लालसा । Marathi katha | online Marathi stories | मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । katha kathan

  Рет қаралды 2,096

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन

5 ай бұрын

लालसा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । Sarvottam ketakar । Marathi katha
सर्वोत्तम केतकर । मराठी कथा । मराठी कथाकथन । मराठी सत्यकथा । कोकणातल्या कथा । सरकारी कथा । मराठी कथाकथन । मराठी बोधकथा । छान छान गोष्टी । सर्वोत्तम केतकर कथा । कोकणातल्या कथा । कोकणातल्या गोष्टी । गजाली । पुणेरी कथा । पुण्याच्या गोष्टी । माय मराठी । मराठी भाषा । मराठी गोष्टी । मराठी साहित्य
Sarvottam ketkar | Marathi katha | Marathi Kathakathan | satyakatha | kokanatalya katha | sarakari katha
मी श्री सर्वोत्तम केतकर, व्यवसायाने मेकेनिकल इंजिनियर, आणि एका नामांकीत कंपनीत बावीस वर्षे सेवा करून व्यवस्थापनाच्या अनेक पातळ्यांवर काम करून अनुभव जमा केले आहेत. आजूबाजूला घडणार्‍या घटनांचा मागोवा घेवून त्यातले सत्य आणि तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न सातत्याने करीत होतो. याच प्रयत्नामुळे अनेक अदभुत आणि वेगळ्या प्रकारच्या बाबी समोर आल्या आणि मनाची अथांगता , विचारांची अदभूतता, जाणवली
‘सत्य हे कल्पनेपेक्षा अदभूत असतं’ याचा प्रत्यय आयुष्यात आपण नेहमी घेत असतो. अशाच अदभूत माणसांच्या, अनुभवांच्या कथा या माध्यमातून आपल्या समोर आणल्या आहेत. या सर्व कथा सत्यकथा असून त्यातील व्यक्तींची नावेही जशीच्या तशी ठेवली आहेत, अर्थात काही अपवाद सोडून.
मराठी कथा हा सर्व मराठी रसिकांना अतिशय भावणारा आणि जवळचा वाटणारा साहित्यप्रकार आहे. श्री पु. ल. देशपांडे, श्री द. मा. मिरासदार, श्री शंकर पाटील, श्री चि. वि. जोशी यांनी मराठी कथेचे दालन समृध्द केले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.
कोकणचा प्रदेश हा निसर्गाने समृध्द आहे तसाच तो ओळखला जातो तिथल्या माणसांच्या वैशिट्यपूर्ण स्वभावामुळे. हा कोकणी स्वभाव सांगणार्‍या अनेक कथा या ठिकाणी आपल्याला भेटतील.
सरकारी नोकर ही एक वेगळी बाब असून त्यांच्या सवयी आणि स्वभावाच्या कथाही इथे आहेत.
‘Truth is stranger than fiction’ and it’s always experienced by all of us. This channel narrates stories based on same line, which includes true incidents of excellent thought process by people around us. All the characters described in stories are real and almost in all cases even names are not changed, except in few cases where it was very much necessary.
‘Truth is always stranger than fiction’ this is the key word of this channel. Stories of different people and their nature are compiled here to serve purpose of entertainment and making aware the how the situation moulds behaviour of common man.
Kokan is important region of state and the people in kokan are very versatile in nature and their thought process is unique. These aspects of people are brought forward through true stories taken place in different parts of kokan
Government officials have their own ways to work and the common man gets irritated by the procedures of government working. This surely leads to corruption and anger in mind of common man. Sometimes the officers on duty are also helpless. This leads to various stories which are sometimes beyond imagination. Such true stories are compiled in this channel.
I am proud to get influenced and motivated by following
Bhau Torsekar | Pratipaksha channel
Sushil Kulkarni | Analyser channel
Pu La Deshpande
Da Ma Miraskar
Anil Thatte
Indira Gandhi

