कुडकुडणाऱ्या थंडीतील उबदार गावरान जेवण तिळाची भाकरी भेंडीच्या बियांचा रस्सा भोपळ्याच्या पानाची भाजी

  Рет қаралды 1,201,276

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

Жыл бұрын

थंडी पडू लागली की भूक लागली की एका भाकरी ऐवजी २ भाकरी खातो आणि परत थोड्यावेळाने भूक लागतेच पण तेच जर आपण उष्ण असणारी बाजरीची भाकरी तीळ लावून खाऊन बघा त्याच्यासोबत थंडीत येणारी भोपळ्याची कोवळी भाजीआणि भेंडीच्या बियांची गावरान पद्धतीने केलेली रस्सा भाजी एकदम चवीला चांगली लागते , धन्यवाद .
गावरान थाळी | गावाकडचे जेवण | स्पेशल महाराष्ट्रीयन थाली | Maharashtrian Thali Recipe | महाराष्ट्रीयन थाळी | Maharashtrian Thali | Great Indian Thali, Maharashtrian thali, maharshtrian recipes,
🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 यूट्यूब चॅनल (KZfaq) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
/ gavranekkharichav
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
आजीच्या आईची १०० वर्षांपूर्वीची केसांचे तेल तयार करण्याची पारंपरिक पद्धत | Homemade herbal hair oil
• आजीच्या आईची १०० वर्षा...
शुद्धतेने परिपूर्ण आजीने पूर्णपणे प्राकृतिक पद्धतीने केलेले घरगुती काजळ | How to make kajal at home
• शुद्धतेने परिपूर्ण आजी...
कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
• कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
• एक थेंबही पाणी न घालता...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
• खाल्यानंतर चव विसरणार ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
• खाल्यानंतर चव विसरणार ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
• कारल्याची भाजी भरपूर ख...
वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
• वेगळ्या पद्धतीने आतुर ...
होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
• होळी साठी आजीच्या वेगळ...
आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
• आजीच्या या खास पद्धतीन...
आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
• आजीच्या गावरान सोप्या ...
अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
• अस्सल गावरान जेवणाची च...
कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
• कच्च्या केळीपासून बनवा...
गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
• गावरान चवीचं थापलेले ख...
झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
• झणझणीत गावरान देशी कों...
कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
• चुलीवरच झणझणीत मास्याच...
न पाहिलेली आजींच्या सोप्या पद्धतीने बनवा झणझणीत अस्सल गावरान मटण | चमचमीत मसालेदार मटण सुक्क
• न पाहिलेली आजींच्या सो...
आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
• आजीच्या वेगळ्या पद्धती...
#gavranekkharichav #गावरानजेवण #गावाकडचेजेवण #village_food_recipe #village_cooking #marathithali
#village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
#maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Пікірлер: 241
@sarikakamble9670
@sarikakamble9670 Жыл бұрын
किती सुंदर आयुष्य जगता तुम्ही... सगळं नैसर्गिक खाद्य पदार्थ ❤️
@Dhangarilife
@Dhangarilife Жыл бұрын
Naisrgik chav ch vegli lagte ❤❤❤❤❤
@pramilakhurangale3477
@pramilakhurangale3477 Жыл бұрын
हो ना
@bhagwanparmar5064
@bhagwanparmar5064 Жыл бұрын
Q As I am a q is the q q qq aa rhi thi q q and the rest is a good q and I am a new qq aa q and the rest q and I have to do it it to you by my friend is the best for me and the the same thing I can get you out of your own
@babals9924
@babals9924 Жыл бұрын
Really..
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@suvarnakelkar7239
@suvarnakelkar7239 Жыл бұрын
आज्जी, माहेरपणाला यावंसं वाटतं. 🙏🚩💖
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@user-bq4qk4sb2q
@user-bq4qk4sb2q 6 ай бұрын
​@@gavranekkharichav❤❤
@sunandayadav3497
@sunandayadav3497 4 ай бұрын
@sujatagawande8796
@sujatagawande8796 12 күн бұрын
Tasty aamchi majja
@neelamambekar2502
@neelamambekar2502 Жыл бұрын
Kaki Aaji ek number
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
अहो, भोपळ्याची पानं शहरात कुठे मिळणार तर भेंडीच्या बीयांची तर बातंच सोडा. तुम्हीं ऍग्रो टुरिझम सुरूच करा. अस्सल गावरान जेवणाची चव तुम्हीं रोजचं घेता कधीतरी येऊन आम्हालाही घेऊ दया की.. 😄👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
ya ki mag always welcome
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
@@gavranekkharichav 😄 नक्कीच एकदा यायचा प्रयत्न करु..
