क्वांटम मेकॅनिक्स आणि उपनिषद | Quantum Mechanics and Upanishad

  Рет қаралды 2,181

Adhyatma Vishesh

Adhyatma Vishesh

8 күн бұрын

Season 2 : श्रीकृष्णार्पणमस्तु
Episode No 7 : क्वांटम मेकॅनिक्स आणि उपनिषद | Quantum Mechanics and Upanishad
Quantum Mechanics आणि उपनिषद यांच्या विचारांचा परस्परांशी काही संबंध आहे का ?
Quantum Physics चे Founding Father's जसे कि Heisenberg, Schrodinger, Plank इत्यादी यांचे उपनिषदांबद्दल काय मत होते हे सगळे जाणून घेऊयात एपिसोड नंबर ७ मध्ये !!
तुमच्या प्रतिक्रिया, विचार आणि अभिप्राय आम्हाला Comments मधून कळवायला विसरू नका !
Please Like, Share and Subscribe to ‪@AdhyatmaVishesh‬
|| जय श्रीकृष्ण ||
आम्हांला Spotify अथवा KZfaq कुठेही ऐकू शकता,
फक्त search मध्ये जाऊन type करा,
Adhyatma Vishesh Podcast
Instagram: / adhyatmavishesh. .
Facebook : profile.php?...
Spotify : spotifyanchor-web.app.link/e/...

Пікірлер: 50
@harshadjoshi1866
@harshadjoshi1866 5 күн бұрын
आपल्या आध्यात्माचा बेस सायन्स आहे असे नेहेमीच वाटतं त्याला अश्या माहितीतून दुजोरा मीळतो. अगदी आपले सण बघितले तरी प्रत्येक सणा मागे काही ना काही वैज्ञानिक सांगड ही घातलेली आहेच. आपल्याकडे अध्यात्मा मागची खरी संकल्पना खरा अर्थ फार कमी लोकांना समजतो किंवा फार कमी लोकं समजून घेण्याचा प्रयत्न करतात. जस मोस्टली लोकांना फक्त कथेतच रस असतो त्या मागचा बोध दुर्लक्षीला जातो तसंच अध्यात्मा सोबत पण फार सहज घडते. पण तुमचा हा प्रयत्न अशी छान माहीती डीकोड करून आमच्या पर्यंत पोचवतो त्या मुळे खरंच आपले आभारी आहोत..
@AdhyatmaVishesh
@AdhyatmaVishesh 4 күн бұрын
खूपच सुंदर मेसेज ❤️ अगदीच खरं आहे..आपला अध्यात्मिक बेस विज्ञानाधिष्ठितच आहे. तुम्ही अगदीच योग्य लिहिलं आहे...बेसिक कथेच्या पलीकडे जाऊन अर्थ पहिला तर तो लक्षात येऊ शकतो !! मनापासून धन्यवाद....आणि एपिसोड ऐकल्याबद्दल ही Thank You - अंबर
@meerakulkarni5826
@meerakulkarni5826 2 күн бұрын
तुम्ही जे वाक्य सांगितले त्याचे मराठी भाषांतर असे होते, *उपनिषद वाचताना quantum mechanics सुद्धा मला थोडे शहाणे वाटू लागते* खूप फरक आहे अर्थात.
