लेकीला बघून डोळे भरले (emotional)//गौराई चे हळदी कुंकू//सुपात वान पुजले//कुंकवाचा करंडा भरला//आई आली

  Рет қаралды 127,071

pranjal Shinde vlogs

pranjal Shinde vlogs

10 ай бұрын

Пікірлер: 422
@snehalpokharkar9512
@snehalpokharkar9512 10 ай бұрын
अग ताई तू बोली होती ना स्वतःच घर पाहिजेल अशी इच्छा असेल तर गणपती खाली सुपारी आणि 1 रुपया ठेवा खरंच सांगते अजून 10 दिवस पण नाहि झाले ते ठेऊन पण आज माझा फ्लॅट च लोन च झाल आता सगळ चांगल आहे जी काम आडली होती ती ह्या 9 दिवसातच झाली आणि खरंच आता maz घर hoty kharch खूप खूप आभार तुझे ....maz वय 22 आहे 18 वर्षाची असताना लग्न झाल खूप स्ट्रगल गेले 4 वर्ष पण finally maza punya mdhe फ्लॅट होतोय.... वर्किंग आहे पण ऑफिस मधून वेळ काढून रोज तुझे व्हिडिओ पाहते आई सारखीच आहेस तू मला माझ्या.... तूझ्या व्हिडिओ मधून खूप सगळ्या गोष्टींची आवड जिद्ध निर्माण झाली माझ्यात आणि आज पण त्याच जिद्दीने आम्ही येवढ्या लहान वयात स्वतचं घर करू शकलो 0 मधून विश्व निर्माण होताना पाहताना खूप छान वाटतंय.... खूप खूप आभार .... पुण्याला आलीस तर नक्की भेटूया ❤️❤️❤️❤️❤️ खूप सारे प्रेम ...... snehal from Pune
@SP.PatilART-
@SP.PatilART- 10 ай бұрын
Congratulations dear
@SP.PatilART-
@SP.PatilART- 10 ай бұрын
Mala pn supari thevaychi hoti pn ganpati basavat nhi gavi asto
@sd1747
@sd1747 10 ай бұрын
अभिनंदन 🎉
@jyotijaldawar.3166
@jyotijaldawar.3166 10 ай бұрын
अभिनंदन ताई
@nikitaslife4673
@nikitaslife4673 10 ай бұрын
Same here tai mi sudha supari thevliy maz gharach kam nkki lvkrch hoil mhitiy.... Ani ho tuzyasarkhich mi pn khup shikle sonali tai kadun... So happy for u khup inspiration milte ase anubhav eikle ki seva krayla
@rupalichothe6315
@rupalichothe6315 10 ай бұрын
आज आईला बघुन खुप बरं वाटलं सोनाली तुझी इच्छा पुर्ण झाली....खरचं किटटो खुप छान दिसते ...जगात कोणत्याही बापाला मुलगी कशीही नटली तरी ती त्याच्या साठी माञ लाडकी परीच असते...कदाचित दादाच्या मनात आलं असेल लेकीला बघुन कि मुलगी आता मोठी झाली म्हणून दादा कदाचित रडले....पण दादा रडत असताना तु पण रडलीच ना सोनाली....मुली बघता बघता कधी मोठ्या होतात हे कळंत नाही ...पण तु पण आज अगदी गौरी च्या मुकुटासारखी दिसतं होतीस खुप सुदंर....आईला सागं तुझी आणि किटटो ची दुष्ट काढायला......
