No video

Konkani Ranmanus | फक्त घर नव्हे हि तर शाळा, जिथे शिकता येईल कोकणी जगणं | Bagayatdar Farmstay

  Рет қаралды 21,064

Trek Yug

Trek Yug

Күн бұрын

Konkani Ranmanus अर्थात Prasad Gawade याने Sustainable Livelihood Eco Tourism ची सांगड घालून खऱ्या अर्थाने खरा कोकण लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम केलंय. त्यातूनच Bagayatdar Farmstay सारखी जुनी घरे नव्याने श्वास घेत पुन्हा उभी राहू शकलीत. ओमकार गावडे सारख्या तरुणांनी त्याचा आदर्श घेत शहराची वाट न पकडता कोकणातल्या कोकणी जीवनशैली ला भांडवल बनवून स्वतःसाठी रोजगार निर्माण केला. हाच बागायतदार फार्मस्टे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. सिंधुदुर्ग म्हणजे तळकोकण आणि इथला दोडामार्ग तालुका म्हणजे निसर्गाची खान. कोकणातली पारंपारिक जीवनशैली हि टिकून आहे इथे. इथल्याच Jholanbe गावात आहे हा बागायतदार फार्मस्टे. नावाप्रमाणे बागायतदाराचे घर कसे असते ते हे घर पाहून कळते. आणि मोठी बाग इथे असणार आहे हे काही वेगळे सांगायला नको. जुने कोकणी घर कसे असते हे फक्त पाहायला नव्हे तर इथे राहून तुम्ही ते अनुभवू शकता. इथल्या बागेत इथल्या गावात इथल्या निसर्गात तुम्ही फिरू शकता. एवढेच नाही तर इथे राहण्याची पद्धत तुम्ही शिकू शकता. प्रसाद आणि त्याच्या टिम चे हे सर्व प्रयोग फक्त पर्यटणासाठी नव्हे तर त्यामाध्यमातून कोकणातला निसर्ग, कोकणातली जुनी घरे आणि कोकणात राहायची कोकणी जीवनशैली टिकवणे हा मूळ हेतू आहे. तरी या व्हिडिओत आपण येथील बाग, घर याशिवाय अजून बरेच काही जाणून घेणार आहोत.
बुकिंग साठी आमचा संपर्क क्रमांक
7096737728
कोकण दौरा playlist
• कोकण दौरा
तुम्ही आम्हाला Social Media वर Follow आणि Subscribe करू शकता.
आमचे इन्स्टाग्राम अकाउंट www.instagram....
आमचे फेसबुक अकाउंट
www.facebook.c...
आमचे युट्युब चॅनेल
/ @trekyug
#Bagayatdarfarmstay
#Konkaniranmanus
#Prasadgawade
#Sindhudurg
#ecofriendlytraveltips
#ecotourism
#environmentallyfriendlytravel
#ethicaltravel
#kokan
#trekyug
#konkaniranmanusecotourism
#konkaniranmanuslatestvideo
#responsibletourism
#responsibletravel
#sustainability

