धन्यवाद आमच्या विनंतीचा मान राखल्या बद्दल. पारंपारीक पदार्थ नारळाची कापे. लाईक करणारच.👌👌👍👍
@krushnaigazane921 Жыл бұрын
धन्यवाद
@sanjaykelshikar7832 Жыл бұрын
खुप छान पद्धतीने नारळाच्या वड्या दाखवल्या आणि खुप सुंदर व्हिडिओ
@vrishaliprabhu5020 Жыл бұрын
तुमचं सर्वांचच बोलणं खरंच खूप गोड आहे.बोलण्याची पध्दत तिघांचीही वडीपेक्षाही सुंदर आहे.अगदी मनापासून रेसिपी दाखवतात की ती सर्वांना आली पाहीजे. ईश्र्वर तुम्हाला यश देवो.ही प्रार्थना.
@artimore4097 Жыл бұрын
खूपच छान आणि सहज बनवता येईल अशी नारळाच्या वड्या करून दाखवली
@sayalinarhe26793 сағат бұрын
खुप छान झाली वडी🎉
@pratibharasam652 Жыл бұрын
छान पद्धतीने शिकवल्या खोबऱ्याच्या वड्या
@anjalikamble636411 ай бұрын
Sundar vadi बनवली आहे ताई thank you
@NDPatil12 Жыл бұрын
वाह, खूप छान , सोप्या पद्धतीने केलेली वडी. 💐💐
@rachanapednekar6069 Жыл бұрын
नारळाची वडीची रेसिपी एक नंबर मस्त
@tanvijangali8006 Жыл бұрын
😋😋अप्रतिम नारळाची वडी 👌👌
@supriyasawant336 Жыл бұрын
नारळाची वडी तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने सांगितली
@muktasabnis8707 Жыл бұрын
Khup soppi paddatine dakavli tq very much 👍
@girijasawant814511 ай бұрын
छान नारळी, खोबऱ्याची वडी मस्त, करायला सोपी.छान.
@vrushalighagare3645Ай бұрын
छान गोड नारळवाडी आणि मायलेकीची जोडी. पण.
@niranjanthakur1431 Жыл бұрын
नेहमी प्रमाणेच फार सुंदर पाककृती
@snehalshukla7509 Жыл бұрын
खूपच छान सोप्या पद्धतीने दाखवले.
@snehalpotnis4709 Жыл бұрын
Super duper zali vadi 😋😋 Yek no. 👍👍
@rujutakubal1603 Жыл бұрын
खूप छान नारळाची वडी👌👌तुम्ही पण छान समजाऊन सांगितली👍
@rashmipawar2507 Жыл бұрын
खुप छान रेसिपी. तुमची सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे.
@sushamaabhang7221 Жыл бұрын
Nice coconut vadi Khupach khupach chhan disthy
@vidyashukla7516 Жыл бұрын
Wa.ekdam sopi recipe dakhavlit.thank you.🤗🙏🌷
@sangeetamohite89611 ай бұрын
खूप छान आणि सोपी पद्धत 👌👌
@catalystventures2334 Жыл бұрын
Wow yummyyyy delicious👌👌 ek number, temptations 😋😋
@vilasinisalgaonkar9024 Жыл бұрын
छानच झाली नारळाची वडी.तुम्ही व्यवस्थित सांगतीले.धन्यवाद ताई.👌👌😋👍❤️