Kupach Chan recipe ani sangaychi paddhat pan pharch chan ahe thanks me jarur try kartae
@PrettyWorld-hp2xv22 күн бұрын
Thank you so much😊
@ketkijoshi302228 күн бұрын
Karoon bagha Chan lagel
@PrettyWorld-hp2xv27 күн бұрын
Thank you😊
@p.dhiraj6095Ай бұрын
Beking powder Nahi ghati tar chalel ka
@PrettyWorld-hp2xvАй бұрын
Baking powder use karavi lagel..
@sunitalade32192 ай бұрын
छान झाला केक
@PrettyWorld-hp2xv2 ай бұрын
धन्यवाद ताई 😊
@bhagyashreechandane85502 күн бұрын
मला तुम्ही केलेला केक आवडले
@PrettyWorld-hp2xv2 күн бұрын
धन्यवाद😊
@sunitasodhani9135Күн бұрын
खूप छान रेसीपी आहे पण तेल ऐवजी दूधची साय वापरली तर चालेल काय कारण तेला चे वास येत असेल ना
@PrettyWorld-hp2xvКүн бұрын
नाही तेलाचा वास येत नाही.. तुम्ही हवं तर तेलाऐवजी तूप वापरू शकता..
@littlegmonkey8321Ай бұрын
Very nice recipe ! ; 🍌 🐒 ! ! .
@prachishinde5793Ай бұрын
ऑइल ऐवजी तूप घ्यावे
@PrettyWorld-hp2xvАй бұрын
Next time cake banawtana gheun pahil...
@veenakamath3341Ай бұрын
Background awaz kasala yet aahe
@PrettyWorld-hp2xvАй бұрын
Fan cha aawaj asel..
@sheelabang3427Ай бұрын
Like video
@PrettyWorld-hp2xvАй бұрын
Thank you😊
@vandanaparab490128 күн бұрын
आवाज खूप छान आहे .केकची रेसिपीज आवाजासारखाच सुदंर आहे.
@PrettyWorld-hp2xv28 күн бұрын
खूप खूप धन्यवाद!!!!!
@KajalRajpllu12 күн бұрын
Veri nice
@PrettyWorld-hp2xv7 күн бұрын
@@KajalRajplluThank you😊
@ramaambhore2281Ай бұрын
रवा केक दाखवा मैदा मिक्स नाही
@sunitapatil676316 күн бұрын
दही साखर तेल किंवा तुप मिक्सर मध्ये फेटले तर चालेल का
@PrettyWorld-hp2xv16 күн бұрын
चालेल पण जास्त फिरवू नका...
@sharmilakhadilkar2072Ай бұрын
दही आंबट घ्यायचं की कसं?
@PrettyWorld-hp2xvАй бұрын
शक्यतो गोड दही वापरा..
@geetabelvelkat255 күн бұрын
तेला ऐवजी तुप वापरले तर चालेल का ?
@PrettyWorld-hp2xv5 күн бұрын
Ho chalel na
@nishakshirsagar50375 күн бұрын
तुमच्या जवळ समुद्र आहे लाटांच्या आवाज येत होता केक बघताना आणि केक छान दाखवतात आवडला
@PrettyWorld-hp2xv5 күн бұрын
धन्यवाद😊😊
@anaghadeshpande3221Ай бұрын
दही साखर घातल्यावर तेल घालता तेलाचा ऐवजी तूप घालून केल तर चालणार नाही का? लौकर कळवा म्हणजे मला करता येईल.धनयवाद
@PrettyWorld-hp2xvАй бұрын
चालेल ना...
@manjushaphulari174Ай бұрын
छान कुकर मध्ये पाणी घातले का
@PrettyWorld-hp2xvАй бұрын
@@manjushaphulari174 नाही... कुकरमध्ये पाणी नाही घातलं...
@user-cd2nh4sz3cАй бұрын
Q jiz ni by by hyv @@PrettyWorld-hp2xv
@samikshachavan2884Ай бұрын
manjushaphulari174aaàa
@nandinisohale2723Ай бұрын
Kanik ghatali tari chalte
@kavitakulkarni852012 күн бұрын
तुम्ही सांगितले नाही कि तेला ऐवजी तूप चकलेलं का, आणि मैदा ऐवजी गव्हाचे पीठ चालेल का सांगा
@PrettyWorld-hp2xv11 күн бұрын
@@kavitakulkarni8520 तुम्ही केक बनवताना तेला ऐवजी तूप वापरले तरी चालेल.. आणि मैद्याच्या ऐवजी गव्हाचे पीठ वापरलं तर त्या केकची टेस्ट मैदा वापरलेल्या केक पेक्षा वेगळी येईल.. बरेच वेळेस गव्हाच्या पिठा मुळे केक घट्ट होण्याची शक्यता असते..
@amitasule9995Ай бұрын
कुकर किती मिनिटे आधी प्री हिट करायचा ते सांगितलेच नाही.ते कळल्यास बरे होईल.
@PrettyWorld-hp2xvАй бұрын
कुकर 15 मिनिट आधी प्री हिट करायचा... video सांगितल आहे ताई.....