तुमच्या कुटुंबा ईतके आनंदी कुटुंब कुठ च पहायला भेटनार नाही असेच कायम आनंदी आणी सुखी रहा 🙏🙏🚩🚩🌹🌹
@yogitajadhavar70193 ай бұрын
पहीलं सगळचं खूप भारी भेटायचं पण तेव्हा पैसे नसायचे जास्त आणि आता पैसे आहेत पण पहिल्या सारखी चव नाही राहीली 😢😢,,,,,,चला जाऊद्या बाकी भेळ छान बनवली अजून चिंच गूळ पाण्यात भिजवून त्याच पाणी टाकलं की अजून छान लागती ओली भेळ 😋😋😋
@user-pw4xk8ny3j3 ай бұрын
अगदी खरं बोललात बघा जुने दिवस आठवले 😊
@user-xh7di1cc7p3 ай бұрын
Kharay mitra
@abasahebauti62163 ай бұрын
ताई तुम्ही बोलता ते अगदी बरोबर आहे एकत्रित कुटुंब पद्धती नाही राहिली हीच शोकांतिका आहे 😢😢
@abasahebauti62163 ай бұрын
आम्ही लहानपणी गुळ आणि चिंचाची कढी करून प्यायचो लई भारी लागायची आता ते नाही राहीले 😢😢
@maheshmote85813 ай бұрын
दादा तुमचे व्ह्यूज आणि लाईक्स हे खूप पटपट वाढतायत हे पाहून खूप आनंद होतोय अशीच प्रगती होत राहो बाळूमामा चरणी प्रार्थना
@dhangarijivan3 ай бұрын
🙏🏻
@tanajikhemnar41313 ай бұрын
मी हल्ली पुण्यात राहतो पण बाणाईताई ची भेळ बघून मला गावच्या भेळीची आठवण आली. आमच्या नगर जिल्ह्यातील कोल्हार भगवती हे खास भेळीसाठी प्रसिद्ध आहे. कोल्हारची भेळ आणि जिलबी एकच नंबर आहे.❤❤
@anandmk29023 ай бұрын
बानाईंचे प्रत्येक शब्द ऐकतांना डोळ्यातून आनंदाश्रू येतात
@suvarnasable67283 ай бұрын
पहीली गोष्ट वेगळी होती. माणस बाजाराला गेली की माणस परत येईस्तोवर वाट बघत बसायचं गावची बाजाराची कांदा भजी, भेळ, जिलेबी १नंबर लागते. वहिनी मस्तच भेळ बनवली 😋😋👌👌👍मामा मस्त बोले याला म्हणतात भोजन 😀👌👌👌👌👍
@shailajabangar13743 ай бұрын
✅✅✅खूप छान दिवस, खूप छान चव...आता खायला खूप आहे पण तो आनंद नाही.
@vaishalilalwani82123 ай бұрын
लाखोंचे पॅकेज घेणाऱ्या व्यक्तींना देखील असे एकत्र कुटंबाचे व त्यांच्या सहवासाचे, एकत्र जेवण करण्याचं सुख पदरी पडत नाही. शारीरिक श्रम करून देखील कुठेच ताण थकव्याची उणीव नाही. सुख म्हणजे काय असते, ते तुमच्या कुटुंबाकडून शिकावं.
@anitakad1231Күн бұрын
खुप छान ❤❤🎉🎉
@PratibhaaBiraris3 ай бұрын
बाणाई भेळ १ नंबर झाली 😋😋😍😍 दादा देशाला जाऊन आले घरच्या लोकांचा खुशाली चा निरोप घेऊन आलेत 🎉🎉
@RadhaCanadaDiary3 ай бұрын
कॅनडा मधून बघतेय दादा
@MohiniSonawale-hs7nc3 ай бұрын
Aaj sagle savlit baslet ,chan zali bhel😋
@manasilele41113 ай бұрын
खूपच छान आहे लहानपणी बाजारात जाऊन भेळ आणणे गुडीशेव खाणे बांगड्या भरणे. ही खूप चैन वाटे.
@sunilmane75253 ай бұрын
इतर यूट्यूबर्स नी तुमचा आदर्श घ्यावा, किती छान संदेश देताय तुम्ही जगाला 🥰👌👌👌
@sandhyakumbhar10973 ай бұрын
मस्तपैकी च बेत .समाधानी कुटुंब, सुखी कुटुंब. एकच नंबर कुटुंब. निशब्द आहोत आम्ही.
