No video

कुंकू भाग 2 शकुन अपशकुन आयुर्वेदिक व वैज्ञानिक महत्त्व

  Рет қаралды 5,606

Anand Pimpalkar's Anandi Vastu

Anand Pimpalkar's Anandi Vastu

Ай бұрын

कुंकू भाग 2 शकुन अपशकुन आयुर्वेदिक व वैज्ञानिक महत्त्व

Пікірлер: 34
@surekhaamale5137
@surekhaamale5137 Ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सर.🙏🙏💐💐
@patilsunita10
@patilsunita10 Ай бұрын
तुमच्यामुळे खूप छान माहिती मिळते धन्यवाद 🚩जय साई राम 🚩
@vasantabhagat5576
@vasantabhagat5576 Ай бұрын
मी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पूजा केली आणि माझ्याच हाताने कुंकवाचा पूर्ण करंडा सांडला आणि घरात वडाची पूजेची तयारी करत असताना सुध्धा देवाच्या समोरच परत कुंकू सांडल .माझ्या पण मनात विचार आला असे का बर झालं असेल.मी दोन्ही वेळा कुंकू भरून घेतले पण कपाळा वर लावलं नाही.वास्तविक पाहता हे मला माहीत नव्हते.माझ्या मनात वाईट विचारच आला होता तशी मी देवाला आणि तुळशीला पण हात जोडले काही संकट असेल तर ते जाऊ दे.आणि आज तुम्ही सांगी तले की ते शुभ आहे .धन्यवाद सर
@rukminimhetre309
@rukminimhetre309 Ай бұрын
Om saeiram
@user-nn6vg4qp9n
@user-nn6vg4qp9n Ай бұрын
अगदी खरं आहे आज काल मुलींना कपाळावर काहीच नको असते😢
@user-yy8bp8ty2z
@user-yy8bp8ty2z Ай бұрын
Khupach chan mahiti milte sir dhanyavaad 🙏🏻
@newarepriti2023
@newarepriti2023 Ай бұрын
खुपच सुंदर माहिती आणि मार्गदर्शन. 👌👌👌👌🙏🙏🙏🙏 आपले खुप खुप धन्यवाद 🙏🏼
@sulochanadeshmukh7213
@sulochanadeshmukh7213 Ай бұрын
धन्यवाद गुरुजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shubhangigadkari5604
@shubhangigadkari5604 Ай бұрын
Om Sai Ram
@darshanashonde7794
@darshanashonde7794 Ай бұрын
ओम् साई राम
@user-dt5jv7gc1m
@user-dt5jv7gc1m Ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे नमस्कार
@shobhabugade3569
@shobhabugade3569 Ай бұрын
खुप छान माहिती सांगितली सर 🙏🙏🌹 जय साईराम 🌹🙏🙏
@nandaselukar1005
@nandaselukar1005 Ай бұрын
🙏ओम साई राम🙏
@Fghjjklklvb1276
@Fghjjklklvb1276 Ай бұрын
❤❤ खूप छान माहिती दिली गुरुजी 🙏🙏
@Mohinispatil0786
@Mohinispatil0786 Ай бұрын
🙏🙏
@sunitalokhande3882
@sunitalokhande3882 Ай бұрын
छान माहिती दिली आहे
@shraddhaparab191
@shraddhaparab191 Ай бұрын
खूप छान उपयुक्त माहिती दिली
@user-oz6lk2zr8e
@user-oz6lk2zr8e Ай бұрын
आम्ही ते कुंकू परत लावतो.शुभ संकेत मानतो
@vaishaliskharage428
@vaishaliskharage428 Ай бұрын
Khupch chan mahiti ahe sir 👌🏻
@shravangohatre1885
@shravangohatre1885 Ай бұрын
Sir khup chhan mahiti mi bhag 1 pn pahila
@anjalivartak7116
@anjalivartak7116 Ай бұрын
Khupach chan milale sir
@supriyabiraris
@supriyabiraris Ай бұрын
Chan mahiti dili sr👌👌
@Poonampatil-di8kx
@Poonampatil-di8kx Ай бұрын
Khup chan mahiti aahe
@pranalijoshi6101
@pranalijoshi6101 Ай бұрын
खुप सुंदर 👌👌🙏
@Poonampatil-di8kx
@Poonampatil-di8kx Ай бұрын
Khup chan sir me he rose karte😊😊
@surekharao9144
@surekharao9144 Ай бұрын
सर ऑगस्ट मध्ये वास्तूशांत मुहूर्त आहेत का
@RavindraMPashte1111
@RavindraMPashte1111 Ай бұрын
एकोणीस जूनच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही 3 सर्वोत्तम कमेंट सांगणार होतात त्याचे काय झाले ?
@AnandPimpalkarsAnandiVastu
@AnandPimpalkarsAnandiVastu Ай бұрын
Facebook var विजेत्यांची नावे जाहीर झाली आहेत...facebook subscirbe karun scroll karun paha...
@AnandPimpalkarsAnandiVastu
@AnandPimpalkarsAnandiVastu Ай бұрын
facebook.com/share/p/EtSmdN9ZiTmGfMPH/?mibextid=oFDknk
@supriyanandgaonkar6387
@supriyanandgaonkar6387 Ай бұрын
एखाद्या विधवा स्त्रीला सौभाग्यवती बाईने अजाणतेपणी किंवा माहीत असताना जर कुंकू लावले तर तिला काही प्रॉब्लेम होतात का विधवा बाई मंगल कार्यामध्ये भाग घेऊ शकते का
@aksharalifestyle6980
@aksharalifestyle6980 Ай бұрын
विधवा प्रथा कायदा करून बंद केली आहे.त्यामुळे स्त्रिया मधील विधवा सुवासिनी हा भेदभाव दुर करण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.🙏
@aksharalifestyle6980
@aksharalifestyle6980 Ай бұрын
सती प्रथा बंद झाली.केशवपन बंद झाले.तर आजही विधवेने सूवासिनीला हळदी कुंकू लावने जर आम्ही अपशकून समजत असु तर आमच्या सारखे अज्ञानी दुसरे कुणी नाही.पुरुषाच्या माघारी मुलांचे संगोपन करनेहे जी विधवा स्त्री करते ति नक्कीच पुजनीय आहे.तिच्या मातृत्व चार सन्मान करा🙏
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 4,2 МЛН
Идеально повторил? Хотите вторую часть?
00:13
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 16 МЛН