@babals9924
@babals9924 Жыл бұрын
Chaan
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@sonalpatil7794
@sonalpatil7794 Жыл бұрын
Mast..navin recipy baghayala milali😋😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 Жыл бұрын
मला आज पहिल्यांदाच कळले की भोपळ्याच्या पानांची भाजी करतात आणि भेंडीच्या बिया ची भाजी एकदम मस्त
@vaibhavshere898
@vaibhavshere898 Жыл бұрын
आमच्या कोल्हापुरात करतात❣️
@prasadpatil1662
@prasadpatil1662 Жыл бұрын
हो सांगली कोल्हापूर मध्ये करतात.... गौरी गणपती च्या वेळी भाजी भाकरी चा नैवेद्य मध्ये भोपळ्या च्या पाना ची भाजी करतात...
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Ho aaplay kadhe karat
@nutankharade8051
@nutankharade8051 Жыл бұрын
Doghi mast recipe dakhavtat. Gavran recipe with gavran commentary. Nice village life. 👍👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@TejashreeZagade-dr4pr
@TejashreeZagade-dr4pr 2 ай бұрын
असं वाटतं याव तीथेच मला आवडत
@pallavikumbhar9912
@pallavikumbhar9912 Жыл бұрын
Khup chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@rashmigaikwad2178
@rashmigaikwad2178 Жыл бұрын
Khuppp chaan tumcya god bolnyamule jevan chavistha hote
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@archanakharat9108
@archanakharat9108 Жыл бұрын
एकदम गावरान भेंडीच्या बियांची भाजी बनवली अजीनी आणि भोपळ्याच्या पानाची ची पण धन्यवाद अजी आणि काकू
@shaheenj6018
@shaheenj6018 Жыл бұрын
Aajji khupch chan recepi , tumcha recepi sundar astat ,akdum original--👌👌❤❤❤
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@jackymane6531
@jackymane6531 Жыл бұрын
Mst aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@vrishalijoshi9399
@vrishalijoshi9399 Жыл бұрын
खरंच किती छान.या पुढे पंच पक्वान्न च जेवण पण काहीच नाही.तुम्ही दोघीही खूप छान आहात.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@swapnachavan6135
@swapnachavan6135 Жыл бұрын
Khup nasibwan aahat fresh vegetable hoatat. So helath also remains good. GOD BLESS U
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@kashinathjople157
@kashinathjople157 Жыл бұрын
आज्जी मला माझी आज्जीची आठवण येते ,तुला पाहिल्यावर सुंदर आज्जी तू 100 री पार करशील मी देवाकडे प्रार्थना करतो
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kishornaik2627
@kishornaik2627 Жыл бұрын
मराठी संस्कृती तुम्ही टिकवून आहात मनापासून तुम्हाला नमस्कार
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@bhyagyashriumare7107
@bhyagyashriumare7107 Жыл бұрын
Khup chan recipe 👌👌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you
@vasantkumbhar6826
@vasantkumbhar6826 Жыл бұрын
एकदम झकास 👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@vidyagodse1191
@vidyagodse1191 Жыл бұрын
शहरात असे जेवण मिळणार नाही. मला तर पहिल्यांदाच कळाले की भेंडीचे बियांची आणि भोपळ्याच्या पानांची पण भाजी करतात. खूप स्वादिष्ट दिसते आहे भाजी. तुमचे शेत पण खूप छान आहे.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
काकू, आजी दोन्ही रेसिपी लाजवाब 👌👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@hemadavande9851
@hemadavande9851 Жыл бұрын
मलाही खुप आवडते शेत 👏🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻👌🏻💐🥰
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@kavitashinde3230
@kavitashinde3230 Жыл бұрын
Mast.lai.bhari
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@mayathorat6456
@mayathorat6456 Жыл бұрын
छान मस्तच भाजी 👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@bhartivishnu9645
@bhartivishnu9645 Жыл бұрын
खुपच छान भाजी, आणि, भाकरी ताई
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@sheetalpradhan3156
@sheetalpradhan3156 Жыл бұрын
Khup sundar moraavla.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@jayshriwaghere1562
@jayshriwaghere1562 Жыл бұрын
जेवायला याव वाटत👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
ya ki mag :)
@vanitatank9451
@vanitatank9451 Жыл бұрын
Khup Chan👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@easycooking7510
@easycooking7510 Жыл бұрын
शेतात असे जेवण बनवून जेवायची मज्जाच vegli
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@ranjanimarayanan7360
@ranjanimarayanan7360 Жыл бұрын
Woow
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@shamapereira6534
@shamapereira6534 Жыл бұрын
Khup Chan 👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@bschahal9453
@bschahal9453 Жыл бұрын
SIMPLE AND HEALTHY
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@sujatabandgar1681
@sujatabandgar1681 Жыл бұрын
काय मस्त जेवन बनवल आहे तोंडाला पाणीच आल
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shaadkhanpathan6566
@shaadkhanpathan6566 Жыл бұрын
khub chaan
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@sunitahankare4862
@sunitahankare4862 Жыл бұрын
तुमचं जीवन आणि जेवन दोन्ही खूप आवडले
