No video

लावणी लावायला भारी मज्जा आली ! 😃 कोकण लावणी | Kokan vlogs | kokan Farming | Amazing Soham⚡

  Рет қаралды 6,505

Amazing Soham

Amazing Soham

Күн бұрын

नमस्कार माझं नाव सोहम! आजच्या या व्हिडिओमध्ये मी कोकणातील शेतीची पारंपारिक पद्धत दाखवली आहे, पावसाळ्यातून कोकणात शेती कशी होते हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कोकण म्हटलं की मज्जा मस्ती आणि आपल्या नजरेस पडतो तो निसर्ग, कोकणात लावणी लावताना खूप मज्जा येते ! हीच मज्जा मला तुम्हाला दाखवायची होती आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे ❤️ जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा!
धन्यवाद ! 💓
माझे इतर व्हिडिओज :
नर्सरीतून झाडं आणून केलं वृक्षारोपण | marathi vlogs | kokan | Amazing Soham⚡
• नर्सरीतून झाडं आणून के...
अचानक पाऊस 🌧️ आल्यामुळे बैलांनी केली मस्ती ! marathi vlogs | kokan | Amazing Soham⚡
• अचानक पाऊस 🌧️ आल्यामुळ...
बघा आम्ही कसा 20 किलो चा फणस काढला | marathi vlogs | kokan | Amazing Soham⚡
• बघा आम्ही कसा 20 किलो ...
करवंद काढताना आली मज्जा ! ❤️
• करवंद काढताना आली मज्ज...
पहा आम्ही पावसा अगोदर कसं बियाणं पेरलं 🌱 | Amazing Soham⚡
• पहा आम्ही पावसा अगोदर ...
Keywords used in this video : -
कोकण,भात लावणी,लावणी,भात लावणी कोकण,कोकण भात लावणी,कोकणात भात लावणी कशी करतात,कोकण बुक,कोकणातली लावणी,कोकणातली भात लावणी,कोकणातील भात लावणी,कोकणातील लावणी 2021,कोकणातील लावणी 2022,कोकण माझ गाव,कोकणातील पारंपरिक भात लावणी २,कोकणी माणूस,भात लावणी गाणी,लावणी स्पर्धा,भात लावणी यंत्र,कोकणातील पारंपरिक भात लावणी २०२२,भाताची शेत लावणी,भात लावणी स्पर्धा,कोकणची शान,कोंकणी भात,कोंकणी जीवन,कोंकणी शेती,कोकण आणि बरच काही,कोकणची परंपरा,kokan,kokan farming,konkan,farming,konkan farming,kokan fish farming,farming in kokan,kokan farming video,kokan rice farming,rice farming in kokan,fish farming in kokan,konkan farming video,farming in konkan,kokan village farming,pearl farming in kokan,rice farming,bamboo farming in kokan,rabbit farming in kokan,farmhouse for sale in kokan,rabbit farming,bamboo farming in konkan,rabbit farming in konkan,bush pepper farming,kokan farm, kokan vlogs, Marathi vlogs
#marathivlogs #kokanvlogs #agriculture #komanfarming

Пікірлер: 8
@user-if5dm6pp7n
@user-if5dm6pp7n 2 ай бұрын
Khup chhan . Enjoy zala.
@jaideepshinde7492
@jaideepshinde7492 Жыл бұрын
खूप छान व्हिडीओ! तुझं Voice over ही खूप छान!! 👌👌👌👍
@amazingsoham
@amazingsoham Жыл бұрын
Thank you so much 😊
@arunjogi7229
@arunjogi7229 Жыл бұрын
खुप छान
@amazingsoham
@amazingsoham Жыл бұрын
धन्यवाद!✨
@sachinpaikade1199
@sachinpaikade1199 Жыл бұрын
आमच्या कडे पेंढ्या बोलतात
@sandipangne8135
@sandipangne8135 Жыл бұрын
मस्त आम्ही गावी खुप एन्जॉय केलं
@sandipangne8135
@sandipangne8135 Жыл бұрын
तरावा काढतेय
а ты любишь париться?
00:41
KATYA KLON LIFE
Рет қаралды 3,6 МЛН
Oh No! My Doll Fell In The Dirt🤧💩
00:17
ToolTastic
Рет қаралды 7 МЛН
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 25 МЛН
My Home | माझं घर  |Marathi Vlog
4:30
Swanandi Sardesai
Рет қаралды 1,3 МЛН
а ты любишь париться?
00:41
KATYA KLON LIFE
Рет қаралды 3,6 МЛН