@AdhyatmaVishesh
@AdhyatmaVishesh Күн бұрын
नमस्कार, कमेंट केल्याबद्दल धन्यवाद, त्या इंग्रजी वाक्यात 'Sane' हा शब्द आला आहे, त्या वाक्याचा ढोबळ मानाने अर्थ असा होतो की मुळातच Quantum क्षेत्र किंवा Quantum physics हे फारच आश्चर्यकारक आणि गुंतागुंतीचे आहे, तिथे घडणाऱ्या गोष्टी, sub atomic level ला घडणाऱ्या घडामोडी प्रत्येक वेळी Newtonian laws किंवा general relativity चे law's फॉलो करतीलच असे नाही...त्यामुळे... Quantum विषयाचा अभ्यास करतांना बऱ्याचदा हरवायला होते, सगळेच असंबद्ध वाटते, पण जर का उपनिषदांचा अभ्यास केला तर Quantum पातळीवर घटित होणाऱ्या घटना किंवा phenomenon थोडे Sane म्हणजेच थोडे नॉर्मल वाटू लागतात किंवा त्यांचा अर्थबोध होऊ लागतो. संपूर्ण एपिसोड ऐकल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, तुमचे विचार असेच जाणून घेत राहायला आवडतील - अंबर
@udaykulkarni8899
@udaykulkarni8899 5 күн бұрын
खूप छान विवेचन.सायन्स आणि आध्यात्म खूप चांगली सांगड घालून माहिती दिली.तुमच्या प्रत्येक भागात ज्ञानात भर नक्की पडते.अजून बरीच माहिती मिळेल तुमच्याकडून.🙏🙏
@AdhyatmaVishesh
@AdhyatmaVishesh 5 күн бұрын
सगळे एपिसोड्स ऐकल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, असाच सपोर्ट असुद्यात !! तुम्हाला ऐकायला आवडतात हे बघून आम्हाला खूप आनंद वाटला! जय श्रीकृष्ण 🙏🏻
@user-cq3mw6eo5u
@user-cq3mw6eo5u 6 күн бұрын
आजच्या episode चा विषय, visuals, ह्या विषयावर तुमचं discussion अगदीच भावलं आहे . 🙏🏻🙏🏻
@AdhyatmaVishesh
@AdhyatmaVishesh 6 күн бұрын
संपूर्ण एपिसोड ऐकल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, कृपया सगळे एपिसोड्स ऐका, तुम्हाला आवडतील अशी आशा आहे ! जय श्रीकृष्ण 🙏🏻
@vaidhyanathanbalasundaram1224
@vaidhyanathanbalasundaram1224 2 күн бұрын
Very interesting
@AdhyatmaVishesh
@AdhyatmaVishesh Күн бұрын
कमेंट केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, आमचे इतरही एपिसोड्स तुम्हाला ऐकायला आवडतील अशी आशा आहे !! जय श्रीकृष्ण 🙏🏻
@user-rg3we3cf7u
@user-rg3we3cf7u 6 күн бұрын
अतिशय सुंदर विवेचन. इतकं सोप्या भाषेत विज्ञान समजावलं जाऊ शकतं असं वाटलंच नाही कधी. विज्ञानाशी संबंधीत आणखी episodes ऐकायला नक्की आवडतील. जय श्रीकृष्ण 🙏🏻😇
@AdhyatmaVishesh
@AdhyatmaVishesh 6 күн бұрын
संपूर्ण एपिसोड ऐकल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद तुमचा अभिप्राय लक्षात ठेऊ, पुढील भागांमध्ये विज्ञानाचाहि संदर्भ अध्यात्माशी जोडण्याचा नक्की प्रयत्न करू !! जय श्रीकृष्ण
@kondibajadhav8501
@kondibajadhav8501 2 күн бұрын
खूप खूप धन्यवाद खूपच छान माहिती सांगितली या विषयासंबंधी माझ्या वाचनात आलेला एक ग्रंथ त्याचं नाव आहे कॉन्टम मेकॅनिकस लेखक आहेत श्री राजेश भुतकर जिज्ञासूंनी अवश्य अभ्यासावा असा ग्रंथ आहे धन्यवाद
@AdhyatmaVishesh
@AdhyatmaVishesh 2 күн бұрын
नमस्कार, तुम्ही संपूर्ण एपिसोड ऐकला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद...तुम्ही सुचवलेले पुस्तक नक्कीच चेक करतो.. श्री राजेश भुतकर यांनी लिहिलेले पुस्तक वाचायला खूप आवडेल ! Quantum आणि आपले शास्त्र यांच्यावर लिहिलेले पुस्तक वाचायला फारच छान वाटेल. Thank You for the suggestion!! जय श्रीकृष्ण 🙏🏻🌸 - अंबर
@wagleaniket
@wagleaniket 6 күн бұрын
अद्भुत रे. 15 मिनिट कशी संपली कळलच नाही. विज्ञान आणि तत्त्वज्ञानाची सुंदर सांगड घातलीये. तुमचा संवाद संपूच नये अस वाटल...
@AdhyatmaVishesh
@AdhyatmaVishesh 6 күн бұрын
नेहमीप्रमाणे लगेच नवीन एपिसोड ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !! तुमचा अभिप्राय खूप महत्वाचा असतो नेहमीच !! धन्यवाद जय श्रीकृष्ण !!
