Рет қаралды 2,527
jhakas masala
धणे ४ Tbsp
जिरे १ tbsp
बडीशोप १ tbsp
तीळ १ tbsp
लवंग ५
मिरे १० ते १२
दालचिनी १ इंच
हिरवी वेलची २
खसखस १ tbsp
१/२ वाटी शेंगदाणे
१/२ वाटी डाळ्या
तीन चमचे तेल
लसणाच्या पाकळ्या १५
१/२ वाटी सुके किसलेले खोबरे
लाल मिरची पावडर ३ चमचे
सुंठ १ tsp
हळद १ tsp
आमचूर पावडर १ Tsp
मीठ १ Tbsp
#mastikipakshala
#masala #jhakasmasala #झकासमसाला #jhakasmasala #kitchenkingmasala #jhakasmasalarecipe #mastikipakshalajhakasmasala