झटपट टम्म फुगलेल्या केळ्याच्या गोड पुऱ्या | सबस्क्राईबर ताईंकडून मिळालेले सुंदर गिफ्ट | कृष्णाई गझने

  Рет қаралды 75,000

Krushnai Gazane

Krushnai Gazane

2 жыл бұрын

व्हेज थाळी:
छोले मसाला:
• छोले मसाला | ढाबा स्टा...
बटाट्याची भाजी आणि पुरी:
• पूरी भाजी | बटाट्याची ...
गुलाबजाम:
• झटपट गुलाबजाम | कोकणात...
गोडी डाळ:
• वालाचं बिरड | गोडी डाळ...
शेजवान फ्राईड राईस मसाला वापरून मसालेभात:
• मसालेदार व्हेजिटेबल पु...
Thank you for watching❤️
You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
kokan_asth
pCPmrEeXDT...
Please
Do Like, share and subscribe❤️

Пікірлер: 300
@asw7309
@asw7309 2 жыл бұрын
सुंदर ...अगं बाबे हेच तर तुमच्या बद्दलचं प्रेम आहे.तुम्ही असंच साधेपणाने वागत राहा म्हणजे तुमच्या कष्टाचं चीज तुम्हाला मिळणारंच, 👍👍👍👍👍😊
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
धन्यवाद
@prashantdhane7726
@prashantdhane7726 2 жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/nNaIodaFtOCmkoE.html🚩🧡🤙🏻
@sureshbaraskar4390
@sureshbaraskar4390 2 жыл бұрын
तुम्हाला भेटलेले गिफ्ट हेआपल्या माणसाकडून आपल्या माणसाला कौतुकाची थाप👍खूप मस्त👌👌👌
@yogitanikam5461
@yogitanikam5461 2 жыл бұрын
खूप सुंदर भेटवस्तू ज्या ताईंनी हि भेट दिली त्या खरंच मोठ्या मनाच्या व तुम्ही मायलेकी तर खूप चांगल्या 👌👌
@anitaerayi3289
@anitaerayi3289 2 жыл бұрын
खूपच छान गिफ्ट दिलंय पण तुम्ही ‌पण दोघी खूप प्रेमळ आणि मेहनती आहे मस्त रेसिपी दाखवली
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
धन्यवाद
@Shadowgirl58422
@Shadowgirl58422 2 жыл бұрын
अतिशय गुणी गोड मुलगी आहे. आईचे उत्तम संस्कार कळतात.
@leenamhatre1405
@leenamhatre1405 2 жыл бұрын
तुम्हाला मिळालेली ही सर्वात मोठी प्रेमाची भेट.आणि आनंदाने तुम्ही त्याचा केलेला स्वीकार. मात्र कधिच 'ग' ची बाधा येऊ देऊ नका. तुम्हीदेखील वागणार नाहीत याची 100% खात्री आहे आम्हाला. आपला स्वभाव दोघींचा खूपच छान आहे.
@suchitavchavan
@suchitavchavan 2 жыл бұрын
खूप छान अभिनंदन. ताटाची डिझाईन छानच. लवकर हॉटेल होवू दे छान
@pranalicheulkar5133
@pranalicheulkar5133 2 жыл бұрын
अन्नपुर्णाई कृष्णाई हे सर्व आई ,कृष्णाआणि अभि तुमची मेहनत आहे म्हणुन तुम्हाला आमच्या कडुन असच भरभरुन प्रेम. मी पण रत्नागिरीत आले तर तुम्हीच भेट घेईन.खुप छान रेसिपी.असेच छान पदार्थ दाखवा ऊगाच भाराडभर नको. अनेक अनेक शुभेच्छा💐💐💐💐
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
नक्की या भेटायला आम्हालाही आवडेल तुम्हाला भेटायला 😌
@pranalicheulkar5133
@pranalicheulkar5133 2 жыл бұрын
@@krushnaigazane921 👍
@musica.000
@musica.000 2 жыл бұрын
गिफ्ट मस्तच. खरोखर तुमच्या भारी रेसिपी ना शोभेल असेच आहे गिफ्ट. केळ्याच्या पुऱ्या मस्त. विशेष करून मुलांना खूप आवडतील. धन्यवाद मावशी 👌
@himalivarad8283
@himalivarad8283 2 жыл бұрын
तुम्हीं दोघेही छान छान पदार्थ करून दाखवता आणि पुऱ्याही छान दिसत आहे, मी नक्कीच करुन बघेन
@leenamhatre1405
@leenamhatre1405 2 жыл бұрын
मिळालेल्या gift मध्ये म्हणजे ताटात तुम्ही छान पदार्थ करून ताट वाटीचे छान उद् घाटन केलेत संपूर्ण vegetarian Thali बनवली. पाहूनच मन भरले.
