Ladki Bahin Yojana फक्त भाजपवाल्यांसाठी आहे का? Vidya Lolage यांचा Chitra Wagh यांना सवाल

  Рет қаралды 4,586

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

22 күн бұрын

#VidyaLolage #ChitraWagh #LadkiBahinYojana #MahaarashtraTimes
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महिला मेळाव्यात बोलताना महाविकास आघाडीवर टीका केली.
मुख्यमंत्री लाडकी योजनेचा अर्ज महाविकास आघाडीच्या शिबिरामधून भरू नये असे आवाहन वाघ यांनी केले होते.
चित्रा वाघ यांच्या वक्तव्याला सोलापूरच्या शरद पवार राष्ट्रवादीच्या महिला नेत्या विद्या लोलगे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ या स्वतःच्या पर्स मधून मुख्यमंत्री लाडकी योजनेत पैसे देतायत का? असा सवाल लोलगे यांनी केला.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सर्व महिलांसाठी आणि सर्व पक्षातील महिलांसाठी आहे असं विद्या लोलगे म्हणाल्या.
लाडकी बहीण योजना फक्त भाजपवाल्यांसाठी आहे का? असा सवाल लोलगे यांनी केला
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.com/publications/...
Website : marathi.indiatimes.com.
marathi.timesxp.com/
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZfaq channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 4
@somnathgharge9386
@somnathgharge9386 20 күн бұрын
पुजा खेडकरांना जस नॉन क्रमिलिअर दिलय तसच सर्व महीलांना द्या
@user-db4fy4dp9p
@user-db4fy4dp9p 20 күн бұрын
मुख्यमंत्र्यांनी असे स्पष्ट सांगितलेलं असताना चित्रात यांच्या वक्तव्यावर तुम्ही कमेंट देण्याची काहीच गरज नाही योजना किती चांगली आहे ते सर्वसामान्यांना मिळणार आहे का ते तुम्ही महत्वाचं सांगायला पाहिजे तसेच चित्रात यांचे अयोग्य असेल तर आज राष्ट्रवादी पण हे योजनेला विरोध करतात त्यांची पण नाव घेऊन सांगा ना हे का विरोध करतात
@user-db4fy4dp9p
@user-db4fy4dp9p 20 күн бұрын
शरद पवार चे कार्यकर्ते योजना कशी चुकीची आहे म्हणून सांगतात त्यांच्याविषयी तुम्ही बोलावं
@marutikamble1829
@marutikamble1829 20 күн бұрын
चित्रा वाघ या महान राष्ट्रभक्त राष्ट्रसंत युगपुरुष महान कायदेतज्ज्ञ नेत्या.. त्यांना चित्र काढताna आनंद वाटतो. त्यांना विचित्र फिल्म बघायला आवडत असतात.
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 18 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 37 МЛН
Maharashtra Times Live । Aditya Thakre's first reaction on Attack on Jitendra Awhad's car..
4:25
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 14 М.