Рет қаралды 582
वृंदावन फिल्म प्रस्तुत
गीतकार संगीतकार
रविराज वाव्होळे
७९७२५४७३४८
7972547348
संगीत
सुरज चव्हाण
आम्ही अडलो आम्ही पडलो
नाही धावून आलं कुणी
लावा ताकद तुम्ही
उभे खंबीर आहे आम्ही
तुमची कुठंही गडबड झाली
याद तुम्हाला आमची आली
आम्ही आधीच निरखून पाहतो
अर्ध्या रातीला धावून येतो
झुकणार नाही कधी
आहे भाई तू तुझ्याचं घरचा
करतो करतो कशाला फुकट चर्चा
आम्ही आधीच तयारी करतो
माज मातीत तुमचा जिरतो
नडु नका तुम्ही लय उडू नका तुम्ही
ताठ मानेनं आम्ही जगतो
आन लांबून राम राम करतो
आम्ही नडणाऱ्यालाच भिडतो
आम्ही कुठंही तुफानी करतो
झुकणार नाही कधी
लावा ताकद तुम्ही उभे खंबीर आहे आम्ही
गीतकार रविराज वाव्होळे
७९७२५४७३४८
7972547348