@shilpamahajan3616
@shilpamahajan3616 2 жыл бұрын
केळ्याच्या पुऱ्या खूप भारी बनवल्या काकू, आणि गिफ्ट पण खूप छान दिलाय ताईने
@vilasinisalgaonkar9024
@vilasinisalgaonkar9024 2 жыл бұрын
फारच सुरेख आहेत केळ्याच्या पुऱ्या.धन्यवाद तुम्हा मायलेकीला.तुम्हाला गिफ्ट मिळाले. सुंदर आहे.👌👌😋👍❤️❤️🙏
@hanumanj2072
@hanumanj2072 2 жыл бұрын
खुप च छान बाबे....हेच तुमचं खरं यश आहे....तुमचा साधेपणाच मनाला भावतो....आणि तुमच्या रेसिपी सुध्दा खुप छान ,सोप्या असतात....अशीच दिवसेंदिवस प्रगती करा😊👌👌👌
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
धन्यवाद
@mansigupte5305
@mansigupte5305 2 жыл бұрын
तुम्ही इतक्या मेहनतीने सर्व रेसीपी करुन दाखवता आणि ते ही साधेपणाने खुपच सुंदर रेसीपी असतात तुमच्या मला तर खुपच आवडतात त्याहून जास्त तुमचे बोलणे खूप खूप गोड Gift तर एकदम भारी पाठवलय
@archanaraut8878
@archanaraut8878 2 жыл бұрын
मस्त वीडियो वाटला पुरी मस्त बनवल्या
@tanvijangali8006
@tanvijangali8006 2 жыл бұрын
खरच खूपच छान .यातच तुमचं आणि सर्वांचं प्रेम दिसत .तुम्ही खूपच प्रेमळ आहात आणि साधे पण.रेसिपी छान
@swapnamahindrakar7910
@swapnamahindrakar7910 2 жыл бұрын
You n ur mom are both so humble ...pls be like this only...god bless u
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
Thank you
@madhavidamle7951
@madhavidamle7951 Жыл бұрын
तुम्ही खूप गोड बोलता.मला तुमची समजावून सांगण्याची पद्धत खूप आवडते.
@santoshvardam1263
@santoshvardam1263 2 жыл бұрын
Khup chhan he tumcha yash aahe tumchya mehnatich ani sadhepanacha. Uguchach mothepana dakhvat nahi.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
धन्यवाद
@madhavidamle7951
@madhavidamle7951 2 жыл бұрын
तुम्ही खूप साध्या.सरळ व कष्टाळू आहात.आम्हाला पण तुम्ही आमचे वाटता
@geetamestry5062
@geetamestry5062 2 жыл бұрын
खूप मस्त केळ्याच्या गोड पुरी 👌👌
@manasi4147
@manasi4147 2 жыл бұрын
किती युनिक गिफ्ट दिलंय.. babe u deserve
@snehalatalele6939
@snehalatalele6939 9 ай бұрын
मी आज तुमची काकडीचे tavas अणि केल्याची रेसिपी पाहिली. खूप छान आहे. कोकणी पदार्थ मला पण खूप avadatat. मीसुद्धा आता करून बघेन. तुमचे खूप कौतुक वाटतेच. असा काहीतरी करत रहा.