@vandanajagtap7087
@vandanajagtap7087 10 ай бұрын
आई लेकीची नातं किती सुंदर असतं ना ? किटो छान दिसत आहे तिची नजर काढ सोनाली ❤
@harshadawarkar4259
@harshadawarkar4259 10 ай бұрын
Aai na pahun khup bar vattl must kito 1 no diste khup chan must 👌👌👌👌👌👌👌
@marathmolisafarvlogs553
@marathmolisafarvlogs553 10 ай бұрын
Aaj aai la pahile khup chan vatale 👌🏻👌🏻👌🏻👌🏻video nehami parmane mastch 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻🥰🥰🥰🙏🏻🙏🏻
@vidyakamble3845
@vidyakamble3845 10 ай бұрын
खूप छान विलोग होता.आणि माया लेकी पन् सुंदर दिसत होत्या .❤
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 10 ай бұрын
ताई आई गणपती सणांला आल्या बघून बरे वाटले बघ ताई तुला माहेरची शिदोरी आई घेऊन आलौ म्हणून खूपच भारी एवढ्या कामातून वेळ काढून आली आहे आईंना माझा साष्टांग नमस्कार 🙏🙏 ताई किट्टोराणी नऊवारी साडीमध्ये अप्सराच दिसत आहे खूप सुंदर दिसत आहे अगं तिला बघून ताई दादा तुमच्या सारखे माझे पण डोळे भरून आले मुली किती लवकर मोठ्या होतात आणि अगं ताई, तू ,आई ,किट्टोराणी खूप खूप सुंदर दिसत आहे.हळदीकुंकूचा कार्यक्रम खूप मस्त झाला आमचे दादा आरु सगळेजण आज खूप छान दिसत होते 👍👍👌👌❤️❤️💖❤️🙏🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 जय वैभवलक्ष्मी माता 🙏🙏
@rashmiavasare1572
@rashmiavasare1572 10 ай бұрын
मुलगी साडी नेसलेली पाहून दादांच्या मनात विचार आला की आता काही वर्षाने ही लेक लग्न होऊन नांदायला जाईल.असेच असते आई वडिलांचे. लेकीवरील प्रेम पाहून खूप छान वाटले.🌹🌹🌷🌷👍👍
@priyankabodkhe6996
@priyankabodkhe6996 10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई मी तुझ्या रोज व्हिडिओ बघत मला तुझे व्हिडिओ खूप आवडतात तुझा आणि दादांचा स्वभाव खूप छान गणपती आणि गौरीचे डेकोरेशन खूप छान केलेला आहे
@NilimaKarate-sv5ny
@NilimaKarate-sv5ny 10 ай бұрын
खूप छान वाटले आईआली हळदी कुंकू छान झाले किट्टो छान दिसत आहे 👌🌺🌺🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
@nutanpatil3213
@nutanpatil3213 10 ай бұрын
Aai pahil tar khup bhari vat ,Mazi aai ch ghari aali as vaty, love u aai &tai
@SwatiJadhav-om9ks
@SwatiJadhav-om9ks 10 ай бұрын
Khup bhari disate kitto aani aaila baghun khup bhari vartale❤❤❤❤❤
@suchitavchavan
@suchitavchavan 10 ай бұрын
हाय सोनाली लेकीला बघून पप्पाचं मन गहिवरले. आईला बघून खूप छान वाटले. आई ती आईच असते. एवढं ओझं घेऊन आली. धन्य ती माऊली. खूप छान.
@bsrokhadi7867
@bsrokhadi7867 10 ай бұрын
आईला बघून खूप आनंद झाला ताई
@ashwininemade8071
@ashwininemade8071 10 ай бұрын
Khup mast distes ❤❤❤
@RitvikGore-ub7dj
@RitvikGore-ub7dj 10 ай бұрын
अग सोनाली ताई आम्ही पण कधी गणपती बसवत नव्हतो पण सोनाली ताई चे व्हिडिओ पाहते ती बोलली गणपती बसवा आणि त्याच्याखाली सुपारी ठेवा आणि माझा मुलगा त्याच्या मध्ये बोलला पप्पा आपण गणपती बसू या ना तर ते पण तयार झाले खूप छान वाटलं पाच दिवसाचा गणपती होता थँक्यू सोनाली ताई श्री स्वामी समर्थ
@dipalimadkaikar9096
@dipalimadkaikar9096 10 ай бұрын
Kitto khup chan disat aahe ❤❤❤Tichi drisht kadha Shree Swami Samarth ❤️❤️🙏🙏🙏🙏🙏❤❤
@mansikarangutkar353
@mansikarangutkar353 10 ай бұрын
खूप छान सोनाली तुझे व्हिडिओ बघून मन खूप प्रसन्न होते डोळ्यात आनंद अश्रू येतात😂❤❤
@shitalnanavare1525
@shitalnanavare1525 10 ай бұрын
Kitto khup Chan, very nice 👌👌🙏🙏
@rkmedia.
