No video

"लोकाभिमुख"- आता थोडं स्पष्टच बोलायचंय.विषय :- "आपल्या सणांचा होणारा विपर्यास".

  Рет қаралды 332

Pallavi's Eco Gardens

Pallavi's Eco Gardens

6 ай бұрын

सामाजिक विषयांवर गंभीरपणे केलेलं अवलोकन.
माझ्याबरोबर आपलं मत परखडपणे मांडत आहेत सौ.स्वातीताई धाबेकर.

Пікірлер: 9
@suvarnasavale2423
@suvarnasavale2423 6 ай бұрын
ह्या बाबतीत समाजात जागृती होणं ही काळाची गरज आहे, त्रास खूप लोकांना होत असतो,पण लोक फारसं बोलत नाहीत त्यामुळे प्रत्यक्ष कृती दूर राहते, पल्लवी, या नव्या उपक्रमाबद्दल तुझे अभिनंदन 👏👏
@user-un1yg2ku2h
@user-un1yg2ku2h 6 ай бұрын
एकदम खरे सांगितले तुम्ही दोघीं नी आम्हाला हा त्रास खुप होतो हा VDO खुप व्हायरल व्हावा आजच्या पिढी ने हे लक्षात घ्यायला हवे खूपच महत्वाचा विषय आहे हा 🙏🙏
@shrikantkondolikar2118
@shrikantkondolikar2118 6 ай бұрын
नवीन उपक्रम, स्वागतार्ह..! सामाजिक कुरीतींबद्दलची तुमची चिंता व तळमळ यातून जाणवते..! 👌🏻🙏🏻🌹
@pushpadeshmukh4407
@pushpadeshmukh4407 6 ай бұрын
हो खरच आपण सर्व मिळुन हे सुरुवात करून थांबऊ शकतो, एक जबाबदार नागरिक
@shwetapawanikar7736
@shwetapawanikar7736 6 ай бұрын
काळाची गरज आहे . सर्व मिळून हे नक्कीच थांबून शकतो
@pallavisvlog345
@pallavisvlog345 6 ай бұрын
खरं आहे ,काळाची गरज👍
@deepalimathane2005
@deepalimathane2005 6 ай бұрын
अगदी बरोबर बोललीस पल्लवी .....आपली संस्कृती आपले सण आपण पारंपरिक पद्धतीनेच साजरे करायला हवेत..........स्वातीने सांगितलेला विचार अगदी बरोबर आहे........ऐन दिवाळीत दसऱ्याला सगळे हाॅटेल्स फूल असतात........ एकमेकांकडे जाणे शुभेच्छा देणे....मोठ्यांना नमस्कार.....हे सगळं सगळे विसरत चालले आहेत 😢
@alkadeshmukh4729
@alkadeshmukh4729 6 ай бұрын
Khoop chaan.
@akanshagomase1954
@akanshagomase1954 6 ай бұрын
पटतंय विचार करायला हवा 🫡💯
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 11 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 3 МЛН
Harley Quinn's desire to win!!!#Harley Quinn #joker
00:24
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 8 МЛН
RJ Sumit Reveals His Bigg Boss Game Plan | Exclusive Interview with RJ Shonali
16:56
Sumedha Chithade - Full Interview | Swayam Talks
21:21
Swayam Talks
Рет қаралды 234 М.
FAKE ACCENTS | Stand-up Comedy by Niv Prakasam
9:08
Niv Prakasam
Рет қаралды 5 МЛН
So Mini Things @  Pune!
5:48
AiyyoShraddha
Рет қаралды 387 М.
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 11 МЛН