बायकोला गणवेशात पाहून अजिंक्यला खूप अभिमान वाटला | Lagira Zhala Jee Shivani, Nitish - Zee Marathi

  Рет қаралды 10,597,657

Zee Marathi

5 жыл бұрын

Click here watch Full Episode on KZfaq ► kzfaq.info/sun/PLu-K45j6-YpAmVKdLCmt0-p7UwxkmtjRW
Click Here to Subscribe Channel : bit.ly/SubscribeZeeMarathi
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
When Samadhan finds out that Pushpa stole money from the cupboard, he reprimands her. Bhaiyya, meanwhile, states to Talent that he won't let Shitli marry Ajya at any cost. Ajya later informs his family that he and Shitli wish to convey an important decision to both their families. On the other hand, Shitli requests her family to accompany her to Ajya's house for the same reason. After both families meet, the couple announces that they wish to get married at a mass wedding.
Show Name : Lagira Zhala Jee
Producer/Star Cast : Kiran Dhane,Shivani Baokar,Nikhil Chavan,Shivani Ghatge,Nitish Chavan,Kiran Gaikwad
Episode No : 682
#LagiraZhalaJee #LagiraZhalaJeeZeeMarathi #KiranDhane #ShivaniBaokar #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
About Lagira Zhala Jee :
__________________________
Lagira Zhala Jee is a Marathi romantic drama starring Nitish Chavan, Shivani Baokar and Kiran Gaikwad. The story revolves around Ajinkya, a youngster from Satara, who aspires to join the Indian Army. He falls in
बायकोला गणवेशात पाहून अजिंक्यला खूप अभिमान वाटला | Lagira Zhala Jee Shivani, Nitish - Zee Marathi
Click here watch Webisode on KZfaq ►PLu-K45j6-YpDZTjXk4te16x2iAv9gWKCZ
Click here watch Quick Recap on KZfaq ►PLu-K45j6-YpDAHNG8QoYzgHRd_yPez-i1
Click here watch HIghlight on KZfaq ►PLu-K45j6-YpAJOVxDRaDY2FzL9usDu0eE
Click here watch Week In Shorts on KZfaq ►PLu-K45j6-YpCLdIrIEz3QX3cXrajetcU8

Пікірлер: 2 205
@zeemarathi
@zeemarathi 11 ай бұрын
𝐆𝐚𝐝𝐚𝐫 : 𝐄𝐤 𝐏𝐫𝐞𝐦 𝐊𝐚𝐭𝐡𝐚 (4K) - Hindi Patriotic Full Movie - Sunny Deol, Ameesha Patel, Amrish Puri kzfaq.info/get/bejne/pb2llc55zZmUmn0.html
@vinayakbenake3906
@vinayakbenake3906 11 ай бұрын
Part 2 plz kada
@sakshiiiiiiii501
@sakshiiiiiiii501 10 ай бұрын
हो पार्ट 2 काढा प्ली ज
@bharatthate2342
@bharatthate2342 9 ай бұрын
​@bhauraokadamfunnyshorts2055pp8
@dhanuatkare7677
@dhanuatkare7677 8 ай бұрын
​@bhauraokadamfunnyshorts2055❤❤❤❤❤
@user-jx3wl5fx5o
@user-jx3wl5fx5o 8 ай бұрын
🎉
@samadhanburange445
@samadhanburange445 Жыл бұрын
ज्यांनी ह्या सिरियल चे पूर्ण भाग बघितलेत त्यांना हा भाग पाहताना अंगावर काटा अन डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार 😔💯😭 कोनी पाहिलेत संपूर्ण भाग 🙏Like kra
@manavphad7602
@manavphad7602 Жыл бұрын
Me
@baliramtiparkar7282
@baliramtiparkar7282 Жыл бұрын
😢😢 le jevala lagnari maleka ahe
@user-rc5ll4ez4e
@user-rc5ll4ez4e Жыл бұрын
Me
@sejalgayakawad3819
@sejalgayakawad3819 Жыл бұрын
me
@vakiljadhav3945
@vakiljadhav3945 11 ай бұрын
@@baliramtiparkar7282 7282
@aniketgaikwad9395
@aniketgaikwad9395 Жыл бұрын
Ata 2023 madhe kon kon पाहत त्यांनी like kara
@kalyandadas266
@kalyandadas266 Жыл бұрын
Mee
@user-vb2yg2rb8c
@user-vb2yg2rb8c Жыл бұрын
Mee baghto
@hanmantruikar8752
@hanmantruikar8752 Жыл бұрын
Mi pan bagato
@Mrpygaming08
@Mrpygaming08 Жыл бұрын
Zee Chitramandir
@pyl_rathod4656
@pyl_rathod4656 Жыл бұрын
Mi
@krushnalimali2024
@krushnalimali2024 Жыл бұрын
कोणाला लागीर झाल जी ही सीरियल आवडते त्यांनी लाईक करा
@shrikantmore4346
@shrikantmore4346 11 ай бұрын
Hu
@BabanGophane-vk7up
@BabanGophane-vk7up 3 ай бұрын
🎉❤❤❤🎉 Ok yfghuyggv❤
@umatha
@umatha Жыл бұрын
या सिरीयल चा शेवट असा व्हायला नको होता ही सिरीयल आणखी हवी होती लय म्हणजे लयच मस्त सिरीयल होती परत सूर करायला हवी ही सिरीयल माझा सारखे कोण या सिरीयल चे प्रेमी आहे त्यांनी like आणि comment करा😍💫
@milindada82
@milindada82 11 ай бұрын
right suru Kara n
@rohitgaikwad4393
@rohitgaikwad4393 11 ай бұрын
हा सिरियल खूप छान आहे .मला वाटते सर्वानी हा सिरियल पाहावे.
