खुपच चांगली कथा आहे . मला तर असे वाटते की ,सुमती ताई वर जो प्रसंग आला ,तस आपल्या वैऱ्यावर ही येऊ नये . डाँ प्रकाश च्या परिवारा सारखे आणि मयंक सारखा बाळाला अनेक हार्दिक शुभेच्छा .ह्रदय स्पर्श कथा वाचण्यात व ऐकण्यात आली . धन्यवाद !
@AdityadarevlogsАй бұрын
रोज व्हिडिओ टाकत चला तुमचे व्हिडिओ मी आवडते ना बघतो❤❤
@kalpanabangude2319Ай бұрын
भावाचे डोळे उघडले 👌ताई तु आली नसती तर ह्या दोघांनी जमीन वकिली असती 👌👌✌
@PavanChopdar-uu1dpАй бұрын
Barobar aahe
@jayshreepatil801922 күн бұрын
प्रत्येकाला एक मुलगी पाहिजे
@mandapatil534320 күн бұрын
छान व्हिडिओ टाकला आहे.
@subhashghogare7779Ай бұрын
Sunder video.
@vandanadhiwar8798 күн бұрын
बरोबर आहे ताई खूप छान व्हिडिओ केला आवडला मला
@namitaparkar32564 күн бұрын
छान विडिओ टाकला
@mamatavasave774711 күн бұрын
👌👌👌
@KunalGudagheАй бұрын
असाच एक दुसरा व्हिडिओ बनवा आम्ही तुमचे व्हिडिओ आवडते ना बघत असतो तुम्ही व्हिडिओ रोज टाकत चला नाहीतर किंवा दिसावर तरी व्हिडिओ टाकत चला धन्यवाद😎😎👍👍❤❤🙏🙏
@myworld4525Ай бұрын
👌👌👌👌
@alkatambekar512024 күн бұрын
Yekdm brobar
@kavitayadav2051Ай бұрын
👌👍
@nirmalakumawat564713 күн бұрын
खूप चांगले काम केले आहे मुलाच्या नावावर जिंवत असे पर्यंत काही करू नये
@ulhaskorranne95864 күн бұрын
If same problems was occurred with her Mother in law ..and if what is her view...abd can she allowed his mother for 4 month as 1/3 months..please ask..to all sister before ask a Right..
@babakadam646410 күн бұрын
फार छान
@ShubhNagargojeАй бұрын
म्हणुण जिवाला एक तरि लेक असावि
@dadasahebkulkarni984028 күн бұрын
ऐकच.नंबर
@sandipgarje350019 күн бұрын
लेक बोलायला चुकली ... कायतर तिघांचे 3 हिस्से काढा... आन आई बापाचा हिस्सा नको का करायला त्यांचा पण हिस्सा येतोच की
@sunitasodhani91359 күн бұрын
वाटन्या तर चार व्हायला पहिजे आईची पण वाटनी असतेच की