Ladki Bahin Yojana 2024 | लाडकी बहीण योजना, कोणत्या कागदपत्रांची मागणी ? : tv9 Marathi

  Рет қаралды 614,660

TV9 Marathi

TV9 Marathi

24 күн бұрын

#Ladki BahinYojana2024 #newsupdate #breakingnews #politics
#AmbadasDanve #PrasadLad #AnilParab #MahaVikasAghadi #Mahayuti #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZfaq : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Пікірлер: 297
@harshwardhanshingade6561
@harshwardhanshingade6561 23 күн бұрын
कागदपत्रे निघत नाहीत, आणि योजना लागू होत नाहीत.... जय महाराष्ट्र.... 👍👍🚩🚩🇮🇳🇮🇳
@Amitvadar141
@Amitvadar141 23 күн бұрын
😂
@kiranDhulam
@kiranDhulam 23 күн бұрын
चूत्या झाली पण आहे बघ लवड्या
@Attttattttt
@Attttattttt 23 күн бұрын
काँग्रेस जर निवडणूक जिंकली असती तर माझ्या घरात आठ हजार पाचशे रुपये आले असते मला काम करायची गरज पडली नसती. आता या दीड हजार रुपयात ईएमआय वर आयफोन घेतो नाहीतर ईएमआय वरती बाईक घेतो.
@skmuslim9221
@skmuslim9221 21 күн бұрын
😂😂😂​@@Attttattttt
@skmuslim9221
@skmuslim9221 21 күн бұрын
😂😂😂
@subhashdhumal2113
@subhashdhumal2113 23 күн бұрын
मतदानासाठी हि योजना चालू होणार आणि नंतर इलेक्शन झाल्यावर डिझेल आणि जीएसटी वाढणार.
@gajananamande4225
@gajananamande4225 21 күн бұрын
काळ्या दगडावरची रेघ आहे 😂😂 पण खटाखट जर आला असता तर 8500 रुपये राहुल गांधी देणार होता मग महागाई किती वाढली असती😂😂😂
@Rohitmagat2292
@Rohitmagat2292 21 күн бұрын
😅
@Rohitmagat2292
@Rohitmagat2292 21 күн бұрын
😅 1:35 😂
@SataraPlus
@SataraPlus 23 күн бұрын
झेरॉक्स वाल्याना सुगीचे दिवस छापा 😅 3 ला एक झेरॉक्स
@nanagawali6140
@nanagawali6140 23 күн бұрын
ते शाळेत गेले नाही त्यांचे दाखले कुठून आणायचे
@kiranDhulam
@kiranDhulam 23 күн бұрын
तुझ्या भोकातून
@rohansuyal5602
@rohansuyal5602 22 күн бұрын
Form yeu dya phele
@prashantmahajan8703
@prashantmahajan8703 22 күн бұрын
😂😂😂
@jobintech
@jobintech 22 күн бұрын
मुख्यमंत्री कडून
@rameshmore9352
@rameshmore9352 22 күн бұрын
जे या लोकांनी पाळलेले कुत्रे आहेत भडवे त्यांना विचारल पाहिजे ..
@BhaskarThorat-b8b
@BhaskarThorat-b8b 23 күн бұрын
राशन कार्ड काढताना आधार कार्ड लागते बँक पासबुक करताना आधार कार्ड लागते रहिवासी दाखला काढताना आधार कार्ड लागते मग एवढ्यात जाचक अटी कशासाठी
@subhashdhumal2113
@subhashdhumal2113 23 күн бұрын
मतदानासाठी हि योजना चालू होणार आणि नंतर इलेक्शन झाल्यावर लाडक्या मेव्हण्याकडुन डिझेल आणि जीएसटी मधून वसुल करणार
@suvarnakarande5738
@suvarnakarande5738 23 күн бұрын
😂😂😂😂😂
@shamapathan1152
@shamapathan1152 22 күн бұрын
😂😂😂😂😂
@jayamali284
@jayamali284 22 күн бұрын
😂😂😂
@vasdt1209
@vasdt1209 23 күн бұрын
डोमोसाईल कमी करा ग्रामीण भागातील महिला शिक्षण नाही त्याच काय
@sandeepsormare5259
@sandeepsormare5259 23 күн бұрын
रेशन कार्ड कमी करा
@pankajkorpe8396
@pankajkorpe8396 23 күн бұрын
Hooo
@chaitanyakamble2025
@chaitanyakamble2025 23 күн бұрын
Ho barobar aahe.tya badlyat aadhar card kinva voting card theva.