@singer.sajan.sachin_9191
@singer.sajan.sachin_9191 9 ай бұрын
खरच पुढे दाखवाय पाहिजे होती सिरीयल❤
@abararmujawar9157
@abararmujawar9157 25 күн бұрын
Pune Ekta has serial chalu Kara
@PundlikRedekar
@PundlikRedekar 6 ай бұрын
Ata 2024 madhe kon kon pahat tyani like kara ❤
@amoljagtap6956
@amoljagtap6956 4 жыл бұрын
खरच मन भरून आलं लागीर झालं ही मालिका बघून पती पत्नीवरील प्रेम आणि देशावरील प्रेम ,खरी मैत्री गावातील एकता आणि जिव्हाळा मला खूपच आवडला आहे मी खरच खूप धन्य झालो ही मालिका बघुन💝💝💝💝
@bhagvandighole9675
@bhagvandighole9675 4 жыл бұрын
Kharch dada
@santoshmanmode8767
@santoshmanmode8767 4 жыл бұрын
खरच
@ramapalkar9949
@ramapalkar9949 Жыл бұрын
😢😢😢
@-Baba--
@-Baba-- 7 ай бұрын
2024 mde kon kon phanar❤
@ashvinimangutkar206
@ashvinimangutkar206 3 жыл бұрын
खरच ही मालिका पुन्हा चालू केली पाहिजे, ह्या मालिकेला तोडच नाही झ्यांच देश्यावर प्रेम आहे ज्यांना ही मालिका सुरू झाली पाहिजे असे वाटते त्यांनी लाईक करा...
@Admin_vishal_0358
@Admin_vishal_0358 Жыл бұрын
ज्यांना लागिर झालं जी सिरीयल आवडली त्यांनी लाईक करा 🤝🤝🤝
@user-fo9di4vg4m
@user-fo9di4vg4m 4 ай бұрын
ह्या serial चा दुसरा भाग येऊ देत असं कोणाला वाटतं त्यांनी like करा.आणि मागणी करा.कदाचित आपल्या मागणीमुळे serial चा दुसरा भाग येईल...लागिरं झालं जी ही मालिका सर्वात best मालिका आहे..अजिंक्य शितल यांची जोडी जगात भारी आहे❤....miss you lagir serial🥺
@shankarkumbhar9577
@shankarkumbhar9577 Жыл бұрын
ही सीरियल जगाता भारी आहे फौजी सारख किती वेळा पण बघूदेत मनच भरत नाही सीरियल बघताना खुप रडू आल हंसू ही आल ही सीरियल माझा आयुषाचा एक भाग झाला आहे सगळात चिगली सीरियल आहे मला तुमचा सगळाची खुप आठवण येते i love you all
@athravgamingyt9400
@athravgamingyt9400 Жыл бұрын
Hi Malika part aali pahije 😭👌
@user-gl6ny1eu3d
@user-gl6ny1eu3d Жыл бұрын
आज सिरीयल संपली सिरियल चे संपूर्ण भाग संपले उद्यापासून मी कोणत्या सिरीयल चे भाग बघायचे आणि इमोशनल सिन आहे मला खूप दुःख होतंय की सीरियल संपले आणि लागीर झालं जी 2 लवकर काढा आय मिस यु लागीर झालं जी या सिरीयल अजिंक्य आणि या सिरीयल मधील कलाकार यांना मानाचा मुजराशीतल/ राहुल यास्मिन भैया जयश्री सुमन काकि जितू काका नाना नीलम काका सरिता मामा मामी जीजी गाठय आय मिस यु लागीर झालं लागीर झालं जी सॉंग एकदम शेवटचा भाग लय भारी आहे कारण अजिंक्य च स्वप्न पूर्ण शितल आर्मीत भरती झाली अजिंक्य सापडला मला खूप अभिमान वाटतो या ए दोघाचा कारण यांनी संपूर्ण एपिसोड सर्व उत्तम काम केले आहे अजिंक्य आय मिस यु शितल आय मिस यु राहुल आय मिस यु सरिता आय मिस यु सर्व कलाकार आय मिस यु संपूर्ण एपिसोड बघून मला लय भारी मालिका का बंद लागीर झालं जी2 काढा लय म्हणजे लय मिस यु लागीर झालं जी लागीर लागीर झालं जी या एपिसोड च मला लागीर झालं जीअजिंक्य सारखंआणि माझं पण स्वप्न आहे आर्मीत जायचंय शीतलचा गुडलक पाहिजे शितल