@rkmedia. 10 ай бұрын
Khup bhari vedio 1 number 👌👌👌😊
@shitalnanavare1525
@shitalnanavare1525 10 ай бұрын
Kitto khup Chan, very nice 👌
@JyotipatilPatil-bz5qb
@JyotipatilPatil-bz5qb 10 ай бұрын
Nice video tai pranjal khup mst destey ❤️❤️❤️😍😘😊🤗💯
@user-te5kf5xm7h
@user-te5kf5xm7h 10 ай бұрын
कीटो छान ❤ दिसते आणि सोनाली तु पण छान ❤ दिसते आणि गौरी पुजा छान केली श्री स्वामी समर्थ
@shirishbhilwadkar6940
@shirishbhilwadkar6940 10 ай бұрын
Khup chan Pranjali disat hoti you are also looking good 👍 serma
@sanskrutishendkar9754
@sanskrutishendkar9754 10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌸🌸🙏🏻🙏🏻खुप छान ताई व्हिडिओ 👌👌
@swatibarhate2435
@swatibarhate2435 10 ай бұрын
आईला बघून खूप छान वाटले किट्टो एकच नंबर दिसते
@sandhyaborkar4438
@sandhyaborkar4438 10 ай бұрын
खूप छान व्हिडीओ 👌👌आईला बरेच दिवसांनी पहिले 👍🏻छोटी ने साडी नेसली खूप छान दिसत होती 👌👌👌
@rajlaxmitiwari5177
@rajlaxmitiwari5177 10 ай бұрын
ताई खुप सुंदर दिसत आहात पण आज कीटटौ खुपच सुंदर दिसत होती 👌🏼👌🏼❤❤दादाच्या अगोदर कीटटौला पहिल्यानंतर माझ्याच डोळ्यात पाणी आल 😊😊कस का होईना कधी का होईना आई आल्या खुप आनंद झाला हळदि कुंकूचा कार्यक्रम खुप छान झाला 😊😊व्लोग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤
@vandanabhalsing8129
@vandanabhalsing8129 10 ай бұрын
Tai.kito.खुपचं.छान.दिसते
@vasantmahajan725
@vasantmahajan725 10 ай бұрын
Etak oz gheun Ali aai 🙏🙏. Kitto chan 👌👌
@sonalpatane2532
@sonalpatane2532 10 ай бұрын
खुप खुप सुंदर गौराई व गणपती किट्टो खुप सुंदर दिसत होती तीची दृष्ट काढ
@supriyamulik2846
@supriyamulik2846 10 ай бұрын
Aai khup chan... ❤
@VijayDhage-hf7dn
@VijayDhage-hf7dn 10 ай бұрын
आग ताई दादा च्या डोळयात पाणी पाहून ताई माझ्या पन डोळयात पाणी आले कारण माझ्या पन वडीलांचा डोळयात पाणी आले होते ताई एका वडीलाच हृदय खूप हाळव असते बाकी सर्व विडीओ खुप छान
@ranjanakanade2641
@ranjanakanade2641 10 ай бұрын
Jashi gauri aai aali tevhacha anand aani tuzi aai aalyawr double anand zala 🎉video madhe ram aala❤❤ asech anandi raha shreee swami samarth 🙏✨🎊
@archanadevare6671