@sangitaraut6133
@sangitaraut6133 19 күн бұрын
आमच्या कडे राशन काड नाही. काय कराव
@RaviMali-ns4th
@RaviMali-ns4th 23 күн бұрын
येवढ्या कागत पत्राच्या अटी टाकत असतील तर आदर कार्ड कशाला चुलीत घालून भाकर भाजी करय काडले का मग ते रासेन कार्ड बार होतं
@gajananfullare3434
@gajananfullare3434 23 күн бұрын
पंढरपूर गेले त्या बहिणी नी काय करायचं
@tanajidangale5160
@tanajidangale5160 23 күн бұрын
काही नाही वेळ काढु पणा आहे लोकांचे लक्ष विचलित करायचे,राज्यावर जो कर्जाचा डोंगर आहे तो पहीला दुर करा,
@KayaChavan
@KayaChavan 19 күн бұрын
ज्यांच्याकडे राशन कार्ड मध्ये नावच नसेल वोटिंग कार्ड नसेल तर काय करेल त्या बहिणी
@lavudevalekar869
@lavudevalekar869 23 күн бұрын
फक्त आधार कार्ड आणि पास बुक किंवा रेशनकार्ड याच अटी असाव्यात
@VinodDagale-n2p
@VinodDagale-n2p 22 күн бұрын
सर जर रेशन कार्ड मध्ये नाव नसलं तर काय करावे लागेल
@shridharatole9347
@shridharatole9347 23 күн бұрын
ज्यां महीलाचे शिक्षण झाले नाही त्यांनी काय करायचे ती डोमेसाईलची अट रद्द करावी.तेव्हां लाकडी बहीण योजना सफल होईल आणि आपण येणार्या निवडणुकीत बहूमताने निवडून याल.
@Innocent_soul_queen
@Innocent_soul_queen 22 күн бұрын
लाकडी बहीण 😂😂😂
@santoshbankar5407
@santoshbankar5407 22 күн бұрын
1500 देण्यापेक्षा 100 युनिट पर्यन्त तरी वीज बिल माफ करा, कमीत कमी सगळ्यांना परिवाराना याचा फायदा होईल, 60 होते तर 65 वय केले पण जे महिला 18 वर्षात वोट देतात 18 वर्ष झाले की लग्न पण करतात त्या नाखूष आहेत ना, दुसरे ज्यांचे उत्पन्न 2.5 च्या वर आहे ते पण वाईट वाटून घेतील ना
@anilpawar217
@anilpawar217 22 күн бұрын
आधार कार्ड आहे ना मग ज्या महिलेचे बँक खाते आहे त्या खात्यात पैसे ट्रान्स्फर करा असाही आधार कार्ड वरून पूर्ण बँकिग माहिती कळतच????