देशील ना मला गुडलक अजिंक्य विक्रम साराख गुडलक दे आय मिस यु लागीर झालं मित्रांनो कमेंट वाचायला तर लाईक करून जा माझ्या कमेंट व माझ्या भावना व्यक्त केले आणि भावना व्यक्त दिल्याबद्दल सर्वांनी हा कमेंट वाचून या कमेंट कमेंट ला एक मिलियन लाईक हीच माझी सर्व लागीर झालं जी फॅमिली कडून इच्छा आहे चला भेटू या लागीर झालं जी2 बाय-बाय आपला सगळ्यांचा लाडका ओमकार तर भेटूया कुठल्या एपिसोड तर भेटूया बाय बाय बाय बाय आय मिस यु लागीर झालं चला मी जातो आजची तारीख सांगून 28/6/2023 या दिवसापासून लागीर झालं जी माझ्यासाठी मालिका तर भावांनो कशी वाटली मालिका माझ्या
@greenbabua600
@greenbabua600 Жыл бұрын
Are bhava jast yad lau nakos malikela malike pramanech enjoy karaych ast me , purn malika baghitli ahe , ya malikechya madhyamatun je kahe changle gun ahet te atmsat kar aani aaplya saunsarakade jast laksh de 🙏
@user-ih8fb2wb2v
@user-ih8fb2wb2v 2 ай бұрын
@virendragate1894
@virendragate1894 6 ай бұрын
माझ्या आयष्यातील सर्वात जास्त आवडणारी मालिका राहील.. सदैव अज्या आणि शितली स्मरणात राहील... हि मालिका बघायची आदत लागून गेली...ही मालिका एकदम भारीच लागली.या मालिकेतून आपल्याला खूप काही शिकायला मिळालं...सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे किती पण काही झालं तरी आपले कुटुंबीय च आपली साथ देतात ..एक पत्नी आणि एक बायको कशी हवी..किती पण काही पण झालं तरी आपल्या कुटुंबाला शीतल आणि आज्या न सोडलं नाही...आणि महवाची गोष्ट एक फौजी आणि त्याची बायको कसे असावे हे शिकवून गेली हि मालिका.........सर्वांचं अभिनय खूप भारी राहील की......❤❤❤❤😭😭...........suggestion ...ek duje ke vaste 2 बघा की ती पण मालिका लई भारी आहे...❤
@milinddiwate2732
@milinddiwate2732 4 жыл бұрын
खूपच छान मालिका... देशभक्ती जागृत झाली...आणि आर्मी कडे पाहण्याच्या दृष्टिकोनच बदलून टाकला.. खूप छान स्टोरी...Season 2 laukr aanava..We Will miss u Lagir Zal ji...🥺
@bhausahebpagare6117
@bhausahebpagare6117 3 жыл бұрын
Lagir jhala ji🇮🇳 serial konala aavdte tyani like kara 👍
@dattamane3540
@dattamane3540 Жыл бұрын
I love this serial
@vaishnvikawde7164
@vaishnvikawde7164 Жыл бұрын
Mla khubch aavadte
@SwatiAdsul-gm9gs
@SwatiAdsul-gm9gs Жыл бұрын
​@@vaishnvikawde7164 1:15
@diksharakshe9491
@diksharakshe9491 Жыл бұрын
I love this 2023 madhe pn mi pahate😅
@aniketnagare2257
@aniketnagare2257 Жыл бұрын
❤❤❤
@SureshKamble-pi3ph
@SureshKamble-pi3ph Жыл бұрын
मालीका पुन्हा चालू करा लवकर 🙏🏻💯🇨🇮🇨🇮
@vaijanathbhusare7953
@vaijanathbhusare7953 Жыл бұрын
खरं खुप छान आहे मालिका डोळयात पाणी आलं 😢
@SwatiAdsul-gm9gs
@SwatiAdsul-gm9gs Жыл бұрын
Vaik
@rahulselokar5701
@rahulselokar5701 4 жыл бұрын
दोस्ती असावी तर अंजिक्य दादा,विक्रम दादा व राहुल दादा सारखी....एकमेंकाना जीव लावणारी....वेळ काही का असेना....सुख ,दुःख व संकटात....एकदम भारी.....