@maharashtra0719
@maharashtra0719 2 жыл бұрын
लग्नामधील ताट बनवले. गोडीदाळ भात. गुलाबजाम बटाटाभाजी. छोलेभाजी. पुरी आमरस. कोशंबिर. छान थाली. भेट पण छान दिली.
@Shadowgirl58422
@Shadowgirl58422 2 жыл бұрын
खुप छान पौष्टिक आणि उपयोगी रेसिपी.
@SBMofficial1
@SBMofficial1 2 жыл бұрын
अभिनंदन खूप छान गिफ्ट आहे बाबी आणि काकु मस्तच केळ्याच्या पुऱ्या। मस्त 👌👌😘👍🏼❤️
@priyankakadam488
@priyankakadam488 2 жыл бұрын
Eki kade recipe pan chalu aste ani eki kade tumha maylekin ch bolna aikat rahavsa vatta.....mast recipe..sadhi ani soppi...Thanks for sharing....
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
धन्यवाद ❤️
@pansare9941
@pansare9941 2 жыл бұрын
गिफ्ट खूप च छान डिनर सेट व थाळी देखील सुंदर छान सजवलेली आहे व केळी च्या पुरी देखील एक नंबर रेसिपी मस्त 👌👌👌👍👍👍😋😋😋
@chhayakaralkar
@chhayakaralkar 2 жыл бұрын
खूप सुंदर गिफ्ट 👌👌 तुम्ही तिघेही deserve करतात 👍❤ love you all❤😘 yummy tummy, mouth watering😋😋😋😋
@bobettelewis5343
@bobettelewis5343 2 жыл бұрын
Congrats 👏👏👏👏 Very happy for you'll. Continue cooking and showing your recipes.
@adityadevang8032
@adityadevang8032 2 жыл бұрын
नमसकार ताई खुप छान रसिपी gift पण छान दिलेतुमी दोघी बोलतत पण सांगतात छानकेळाचया पुरया पण भारी ok बाय
@archanabalkrishna3893
@archanabalkrishna3893 2 жыл бұрын
Lovely gift purya pan mast 👌👌
@mrunmayeekoyande9110
@mrunmayeekoyande9110 2 жыл бұрын
तुम्ही तिघेही मला खूप आवडता तुम्हाला भेटायला खूप आवडेल छान व्हीडीओ पुरी छान बनवली आईने नमस्कार आईला 🙏🙏
@sushama4714
@sushama4714 2 жыл бұрын
पुर्या खरच खूप छान झाल्या आहेत. नक्की करून बघू .
@sushama4714
@sushama4714 2 жыл бұрын
वाह मस्त जेवणाचा मेनु.तोंडाला पाणी सुटले.
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
खूप सुंदर गिफ्ट आहे. ताट मस्तच सजवले❤️ 😋😋😋😋👌👌👌👌👍
@vijayakarki2964
@vijayakarki2964 2 жыл бұрын
Khup chhan gift dele tya taini 👌👌sajvalele taat khup chhan krishnai 👍aai ne banvalelya purya pan tasty distat hotya 😋😋keep cooking .....
@manishakadam1331
@manishakadam1331 2 жыл бұрын
You n your family deserve the gift It’s very nice 👍 You three rocks 💃
@amrutasawant1969
@amrutasawant1969 2 жыл бұрын
अतिशय सुंदर रेसिपी .. 👌👌👌👌👌
@user-ip6le8ze5q
@user-ip6le8ze5q 2 жыл бұрын
गिफ्ट खूप छान आहे..आणि रेसिपी नेहमी प्रमाणे च मस्त आहे ....👌🥰😊
@SSIM65
@SSIM65 2 жыл бұрын
Kaku tumhi kharch sugran ahat.tumchya recipe khup khup chhan asatat.ani main mhanje tumhi recipe banvitanna swachhata thevta.mastch ahat.