@AmchiMumbai261
@AmchiMumbai261 23 күн бұрын
दीड हजार मध्ये किराणामाल तरी येईल का
@Attttattttt
@Attttattttt 23 күн бұрын
100000 rs mahina dyava sarkar ne
@user-ml2ft6dy3o
@user-ml2ft6dy3o 22 күн бұрын
😂😂
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq 23 күн бұрын
हि योजना सफल होईल यात शंका आहे.लाख दुरुस्ती करा... फायदा शुन्य ०००००००००
@amolthakare120
@amolthakare120 22 күн бұрын
आमच्यासाठी पण उपमुख्यमंत्री लाडका भाऊ योजना आणा.....महिना 500 दिले तरी आम्ही खुश😂😂😂😂😂
@sanjayzalkikar
@sanjayzalkikar 23 күн бұрын
हे 15 लाखा सारखं निवडून येण्या साठी दाखवलेलं गाजर आहे
@Dakshhgaming04
@Dakshhgaming04 23 күн бұрын
रेशन कार्ड पण सगळ्यांचेच नसते सरेशन काढून काढायला पाहिजे
@chaitanyakamble2025
@chaitanyakamble2025 23 күн бұрын
Ho barobar aahe saheb
@AnjaliMule-ju1sr
@AnjaliMule-ju1sr 22 күн бұрын
Yes
@laxmansadigale1873
@laxmansadigale1873 23 күн бұрын
Domesile अट कॅन्सल करा व शाळा सोडलेला दाखला चालू करा किंवा ज्यावर जन्माची नोंद आसेल ते चालले पाहिजे
@sanjayjewalikar6285
@sanjayjewalikar6285 20 күн бұрын
समजा 25 वर्षाची विवाहिता आहे तिच्या जन्म व शाळेच्या दाखला व मतदान कार्डवर माहेरचे नाव आहे व आधारकार्ड सासरच्या नावाने काढले आहे व रेशन कार्ड नाही व लग्नाचे प्रमाणपत्र नाही तिने कुठल्या नावाने अर्ज करावा व 15 वर्ष पूर्वीचे कागदपत्र कसे मिळतील ? 😅
@irshadpatel7921
@irshadpatel7921 23 күн бұрын
१५ जुलै शेवटची तारीख आहे, ही सर्व कागदपत्रे जमा करता करता दोन आठवडे निघून जातील..जर अशा योजना प्रभावीपणे राबवायच्या असतील तर शासनाने नागरिकांना पुरेसा वेळ द्यायला हवा.
@roshanbhwar2191
@roshanbhwar2191 23 күн бұрын
आत्ताच लक्षात आलय खासदारकीला एकही निवडून आलं नाही परंतु पुढे आमदारकीला सुद्धा कोणीच निवडून येणार नाही
@nanadhamal4390
@nanadhamal4390 23 күн бұрын
शेतकऱ्यांची कर्जमाफी करा
@sandeepgurav8188
@sandeepgurav8188 23 күн бұрын
जुन्या चार चाकी असेल तर काय करायचं
@nileshbandal510
@nileshbandal510 23 күн бұрын
लोकसभेला दारुण पराभव म्हणून विधानसभेला मतदान व्हावा म्हणून स्टंटबाजी
@indian7976
@indian7976 22 күн бұрын
टॅक्स भरणारे ,टॅक्स भरून मेले 😢
@RushikeshDeshmukh-mv7bp
@RushikeshDeshmukh-mv7bp 22 күн бұрын
मुख्यमंत्र्यांची लाडके बहिणी योजना ऐकल्यावर आमच्या ग्रामीण भागातली माणसं खुश झाले पण कागदपत्राचे नाव आलं सेतू मध्ये जागाच नाही आज कागद काढा मला परवाच्या दिवशी या म्हणतो कागदपत्राचा या योजनेशी कागद देणार याचा संबंध आहे
@JERRYPUBG
@JERRYPUBG 22 күн бұрын
Voting sathi 18+ Ani Yojana Sathi 21+ wa re sarkar.... Congress Sarkar jindabad ✅👍😊🥰
@aniketkale2901
@aniketkale2901 16 күн бұрын
तुम्ही 8500 देणार होते khata खट मागे 70 वर्ष का नाही दिले 😅😂
@user-yh9zb7ge1s
@user-yh9zb7ge1s 23 күн бұрын
लाडक्या भावासाठी स्कीम काढा काहीतरी
@kailassonawane864
@kailassonawane864 23 күн бұрын
आदिवासी महिला कडे शाळेचा दाखला नाही त्याच काय
@Nk77910
@Nk77910 23 күн бұрын
लाडकी बहीण म्हणायच... आणि पावसापाण्याच घरातला कामधंदा सोडून दिवसभर लाईनीला उभं करायचं कागदपत्रे जमवाजमव करण्यासाठी पळवायच व्वा रे भावा.😮