@archanadevare6671 10 ай бұрын
खरच सोनाली घरातले वातावरण प्रसन असलेकी पूजा पाठ करायला खूप छान वाट ते सर्वोच्या घरात असेच सुख समाधान असू दे हिच ईश्वर चरणी
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 10 ай бұрын
ताई kitto खूप सुंदर दिसत आहे नऊवारी साडी मध्ये , हळदी कुंकू कार्यक्रम खूप छान झाला, खूप दिवसांनी आईला पाहिले आनंद झाला, ताई तुला हिरवा रंग सुरेख दिसत आहे
@pallavipawaskar4371
@pallavipawaskar4371 10 ай бұрын
ताई खूप छान आहे आजचा व्हिडिओ खूप खूप छान दिसत आहे किटो तिची नजर काढ आणि तु पण खूप छान दिसते आईला पाहून छान वाटल श्री स्वामी समर्थ ताई 🙏💐
@anjalishinde4338
@anjalishinde4338 10 ай бұрын
खूप छान गौरी गणपती 👌 माझ्या घरी पण असेच आहे.किट्टो खूप छान दिसत होती,दादांच्या डोळ्यात तिला बघून पाणी आले पण वडिलांचे मन आहे ते.आई आली आपल्या घरी कि खूप छान वाटते.खुप नशिबवान आहेस तू.मला तर माहेर असुन पण नसल्यासारखे आहे.😮
@ShriwanshPatil
@ShriwanshPatil 10 ай бұрын
Aai aani tu doghi khup mast disat ahe❤❤...
@neetadalvi701
@neetadalvi701 10 ай бұрын
कुंकू व हळदी भरून ठेवायची प्रथा आमच्या कडे पण आहे ताई खुप छान गौराई आहेत तुमच्या साड्या पण छान नेसवल्या आहेत तुम्ही मस्तच
@komalkolte6303
@komalkolte6303 10 ай бұрын
Ag Sona bhau ma ke.bolayvha hota ye tyanche dole bolat.hote.aai aali khoob chan vatay kitto bala khoob sundor diste asa vatat muli patakn mothya hotat mast 👌👌
@jayshreepatil2994
@jayshreepatil2994 10 ай бұрын
Khup chan kela san gauri Ganapati cha...👌👌 kitto chan disat hoti 🥰 aai la bagun chan vatle
@ShravaniTemkar-qs2fu
@ShravaniTemkar-qs2fu 10 ай бұрын
Tai tumchi mulgi khup sundar aahe.. Khup chan diste Aahe ti saree madhe.. 🥰😘❤ khup god 💯😍 love you.. Tai.. 😘❤
@shailendrapatil3131
@shailendrapatil3131 10 ай бұрын
ताई तुझयाकडे तसा रीतिरिवाज आहे तर आई ही आईच असते,पोहचली नः timemigala.तसही दादा खूप भारी बोलले होते , माहेर ही मीच आणि सासर ही मीच दादा 👍👍🙏पण आई आलीच तुझी खूप इच्छा होती ती पुर्ण झाली.❤ किटटो👌👌.ताई ❤❤ ❤❤❤ ❤❤❤❤❤❤ ❤ ❤ ❤ ❤❤❤❤❤❤ ❤❤❤❤ दादा चे डोळे भरुन आले तेंव्हा मीपण रडले गं .सर्व खूप खूप छान.