@meenapatil7762
@meenapatil7762 2 жыл бұрын
कृष्णाई आम्ही ‌पण नेहमी करतो केळी व गुळ मिक्सर मधून काढायचे गुळ जास्त घालतो बाकी‌ असेच पीठ घालतो व थोडे दुध घालतो छान होतात ‌गिफ्ट मस्त ‌तुला‌ यश‌ मिळू दे ‌हिच सदिच्छा ‌👍👍👌👌🙏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
केळीच्या पुर्‍या मस्तच ❤️👌👌👍
@vidyanakhare1236
@vidyanakhare1236 2 жыл бұрын
Khup chhan purya aalya aahet Agdi khavyasha gatayet.Thank you
@varshanimbkar605
@varshanimbkar605 2 жыл бұрын
Wow..gifts ekdam chan...banana puri sunder👌👌👌👌
@minakshichouthe275
@minakshichouthe275 2 жыл бұрын
Khup chhan aahe gift. Mla khup aavdle. Good choice. Thanks gift denarya tai na .tumhi aaple prem vyakt kelet agdi yogya you tuber bddl. Gazane family che mnpurvk abhinandan. 🌹🌹🌹🌹
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 2 жыл бұрын
Congratulations for gift. You and your whole family is best cooking family... Also you all are very politely talking and good with explaining recipes..
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
Thank you
@suvarnatukral2507
@suvarnatukral2507 Жыл бұрын
गिफ्ट खूप छान प्रेमाने दिलेली कोणतीही गोष्ट छानच असते तुम्ही तिघेही खूप साधे सरळ आहात तसेच पुढे रहा खूप पुढे जाल देव तुमच्या पाठीशी आहे
@aarti106
@aarti106 2 жыл бұрын
Waw gift set🍽️khupch mast 👌🏼👌🏼 Veg thali 😋😋sundar
@ankitadarpe3757
@ankitadarpe3757 2 жыл бұрын
अभिनंदन🎉🎊 gift sathi. तुमची आजची रेसीपी मस्त होती . नेहमी साध्य व सोप्या रेसीपी असतात . Mast..... 🕉
@mangalmore245
@mangalmore245 2 жыл бұрын
खुप छान कृष्णाई 👌👌
@bhaveshparab4812
@bhaveshparab4812 11 ай бұрын
आई तुमच्या रेसीपी आणि तुम्ही खरचं मनाला भावता ❤️🙏🏻
@janetdmello7131
@janetdmello7131 2 жыл бұрын
Nice gift you are such nice people you deserve the best, your recipes are so yummy tasty and simple well explained to us, today's recipe is nice,tried your previous recipe allapak was very yummy, thankyou ❤️❤️❤️❤️
@anujamandavkar514
@anujamandavkar514 2 жыл бұрын
कृष्णाई खूप छान गिफ्ट दिलेय ताईंनी तुला. तुम्ही सर्व खूप मनापासून सगळे पदार्थ करून दाखवता त्याचेच चांगले फळ मिळालेय. ताट खूप छान सजवलेस....मस्तच.....अगदी तिकडे येऊन जेवायचा मोह झाला😄😋😋😋😋😋
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
धन्यवाद रत्नागिरी ला आलात की नक्की या घरी जेवायला
@anujamandavkar514
@anujamandavkar514 2 жыл бұрын
@@krushnaigazane921 खूप खूप धन्यवाद कृष्णाई. कधी आले तिथे तर नक्कीच तुम्हाला येऊन भेटेन. आयुष्यात जे जे काही हवंय तुला ते ते सर्व तुला मिळो हीच परमेश्वराचरणी प्रार्थना🙏
@prafullabhanushali5344
@prafullabhanushali5344 2 жыл бұрын