@user-yh9zb7ge1s
@user-yh9zb7ge1s 23 күн бұрын
भाऊ काय आभाळातून पडले काय भावासाठी मी काहीतरी स्कीम काढा ना
@JhS5363
@JhS5363 23 күн бұрын
डोमेशिअल च्या ऐवजी आधार कार्ड राहू द्या
@akashbongane5030
@akashbongane5030 22 күн бұрын
या योजनेत श्रीमंत लोकांना पण लाभ होईल आशा अटि काय कामाच्या बसायला चार चाकी गाडी झोपायला माडी
@shaikhahamad4252
@shaikhahamad4252 23 күн бұрын
लाडकी बहीण , बेरोजगार दाजी योजना.😂
@pradnyagujar8761
@pradnyagujar8761 13 сағат бұрын
ही वयाची अट 18 वर्षाच्या मुलीनं पासून चालू करावी 60 ऐवजी 65 केली मग 21 ऐवजी 18 पूर्ण असलेल्या मुलीन पासून करावी काही महिला अश्या आहेत कि ज्यांचं लग्न आत्ता 19 पासून झालेलं आहे मग त्यांना का नको ही योजना 🙄प्लीज माझी मुखमंत्र्यांना एकच विनंती आहे त्यांनी 18 पूर्ण असेल्या मुलीनं पासून ही योजना चालू करावी 🙏😊
@DimpleSharma-bj3ks
@DimpleSharma-bj3ks 23 күн бұрын
मोतीलाल शर्मा. बौचाळलेले दिसत आहे. 😅😅😅😅😅😅😅😅
@vishwanathmali1577
@vishwanathmali1577 22 күн бұрын
उत्पन्नाचा दाखला आठ वर्ष आधी काढलेलं चालेल का?
@maltipatil3635
@maltipatil3635 19 күн бұрын
लाडकी बहीण योजनांमध्ये आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड इतकेच पूरक मागावेत बाकी कशाची अट घालू नयेत तरचयोजना सफल होईल
@JummaShah-lq5es
@JummaShah-lq5es 13 күн бұрын
ही योजना दिलाया पेक्षा इलेक्ट्रिक बिल माफ करा गैस सिलेंडर स्वस्थ करा याचा फायदा लाडली बहन आणि दाजी सगध्याला होनार कमित कमी 200 यूनिट तरी माफ केले पाहिज्य
@AaradhyaPatil-lw7gp
@AaradhyaPatil-lw7gp 21 күн бұрын
चारचाकी गाडीची अट रद्द करावी.. लोकांनी टू व्हीलर वर ऍक्सिडंट होतात म्हणून चारचाकी घेतलीय. चारचाकी गाडीला पन परवानगी द्या.
@swapnaligadekar7144
@swapnaligadekar7144 18 күн бұрын
Charchakivar koni boltch nahi ti charchaki dajichiye mg bahinivar anyay ka😢
@user-sc5rs5uj9f
@user-sc5rs5uj9f 23 күн бұрын
राज्याच्या सीमावर्ती भागात परराज्यातील महिलाशी विवाह होऊन त्या महिला महाराष्ट्र वासी झाल्या ,जन्म नोंदी नसल्या तर लाभ मिळणार नाहीत 😮मग मतदानासाठी वरील आटी का नाही 😂😂 लाभ द्यायचा तर फक्त मतदान कार्ड ,आधार कार्ड व ब्यांक खात यावरच लाभ घ्यावा अशी विनंती लोकसभेला तोंडावर पडलाय विधान सभेला कुठे असाल विचार करून योजना राबवा😢😢
@VinodPawar-mo5pu
@VinodPawar-mo5pu 18 күн бұрын
Sar join family Madhun nav rad kel navin rashan kad banvile chale ka saga pizzz
@sudhirmore8539
@sudhirmore8539 23 күн бұрын
65 वयाच्या महिलांनी दाखले आणायचे कुठून
@deshmukhanil955
@deshmukhanil955 23 күн бұрын
बरोबर भाऊ
@ankushshirwadkar7732
@ankushshirwadkar7732 22 күн бұрын
मुलांना पण काही थोडतरी द्या सरकारच्या तिजोरीतुन सर्व मुलीनांच का ," माहेरचा आहेर " मुलांना कमीत कमी छोटी सी योजना काढा "सासरच धोतर " म्हणुन
@ashokdunghau1892
@ashokdunghau1892 23 күн бұрын
कर्जमाफी द्यायला पाहिजे
@dp8746
@dp8746 21 күн бұрын
1500रू साठी लाडक्या बहिणीला 5000रू खर्च येते की काय 😂😂मस्त योजना आहे
@T.powerman07
@T.powerman07 21 күн бұрын
येवढ्या अटी लावल्यात जस काय.सवत्र बहीण आहे. बहिणीला कोणी एवढ्या अटी लावत का.