@BhagyashreeJadhav-kp8lr
@BhagyashreeJadhav-kp8lr Жыл бұрын
हि सिरीयल खरंच खूप भारी आहे.ही सिरीयल बघताना हसु ही आलं रडू ही आलं.परत मला ह्या सिरीयल मधले‌ माणसं पण खुप आवडतात.❤😊
@vikasveer9885
@vikasveer9885 Жыл бұрын
किती पण ब्रँडेड कपडे घाला पण अंगावर वर्दी असली की एक वेगळाच रुबाब असतो only Army प्रेमी जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳❤❤
@NGhavalkar-iu9kl
@NGhavalkar-iu9kl Жыл бұрын
भारी आहे 😢😢😢😢😢 डोळ्यात पाणी आले बघुन सलाम तुमच्या दोस्ती ला
@sunildudhe4485
@sunildudhe4485 4 жыл бұрын
खरंच भारत मातेचा फौजी हा लाखात एक असतो आणि त्याची बायको दहा लाखात एक असते हे मात्र खरं आहे मालिका परत चालू झाली पाहिजे आपल्या देशातल्या युवा पिढीला मालिकेचा खूपच फायदा होईल जय हिंद जय भारत भारत माता की जय
@sominathkolhe7650
@sominathkolhe7650 3 жыл бұрын
माझे पण मामा आहे आर्मी मध्ये आणि आता आम्ही पण आर्मी मध्ये जायाचं ठरवल जय हिन्द 👍🚵🚵🏃🏃
@yuvrajbobade4330
@yuvrajbobade4330 9 ай бұрын
हि मालिका म्हणजे माझ्या जीवनातील सर्वात आवडती आहे ❤❤
@navneetshirsat5835
@navneetshirsat5835 11 ай бұрын
डोळ्यात पाणी आणणार आणि अंगावर काटा आणणारं एकमेव नाटक❤❤❤❤ सलाम लागिर झालं जी☺
@SunilRajput-qs8ce
@SunilRajput-qs8ce 4 жыл бұрын
हि मालिका बंद झाली नाही पाहिजे चालू करा लवकरात आवडेल सगळ्यांना
@pandurangmali4839
@pandurangmali4839 4 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@archanakodare2186
@archanakodare2186 3 жыл бұрын
682.Pasun.survat.vhavi
@poonamanuse10
@poonamanuse10 3 жыл бұрын
Ho
@shrikantladhane1743
@shrikantladhane1743 3 жыл бұрын
हो बरोबर आहे
@ranvirpubgloverking7124
@ranvirpubgloverking7124 Жыл бұрын
ही सिरियल खूप भारी आहे. लाखात एक आहे आणि हे आजा आणि शीतल दहा लाखात आहे. खूप भारी वाटल हे 1 ते 682 भाग बघून.एक एक भाग बघून रडू आल आणि हासू आल. पण माझी एक विनंती आहे की ही सिरियल परत चालू करा pizz....
@ayush_d17
@ayush_d17 11 ай бұрын
Part 2 ana serial cha.
@sattamatkakingsb2627
@sattamatkakingsb2627 9 ай бұрын
Part 2 chalu kara plzz
@chhabutairaut5306
@chhabutairaut5306 4 ай бұрын
Hands of to all their love, belive, friendship, relationship and specially to director
@adeshkhade9724
@adeshkhade9724 9 ай бұрын
ही मालिका ONE MORE झाली पाहिजे......DIRECTOR साठी सलाम...आणि ALL ACTOR साठी पण......YOU ARE LEGEND👑❤️‍🩹🥰😘
@Justleaving__99
@Justleaving__99 Жыл бұрын
Happy Ending🥺💕
@ambadaswakude02
@ambadaswakude02 Жыл бұрын
Km no hmm look look look kg in in🎛😊
@SagarprakashNangare
@SagarprakashNangare 11 ай бұрын
😢❤
@vaibhavsapkal2391
@vaibhavsapkal2391 9 ай бұрын
🎉
@Marathi_Aj04
@Marathi_Aj04 Жыл бұрын
लगिर झालं जी सिजन दुसरा आला पाहिजे ❤❤❤❤
@KomalThigle-qk2yo
@KomalThigle-qk2yo Жыл бұрын
Ho
@yogeshmane3430
@yogeshmane3430 Жыл бұрын
Ho nakki ali pahejay jar director kada story nasal tar mazhay kaday story ahaa 2season sathi ❤️ you India vanda mataram jay hind❤️❤️
@nareshmore4141
@nareshmore4141 6 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@nareshmore4141
@nareshmore4141 6 ай бұрын
Sad
@aayyagmullani6942
@aayyagmullani6942 5 жыл бұрын
मुवी नाही तर आमच्या घरचा भाग आहे आमचे जिव आहे परत या लागीरं झालं जी आजा शितल खूप खुप सुंदर जोडी आहे तुमच्या टीम शिवाय करमत नाही राव लवकर या शिंदे म्याडम परत एकदा त्या सगळ्या कलाकारां सोबत परत या
@akashshinde1600
@akashshinde1600 Жыл бұрын
ज्यांनी ह्या सिरियल चे संपुर्ण भाग बघितले त्यांच्या अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही❤🇮🇳🚩
@truptiwagh9613
@truptiwagh9613 10 ай бұрын
🇮🇳
@SnehalBatule850
@SnehalBatule850 9 ай бұрын
Real
@chandrakantchavan5969
@chandrakantchavan5969 11 ай бұрын
🙏🥰 व्वा क्या बात है शितल हा episode पाहून डोळ्यात अश्रू आले करच आम्हाला खूप अभिमान वाटतो.
