लंकेच खासदारकी धोक्यात शरद पवारांना मोठा धक्का नक्की पहा! sharad Pawar NCP Congress Latest news
Пікірлер: 44
@santoshjadhav432913 күн бұрын
लंके साहेब कडे सर्व व्हिडिओ आहे ते देखील कोर्टात न्याय मागतील
@shobhapasalkar195713 күн бұрын
नगरचे खासदार फक्त निलेश लंके
@bharathirade85813 күн бұрын
निलेश लंके खासदार
@sanjaygosavi763613 күн бұрын
पूर्ण लोकसभा निवडणूक परत घ्या.
@anilvagare454313 күн бұрын
विखे रडीचा डाव खेळत आहे पराभव मान्य करा विखे साहेब बचेंगे तो और भी लडेंगे आस मना आणी कामाला लागा
@arunulhalkar631213 күн бұрын
कृपया खोट्या बातम्या देऊ नये
@sunillagad820911 күн бұрын
यकाच Vada खासदार निलेश लंके साहेब.
@sudhakarubale170013 күн бұрын
काय फरक पडत नाही फालतू बातमी देता
@s.kfreefiregamer508613 күн бұрын
बोंबलू नको आता जळलिका
@dinkarghube43011 күн бұрын
असं झाल्यास निवडणूक पुन्हा घ्या
@bhabaddhondiram859713 күн бұрын
किती निर्लज पणा चालवला आहे विधानसभेला तर अजून जळजळात होईल
@rajulohare14313 күн бұрын
केळ्यांनो व्यवस्थित बातमी करत जा
@zambaregorakshnath953313 күн бұрын
लगीच आली का धोक्यात सुप्रीम कोर्ट जज होती का
@dr.sandeepbhaugorde198012 күн бұрын
फालतू बातमी आहे असे चैनल कोणी बघत जाऊ नये....
@user-vu6gx1jo5b12 күн бұрын
पुर्ण लोकसभा बरखास्त करून ब्यालेट पेपर वर मतदान करा मग होईल दुधका दुध और पाणी का पाणी
@sitarambagul569811 күн бұрын
दिवास्वप्न की काय ॽ 😢😮😅
@bhausahebshete242412 күн бұрын
फालतुगिरी बंद कर भाऊ
@prakashshinde87313 күн бұрын
चर्चा नगर मध्ये... तशी वाराणशी मध्ये ही चर्चा चालू होती
@SantoshPotdar-l9w12 күн бұрын
❤
@chandrakantpatil300213 күн бұрын
bogus
@user-df3nh6lq7w13 күн бұрын
पहिले निकाल मुंबईचे लावा... EC ने तर cctv फुटेज देण्यास नकार दिला....
@dr.sandeepbhaugorde198012 күн бұрын
पराभव मान्य करायला सुद्धा मनाचा मोठेपणा लागतो,या रडीच्या प्रवृत्तीचा सर्वसामान्य माणसाला नक्कीच वीट आल्याशिवाय राहणार नाही, गरीबाचा पोरगा खासदार झालं ते यांना सहन होत नाही. निलेश लंके साहेब खासदार झाले म्हणजे झाले ,जनतेच्या मनातील खासदार निलेश लंके साहेबच कायम राहणार कोणी कितीही,.....😡
@charudattasangare496413 күн бұрын
फालतुगिरी
@dhanajinanavare177513 күн бұрын
पाटील आपणास जनतेने नाकारलं आहे..अजून किती नचिक्की करून घेणार आहेत..
@prabhakarchaudhari539813 күн бұрын
फेक बातमी आहे
@rjrz871812 күн бұрын
फेक
@rajanpawar633212 күн бұрын
Fek news.
@NagnathPatil-rf8wm13 күн бұрын
Sujay vikhe khot bolto
@rajutambe131013 күн бұрын
Asly faltu batmy denaray var bandi gatli pahije
@sunilgaikwad263613 күн бұрын
Kay nahi fake ahe vikhe parabhav pachana gelay jara thmba radhakrishan vikhe patil sudha padnar aamdarkila