@sandhyakulkarni3486
@sandhyakulkarni3486 3 күн бұрын
Mast
@AdhyatmaVishesh
@AdhyatmaVishesh 3 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद, आमचे इतरही एपिसोड्स तुम्हाला ऐकायला आवडतील अशी आशा आहे ! जय श्रीकृष्ण 🙏🏻
@jagrutipramod5828
@jagrutipramod5828 6 күн бұрын
खूपच छान👌🏻
@AdhyatmaVishesh
@AdhyatmaVishesh 6 күн бұрын
संपूर्ण एपिसोड ऐकल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !! इतरही भाग नक्की ऐका, तुम्हाला आवडतील अशी अशा आहे जय श्रीकृष्ण !!
@dilipwadkar7738
@dilipwadkar7738 3 күн бұрын
अप्रतिम
@AdhyatmaVishesh
@AdhyatmaVishesh 3 күн бұрын
संपूर्ण एपिसोड ऐकल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !! जय श्रीकृष्ण 🙏🏻
@wandu1961
@wandu1961 6 сағат бұрын
Superb
@AdhyatmaVishesh
@AdhyatmaVishesh 6 сағат бұрын
तुम्हाला आमचा एपिसोड आवडला हे जाणून खूप आनंद झाला....कमेंट केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, आमचे इतरही एपिसोड्स तुम्हाला ऐकायला आवडतील अशी आशा आहे !! जय श्रीकृष्ण 🙏🏻
@vaibhavvaidya8164
@vaibhavvaidya8164 5 күн бұрын
अप्रतिम भाग वेद आणि त्यातील सार 🎉🎉
@AdhyatmaVishesh
@AdhyatmaVishesh 5 күн бұрын
संपूर्ण एपिसोड ऐकल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद सर, आमचे इतरही एपिसोड्स तुम्हाला आवडतील अशी आशा आहे!! जय श्रीकृष्ण 🙏🏻❤️
@yogeshbhandari2366
@yogeshbhandari2366 5 күн бұрын
खूपच सुंदर विवेचन केले आहे 👌👌
@AdhyatmaVishesh
@AdhyatmaVishesh 5 күн бұрын
संपूर्ण एपिसोड ऐकल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद सर आमचे इतरही एपिसोड्स तुम्हाला आवडतील अशी आशा आहे !! जय श्रीकृष्ण 🙏🏻❤️
@datarmilind6500
@datarmilind6500 3 күн бұрын
दोन्हीही अभ्यासकांना शताश: नमन....हा संवाद संपूच नये असं वाटत होत
@AdhyatmaVishesh
@AdhyatmaVishesh 3 күн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद, तुम्हाला एपिसोड आवडला हे ऐकून खूप खूप छान वाटले, आमचे इतरही एपिसोड्स तुम्हाला नक्की आवडतील अशी आशा आहे !! जय श्री कृष्ण 🙏🏻
@rajendrabarve4776
@rajendrabarve4776 11 сағат бұрын
अप्रतिम आहे तरुण मंडळी यावर चिंतन करीत आहेत याच विलक्षण कुतूहल वाटते मी डॉक्टर राजेंद्र बर्वे Psychiatrist
@AdhyatmaVishesh
@AdhyatmaVishesh 7 сағат бұрын
नमस्कार सर, होय तुमचे म्हणणे अगदीच खरे आहे, आता तरुण पुन्हा आपल्या मुळांकडे वळायला लागले आहेत याचे कौतुक आहे, आपला प्राचीन धर्म आणि इतिहास पुन्हा जागृत होत आहे याचीच ही उपरती आहे. तुम्हाला एपिसोड आवडला याचा खूप आनंद आहे, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला ऐकायला आवडतील. कमेंट केल्याबद्दलही मनःपूर्वक धन्यवाद, आमचे इतरही एपिसोड्स तुम्हाला ऐकायला आवडतील अशी आशा आहे !! जय श्रीकृष्ण 🙏🏻 - अंबर
@jaimatijadhav820
@jaimatijadhav820 2 күн бұрын
अप्रतिम❤🎉 खूप खूप सुंदर विवेचन अध्यात्म आणि सायन्स
@AdhyatmaVishesh
@AdhyatmaVishesh Күн бұрын
संपूर्ण एपिसोड ऐकल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद...आमचे इतरही एपिसोड्स तुम्हाला आवडतील अशी आशा आहे ! तुमचे अभिप्राय वाचायला नक्की आवडतील ! जय श्रीकृष्ण