@swamiyoutubechannel3698
@swamiyoutubechannel3698 17 күн бұрын
ज्यांचे आधार कार्ड आणि रेशनकार्ड व मतदान कार्ड दहा ते चौदा वर्षापूर्वीचे आहे त्यांनी काय करायच.
@DnyanStudyAcademy
@DnyanStudyAcademy 23 күн бұрын
झालं पुढच्या महिन्यात आचारसंहिता लागेल.....मग योजना बंद.....😂😂😂 म्हणून तर इलेक्शन च्या अगोदर थोडे का होईना पैसे वाटून मत घेता येतील......😂😂
@realindia9718
@realindia9718 22 күн бұрын
टॅक्स भरणारे नोकरदार आता तुम्हाला मतदान देणार नाहित ✅️
@PankorUSAeuroperealestate
@PankorUSAeuroperealestate 19 күн бұрын
Joint bank account chalel ka ? Kunitari reply dya
@ramanandpatil1999
@ramanandpatil1999 23 күн бұрын
हे सरकार चौतयाचा बाजार आहे .😊😊
@shridakhore9697
@shridakhore9697 23 күн бұрын
18 ते 65 वर्ष आसालापाहीजे कारण मतदान घ्यायला चालतं मग पैसे द्यायला का चालत नाही
@user-cw1vc8qn1r
@user-cw1vc8qn1r 23 күн бұрын
😂
@pravinghadage6394
@pravinghadage6394 23 күн бұрын
वडेट्टीवार बहिणीचा आदर करा तुम्ही पण
@balajibhagyawant8721
@balajibhagyawant8721 23 күн бұрын
गावातले लोक शोरूममध्ये भाडेन राहावे लागते बिगारी कामं करत आहे दोन दिवस झाले कि कम मिळत नाही तिनं दिवस झाले कि काम करत आहे आशा लोकांना काय करावे तुम्ही ठरवा नाही शोरात नाही खेड्यात
@anitapatekar
@anitapatekar 22 күн бұрын
प्लीज सांगा की कुठल्या बँकेत कुठल्याही बँकेत खाते खोलला तर चालेल का
@apoorvgupta8213
@apoorvgupta8213 23 күн бұрын
विकायला काढलाय महाराष्ट्र 😊 अभिनंदन मुख्यमंत्री
@user-le2su4qc1l
@user-le2su4qc1l 22 күн бұрын
येवढे आहे तर...... आपल्याकडे राज्यांतील सर्व महिला वर्गाचे आधार आहे तात्काळ पैसे देऊन टाका कोणी अडवले केवळ राजकारण करत असतात हे चुकीचे आहे रयत शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस मित्र परिवार.... जनतेचा विश्वासघात केला तूम्ही राजकिय नेत्यांनी
@prashantkalekar6696
@prashantkalekar6696 21 күн бұрын
8-10 मुलं असणाऱ्या योजना देऊ नका कुटुंब नियोजनाची अट टाका काहीतरी देशाचा फायदा होईल
@balajibhagyawant8721
@balajibhagyawant8721 23 күн бұрын
कामा साठी शेरात दोन महिने गावात कही गरज असते एका आठवडा कय मिळणार आशा लोकांना तुम्ही सांगा
@Rahul-hc7sm
@Rahul-hc7sm 22 күн бұрын
खुप छान
@payalacharya5035
@payalacharya5035 19 күн бұрын
Join bank account chalte ka?