@monalijambhulkar5291
@monalijambhulkar5291 10 ай бұрын
Khup bhari diste tai pillu
@user-rv4xi8cr2y
@user-rv4xi8cr2y 10 ай бұрын
किट्टू छान दिसते ताई साडी घातल्यानंतर एकदम गौराई असल्यासारखी तू सुद्धा छान दिसते आई सुद्धा छान दिसते हळदी कुंकवाचा कार्यक्रम छान झाला श्री स्वामी समर्थ 🌺🙏🙏🌺
@user-ww1ot2yv6j
@user-ww1ot2yv6j 10 ай бұрын
Kito kup chan diste aani tumi pan very nice ❤
@nainapanvelkar7838
@nainapanvelkar7838 10 ай бұрын
Khup sundar ❤
@dnyaneshwartekale657
@dnyaneshwartekale657 10 ай бұрын
सोनाली ताई तुमच्या चेहेऱ्यावर किती तेज आलय बापरे किती सुंदर दिसताय आई आली म्हणुन किती खुश तुम्ही आईची गळा भेट घेतली तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी आले आई आहे तर सगळ आहे किट्टो खुप सुंदर दिसतेय खूप छान बोललात नाते. सगळ्यांत सगळ्यांत सगळ्यांनीच जपायची असतात आई पण दिसत होत्या द्रुष्ट काढा किट्टो ची तुमची तुमच्या आई कडून दादा खूप भाऊक होतात. किती प्रेम करतात. काळजी घेतात सर्व गुण सपन्न आहेत.🙏🙏 श्री वैभवलक्ष्मी दैवे नमः श्री स्वामी समर्थ 🙏🙏👌👌❤️❤️
@pallavikhilare8082
@pallavikhilare8082 10 ай бұрын
Shree Swami Samarth kitoo chan dest hoti ani tu sudda ❤ आणि आईना बगून chan vatl
@rekhashelke9281
@rekhashelke9281 10 ай бұрын
खरंच सोनाली खूप छान दिसते की किट्टू साडीत लेकीला पाहून दादा खूप हळवे आहेत ग बापाच्या डोळ्यात पाणी येणारच पण तुझा परिवार खूप सुंदर आहे तुझ्यावर असे स्वामींची कृपा असू दे
@sonaliwarde8044
@sonaliwarde8044 10 ай бұрын
चिऊ खूप सुंदर दिसत आहे विडिओ खूपच भारी
@savitasanas5841
@savitasanas5841 10 ай бұрын
विडियो खूप छान आहे ताई
@suvarnashinde6483
@suvarnashinde6483 10 ай бұрын
Khup chan vidio kitto mastch disat hoti aai khup chan mi mazya mulilahi shidori dili kolhapur javal sasar ahe gouri haladi kunku👌👌❤🌹😍🙏
@ranipanditgawali5401
@ranipanditgawali5401 10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई किट्टू खूप छान दिसत आहे आई कशा आहात बरे आहात ना गौराई खूप खूप छान दिसतात तू खूप छान दिसत आहे ताई
@shubhangishete7107
@shubhangishete7107 10 ай бұрын
Khup chan video hota kitto chan disat hoti drusht kadh g .
@kavitajadhav2975
@kavitajadhav2975 10 ай бұрын
किटो छान दिसते आई आली छान वाटले दादा खूपच हळवे आहे असेच रहा ताई मीपण स्वताच्या घरा साठी सुपारी पूजली आहे
@anujatonge5833
@anujatonge5833 10 ай бұрын
खूप छान विडिओ ताई
@tanujahande
@tanujahande 10 ай бұрын
Kitto khup chan disat ahe👌👌💗
@ratanbansude3949
@ratanbansude3949 10 ай бұрын
आई नमस्कार किटूला बघून दादांच्या डोळ्यात पाणी आले तेव्हा माझ्या ही डोळ्यात पाणी आहे सोनाली माझे पण खूप हळवे आहे लगेच डोळे भरून येतात गौराई खूप सुंदर दिसतात
@alkavardhe5430
@alkavardhe5430 10 ай бұрын
आई लेकीची नाते किती सुंदर असतं ना की तो छान दिसत आहे तिची नजर काढ सोनाली
@vivekmadan182
@vivekmadan182 10 ай бұрын
खूप सुंदर दिसत होती किटो ताई तुम्ही पण छान दिसत होता आणि गौराई पण खूप छान दिसत होती
