhale
Intern: Nikhil Sirikar, Vivaan Vasangkar
_______________________________________________________
स्पोर्ट्स कट्टा सुपर सिलेक्टरसाठी हा फॉर्म भरा:
forms.gle/seZV9Roxbe9hJosDA
_______________________________________________________
राहुल त्रिपाठी बरोबर मराठीत गप्पा:
• Rahul Tripathi intervi...
_______________________________________________________
Please Like, Share, and Comment if you like this video.
Do not forget to Subscribe to our KZfaq channel.
#sportskatta #sportskattamarathi #ipl #ipl2024 #iplfinal #kolkataknightriders #sunrisershyderabad #kkrvssrh #kkr #srh #srhvskkr