@hemadeshmukh4257
@hemadeshmukh4257 21 күн бұрын
मला माझ्या नवऱ्याने सोडून दिले आहे ... मग मी उत्पन्नाचा दाखला कुठून आणायचा...
@anampetkar1117
@anampetkar1117 22 күн бұрын
Eligibility starts from??
@dnyaneshwarkshirsagr2476
@dnyaneshwarkshirsagr2476 22 күн бұрын
काही करू नका रे शेतकऱ्यांची कर्ज माफ करा रे
@mariaserrao5252
@mariaserrao5252 21 күн бұрын
तरुण महिला ना पैसे देता पण age group 55 ते 65 आणि 65 ते 75 वर्षाच्या महिलांना पैसै मिळाले पाहिजेत कारण त्यांना बाहेर काम मिळत नाही आणि health problem पण असतात, तरुण महिला ना काम नोकरी करून पैसे जमविता येतात सरकारने 55 ते 75 वर्षाच्या महिलांना पैसै दिले पाहिजेत तरच मते मिळणार ( लाडकी आई म्हणुन योजना काढा) तर त्या बायकांना उपयोग होईल
@MUTTURAAJ_DS
@MUTTURAAJ_DS 23 күн бұрын
Remove marrige certificate and birth certificate
@samruddhikalmegh
@samruddhikalmegh 22 күн бұрын
Joint account chalel ka ki special account havay yasathi
@shashikantsonawane9942
@shashikantsonawane9942 22 күн бұрын
साहेबांच्या निर्णयाचा अभिनंदन
@rajjathav2131
@rajjathav2131 22 күн бұрын
Mla 19 rning chalu aahe mla chalel ka
@ShardaJadhav-hz6jx
@ShardaJadhav-hz6jx 22 күн бұрын
छान
@YuviYadav-qg4ys
@YuviYadav-qg4ys 23 күн бұрын
शिंदे साहेब अजून एक एकच मुलगी असेल तर तिला 2500 द्या आणि ज्यांना 3 मुले असतील त्यांना तर ही योजना लागू करू नये, त्यांची 3 मुले कमवू शकतात आणि बहीण आई आजीला सांभाळू शकतात,
@NEWVA805
@NEWVA805 22 күн бұрын
Te tin mule shikat astil tar😂😂 Ithe 1500rs fakt gharchya mahilela puresa rahil yevda aahe purya kutumbala nahi. Nahitar sarv Jan kaam sodun hafta kadhayala jail fakt mahinyala
@vijaykumarbalajirao7490
@vijaykumarbalajirao7490 20 күн бұрын
हि योजना आणी मोफत प्रवास अर्धे तिकीट अमक्या तमक्या योजना काढत बसण्याची काय गरज आहे त्यापेक्षा पेट्रोल डिझेल गॅस वीज मालमत्ता कर ते सर्व प्रकारचे कराचे दर सर्वांना परवडेल असे करा .