@archanachougale4491
@archanachougale4491 10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 ताई अगदी गौरी सारखी दिसत आहे स❤❤❤आणि आई खूप दिवसाने दिसली छान वाटले , प्रांजल खूप छान दिसत होती👌👌❤❤
@saileebansode9604
@saileebansode9604 10 ай бұрын
आजच्या व्हिडिओत दादाचे डोळे आपल्या किट्टोला बघुन भरुन आलेले पाहताच मला माझे वडिल खुप आठवले व माही मनसोक्त रडले कारण माझ्या वडिलांचे माझ्यावर अतिशय प्रेम होते ताई , मी पाचवीला असतांना वडिल अचानक गेले.आज दादा नि कीट्टोला बघुन खुप रडले ग.एवढा सहवास मला नाही मिळाला पण म्हणतात ना मुलीचे बापावर व बापाचे मुलीवर अतिशय प्रेम असते.फार छान दिसतेय किट्टो .आईकडुन तिची नजर काढ .खुप छान !! माझ्या सगळ्या विद्यार्थ्यींनाही तुझा व्हिडिओ खुप आवडतो.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 10 ай бұрын
हो ग ताई तुझं दुःख खूप मोठा आहे तू तुझ्या पप्पांना आठवणीत ठेवला आहे याहून त्यांच्यासाठी काहीही मोठं नाही तुझ्या आयुष्यात तुला भरभरून सुख आनंद मिळो
@saileebansode9604
@saileebansode9604 10 ай бұрын
@@pranjalShindevlogs Thanks dear
@sunandabhakare4870
@sunandabhakare4870 10 ай бұрын
Kitto khup Chan disate 👌👌🙏🙏🌹🌹😍
@vinitadesai8067
@vinitadesai8067 10 ай бұрын
आई ती आईच असते तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही, आईंना नमस्कार, मी vlog सद्या बघत नाही कधीतरीच पहाते नेमके आज पहिले आणि आई दिसली खूप आनंद वाटला, अंबज्ञ, गौरी गणपती 👌👌🙏🙏❤❤🌹🌹
@amrutashinde5728
@amrutashinde5728 10 ай бұрын
ताई तू आणि keto खुप सुंदर दिसत होता. शेवटी बाप तो बाप असतो. पोरी साठी पाणी येणारच
@ashwinijadhav8006
@ashwinijadhav8006 10 ай бұрын
खूप छान vlog ताई,खूप दिवसांनी आईंना पाहिले छान वाटले ❤❤, हळदी कुंकवचा कार्यक्रम छान झाला,kitto सुंदर दिसत होती .आणि तूही, ❤❤श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@nandatambe512
@nandatambe512 10 ай бұрын
Hi Tai khup Sunder vlog ताई आई आली खुप छान आनंद झाला तुझी इच्छा पूर्ण झाली आई ने प्रसाद आणला किटो राणी तर खूप सुंदर गोड दिसत होती तिला अनेक आशीर्वाद श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर
@vaishalip5894
@vaishalip5894 10 ай бұрын
आईला बघुन खूप छान वाटले kito khup Chan distay ahe नजर काढा tai kito ci 👌🥰🌹🙏♥️
@madhurivarute6974
@madhurivarute6974 10 ай бұрын
रोजच्या प्रमाणे आजचा व्हिडीओ पण खूप छान 👌🏻👌🏻 दादांना भावुक झालेलं बघून माझे पण डोळे भरून आले 🥹 मुली कितक्यात मोठ्या होतात आपल्याला कळत देखील नाही आणि ज्यावेळी त्या अश्या सण -समारंभ ला तयार होतात ना तेव्हा आई - वडिलांच्या डोळ्यातून आपसूप पाणी येत. मला तर दोन मुली आहेत सोनाली त्यांना पण तयार झालेलं बघून आपसूप डोळे भरून येतात.खरंच मुली किती लवकर मोठ्या होतात ना..आणि आपलं हक्काचं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जातात 🥹🥹 So kitto खूप सुंदर दिसत होती नजर काढून टाक तिची मीठ मोहरीने
@sonalnarayankar5789
@sonalnarayankar5789 10 ай бұрын
Surva ladies khup chan disat aahe. Amchyakade asach program asto. Masta vatla video bagun