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@nirmalakamble8102
@nirmalakamble8102 Жыл бұрын
Original knowledge
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद
@rasikadeshmukh9299
@rasikadeshmukh9299 Жыл бұрын
Wow 😘😍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@s.k.6793
@s.k.6793 Жыл бұрын
दोघी पण खूप छान रेसिपी बनवता
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यव
@rajanikamble5099
@rajanikamble5099 Жыл бұрын
खुप छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद
@sksaher9405
@sksaher9405 Жыл бұрын
1no kaku 😋👌👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you
@ankitaankita7512
@ankitaankita7512 Жыл бұрын
Woooowww ... apratim...Majhya akkhya Aayushyat etk sundar recipies nahi pahile ...Aajji Aani Aunty la Nirogi dirghAyushya labho 🤗🙌🥰😍❤️❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@varshapatil3901
@varshapatil3901 Жыл бұрын
खूपछान रेसिपी दाखवली काकू आणि आजी
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sindhuaairecipes
@sindhuaairecipes Жыл бұрын
Khupach chan 🙏👍🥳
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@anjalideshpande5622
@anjalideshpande5622 Жыл бұрын
Kiti Bhagyvan aahat tumhi Chhan chulivarche khas gavrani jevan Waaaa
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@merlynmiranda6584
@merlynmiranda6584 Жыл бұрын
Khuo chan aaji ani kaku
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@vanitapotekar2545
@vanitapotekar2545 Жыл бұрын
Khup mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@ashleshaadhav3105
@ashleshaadhav3105 Жыл бұрын
नवीन recipe, खूप छान 👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@latakakade5626
@latakakade5626 Жыл бұрын
खरचं हे सगळे पाहिले की वाटते तुमच्या शेतात यावे व हा आनंद लुटावा
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@poonamhiramani63359
@poonamhiramani63359 Жыл бұрын
आम्ही पण आसेच करतोय
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@sarikashinde9357
@sarikashinde9357 Жыл бұрын
Khup Chan Kaku ani aji mast receipe dakhavlya tumhi. 👌👌 ajina ani tumhala Maza 🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rohinibhosale1688
@rohinibhosale1688 Жыл бұрын
गावची आठवण येते मस्तच
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@oceanloveloveocean2000
@oceanloveloveocean2000 Жыл бұрын
Very nice
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thanks
@jayeshnerkar9991
@jayeshnerkar9991 Жыл бұрын
Mast aaji, old is gold
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@meghakadam4402
@meghakadam4402 Жыл бұрын
Khup chan aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@Sonukitchenandvlogs
@Sonukitchenandvlogs Жыл бұрын
Very nice 👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@sureshkolekar806
@sureshkolekar806 Жыл бұрын
Ak number
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@nehakumbhar8625
@nehakumbhar8625 Жыл бұрын
कोल्हापुरी रक्ती ची recipe pn dakhva
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Okay naaki karut
@vidyaamane1788
@vidyaamane1788 Жыл бұрын
Masttttt 👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@ritashitole2224
@ritashitole2224 Жыл бұрын
मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@anjalighatke7433
@anjalighatke7433 Жыл бұрын
Naveen Jevan 😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@alaynapakhivlog
@alaynapakhivlog Жыл бұрын
Grandma recipe yummy 🤤
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you so much
@nayanagorakh931
@nayanagorakh931 Жыл бұрын
Vdo baghat rahave vatate
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@rupalidalvi3540
@rupalidalvi3540 Жыл бұрын
Kiti chan ga akka
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@anjumaradudgaon4862
@anjumaradudgaon4862 Жыл бұрын
Nice
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@zubairshaikh8492
@zubairshaikh8492 Жыл бұрын
Mashallah
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@ganraj6688
@ganraj6688 Жыл бұрын
Mala bhoplyache panachi bhaji n bhendichi biyanchi rassa bhaji khup aavadte pan city madhe te milat nahi. I m missing all that
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@09prashantbarge19
@09prashantbarge19 Жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार
@anuradhaambapkar8702
@anuradhaambapkar8702 Жыл бұрын
आजी नमस्कार रानातील मजा मस्त
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@sangitakokare2984
@sangitakokare2984 Жыл бұрын
👌🏼👌🏼😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you
@chandraprabhabhanat993
@chandraprabhabhanat993 Жыл бұрын
ताई तुमच रान बघीतल की स्वर्ग सुख वाटत
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@rekhaekbote3304
@rekhaekbote3304 Жыл бұрын
Mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thanks all