@user-up7sy6wk2j
@user-up7sy6wk2j 21 күн бұрын
पासबुक माहेरच्या नावाने असलं तरी चालतं का
@shloksworldofhappiness8592
@shloksworldofhappiness8592 22 күн бұрын
4 wheeler cha rule kadha please
@nirajmeshram9126
@nirajmeshram9126 18 күн бұрын
Post office account chalel ka
@gholap.shital_
@gholap.shital_ 23 күн бұрын
नुसता निवडणुकीपुरता नादी लावतात हे मागील लोकसभेला पण यांनी असं विश्वकर्मा योजना काढली त्याचे कुठे आणखीन फोन नाही ट्रेनिंग नाही पैसे नाही आपल्याकडून पैसे वसूल करतात ते कागदपत्र काढायला
@amrutadharse18
@amrutadharse18 22 күн бұрын
बरोबर आहे
@yuvrajkarhale3733
@yuvrajkarhale3733 22 күн бұрын
जन्मा चा दाखला जि प्र शाळेत मुख्याध्यापक अर्ज करा 7दिवसानी देऊ आसे सांगत आहे... एक बहीण
@harshadachavan3539
@harshadachavan3539 22 күн бұрын
त्या बहिणींच्या मुलांना job द्या गरजच नाही कोणत्याही योजनेची
@sandipnarode2702
@sandipnarode2702 22 күн бұрын
रेशन कार्ड मध्ये त्या व्यक्तीचे नाव पाहिजे का
@kirannombale6820
@kirannombale6820 23 күн бұрын
Adhar card kasha sathi kadale ahet
@akshaybhajipalephotography3168
@akshaybhajipalephotography3168 22 күн бұрын
website kabhi chalu hona rahe sir
@dropadapatil7605
@dropadapatil7605 22 күн бұрын
31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत दिली आहे..पण जुलै आणि ऑगस्ट चे पण पैसे देणार आहे सरकार...
@purvaandmumma702
@purvaandmumma702 21 күн бұрын
योजना कुठलीही असू दे पण जनतेने हे लक्षात घ्यायला हवं महागाई भयानक आहे आणी आता विधानसभा निवडणुका येणार आहेत. आणि ह्या योजनेचे नाव लाडकी बहीण असं असल्यामुळें काहींना असं वाटते ही योजना फक्त बहीणींसाठी आहे.
@jayashreekothavade4320
@jayashreekothavade4320 21 күн бұрын
Election nantr petrol disel gst lagel an 4 chaki vr pot bharnaryala yojna lagu nhi.awa
@manishapote6990
@manishapote6990 21 күн бұрын
रेशन कार्ड कमी करा ही विनंती
@rinasardar3122
@rinasardar3122 23 күн бұрын
वईच्या अटी पेक्षा डोमिसाईल बंद करा आणि मेन म्हणजे तारीख लांबवा त्या मुळे सगळेच आरामशीर या योजनेचा लाभ घेईल आणि जे आज प्रत्येक ठिकाणी जस तहसील आणि शेतू मधे गर्दी होत आहे ते होणार नाही नाही तर अश्या गर्दी मुळे हानी होऊ शकते.....
@somnathdhakane2823
@somnathdhakane2823 23 күн бұрын
आदी रेशनकार्ड दया
@shilpajalakhapati1141
@shilpajalakhapati1141 23 күн бұрын
Sarsakat sarv mahilana labh milala pahije
@priteshsaitwal8623
@priteshsaitwal8623 22 күн бұрын
बातमी अपडेट ठेवा
@dineshdeoraj5630
@dineshdeoraj5630 23 күн бұрын
Domicile nd ऐवजी रेशन कार्ड या कागद पत्र ल मान्यता द्या
@jyotichaudhari5745
@jyotichaudhari5745 23 күн бұрын
सर्वांकडे राशन कार्ड पण राहत नाही
@dineshdeoraj5630
@dineshdeoraj5630 23 күн бұрын
@@jyotichaudhari5745 रहिवासी दाखल करायला हवं
@vinodshingole3637
@vinodshingole3637 16 күн бұрын
जिल्हा बँक अकाउंट चालेल का
@SwatiGajre-x7g
@SwatiGajre-x7g 23 күн бұрын
उत्पन्न दाखला कोणाच्या नावाने पाहिजे आहे . महिलेच्या का तिच्या पतीच्या नावाने . बऱ्याच कुटुंबामध्ये महिला कमवत नाही मग तिचा दाखला कसा मिळणार.
@babajimankar9976
@babajimankar9976 23 күн бұрын
लोकांनी वेडे समजलात का शिंदे अना pdtus अजित पवार
@sachinkalekale1980
@sachinkalekale1980 23 күн бұрын
नुसता पोरखेळ आहे
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 191 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 2,1 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 33 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН