लोकनेते शुगरचे चेअरमन मा. बाळराजे पाटील साहेब वाढदिवसानिमित्त आयोजित प्रा. श्री. वसंतजी हंकारे यांचे बाप समजून घेताना या विषयावर युवा प्रबोधनकार यांचे व्याख्यान
Пікірлер: 28
@navanathdhavane74302 ай бұрын
मा श्री बाळराजे पाटीलसाहेब आपणास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा❤ आपण वाढदिवसानिमित्त आदरणीय श्री हंकारेसरांचे व्याख्यान आयोजित करून आई-वडिलांच्या नात्याचा जिवंतपणा लोकांच्या समोर मांडून समाज प्रबोधनाचे ऊत्तम काम करीत आहेत आपणास - धन्यवाद श्री हंकारेसरांचे अभिनंदन❤❤
@user-xo3kb2tx3j24 күн бұрын
व्हेरी व्हेरी नाईस... असे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी होयला पाहिजे 🙏🙏
@shivajibhuse16242 ай бұрын
लाख लाख शुभेच्छा बाळराजे एक छान विधायक कार्यक्रम❤
@rajendrababar77562 ай бұрын
माझे जुने क्रिकेट मधील दोस्त राजा माणूस बाळराजे आपणास वाढदिवसाच्या लाख -लाख शुभेच्छा 🌹🌹🌹राजू बाबर परिवार
@onkarkulkarni36552 ай бұрын
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आपला उपक्रम छान आहे असे प्रबोधन आपण राबवलेल्या बद्दल आपले मनापासून आभार शतशः प्रणाम
@ChandrakantNavale2 ай бұрын
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.. भाऊसाहेब.🎉
@ranukasabe93182 ай бұрын
Happy birthday balraje saheb 🎂💐🎉🎊
@user-oz6xb2us2q2 ай бұрын
Wish you a very happy birthday to you भाऊसाहेब
@rushikeshkambale1979Ай бұрын
Happy birthday saheb... 🎉🎉
@prashantkaranjkar39162 ай бұрын
Happy birthday to you...Bhausaheb...
@bhosle-ii6zb2 ай бұрын
Happy birthday भाऊसाहेब
@rajendrababar77562 ай бұрын
Happy बर्थडे भाऊसाहेब जोतिर्लिंग क्रिकेट क्लब सोहाळे
@user-ef2rb3kg9q2 ай бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤
@santoshalkunte66922 ай бұрын
खुपच छान 👌🏻👌🏻👌🏻
@babasahebkolhal51002 ай бұрын
Happy Birthday Saheb
@rajumane95002 ай бұрын
Happy birthday 🎂💐🎉
@shivajisutarmh54632 ай бұрын
Happy Birthday 🎂🎊🎁
@nitinpharate7517Ай бұрын
खूप छान उपक्रम
@MachindraWaghole_OfficialАй бұрын
बाळराजे पाटील तुम्ही वाढदिवसानिमित्त खुप छान कार्यक्रम घेतला अभिनंदन आणि धन्यवाद....