@syamasdreamland414
@syamasdreamland414 Жыл бұрын
👍👍👍👍❤️❤️❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you
@sandeeppandharpurkar931
@sandeeppandharpurkar931 Жыл бұрын
Tai kadhi yeyu bhojnala ? Lay bhari bet kelo ... purviche dis athavle . 🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
ya ki , always welcome
@deepalibagad
@deepalibagad Жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you
@TejashreeZagade-dr4pr
@TejashreeZagade-dr4pr 2 ай бұрын
वैनी तुम्ही मातीच सोनं करता दोघींना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@smmotor3533
@smmotor3533 Жыл бұрын
Yah hai right choice khane Peene Ke Zindagi issue Ko Kehte Hain
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@rahulrokade772
@rahulrokade772 Жыл бұрын
🌟🌟🌟🌟🌟
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you
@hemaharsh2381
@hemaharsh2381 Жыл бұрын
khup chan ! sadhe ayush sukhi ayush ! zomato n swiggy chya world madhe he tar swarg vatte 😊 kharch khup lucky ahat tuhmi
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@AyushYadav-vx6jv
@AyushYadav-vx6jv Жыл бұрын
Far Chan
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@itsmadhurirangoli
@itsmadhurirangoli Жыл бұрын
Yekda Shetatlya sarv pale bhaji mix karun tyat pasun mirchi takun gargatta dakhva thandi t khup changli aawrjun kara
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Okay nakki karut
@surekhaswami6756
@surekhaswami6756 Жыл бұрын
Kaku , aajii tumcha farm kuthe ahe ? Khup chaan ahe .assal gavraan.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Dist - kolhapur , will share more information very soon
@vaishnavibhadale6838
@vaishnavibhadale6838 Жыл бұрын
Gav konta ahe tumche kaki karan amhi kolhapur che ahot ani amchakade hi ashich padartha kartat
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Dist kolhapur aahe will share more information very soon
@shobhajadhav2050
@shobhajadhav2050 Жыл бұрын
Tumcha bhajicha mala baghayala yayche ahe
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@samindra_gotfarming
@samindra_gotfarming Жыл бұрын
आजचं केली ही भिंडीची भाजी.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@snehasontate7452
@snehasontate7452 4 ай бұрын
Adders p/s
@shubhangishingare6994
@shubhangishingare6994 Жыл бұрын
आज शाकंभरी पौर्णिमेनिमित्त बाजरीचे उंडे रेसिपी दाखवा ना.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
please find the recipe in channel page
@pravinrodge2647
@pravinrodge2647 Жыл бұрын
अजे आम्हाला पण जेवायला बोलवकी एकाद्या बारीला
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले मनापासून आभार , nakkich ya amhalahi aavdel
@hinakhatik8123
@hinakhatik8123 Жыл бұрын
Aji tumch gaw kontya aahe
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Dist - kolhapur , will share more information very soon
@physicswallah8112
@physicswallah8112 Жыл бұрын
Bhendichi dane watay pn na tai
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Thank you for suggestion will take care next time
@shobhajadhav2050
@shobhajadhav2050 Жыл бұрын
Kharch he sarv pahile ki vatat ekada tumchya Shetat yave aani anand ghava
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद
@vijaylaxmi8008km
@vijaylaxmi8008km Жыл бұрын
👍👍👍👍👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@RohiniPatil-jp2tp
@RohiniPatil-jp2tp Жыл бұрын
Tumch gav kont aahe
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
Dist Kolhapur , will share all required information very soon
@sksaher9405
@sksaher9405 Жыл бұрын
Kaku tandulsa chi bhaji recipe dakhva
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
okay nakki karut आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@ramkamble8997
@ramkamble8997 Жыл бұрын
तिळाची भाकरी आणि शेंगसोला 14 तारखेला ( भोगी )ला पण् बनवायला लागणार आजी
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
check for new recipe
@dhanashrinaik6046
@dhanashrinaik6046 Жыл бұрын
लव यु आज्जी . मला माझ्या आज्जीची आठवण झाली.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@suvarnapujari3348
@suvarnapujari3348 Жыл бұрын
Aali tumchya gavi yeu ka aamhi bolvaki aamhala
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .
@shobhaburande3498
@shobhaburande3498 Жыл бұрын
Te bhande kashache aahe? Shetat le jwn wwwwwo .bolwo ho .
@DogeHcr2shorts
@DogeHcr2shorts Жыл бұрын
Kiti vegla padarth bhendi chya biyancha
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@itz_medriedrumble4117
@itz_medriedrumble4117 Жыл бұрын
म राठ मोळ जेवण आणि निःपक्षपाती जीवन छान आह
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
Incredible magic 🤯✨
00:53
America's Got Talent
Рет қаралды 55 МЛН
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 51 МЛН