@gaurichangan2407
@gaurichangan2407 4 жыл бұрын
दोस्ती असावी तर अजिंक्य विक्या आणि राहूल सारखी सलाम तुमच्या दोस्तीला 👌💞
@bhartipatil5700
@bhartipatil5700 4 жыл бұрын
1 no hoti
@avinashlimbale4847
@avinashlimbale4847 4 жыл бұрын
Ani vikya pn
@swatisathe7570
@swatisathe7570 3 жыл бұрын
दोस्ती वरून प्रेम झालं
@shekharpise5831
@shekharpise5831 3 жыл бұрын
khar
@nileshrajigare5448
@nileshrajigare5448 3 жыл бұрын
❤️
@rohitkundekar9501
@rohitkundekar9501 5 жыл бұрын
मालिकेतील background music. मालिकेतील ते गाव...,, अणि त्या गावातील लोक.. अजिंक्य आणि शीतल.., एक नंबर अशी मालिका पुन्हा नाही भेटणार. आमच्या बेळगाव च सुद्धा ह्याच्या मध्ये दाखवल्या बद्दल खूप खूप आभार 👌🙏🏻
@laxmandhule5558
@laxmandhule5558 4 жыл бұрын
So suit
@laxmandhule5558
@laxmandhule5558 4 жыл бұрын
कुप छान सिरेल वापिस बगाव.अस वाटत . सिरेल अगदी मनाला भावली...लक्षमन..
@dhirajgavali3840
@dhirajgavali3840 3 жыл бұрын
मी माझ्या गावात एसटी यावी म्हणून काम केले आणि ते सर्व गोष्टी म्हणजे काय आहे आणि तो एक ही गोष्ट म्हणजे काय आहे आणि तो एक ही एक ही नहीं है तो यह भी कर दिया गया है। इस बात की🔑 ४हकककककरदसवकततषषसशकककपलतचचgubknvvdedsedfguhikkjjvfsdtyioknbvcxxddty Gggffff gyujjnnbvcfgdsawetyuiioooppppppkkkjhgdaXxcvbnmmmmqwertyuiopasdfgjjklzxcvbhojgddyiookjhgccccxzsaaawetty IPL l Nepal windows open the same time⌚ as well done👍 t what I have been able to get a chance to win a new one☝ 1⃣ 1⃣ 1⃣🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 edghbfdghjkkjbc Fghhjiiijkjbvccxs dfhjnbvccccffgghjjjjjjkkkjhgffghjiooljgdewwwrtyioppljfdzx bnlppoiiyyrewqqaasdfgghjkmmnbvvvccxzzasdfgghhjjk) pppoiiuuyyyttrewqqqaasddfghjkllpoiyrwwszxzxcvbnmlkjhgfdsapoiuytrewqqwertyuioplkjasdfghjklzxcvnmn
@dhirajgavali3840
@dhirajgavali3840 3 жыл бұрын
W
@ahirekrishna290ak
@ahirekrishna290ak 3 жыл бұрын
पुन्हा चालू करा ही मालिका
@virbhadramargpawar7877
@virbhadramargpawar7877 7 ай бұрын
ज्यांनी पूर्ण एपिसोड पाहिले त्यांनी लाईक करा आज माझे परत एकदा पूर्ण एपिसोड बघून झाले खूप काही शिकण्यासारखे,, खरं देश प्रेम या सिरीयल मधून पाहिलं.. खूप like करतोय मी शीतल आणी अजिंक्य यांना परत 2nd भाग चालू करावे ही zee मराठी आणी डायरेक्टर साहेबांना विनंती please ❤❤❤❤❤🙏🙏🙏🥰🥰🥰
@sandeepovhal3755
@sandeepovhal3755 5 жыл бұрын
लागिर झालं जी मालिका परत चालू झाली पाहिजे तर लाईक करा
@khandujawir8805
@khandujawir8805 4 жыл бұрын
Sandeep Ovhal okmar 🤘💪💪🤘 ⚔️💪🤘⚔️⚔️
@parmeshwardhage7258
@parmeshwardhage7258 4 жыл бұрын
prem patil
@ankushpawar9775
@ankushpawar9775 4 жыл бұрын
Good
@rahuljadhav6480
@rahuljadhav6480 4 жыл бұрын
परत, चालू,कहर
@Unlimeted_gaming
@Unlimeted_gaming 4 жыл бұрын
Good
@dineshbhosale5783
@dineshbhosale5783 5 жыл бұрын