@user-sw4sw3sn8c
@user-sw4sw3sn8c 10 ай бұрын
Khup mast tai❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@kavitachaudhari8290
@kavitachaudhari8290 10 ай бұрын
Khupach chhan aahet sagade
@kashigangawagh1525
@kashigangawagh1525 10 ай бұрын
Khup chan 👍👍👌❤️❤️
@rekhathakare2467
@rekhathakare2467 10 ай бұрын
ताई विडियोखुप छान माय लेकी सुंदर दिसत आहे❤❤ दादा खूपच हळवे आहेत आई आली छान झालं👌🙏🙏💐🌹💐💐🌹
@ShravaniTemkar-qs2fu
@ShravaniTemkar-qs2fu 10 ай бұрын
Aaj cha vlog khup chan hota.. 😘👌👌👌 gauri devi khup chan disat aahet.. 🥰 bappa pan.. ❤
@YogitaMethe-vp1hk
@YogitaMethe-vp1hk 10 ай бұрын
खूप छान व्हिडीओ, माय लेकी मस्त दिसत आहात. 🥰🥰
@akshada530
@akshada530 10 ай бұрын
Kitto khup chan diste tichi nazar kad ❤🧿
@prachikalyani1017
@prachikalyani1017 10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ कीटो खूप खूप छान दीसत आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 10 ай бұрын
Thank you so much प्राची ताई ❤️🥰🥰
@ashishchatpalliwar770
@ashishchatpalliwar770 10 ай бұрын
Tai tu mahalaxmi diste ani aai yelamma devi diste kup nasheebvan ahe tuji lek sarsvti devi kup sundar najar kadha kup aktiv chehara nehami hasara Shree Swami Samarth 👌👌🥰🥰🥰👍
@user-oj4de5gt7n
@user-oj4de5gt7n 10 ай бұрын
Kitto khup chan dist ahe dadache dole bharun aale khup halve man ahe
@sd1747
@sd1747 10 ай бұрын
खूप छान सोना ❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ चिऊ👌👌👌👌
@kirtipatil8485
@kirtipatil8485 10 ай бұрын
ताई बघ ग माहेरून आला की नाही प्रसाद, उगाच तू बोलत होती. आई ती आई च असते, Love u❤ Dr. Kirti Patil,Nashik
@artipatilpatil5553
@artipatilpatil5553 10 ай бұрын
आईना पाहून खूप छान वाटले
@SohamAmbure77
@SohamAmbure77 10 ай бұрын
Kitto Chan disat ahe
@vidyapatil7245
@vidyapatil7245 10 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई दादा खूप छान वाटले ❤❤🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺👌👌👌👌🌹🌹🌹🌹
@vandanakadam9172
@vandanakadam9172 10 ай бұрын
सोनाली आईला पाहून खूप खूप छान वाटलं खूप दिवसांनी आई दिसली आणि कट्टर आणि तर कर खूप सुंदरच दिसत आहे आणि तू सुद्धा खूप छान दिसत आहे नेहमीप्रमाणे तुझा व्हिडिओ खूप सुंदरहोता आजचा
@ashwinimistry7778
@ashwinimistry7778 10 ай бұрын
Aai la baghun khup chaan vatala
@sau548
@sau548 10 ай бұрын
खूप छान ❤
@33tulipsujatakurtkoti2
@33tulipsujatakurtkoti2 10 ай бұрын
Tai kitto khup sundar disat ahe ani tu suddha mavshi alya khup divasani baghitl khshya ahet mavshi khupch sundar video hota ❤❤❤❤❤❤❤❤❤
@hemanagarkar2765
@hemanagarkar2765 10 ай бұрын