Пікірлер: 64
@ashokpurigosavi1584
@ashokpurigosavi1584 Ай бұрын
कोकणा शिवाय महाराष्ट्र नाही, कोकण महाराष्ट्राचा जिव की प्राण, म्हणुन कोकण संस्कृतीला मनापासुन जपा। ।🌿🌿🌿🌿🌿☘️☘️🌱🌱🦜🦜🦜🦜🌼🌼🌹🌹
@TrekYug
@TrekYug Ай бұрын
धन्यवाद 😊
@nknnnn4977
@nknnnn4977 15 күн бұрын
तू कोण झाला सांगणारा. तुम्ही एक सण साजरा करतात. बाकी ठिकाणी वर्षभर सण साजरे होतात. उगाच स्वतःची लाल करायचा मोठेपणा सोडून द्या.
@KASAKAYMAJETNA
@KASAKAYMAJETNA Ай бұрын
कोकणातिल समाधानी आयुष्याशी नाळ जोडणारा व्हिडिओ
@mangeshvishwasrao4567
@mangeshvishwasrao4567 Ай бұрын
तुला अनेक आशीर्वाद बाळा
@TrekYug
@TrekYug Ай бұрын
धन्यवाद 😊
@AN-xg7mi
@AN-xg7mi Ай бұрын
अप्रतिम शब्दातीत. डोळ्यात अंजन घालणारा video. किती प्रगल्भता आहे या ecotourism च्या संकल्पनेत. देव बरे करो.
@TrekYug
@TrekYug Ай бұрын
धन्यवाद
@girishgawde1235
@girishgawde1235 20 күн бұрын
khup chan video ani mahiti
@TrekYug
@TrekYug 8 күн бұрын
Thanks 😊
@maheshprabhu1557
@maheshprabhu1557 Ай бұрын
Khup chhan mahiti, young generation la upayukat, khup khup manapurvak Shubhechha 💐
@TrekYug
@TrekYug Ай бұрын
धन्यवाद 😊
@SachinChavan-xx9bo
@SachinChavan-xx9bo Ай бұрын
Khupach bhari video... ❤❤❤❤❤
@TrekYug
@TrekYug Ай бұрын
Thanks 😊
@shivamgawade7445
@shivamgawade7445 21 күн бұрын
😍😍👍
@TrekYug
@TrekYug 20 күн бұрын
Thanks 😊
@saritanarvekar2740
@saritanarvekar2740 Ай бұрын
Very very very informative. He really got good knowledge. All the best to this young man. Great job Sushant.. Thank you for this vedio.. 🎉❤
@TrekYug
@TrekYug Ай бұрын
धन्यवाद 😊
@anantparab3200
@anantparab3200 Ай бұрын
देव बरे करो
@TrekYug
@TrekYug 29 күн бұрын
आपला आशीर्वाद 😊
@ajaykshirsagar4715
@ajaykshirsagar4715 Ай бұрын
Khup chan
@TrekYug
@TrekYug Ай бұрын
धन्यवाद 😊
@sarangsalvi2879
@sarangsalvi2879 29 күн бұрын
रिठ्यांच्यापाण्याने सोन्या चांदिचे दागीनेचांगले स्वच्छ होतात.
@TrekYug
@TrekYug 29 күн бұрын
हो मी सोनार आहे, आम्ही असेच दागिने स्वच्छ करायचो
@ramkumarkrishnan435
@ramkumarkrishnan435 Ай бұрын
Nice video
@TrekYug
@TrekYug Ай бұрын
Thanks 😊
@ganpatsawant7087
@ganpatsawant7087 Ай бұрын
KHUP CHAN MAHITI SANGITALI
@TrekYug
@TrekYug 29 күн бұрын
धन्यवाद 😊
@aniketpawar2027
@aniketpawar2027 25 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤
@TrekYug
@TrekYug 24 күн бұрын
Thanks 😊
@saipravin
@saipravin 29 күн бұрын
sundar👌👌👌👌👌👌
@TrekYug
@TrekYug 26 күн бұрын
Thanks a lot
@kavishbose8330
@kavishbose8330 Ай бұрын
@TrekYug
@TrekYug Ай бұрын
Thanks 😊
@krishansawant9360
@krishansawant9360 27 күн бұрын
सारंबल पावशी या देऊळात वारूळ आहेत
@TrekYug
@TrekYug 27 күн бұрын
सातेरी असेल
@TrekYug
@TrekYug 27 күн бұрын
कोकणात अशी बरीच मंदिरे आहेत
@jiitsanzgiri7704
@jiitsanzgiri7704 28 күн бұрын
