Рет қаралды 441,951
*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
saritaskitchenofficial.com/
To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order -
saritaskitchenofficial.com/
कुडकुडत्या थंडीत फक्कड मसाला चहा | चहा करताना या 5 गोष्टी माहिती असायलाच हव्यात | Masala Chai Sarita
चहाप्रेमींसाठी चहासाठी कोणता एक वेळ नसतो. ते कोणतीही वेळी किंवा कोणताही सीझन मध्ये चहा पिऊ शकतात. तुम्ही कधीपण चहा टपरीवर गेलात तर तुम्हाला चहाप्रेमींची गर्दी दिसेल. पण
जर तुम्हाला टपरीवरचा मसालेदार चहा घरीच बनवून घ्याचा असेल तर हि रेसिपी पहा आणि घरी ट्राय करा
परफेक्ट मसाला चहा बनण्यासाठी लागणारे साहित्य (3 कप चहासाठी)
पाणी 2 cup
आले दीड इंच
लवंग 2
चहा पावडर 3 tsp
साखर 6 tsp
वेलची 2
गवती चहा 1 tbsp
दूध दीड कप
The best morning starts when you have the perfect sip of your morning chai. The taste of a perfect tea can only be known by a Tea lover. Although to make chai you need just a few ingredients but to make it worth the taste it needs to have the correct measurements. In this video, I am sharing the recipe for a perfect chai/tea. checkout this video and let me know what you think
Ingredients to make the perfect masala chai / Masala Tea recipe
For 3 cups chai
Water 2 Cups
Ginger 1.5 inches
Cloves 2
Tea Powder 3 tsp
Sugar 6 tsp
Milk 1.5 cup
Green Cardamom pods 2
Lemon grass chopped 1 tbsp
#masalachairecipe #masalachai #chairecipe #chai #masalachairecipeinmarathi #howtomakemasalachai #masalatearecipe #masalatea #saritaskitchen #saritaskitchenrecipes
Watch my other recipes
डिंकाचे लाडू। या खास टिप्स, सर्वात सोप्पी पद्धत वापरून बनवा मिश्रण कोरडे न होता परफेक्ट डिंकाचे लाडू
• डिंकाचे लाडू। या खास ट...
थंडीत डब्यासाठी बनवा बाजरीच्या पिठाची चपाती, दिवसभर मऊसूत राहील बाजरीचा फुलका | Bajara Roti SaritasK
• थंडीत डब्यासाठी बनवा ब...
कुडकुडत्या थंडीत स्वयंपाकाचा कंटाळा आला? १५ मिनिटात साधी कोंकणी थाळी चटपटीत टोमॅटो सार व वाफाळता भात
• कुडकुडत्या थंडीत स्वयं...
असे बनवतात हॉटेलमध्ये व्हेज मंचाव सूप व त्यातील फ्राइड नूडल्स | थंडीमध्ये गरमागरम Veg Manchow Soup
• असे बनवतात हॉटेलमध्ये ...
बिना झंझट एकदा माझ्या पद्धतीने गाजराचा हलवा बनवुन पहा महिनाभर चव विसरणार नाही। Gajar halava
• बिना झंझट एकदा माझ्या ...
******
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
kzfaq.info?searc...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com