Рет қаралды 4,244
Ladki Bahin Yojana Form : स्वतः ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज भरण्याची पध्दत समजून घ्या.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी सगळ्यांची धावपळ सुरु आहे. योजनेचे अर्ज सर नागरिक ऑफलाईन आणि ऑनलाईन पध्दतीने भरू शकतात. ऑफलाईन अर्ज आणि ऑनलाईन अर्ज कसे भरावेत, हे आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला आपण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याची माहिती घेऊ.
#Ladkibahinyojana #Ladkibahin #लाडकीबहीण #मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजना #Bjpmaharshtra #bhosari #pcmc #maheshlandge #maheshdadalandge #devendrafadnavis #eknathshinde @mieknathshinde5887 @DevendraFadnavis @BJP4MH @CMOMaharashtra