No video

कुंभ राशीसाठी जाणून घ्या वक्री शनीचे शुभाशुभ परिणाम व उपाय - २९ जून ते १५ नोव्हें. २०२४ (१३८ दिवस)

  Рет қаралды 15,796

Jyotish Katta

Jyotish Katta

Ай бұрын

वास्तू , ज्योतिष सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क ( अपॉइंटमेंट घेण्यासाठी ) : 9892156163
वेळ : सकाळी १० ते २ व संध्याकाळी ५ ते ८ .
टीप : पुस्तके घरपोच मागवण्यासाठी संपर्क नंबर वर " फोन पे " करून त्याचा स्क्रीन शॉट , आपला संपूर्ण पत्ता , पिन कोड नंबर सहित वरील नंबर वर " व्हाट्सअप करावा " .
चैतन्य लहरी - ३३१/- ₹
श्री सप्तशतीगुरुचरित्रसार पोथी - १५०/- ₹ ( जपासाठी रुद्राक्ष माळेसहित पोथी - ३५१/- ₹ )
करिअर व कुंडली ....
१) • आपल्या राशी नुसार कसे ... - आपल्या राशीनुसार कसे निवडावे करिअर अतिशय महत्त्वपूर्ण माहिती
२) • " उच्च शिक्षण व करिअर ... - उच्च शिक्षण व करियर निवडण्यासाठी कुंडली मार्गदर्शन याचा अभ्यास काय सांगतो ?
३) • वास्तुमधील विविध यंत्र... - वास्तू मधील विविध यंत्रांची माहिती कोणती वापरावीत प्रभावित यंत्र .
५) • जुलै २०२४ महिन्यातील श... - जुलै २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बारसे , इत्यादी ...
६) • ऑगस्ट २०२४ महिन्यातील ... - ऑगस्ट २०२४ महिन्यातील शुभमुहूर्त - साखरपुडा , गृहप्रवेश , जावळ , बा , इत्यादी ...
विवाह विषयक ....
१) • महाशिवरात्र मंत्र / सा... - महाशिवरात्र मंत्र साधना विशेष २०२३ ... तसेच विवाह जुळण्यासाठी अवश्य करा हा उपाय या शुभ प्रभात
२) • विवाह जुळण्यसाठी करा स... - विवाह जुळण्यासाठी करा साधा सोपा उपाय मंत्र पाठाचा जाणून घ्या सोपे मंत्र पाठ
३) • विवाह जुळवताना जाणून घ... - विवाह जुळवताना जाणून घ्या गुण मिलन कसे करावे कशी व कोणती घ्यावी माहिती यामधून ...
४) • नवीन घरात गृहप्रवेश स्... - नवीन घरात गृहप्रवेश स्वतः करा " गणेश व कलश पूजन " साध्या सोप्या पद्धतीने ...

Пікірлер: 36
@sanjivanishinde1766
@sanjivanishinde1766 Ай бұрын
Kup छान sir धन्यवाद 🙏🏻
@sharadaghorpade4927
@sharadaghorpade4927 25 күн бұрын
खुपच छान माहिती दिली आहे तुम्ही गुरुजी. 🙏🙏🙏😊श्री स्वामी समर्थ. 🙏🙏🙏
@ganeshpatil7534
@ganeshpatil7534 Ай бұрын
Dhanyavaad Guruji 🙏
@GaneshMonde-yn1ho
@GaneshMonde-yn1ho 17 күн бұрын
Mjhe nav mangal 5/7/86/majhi rashi konti aahe
@sureshchavan9859
@sureshchavan9859 26 күн бұрын
ll श्री स्वामी समर्थ ll
@_Shri2005
@_Shri2005 Ай бұрын
Shri Swami Samarth 💐💐💐💐💐💐
@user-zf9pj5wt2x
@user-zf9pj5wt2x Ай бұрын
Thanks🙏❤🌹
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
Always welcome
@user-st3ep5ss9l
@user-st3ep5ss9l Ай бұрын
Maze kumbha ras ahe me mrs manisha chavan mala khup trsa hot ahey guruji kuthaley upasna karu birth date 9 /12/75 ahe mala diabetic ahe plz upya sanga
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
रोज महालक्ष्मी अष्टकाचे सोळा पाठ व विष्णुसहस्त्रनामावली याचे पठण सुरू ठेवा परिणाम प्राप्त होईपर्यंत . कुंडलीतील ग्रह योग तपासून घ्या . म्हणजे परिस्थिती स्पष्ट व्हायला मदत होईल . यशस्वी भव गुरुदेव दत्त .
@subhashgore8858
@subhashgore8858 Ай бұрын
💝💝💝💝💝🙏🙏🙏🙏🙏🙏
@hemayoutube8739
@hemayoutube8739 Ай бұрын
Sir rudraksh mandirat thevu shakto ka? Tyache niyam sanga na video banva na please
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
अवश्य पूजा ठेवून नेहमीप्रमाणे पूजा करू शकता
@MultiBharati
@MultiBharati 15 күн бұрын
आळस घालविण्यासाठी काय करावे लागेल
@JyotishKatta
@JyotishKatta 13 күн бұрын
प्रचंड शिस्त स्वतःला लावण्याची आवश्यकता आहे आळस घालवण्यासाठी .
@ShitalLohe
@ShitalLohe 20 күн бұрын
Sir maza gramshevak pepar ahe tar mi pass honar
@JyotishKatta
@JyotishKatta 19 күн бұрын
Best of luck
@arunshahane3481
@arunshahane3481 25 күн бұрын
Tula lagan hai aur Kumbh rashi ka fal kaisa rahega
@JyotishKatta
@JyotishKatta 24 күн бұрын
अरुणजी प्रकाशित होणाऱ्या आपल्या दोन्ही राशी तूळ व कुंभ यांचे मासिक राशिभविष्य अभ्यासून माहिती घ्या . गुरुदेव दत्त ...
@yourname262
@yourname262 Ай бұрын
Sir मी माझे पती 14 वर्ष एक me kap पासून दूर आहोत सर खूप स्वामी सेवा करते पण यश काही करा निराशाच.
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
यासाठी आपली मूळ कुंडली तपासून घ्यावी . स्वामींची सेवा ही झाली अध्यात्मिक सेवा ... मूळ कुंडलीतील ग्रहयोग तपासून घ्या म्हणजे कारण समजेल . रोज महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे सोळा पाठ सुरू ठेवा . गुरुदेव दत्त .
@lifeisgodguift..7393
@lifeisgodguift..7393 Ай бұрын
कुंभ राशीच्या कुठल्या नक्षत्राच्या लोकांना लागू होईल हे सर्व.
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
सर्व
@anitanikam1326
@anitanikam1326 15 күн бұрын
माझे नाव दत्तात्रय आहे जन्म ता3/8/84 आहे माझे काम सुटले आहे ते केव्हा लागेल
@JyotishKatta
@JyotishKatta 13 күн бұрын
महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे सोळा पाठ व विष्णुसहस्त्रनामावली पठण करण्यास सुरुवात करावी यश प्राप्त होईपर्यंत .
@seemabodhe5799
@seemabodhe5799 21 күн бұрын
चालु नावावर बघितल तर चालेल काय कारण जन्म तारीख माहीत नाही व वेळ पण माहीत नाही
@JyotishKatta
@JyotishKatta 19 күн бұрын
Ok
@yourname262
@yourname262 Ай бұрын
सर मला माझी राशीकुंभ आहे मला खूप अडचणी येतात तुमच्या कडु. सल्ला खुप महत्वाचे आहे
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
शिवाय नमः मंत्र चा रोज एक माळ पाठ सुरू ठेवा व हनुमान चालीसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र संध्याकाळी अवश्य पठण करा
@sanjivanishinde1766
@sanjivanishinde1766 Ай бұрын
माझी pn कुंभ रास ahe mla pn त्रास चीड चीड होते
@snehalkhadilkar1834
@snehalkhadilkar1834 Ай бұрын
शुभ स्थानात की अशुभ कसे कळते
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
ज्योतिष शास्त्री अभ्यास करून याकरता योग्य ज्योतिषांचा सल्ला अवश्य घ्या .
@vinayaksalunke9324
@vinayaksalunke9324 Ай бұрын
मीन रास कुठे आहे
@JyotishKatta
@JyotishKatta Ай бұрын
पाहिली का आपली मीन रास ? व्हिडिओ प्रकाशित झाला आहे .
@vinayaksalunke9324
@vinayaksalunke9324 Ай бұрын
@@JyotishKatta हो छान आहे
@sureshchavan9859
@sureshchavan9859 26 күн бұрын
ll श्री स्वामी समर्थ ll
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 30 МЛН
Это реально работает?!
00:33
БРУНО
Рет қаралды 4,3 МЛН
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 29 МЛН
Harley Quinn lost the Joker forever!!!#Harley Quinn #joker
00:19
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 23 МЛН
कुम्भ राशि | सम्पूर्ण जीवन गाथा | A To Z
28:33
आप और आपका भविष्य
Рет қаралды 115 М.
Doing This Instead Of Studying.. 😳
00:12
Jojo Sim
Рет қаралды 30 МЛН