Tu, aai, Abhi ni kelelya mehanaticha fal ahe khup chan gift milala, kelyachya purya khupach chan 👌👌 nakki karen
@chhayakulkarni9097
@chhayakulkarni9097 2 жыл бұрын
खुपच छान पुर्र्या दोघही ,दादा खुपच छान स्वभाव आहे
@anuradhachavan812
@anuradhachavan812 2 жыл бұрын
Tumchya sadeypana aani uchha vichar shreni aani ek no. Receipis. Aani god vani .mhanun tumhi saglyana faar aavadta.Bappa always bless you ♥ 🙏
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
धन्यवाद
@mayurikuyeskar3451
@mayurikuyeskar3451 2 жыл бұрын
Lovely gift ,puri recipi pan mastch
@reshmanadkarni3328
@reshmanadkarni3328 2 жыл бұрын
Khup Chan Video Ani Gift.Ekdum Chan
@nehakawle6873
@nehakawle6873 2 жыл бұрын
खूप छान रेसिपी
@sangeetachandorkar1696
@sangeetachandorkar1696 2 жыл бұрын
खूप मस्त गिफ्ट आहे,सुंदर केळी पुरी केली आहे काकूंनी वा छान
@artisardesai3782
@artisardesai3782 2 жыл бұрын
वा, खूप छान आहे गिफ्ट. अभिनंदन तुमचे सर्वांचे
@manalidate5146
@manalidate5146 2 жыл бұрын
Great 🥰👍 Gift ekdam bhari. 😀 Bhari mansana bhari gift 🥰🥰👍👍👍 keep it up both of your family ☺️
@ushamistry602
@ushamistry602 2 жыл бұрын
Khupach chhan... God bless you
@mamatakadam4391
@mamatakadam4391 9 ай бұрын
खुप छान.. मी नक्की करून पाहीन.. ❤
@poonampatil9149
@poonampatil9149 2 жыл бұрын
Khup chan. Great
@aarzooaarzoo6993
@aarzooaarzoo6993 2 жыл бұрын
Khup chan recipe lovely
@jnavale3244
@jnavale3244 2 жыл бұрын
खूपच मस्त गिफ्ट आणि खुपच मस्त पुऱ्या ही
@recipesbysandhya938
@recipesbysandhya938 2 жыл бұрын
एकदम मस्त गिफ्ट केळ्याचे वडे छान
@minalmahadik8147
@minalmahadik8147 2 жыл бұрын
खुप छान पुर्‍या केल्या आईने मस्तच 😋😋
@vaishalibawane4969
@vaishalibawane4969 2 жыл бұрын
Congratulations for the gifts ...All recipe r too good.
@ranjanashete5232
@ranjanashete5232 2 жыл бұрын
खूप छान जेवणाची थाळी तयार केली छान खूप छान केळ्याचे वडे बनवले कृष्णाई आई-दादा तुम्ही छान आहे
@pallavinachanekar1154
@pallavinachanekar1154 2 жыл бұрын
गिफ्ट खूप छान 👌👌 आहे आणि रेसिपी पण नेहमी प्रमाणे साधी, सोप्पी आणि मस्तच
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
धन्यवाद
@vidyaamane1788
@vidyaamane1788 2 жыл бұрын
पुऱ्या खूप छान झाल्या आहेत...👍👍
@niranjanshinde6699
@niranjanshinde6699 2 жыл бұрын
Khup Sunder👌👌👌
@jyotsnakowli9639
@jyotsnakowli9639 2 жыл бұрын
खूप छान केळ्याची पुरी....केळफुलाची भाजी दाखवा...❤️
@ashwinimade7335
@ashwinimade7335 2 жыл бұрын
किती छान बोलता तुम्ही दोघी की घरच्या सारखे
@sulbhaparkar5043
@sulbhaparkar5043 2 жыл бұрын
खूप छान गिफ्ट.तुम्ही दोघीही छान आहात,दादा पण छान आहे.तुम्ही खूप प्रेमाने आणि करायला सोप्पे पदार्थ दाखवता म्हणून सर्वांना आवडतात.
