Рет қаралды 11,472
कोकण म्हटलं की निळाशार समुद्र आणि एका बाजूला सह्याद्री च्या अथांग रांगा . कोकणात आपण गेल्यावर निसर्ग आणि इतिहासाच्या जोडीला अनेक प्राचीन मंदिरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात .
आपण वरील विडिओ मध्ये जे मंदिर पाहत आहोत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील लोरे नंबर २ या गावाची ग्रामदेवता श्री देव गांगो चाळा या देवतेचे आहे . स्थापत्य कलेचा उत्तम असा नमुना आपल्याला ह्या मंदिराच्या बांधकामात आपल्याला पाहायला मिळत . निसर्गरम्य वातावरणात असलेले हे मंदिर आपलं मन प्रसन्न करते .
विविध उपक्रम ह्या मंदिरात वर्षभरात होत असतात . अनेक गावातून मोठ्या श्रद्धेने ह्या मंदिरात भाविक इथे येत असतात.