पुन्हा येणारच मलिका खरच लागीर झाल जी ही मालिका काळजाला आग लागणारी आहे.मी नेहेमी ७ वाजल्या की आस वाटत मालिका चालु होती का मि विनंती करतो कि पुन्हा चालु करावी
@bharatnikam1441
@bharatnikam1441 5 жыл бұрын
I am writing for next episode please add the new episode
@satishzyate2161
@satishzyate2161 4 жыл бұрын
Ho chalu kara mala phoijie banaycha
@amitmohity9062
@amitmohity9062 4 жыл бұрын
Mast sweet nice
@yedeshwarnagargoje9053
@yedeshwarnagargoje9053 3 жыл бұрын
ho
@roshanphat3846
@roshanphat3846 3 жыл бұрын
Miss you
@narayanmane161
@narayanmane161 Жыл бұрын
लय अस्तील सिरीयल पन या सिरीयल च्या पुढे सर्व सिरीयल फेल ‌जय हिंद अजिंक्य जय हिंद शितल 🇮🇪जय हिंद जय भारत‌🇮🇪
@yogitajadhav5662
@yogitajadhav5662 11 ай бұрын
मी हा भाग आज 4 वर्षांनी पुन्हा पहिला आजदेखील डोळ्यातून अश्रू आले आणि अंगावर शहारे आले.. 🇮🇳🇮🇳🇮🇳
@vaibhavsapkal2391
@vaibhavsapkal2391 9 ай бұрын
Mi pn
@bhausahebpagare6117
@bhausahebpagare6117 3 жыл бұрын
2020 madhe.kon kon aata pan lagir jhala ji😀 che episodes baghta tyanni like kara👍
@amoldupargude8878
@amoldupargude8878 3 жыл бұрын
Ka
@shivajihake-go8te
@shivajihake-go8te Жыл бұрын
Mi tar aata 2023madye pan baghto
@bharatsasane7104
@bharatsasane7104 Жыл бұрын
Mi तर 2023 मधे बघतोय
@officel_manish8624
@officel_manish8624 Жыл бұрын
Mi pan
@heritagehealthcare2826
@heritagehealthcare2826 Жыл бұрын
2023❤
@sandhyaraniugalmogale8475
@sandhyaraniugalmogale8475 4 жыл бұрын
खरचं हि मालिका खूप छान आहे ♥️♥️
@marypathare6244
@marypathare6244 Жыл бұрын
Happy Ending 😀👌🎉❣️
@Kabaddiking00497
@Kabaddiking00497 10 ай бұрын
कधीच विसरणार नाही ह्या मालिकेला Miss you 🥺😥
@pravinjadhav6363
@pravinjadhav6363 11 ай бұрын
जीवनाचे सार या मालिकेत आहे या भागात आहे ज्यांनी हि सुंदर मालिका तयार केली त्यांना मानाचा मुजरा जय हिंद
@dasharathkshirsagar518
@dasharathkshirsagar518 4 жыл бұрын
सर्व म्हणजे ६८२एपिसोड पूर्णपणे पाहून झाल्यानंतरचा अभिप्राय अल्लड,अवखळ शितली आणि चिडखोर आज्या यांची निष्पाप आणि निरागस भांडणे त्याच बरोबर राहुल्याची टप्पे व धक्के खात चालणारी पॅसेंजर मनाला खूपच भावली. त्यासोबतच मालिकेतील मनाला स्पर्शून जाणार्‍या काही घटना,प्रसंग,माझ्या आसपास घडत असल्याचा भास सतत होत होता. राष्ट्रीय व धार्मिक सण समारंभ,समाज सहिष्णूता(१५आॅगस्ट,२६जानेवारी आणि गांवातील मुलगा भारतीय सैन्यात दाखल झाला की संपूर्ण गांवाला जिलेबी वाटणारे रफीक चाचा,ईद,यास्मीन, शितलीची मैत्री, आज्या शितलीच्या लग्नात सख्खा भाऊ असतानाही इक्या(विक्रम)ला दिलेला कानपिळ्याचा मान,आणि अजूनही बरंच काही. काही प्रश्न आज्याचे आर्मी ट्रेनिंग बेंळगांवचे चित्रिकरण कुठे झाले आहे? सतत लाल तोंड असलेल्या नानांनी ६८२भागापैकी एकाही भागात पान खाल्ले नाही हे कसे काय? पवार कुटुंब पूर्णतः मराठी असताना शितलीचा धाकटा भाऊ हिंदी भाषिक कसा?
