लेडीज टेलरला मिठीत घेण्याची पैज अंगावर येते तेव्हा😂 | गावरान उचापत्या भाग 22| gavran uchaptya epi 22

  Рет қаралды 923,619

DHAMAL PRODUCTION

DHAMAL PRODUCTION

3 жыл бұрын

रानमेवा ऑल सब्जी मसाला
हा मसाला घरगुती आणि पारंपारिक पद्धतीने बनवलेलाअसून सगळ्या भाज्यांना चालतो. हा मसाला जर तुम्ही तुमच्या भाजीमध्ये टाकला तर नक्कीच बोटे चाटत राहाल...🔥
संपर्कासाठी मोबाईल नंबर (व्हाट्सअप only) 8975430057 गावातल्या तिघांमध्ये बाईला मिठीत घेऊन सेल्फी काढण्याची पैज लागते आणि पुढे जाऊन ती कशी अंगावर येते ते या एपिसोड मध्ये पाहायला मिळणार आहे.
Follow on Instagram / dhamalproduction
/ kiranberadpatil
follow on Twitter / uchapatya and
/ kiranberadpatil
उचापत्या चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप... bit.ly/playlistuchapatya
येड्यांचा बाजार चे सर्व एपिसोड नॉन स्टॉप bit.ly/yedeplaylist
जाहिरातीसाठी Whats App number - 7385468346
उचापत्या भाग १ - • उचापत्या भाग १। uchapa...
उचापत्या भाग २ - • कार्यकर्त्यांनी चोपला ...
उचापत्या भाग ३ - • उचापत्या भाग ३। Uchapa...
उचापत्या भाग ४ - • उचापत्या भाग ४ । Uchap...
उचापत्या भाग ५ - • उचापत्या भाग ५ । Uchap...
उचापत्या भाग ६ - • ज्योतिषी पुन्हा यांच्य...
उचापत्या भाग ७ - • पैसे नसताना हॉटेलमध्ये...
उचापत्या भाग ८ - • एका बाई मागे संपूर्ण ग...
उचापत्या भाग ९ - • उचापत्या भाग ९। UCHAPA...
उचापत्या भाग १० - • उचापत्या भाग १०। UCHAP...
उचापत्या भाग ११ - • म्हणूनदुसऱ्याच्या बायक...
उचापत्या भाग १२ - • असं किडनॅपिंग आयुष्यात...
उचापत्या भाग १३ - • उचापत्या भाग 13 | UCHA...
उचापत्या भाग १४ - • चिकणी पोरगी गावात आल्य...
उचापत्या भाग १५ - • उचापत्या भाग 15 | UCHA...
उचापत्या भाग १६ - • बेवड्याच्या नादी लागलं...
उचापत्या भाग १७ - • नवरी मुलगी मुलाला मूर्...
उचापत्या भाग १८ - • सूंदर मुलीने लावला चुन...
उचापत्या भाग १९ - • मित्रच मित्राची वाट ला...
उचापत्या भाग 20 - • आज हसून हसून पोट दुखणा...
उचापत्या भाग 21 - • मित्रच बेवड्या मित्राच...
येड्यांचा बाजार भाग 1 - • बबन्या जेव्हा पहिल्याद...
ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 1 - • अशी शायनिंग मारून मुलग...
ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 2 - • भाऊ जेव्हा मुलगी पहायल...
ब्रेकअप वाली लव स्टोरी भाग 3 - • जनावरांमागचं प्रेम प्र...
#गावरान_उचापत्या #gavran_uchapatya #gavran #उचापत्या #गावरान_मेवा #uchapatya #dhamal_production #gavranmeva #latestepisode #marathiwebseries
SPECIAL THANKS -
#गावाकडच्या_गोष्टी #गावरान_मेवा #कडक_मराठी #कोरी_पाटी_प्रॉडक्शन