@sandeepmuley74
@sandeepmuley74 9 сағат бұрын
खूप छान . सूक्ष्म म्हणजेच व्यापक हे छान सांगितलेत . Thanks . Keep it up
@AdhyatmaVishesh
@AdhyatmaVishesh 3 сағат бұрын
मनःपूर्वक धन्यवाद.... खरंच आपलं शास्त्र इतकं जबरदस्त आहे की जितके त्यात आणखी आत शिरू तितके ते नवनवीन अनुभव आपल्याला देऊ लागते. तुम्हाला ऐकायला आवडला हे पाहून खूप आनंद झाला !! कमेंट केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, आमचे इतरही एपिसोड्स तुम्हाला ऐकायला आवडतील अशी आशा आहे !! जय श्रीकृष्ण 🙏🏻 - अंबर
@balasahebk611
@balasahebk611 3 күн бұрын
खुपच छान संवाद धन्यवाद!! परंतु ऐकणे आणि पाहणे यात जमिन अस्मान चे अंतर आहे तरी कृपया आपण समोर येवून संवाद साधा त्याचा परिणाम खोलवर होईल
@suvarnakarmarkar1416
@suvarnakarmarkar1416 3 күн бұрын
Chan ahe
@AdhyatmaVishesh
@AdhyatmaVishesh Күн бұрын
@@suvarnakarmarkar1416 संपूर्ण एपिसोड ऐकल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !! जय श्रीकृष्ण
@AdhyatmaVishesh
@AdhyatmaVishesh Күн бұрын
@balasahebk611 : नमस्कार, प्रथमतः संपूर्ण एपिसोड ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !! आपले म्हणणे अगदीच शंभर टक्के खरे आहे...फक्त आवाजातून व्यक्त होणे या पेक्षा समोर येऊन बोलणे याने खूप जास्ती प्रभाव पाडू शकतो...आपली सूचना आम्ही अगदींच लक्षात घेऊ आणि तसा प्रयत्न करू... इतक्या मनापासून दिलेल्या सुचणेबद्दल अनेक धन्यवाद जय श्रीकृष्ण 🙏🏻 - अंबर
@hansakulkarni4372
@hansakulkarni4372 6 күн бұрын
तुम्हा दोघांचा हा संवाद संपूच नये असं वाटतं
@AdhyatmaVishesh
@AdhyatmaVishesh 6 күн бұрын
संपूर्ण एपिसोड ऐकल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !! तुमचा अभिप्राय खूप महत्वाचा असतो नेहमीच !! धन्यवाद जय श्रीकृष्ण
@user-mx9jw9qd1k
@user-mx9jw9qd1k 4 күн бұрын
Aapan jitake sukshm hou titake jast vyapak hoto. Yatil aapan kon?
@AdhyatmaVishesh
@AdhyatmaVishesh 3 күн бұрын
अतिशय सुंदर प्रश्न, या प्रश्नासाठी खूप धन्यवाद!! यातील आपण म्हणजे 'The Observer' जो साक्षीभावाने फक्त 'पाहण्याचे' काम करतोय किंवा exist करण्याचे काम करतोय तो !! - अंबर
@kiranmarodkar3312
@kiranmarodkar3312 Күн бұрын
आपण म्हणजे परमेश्वर
Why You Should Always Help Others ❤️
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 139 МЛН
СНЕЖКИ ЛЕТОМ?? #shorts
00:30
Паша Осадчий
Рет қаралды 8 МЛН
THEY WANTED TO TAKE ALL HIS GOODIES 🍫🥤🍟😂
00:17
OKUNJATA
Рет қаралды 5 МЛН
Imposter Syndrome | S.B. Keshava Swami at ​⁠@UPvideolibrary, May 2024
1:12:52
Narasimha Kavacha Stotra | Narasimha Chaturdashi | Abhisheka | ISKCON Bangalore
5:26
ISKCON Bangalore Chronicles
Рет қаралды 11 МЛН
| MPMPMPMP | Episode 1 | Amar Haldipur | Mithilesh Patankar | Part 1 |
1:09:19
Pandit Jasraj - OM
16:33
Strong - Love
Рет қаралды 2,4 МЛН
Why You Should Always Help Others ❤️
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 139 МЛН