@MaakaAangan
@MaakaAangan Жыл бұрын
कॉलेजला असल्याने मी कधी कुठल्या सिरीयल मध्ये अडकून राहणं परवडत नाही म्हणून खूप दिवसांपासून सिरीयल पाहणं बंद होतो एक दिवस अचानक या सिरीयल चे दोन तीन भाग टीव्हीवर पाहिले..... नंतर काय एका महिन्यात काही स्किप करून तर काही फास्ट मोडवर सगळी सिरीयल युट्युब वर संपवली. अर्थात ही खरी प्रेक्षकांकडून पोचपावती सिरीयलच्या लेखकाला कलाकारांना आणि सिरीयल साठी मेहनत घेतलेल्या प्रत्येक माणसाला. आता एक लेखक बरच काही मनातलं सिरीयल म्हटलं शेवटच्या भागावर कमेंट करूयात,,, सर्वात आधी शेवटावर बोललो तर मलाही आता मनापासून वाटतंय की सीरियल यापुढे सुरू व्हायला हवी कारण खूप छान स्टोरी लाईन आहे आणि लान्स नायक अजिंक्य शिंदे हा इतके दिवस अडकून राहिला... पण त्याच्या घरच्यांना तो पळून गेला असेल असं म्हणून हिणवून असो किंवा तो परत आल्यानंतर त्याची चूक म्हणून तो तिकडे गेला होता असे दर्शवून गोष्ट संपणार आहे का फौजी च्या गरीमेला साथ देत नाही ‌. दीड वर्षात त्याने काय काय सुचलं असेल ही कल्पना कल्पनेच्या पलीकडची मला माहिती आहे थ्री एक्स सिरीयल होती पण बरेच मिशन आपले फौजी पार पाडत असतात आणि ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत मला वाटतं सिरीयल चा दुसरा भाग या सगळ्या बद्दल डिटेल असा्.वा....आज-काल टीव्हीचा जगात सासू-सुनांची भांडण आणि नको नको ते प्रेम प्रकरण खूप पाहायला मिळतात पण अशी मालिका खूप कमी आणि हातले किरदार ही फार छान आहेत आता इतक्या वर्षानंतर पुन्हा स्टोरी वर काम व्हावं असं मला मनापासून वाटतं..... एका सामान्य कुटुंबातील अतिसामान्य व्यक्ती देखील देशासाठी महत्त्वाचा असतो हे चांगल्या प्रकारे सिरीयल मध्ये दाखवला आहे आणि अजून दाखवता येऊ शकतं. मराठी सिरीयल म्हणून एक गोष्ट अजून मला या सिरीयल बद्दल फार आवडली ती म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर आपापली वेगळी भूमिका दाखवत होतं आणि एकमेकांना चांगली साथ देत होतं. विक्रम गेल्यानंतर अभ्याच करेक्टर त्याची सर भरून काढणार होतं... तरीसुद्धा विक्रमच्या आठवणींनी भरून येणारा भावनांचा ओघ शब्दात न मांडता येण्यासारखा. एका भागामध्ये मामी म्हटल्या की मी त्याला कधी आईसारखी कवटाळून मिठी मारली नाही त्यावेळी अश्रू रोखू शकेल असं कोणीच नसेल कदाचित. यातून रायटर च्या संवेदना जाणवतात खरंच फक्त गरजा पुरवणे म्हणजे नाती असतात का तर नाही आईच्या मिठीतला मायेचा ओलावा आणि बाबांनी पाठीवर शाबासकीची थाप ठेवली की त्या भावना कुठल्याही संकटाला समोर जायला आणि भरून पावायला पुरेशा असतात. अजून एका गोष्टीबद्दल अभिमान वाटला की भैय्या जयश्री यांचे कॅरेक्टर्स किती जरी वाईट असले तरी त्यांनी अगदी भावनांचा अतिरेक होऊ दिला नाही मराठी माणसांची ही भक्कम बाजू आहे आणि ती सिरीयल मध्ये कायम ठेवली हे फार छान होतं... त्या दोघांनीही स्वतःच्या किर्दारच्या मर्यादा राखून ठेवल्या यातही लेखकाचे कौतुक की कुठल्याच गोष्टीचा अतिरेक झाला नाही. एकमेकांचा खून करणं सूड म्हणून काही काही करणं ह्या गोष्टी दाखवायला खूप सोप्या असतात पण त्या परिणाम सोडतात आणि मला अभिमान वाटतो की ह्या मराठी सिरीयल नेत असला काहीच वाईट परिणाम सोडला नाही . एका सामान्य मराठी कुटुंबाची अप्रतिम प्रतिमा या सिरीयलने रेखाटली आहे आणि कुठल्याच गोष्टीत अतिशयोक्ती नव्हती सगळं काही सामान्य नॉर्मल आणि खऱ्याखुऱ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी होत्या. खूप छान अनुभव होता खूप छान स्टोरी होती आणि खूप छान दृष्टिकोन होता सर्व टीमने खूप खूप उत्तम काम केलेलं❤
@bhagwatkute6857
@bhagwatkute6857 Жыл бұрын
खुप छान कमेंट
@suryakantdange8846
@suryakantdange8846 11 ай бұрын
👌👌
@suryakantdange8846
@suryakantdange8846 11 ай бұрын
👌👌
@rameshgaikwad9228
@rameshgaikwad9228 Жыл бұрын
मन हेलवणारी सिरीयल आहे,, मी तर खूप रडलो बघता बघता, कठीण काळात सगळे साथ सोडून देतात आणि चूक नसतानाही तो त्रास दुसऱ्याच्या काळजीपोटी सहन करणं एवढं सोपं नाही खूप खूप खूप भारी सिरीयल आहे 🙏🙏🙏
@aayyagmullani6942
@aayyagmullani6942 5 жыл бұрын
तेजपाल सर आणि शिंदे म्याडम तुमच्यासाठी लागीरं झालं जी ही सिरीयल बंद करायचीच होती तर एखांदी मुवी केली असती तर बरे झाले असते कारण आम्ही समजलो असतों. कि ती मुवी होती बंद होणार होती. पण लागीरं झालं जी ही फक्त सिरीयल नाही तर आमच्या घरचा भाग आहे आमचे जिव या ना करमत नाही राव
@_shubham_jadhav.08
@_shubham_jadhav.08 Жыл бұрын
अजिंक्य आणि शितल मी तुमच्या पाया पडतो सिरीयल पुन्हा चालू करा..