Please start a movement to stop outsiders from buying your land....take example of Goa....sad state of affairs....total concrete mess 😢
@TrekYug
@TrekYug 26 күн бұрын
correct sir
@user-bg4ul5ul4p
@user-bg4ul5ul4p 14 күн бұрын
Amhi lotyala oti bolaycho
@TrekYug
@TrekYug 14 күн бұрын
aamchya ithe karwar la oto mhantat
@miteshsawant8888
@miteshsawant8888 Ай бұрын
खूप छान विडियो.पण ह्या होम स्टे शी कॉन्टॅक्ट कसे करायचा.राहण्यासाठी आधी फोन केला तर उत्तम.
@TrekYug
@TrekYug Ай бұрын
कधी जायचं आहे? आणि कितीजण आहात?
@TrekYug
@TrekYug Ай бұрын
तुम्ही मला कॉल करू शकता 7096737728
@user-vz6ym4ll8k
@user-vz6ym4ll8k Ай бұрын
Dodamargla kuthe utraycha.
@TrekYug
@TrekYug 29 күн бұрын
बांदा जास्त जवळ आहे. तुम्ही कोल्हापूर वरून येत असाल तर दोडामार्ग आणि कोकण मार्गे येत असाल तर बांदा
@gajananghadigaonkar4673
@gajananghadigaonkar4673 Ай бұрын
खयच्या गावचो विडिओ हा?
@TrekYug
@TrekYug 29 күн бұрын
jholambe, dadamarg
@user-vz6ym4ll8k
@user-vz6ym4ll8k Ай бұрын
Mala ikde jaychay ,😢😢
@TrekYug
@TrekYug 29 күн бұрын
7096737728 मला संपर्क करू शकता
@Bhairuchamulga
@Bhairuchamulga 26 күн бұрын
तुका कोकणातलो कायव माहीत ना …हया म्हणाक थोडीशी वाटूक व्हई होती.. .तुका मालवणी भाषा बोलुक येत न्हाय मरे? .. रे माझ्या बाब कशाक मालवणी कोकणी माणसांचो नाव खराब करतं हस ..त्यांका प्रोजेक्शन ची गरज हा ..💐
@TrekYug
@TrekYug 26 күн бұрын
माका सगळे माहित हा. ज्यांका माहित ना त्यांका उद्देशून सांगायची रीत आसा ती. व्हय माका मालवणी येत ना हो पण कोकणी चांगली येता. नाव खराब करुक नी तर नाव वरती हाडूक हो सगळो प्रपंच. कसल्या प्रोजेकशन ची गरज हा?
@bag9845
@bag9845 Ай бұрын
कधीचा व्हिडिओ आहे? आता एवढा पाऊस पडतो आहे आणि येथे व्हाळांना पाणी नाही म्हणजे व्हिडिओ जुना आहे.
@TrekYug
@TrekYug Ай бұрын
मार्च मधील आहे
@AN-xg7mi
@AN-xg7mi Ай бұрын
Video कधीचा आहे यापेक्षा तो किती छान आहे आणि किती शिकवतोय हे महत्त्वाचे.
@laxmikantdalvi7377
@laxmikantdalvi7377 Ай бұрын
बाळा जरा मेहरबानी कर आणि हे तुझे केलेले चित्रीकरण जरा बघ आणि तू किती इंग्रजी शब्द वापरले आहेस ते पाहणे आणि या पुढे कधी अशीच वेळ आली तर मराठीत बोलणे आज मी 65 चा आहे म्हणून बाळा म्हंटले आहे
@TrekYug
@TrekYug Ай бұрын
नक्की प्रयत्न करेन
@suchakgaigole1662
@suchakgaigole1662 Ай бұрын
Do visit @anubhavanchi Shaala in Kudawale, Dapoli
@TrekYug
@TrekYug Ай бұрын
if you have any details please share.
@kavishbose8330
@kavishbose8330 Ай бұрын
@TrekYug
@TrekYug Ай бұрын
Thanks 😊
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 11 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 126 МЛН
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 31 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 98 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 11 МЛН