Рет қаралды 2,509,107
महाराष्ट्री हास्यजत्रामध्ये लॉकडाऊन संपला अशून शाळा भरायला सुरुवात झाली आहे. अशावेळी शाळेतले शिक्षक आणि विद्यार्थी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कशी काळजी घेत आहेत. आणि ही काळजी घेता घेता काय धम्माल उडते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे.
#maharashtrachihasyajatra #sonymarathi #prasadoak #saitamhankar