आपले सर्व कुंटूबाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे दादा आई अर्चना बाणाईला तर तोडच नाही 🎉 सिद्धू भाऊ सलाम तुमचया कष्टमय जीवन नाला
@PallviSarode17 күн бұрын
Khup chan 👌👌
@vitthalvajeer80193 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 छोटे कुटुंब सुखी कुटुंब दादा तुमचे कुटुंब फार कष्टाळू आणि आनंदी आहे.असाच जीवनाचा आनंद घ्या सुखी रहा.भेळ करण्याची पध्दत खुप आवडली.👌👌💐💐
@kanchanbhor62743 ай бұрын
❤❤❤khupch chan bhel banvili Banaine ❤❤❤
@shardakatke8733 ай бұрын
आई दादा वन भोजनाचा आनंद लयं भारी
@vaijinathkamble68683 ай бұрын
जय मल्हार दादा
@rajeshpandit43993 ай бұрын
bhari bhel, very nice video Dada 👍👍🙏🙏🙏
@latakamble49773 ай бұрын
Aajcha bheli bet chhan aahe video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@sajishlabade57833 ай бұрын
भेळखुप छान बनवली ताईंनी..👌👌
@umeshtanpure10653 ай бұрын
एकच नंबर भेल ❤❤
@nirmala17353 ай бұрын
Banaai tai ne bhel mast banavli. Happy Family❤❤
@AshwiniKumatkar-ti5oy3 ай бұрын
युट्यूबवर सगळ्यात भारी तुमची फॅमिली आहे आणि विडीओ पण खूप खूप छान असतात वाट बघत असतो आम्ही विडीओची
@kanchankoli39473 ай бұрын
खुप छान भेळ बनवली ब👌👌👌👌👌👌👍👍🙏🙏
@anandjadhav29123 ай бұрын
मस्त बनवली भेळ🎉
@nandajadhav77973 ай бұрын
खूप छान भेळ खायला आहे🎉🎉❤❤
@sunandadrode69783 ай бұрын
वा बाणाई आजचा भेळचा बेत खुपचं छान 🎉🎉❤
@pratibhapawar50253 ай бұрын
1 no Bhal very yummy 👌👌👍👍👍
@sarikad94073 ай бұрын
एकच नंबर भेळ केली
@unicorn38853 ай бұрын
१ नंबर झाली भेळ बनाई ताई दादा खूप छान आहे ताकाचा फुरका लय भारी
@rohinipandit46213 ай бұрын
🎉 लईच भारी की....तोंडाला पाणी सुटलं...मस्तपैकी.....🎉
@rupaliwaydanday93333 ай бұрын
Khup chan❤🎉
@jyotivora99523 ай бұрын
Sidu bhau and Banai tai....it is worth learning from you how to be happy with simple things....dhanyawaad
सगळंच अद्भुत! दादा भेळ घेऊन आले, बाणाई नं सजवली। सागरसाठी कोरडी भेळ बाजूला ठेवली तर आमची मुलं आणि त्यांचं लहानपण डोळ्यासमोर आलं। माझं मन त्या आठवणीनं भरून आलं। तसाच आनंदही वाटला। 😊 सागर अगदी गोड बाळ आहे, आता बोलायला लागलाय की बराच! ❤
@Aditya-pq1dr3 ай бұрын
Banai ni phar Chan bhel keli😊😊😊
@aparnaamriite81553 ай бұрын
Shri swami samarth.
@rupalimali71073 ай бұрын
खूप छान परिवार आहे सगळे एक साथ खुशीत आहेत छान वाटतं बघून असंच आनंदी राहा भेळ खूप छान आहे आजी-आजोबा अर्चना वहिनी सागर बाणाई वहिनी सिद्धू दादा मस्तच फॅमिली आहे
@deepmalashinde33323 ай бұрын
Dada tumchi sobat kartat ghari jaun tyanchi khyali khushali pahun ale 😊banaie chi bhel party mastch 😋😋👌👌👍👍
@akashgund8714Ай бұрын
सुपे ची भेळ चवदार खूप भारी लागते 🤤😋✌️
@piyusalve58003 ай бұрын
भेळ खुप छान बनवली बाणाई ने पाहून तोंडाला पाणी च सुटले आता जिथे वाडा आहे तो परिसर खुप रमणीय आहे सुखी समा धानी परिवार शुभेच्छा दादा