Пікірлер: 20
@vasantisudame9687
@vasantisudame9687 5 ай бұрын
बापरे!! परमेश्वराच्या काठीचा ़आवाज येत नाही हे खरे
@charudattaswar4936
@charudattaswar4936 5 ай бұрын
दैव देते आणि कर्म नेते फारच अदभुत व विस्मयकारक कथा चारूदत स्वार
@rameshdange6142
@rameshdange6142 5 ай бұрын
अकल्पनीय, अद्भूत, विस्मयचकित करणारी कथा. शेवटी माणूस स्वार्थ पाहतो. जमिनीच्या वाढत्या किमतीने त्यांची माणूसकी संपली. लालसे मूळे नातवाविषयीचे प्रेम संपुष्टात आले.शेवटी कर्माची फळं भोगावीच लागतात. मरे पर्यंत मुलाची सेवा करावीच लागणार.
@kalpanakhadke4624
@kalpanakhadke4624 Ай бұрын
खुपच छान कथा ,देवीचा नवस ही वेळेत फेडला पाहीजे,दे वी आठवण करून देत असते,पैशातून मुल विकत घेता येत नाहीत .तुमचे सादरीकरण उत्तम.
@rahulbhisesays
@rahulbhisesays 5 ай бұрын
विनाशकाले विपरीत बुद्धी
@vidyaupadhye697
@vidyaupadhye697 5 ай бұрын
🙏 अतिशय सुंदर कथाकथन आणि ह्रदयस्पर्शी अशी उदबोधक कथा..अरेरे..किती हा मोह पैशांचा.. देवस्थानासाठीच द्यायची होती नां जमीन..?विकायचा प्रश्नच कुठे येतो.? मोह हा माणसाला मरेपर्यंत सुटतच नांही..मुलगा धडधाकट राहिला असता.. ईश्वरानें पदरांत टांकलेेले दान हीच आपली संपत्ती असे समजले पाहिजे...🌷🍀
@lonnirohnov6084
@lonnirohnov6084 5 ай бұрын
भयानक वास्तव.. लालसा...
@kalpanabhagwat8443
@kalpanabhagwat8443 5 ай бұрын
सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत तर भयंकरही असतं.पैसा ! पैसा ! पैसा! तो समोर दिसल्यावर माणसं दिलेला शब्द विसरली, संकल्प विसरली .. हं..! त्यानं काय होणारे? असा विचार करतात, पण केवळ संकल्प केल्यानं एवढा चमत्कार घडला,हे देखील लक्षात येऊ नये ?उलट, निगेटिव्ह चमत्कार घडूं शकतो,हेही लक्षात आलं नाही ? त्या बिचार्या लेकराला भोगावं लागलं.परमेश्वराची काठी दिसत नाही ,पण पाठीवर बसते!
@ankushtamnar2765
@ankushtamnar2765 5 ай бұрын
अद्भुत
@kalpanakhadke4624
@kalpanakhadke4624 Ай бұрын
आता इतकं ठाम पणे,अचूक भविष्य कोणी सांगत नाही
@varshasovani3917
@varshasovani3917 5 ай бұрын
Are re ! Kaay hi laalsaa ! Hi tahaan ,havyaas maanasaala kothe gheun jaato ! Katha khup parinaam kaarak rittya kathan kelit. Namaskar !
@kirtisagar6821
@kirtisagar6821 5 ай бұрын
Kamal aahe parentschi. 70% dastanechi chuk aahe, tyani adhich zameen denyas sangeetale pahije hote, at least shantanuch life asa zala nasta, but still parents ni mulala tasach.thevala kamal aahe, itaka paishyacha moh.
@avinashkukade2121
@avinashkukade2121 5 ай бұрын
घराण्याचे दोष म्हणतात ते हेच.....😢
@seemapathak3037
@seemapathak3037 4 ай бұрын
Kay mhanave ya lalsela mansachya jivapeksha Paisa sreshth
@rajeshlingayat7652
@rajeshlingayat7652 5 ай бұрын
काका साष्टांग नमस्कार.
@swatikarekar3544
@swatikarekar3544 5 ай бұрын
बापरे ☹️
@vinayakbhembre2573
@vinayakbhembre2573 5 ай бұрын
मनोहरराव आता आहेत का़ त्यांच्या पत्ता मीळेलका ?
@rahulbhisesays
@rahulbhisesays 5 ай бұрын
ही गोष्ट 1975 मधली आहे
तिजोरीच्या किल्ल्या Marathi katha | online Marathi stories | मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । katha
42:29
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1,9 М.
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 35 МЛН
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 59 МЛН
रांगोळी  |  सर्वोत्तम केतकर | कोकणातली गोष्ट | sarvottam ketkar | मराठी सत्यकथा | मराठी कथाकथन
20:02
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1,4 М.
सरकारी मलिदा । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Sarvottam ketakar । online  Marathi katha
24:25
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 743
मंगळसूत्र । सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Sarvottam ketakar । online  Marathi katha | police story
25:49
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1,2 М.
वसंता आला होता ।  सर्वोत्तम केतकर ।  मराठी कथा । Sarvottam ketkar । online  Marathi katha
22:51
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 1,5 М.
अचंबा |  सर्वोत्तम केतकर |  मराठी सत्यकथा | sarvottam ketkar | कोकणातली गोष्ट
27:04
मराठी कथा । सर्वोत्तम केतकर । मराठी कथाकथन
Рет қаралды 3,4 М.
Я НЕ ОЖИДАЛ ЭТОГО!!! #Shorts #Глент
0:19
ГЛЕНТ
Рет қаралды 4 МЛН
Творим ДОБРО❤️🙏🎁
1:00
Ишутин богат душой
Рет қаралды 6 МЛН
dancing bubblegum #comedyvideos #comedy #shortvideos
0:11
Poly BeLOVA
Рет қаралды 607 М.
Бизнесмены из Азии😂
0:20
FERMACHI
Рет қаралды 5 МЛН