Kitto kiti Sundar diste tai dadani tila pahilyaver mazya dolyat khalkan pani aal baap lekich naatch as aste na kitto pn emotional zale pn tine dakhvle nai asyach asta muli tya dukha lapun thevt asta vartun hast asli tri manat khup ky ky chalu aste tichi najar kadha tai tumhi pn devi sarkhyach dista mazi mulgi pn mala padhdri paal bolte gamtine aaila pahun khup br vatle mazi pn aai ali aahe tai ganpati bappa yenya adhi ali mazya sasubai ne tila theun ghetle maze papa nai tai 5 varsh hotil ata Diwali padvyalach te gele aai aahe pn ti khachun geli tine mazya mahalaxmi sathi khup kel tai tichi khup sradha aahe tyamule devi ne tila bolaun ghetle ti dr varshi mazi aai devila sadi ante ti papa gele tri sadi chukli nai tine khup madat keli kaamat ticha khup motha aadhar aahe tai ti javal asli ki br vate aai ch prem vegl ast tai mahin dhavat yte mulisathi bgha tumchi eccha mahalaxmi ni purn keli shidorichi aai ch maan khup moth ast tai naraj nka hou mi pn haldi kumkum aste teva saglya baykana masala kheer dete tumhi pn det java mahalaxmi la kheer jast awdte ts nka pathvat jau tumhi vebhav Laxmi chi puja upas kela hota dyala pahje hot aso pudhchya varshi dya nakki mi pn haldi kumkum chua vatya plen karun thevte gas vr devajav 4te 5 vatya saglikde yhevte ya veli gas vr chya vatit paule ali hoti ani devijavl chimti uthlya hotya te kumkum japun thevte tyatchvkunku takt jaych bhrun thevyach aso khup jaast bole mi sorry pn maan mokle kel aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴🌃😘🌹
@user-fp3ue8qx6e
@user-fp3ue8qx6e 10 ай бұрын
खूछ ताई बाप बाप आहे ग मुलगी छोटी असोकी मोठी बापाच मन आहे मलाही डोक्यात पाणी आले आहे
@meenagawande9030
@meenagawande9030 10 ай бұрын
ताई दादाने कमी वयात खुप दुःख बघितले म्हणून दादा इमोशनल झाले दादा लगेच भावुक झाले माझ्या पण डोळ्यात अश्रू आले लेकीला असे नटले थटलेले बघुन आई वडीलांच्या डोळ्यात आनंदाबरोबर डोळ्यात पाणी येतच बरोबर आहे ना ताई
@MayaIdalkante-xl1hn
@MayaIdalkante-xl1hn 10 ай бұрын
Aai khup divsani alya Chan vatal bagun Tai tu ani kitto khup Chan disat ahe najar kadh kitto chi
@ujavalapawar7724
@ujavalapawar7724 10 ай бұрын
Shree Swami samartha 🌹🌹 खुप chan
@rohitrajkumaryerole400
@rohitrajkumaryerole400 10 ай бұрын
Khoop chaan tai tumchya aaila pahun mala mazya aaichi aatwan aali
@PushpaWavhal-mk5bj
@PushpaWavhal-mk5bj 10 ай бұрын
ताई विडीवो खूप छान होता तसे तर तुझे सगळेच विडीवो छानच असतात ताई मी तुझा एकही विडीवो चूकवत नाही आईला पाहून खूप छान वाटले चीऊ पण खूप छान गौरी गणपती खूप छान सजावट श्री स्वामी समर्थ
@ashwininemade8071
@ashwininemade8071 10 ай бұрын
Mast distes kitto ❤❤❤❤❤
@mayuripisereqqqqww6981
@mayuripisereqqqqww6981 10 ай бұрын
Tai tu pahile kitto chi najar काड kup सुंदर दिसत आहे आणि तू पण मस्त दिसते आणि आई का पण ही साडी मस्त दिसत आहे ❤❤
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 18 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 47 МЛН
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 17 МЛН
Inside Out Babies (Inside Out Animation)
00:21
FASH
Рет қаралды 18 МЛН