@krushnaigazane921
@krushnaigazane921 2 жыл бұрын
धन्यवाद
@sangeetasawant6929
@sangeetasawant6929 2 жыл бұрын
Malapan tumhala betayla yaychy pan tumi kutt rahata to pata. Mala tumi saga karan mi ata ratnagirit rahayala aly ahy mi magcha video math tumhala pata vicharla. Hota maja pata mi tumhala savita kedshi Pushpendra citi d weig tesra majla301
@sangeetasawant6929
@sangeetasawant6929 2 жыл бұрын
Tumi majagari nki yal aay kamavatya tumcha recipe mala kup avdtat mi roj video lagty aai ani bau kup chan tumi tevadhi jodei devata avatar ahat tai aai bau tumi mala betayla ya me ata mubai hun aly hay
@hemlatakoli8354
@hemlatakoli8354 2 жыл бұрын
Khup sunder gift 🎁 ahe,aani puri pan cha pleat khup sunder dist ahe....😋😋😋
@ketakideshpande2924
@ketakideshpande2924 2 жыл бұрын
Receipe ekdum masta ani gifts pan apratim..chaanach gift dele tumha..tumhi deserve kartat
@mansvikorde4411
@mansvikorde4411 2 жыл бұрын
Congrats Krushnai. Your success is your hard work. When I will come to Ratnagiri i will surely come to meet you. Keep it up.
@snehalatalad8585
@snehalatalad8585 2 жыл бұрын
Are wow Addams bhari tumachi recipe bhari
@ratnahalankar5902
@ratnahalankar5902 2 жыл бұрын
Khup chan recipe
@riahirlekar8690
@riahirlekar8690 2 жыл бұрын
Khupach chaan gift aahey babe aani purya mastach
@truptigoythale3626
@truptigoythale3626 2 жыл бұрын
Chan receipe 😘😘
@ashadeolekar2539
@ashadeolekar2539 2 жыл бұрын
Chaan banavle puriya tai ne delicious
@supriyasawant336
@supriyasawant336 Жыл бұрын
Tumcha Recipe soppya aani chan astat 👍
@asksrkr
@asksrkr 2 жыл бұрын
Khupach chhan gift ahe ,
@smitakhule4394
@smitakhule4394 2 жыл бұрын
Khoop sunder 👌
@sangeetayadav6913
@sangeetayadav6913 2 жыл бұрын
खुप छान आहे रेसिपी
@DaisyDaniel01
@DaisyDaniel01 2 жыл бұрын
Very nice receipe.
@bhartichavan9436
@bhartichavan9436 2 жыл бұрын
Chan lunch set gift tupan mast dish sajvlis aajchipoori pan mast aahe
@floraraj982
@floraraj982 2 жыл бұрын
Mast gift, khup chaan
@faridaali9879
@faridaali9879 2 жыл бұрын
Congratulations very nice recipe yummy 😋😋😋❤😊
@nilamgade5111
@nilamgade5111 2 жыл бұрын
Khup chhan sweet yummy Krishnai
@anagharaut4763
@anagharaut4763 2 жыл бұрын
Mastach recipes👌👌
@babitas6400
@babitas6400 2 жыл бұрын
Khupach mast receipe. Gifts pan Chhan aahe. Tumchya tighanchaya kashtache fal aahe.
@prachidicholkar5813
@prachidicholkar5813 2 жыл бұрын
मस्त च बाबे छान थाळी सजवले
@zareensarang9192
@zareensarang9192 2 жыл бұрын
Ek no👌
@sanyuktadhorje227
@sanyuktadhorje227 2 жыл бұрын
Namaskar Tai n Babe majja ahe ki gift👌👌 mast milalya mule😀😀 ajachi recipe khup chhan👌👍 Abhinandan gift sathi😀😀
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 34 МЛН
Мы никогда не были так напуганы!
00:15
Аришнев
Рет қаралды 5 МЛН
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 34 МЛН