Пікірлер: 311
@dhamalproduction
@dhamalproduction 3 жыл бұрын
गावरान उचापत्याचा दुसऱ्या पर्वातील आजचा पहिला एपिसोड कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा
@govindbidgar1045
@govindbidgar1045 3 жыл бұрын
बबन राव खुप भारी हसतात 🤣🤣😂
@ashokbade9860
@ashokbade9860 2 жыл бұрын
नमस्कार मी आपल्याला काही सांगू इच्छितो लोकांच्या कानामध्ये जय हेडफोन ते कसे निघतील याचा प्रयत्न करून दाखवा लोक रस्त्याने त्याच्या नादामध्ये कुणीकडे चालले हे त्यांना कळत नाही आपण जगतोय या मरतोय याचे त्यांना भान नाही त्यामुळे लोकांच्या कानातील हेडफोन काढण्याचे प्रयत्न करा
@sanjivshinde7716
@sanjivshinde7716 3 жыл бұрын
राम राम कलाकार मंडळी दाजी चा रोल एकदम मस्त बबनराव चा पण
@eknathnarawade2270
@eknathnarawade2270 3 жыл бұрын
बबनराव ची चालण्याची व हसण्याची स्टाईल अफलातून आहे
@yogeshmobailkoli2593
@yogeshmobailkoli2593 3 жыл бұрын
लाईक केल्या शिवाय पूढ जाऊ वाटत नाही काय करायचे जीव जडला राव आम्ही नाराज नाही होणार याची काळजी घेतली आहे बेरड सर यानी
@us5867
@us5867 3 жыл бұрын
दाजी एक नंम्बर सातरी जगात भारी सातरी 😉😉
@santoshkumbhar496
@santoshkumbhar496 3 жыл бұрын
अप्रतिम अभिनय महेश काळे साहेब आणि सर्व टिम
@mhadevthorat3751
@mhadevthorat3751 3 жыл бұрын
भुसा भरू बबन्या
@santossalunke4514
@santossalunke4514 3 жыл бұрын
दाजी सोबत वाकडं तर नदीवर लाकडं दाजी चा नादच खुळा भोव
@namadeo.tarapuretarapure3542
@namadeo.tarapuretarapure3542 3 жыл бұрын
🙏लय भारी असेच कॉमेडी वीडियो बनवतरहा आनी। आंनद देतरहाबबन।राव तुम्हीं लय भारी हासता राव नंबर 1 👍 धन्यवाद आपन मनोरंजन करता असेत। त्या बदल लय लय आनी❤️❤️❤️
@ganeshkhomane3848
@ganeshkhomane3848 3 жыл бұрын
साडीवर भारी दिसतात तुम्ही दोघं 👌👌🤟😂😂
@user-sr3ue9jk1l
@user-sr3ue9jk1l 3 жыл бұрын
एकदम मजेत वाटला एपिसोड नाम्याची आणि रावसाहेबांची खूप मजा लवकर दाखवा पुढचा भाग
@ravigaikwad7326
@ravigaikwad7326 3 жыл бұрын
जबरदस्त
@bhagyshrimore9062
@bhagyshrimore9062 3 жыл бұрын
mst 😍😘
@KrishnaMole
@KrishnaMole 3 жыл бұрын
लय भारी
@ganeshpawar5707
@ganeshpawar5707 3 жыл бұрын
Nice video
@user-pt9du2wl6r
@user-pt9du2wl6r Жыл бұрын
बबनराव लईभारी हंसता राव ,😁😁🌹🌹🌹
@user-du5mk6nn1t
@user-du5mk6nn1t Жыл бұрын
मस्तच
@AshokJadhav-cw5db
@AshokJadhav-cw5db 2 жыл бұрын
Episode cha sevat khupach must Kiran berad sir thank you etki must malika Aahmala dakhavali you are very best
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 8 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
25 July 2024
25:07
ACTOR & SINGER JAGDISHJI PUNEKAR
Рет қаралды 343
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 8 МЛН