@user-zu4vg9su5z
@user-zu4vg9su5z Жыл бұрын
682 चा पुढचा episode सुरू करा हि विनंती केली ❤❤❤🙏🙏🙏🚩🔥🔥🔥💯🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@VishnuChavan-vs7mh
@VishnuChavan-vs7mh Жыл бұрын
Nakkich
@gorakh19
@gorakh19 Жыл бұрын
One of the best Marathi serial of all time love it 🎉🎉🎉🎉
@vishalnemade3439
@vishalnemade3439 4 жыл бұрын
मालिका परत चालू करू मी सुद्धा एक फौजी आहे मी दररोज न चुकता ही मालिका पाहतोय..आणि माझी बायको सुध्धा bsf जवान आहे
@rajeshnatekar7242
@rajeshnatekar7242 4 жыл бұрын
मला सुद्धा आवडाते ही मालिका
@sachingadekar7696
@sachingadekar7696 4 жыл бұрын
nice
@aaryankalaskar1153
@aaryankalaskar1153 4 жыл бұрын
Very nice bhau
@pundalikbhutkar793
@pundalikbhutkar793 4 жыл бұрын
आर्मी वाल्यांना बघायच मिळत नाही खोटं बोलू नका
@vrushaliborkar5298
@vrushaliborkar5298 4 жыл бұрын
Nice serial mla khup avdte
@pradhanpawar2257
@pradhanpawar2257 4 жыл бұрын
लागीर झाल जी हि मालिका खुप भारी होती please episode चालु करा विनंती आहे
@krushnalimali2024
@krushnalimali2024 Жыл бұрын
कोणकोण t.v वर सीरियल बघत त्यांनी लाईक करा 😊
@anujakari1776
@anujakari1776 Жыл бұрын
Ek no. Episode and serial is always best
@DJ_SK_STYLE_REMIX
@DJ_SK_STYLE_REMIX 5 жыл бұрын
आणि लवकर सोडा जारा करमत नाही ती मालिका पाहिल्या शिवाय झोप येत नाही by nice episode
@aniketkhandekar1303
@aniketkhandekar1303 4 жыл бұрын
Karan Digital Studio's Pune hi
@aayyagmullani6942
@aayyagmullani6942 5 жыл бұрын
शिंदे म्याडम प्लिज प्लिज आजा शितल राहुल परत या लागीरं झालं जी घेऊन आम्ही वाट बघतोय
@piyushmore7708
@piyushmore7708 3 жыл бұрын
Ho
@kishorshindhe9565
@kishorshindhe9565 Жыл бұрын
शेवट छान झाला❤❤❤🎉
@mayursalunke3107
@mayursalunke3107 11 ай бұрын
किती सुंदर होत्या आधीच्या z मराठी च्या serial आता पुन्हा अश्या serial ची गरज आहे Z मराठी साठी
@DJ_SK_STYLE_REMIX
@DJ_SK_STYLE_REMIX 5 жыл бұрын
मालिका अजिंक्य आणि शितल कुप आवडले wery nice episode लागिर झालं जी एकदम भारी आणि Music bagraund आणि सुंदर गाणे पन 1नंबर मराठी मालिका लागिर झालं जी धन्यवाद Super episode संद्याकाळी 6 ते रात्री 1 वाजे पर्यंत लो रोज माझं नाव करण शिंदे आहे जय महाराष्ट्र india जय हिंद
@krishnabhere7797
@krishnabhere7797 4 жыл бұрын
शीतल अजय I love you जशी तुमची प्रेम 😴कहाणी आहे तशी आमची पण काही तशीच होती I love you I love you I love you 👩‍❤️‍👩💕I love you
@pawankapase22
@pawankapase22 10 ай бұрын
आज पर्यंतची सर्वात चांगली व १ नंबर मालिका आहे ही काही भाग हसवतात काही रडवतात सर्व अगदी वास्तव दर्शी वाटते सलाम सर्व लागिर टीम ला 🙏
@sakshimetkari4591
@sakshimetkari4591 7 ай бұрын
बरोबर आहे ❤
@BhaktarajMandlik-mv2jt
@BhaktarajMandlik-mv2jt Жыл бұрын
हि मालिका इथुन पुढचे एपिसोड चालू करावे😢😢😢😊😊 ही नमर विनंती🙏😊🙏😊
@frankeyrodrigues8954
@frankeyrodrigues8954 5 жыл бұрын
हात जोडून विनंती लागीर झालय जी , ही वेब कृपया सुरु करा माज्या 30 वय वर्षा मधे आवडलेली ही वेब सीरीज मी भारताच्या बाहेर परदेशी आहे आनी मी यू टुअब द्वारे पाहिली खरच खुप खुप आवडली आजिंक्य शीतल राहुल तुमची आठवण कायम राहील परत या माजी विनंती आपन सर्वाणी खुप छान काम केल आहे सर्वांची नावे न घेता आपले सर्वांचे आभार मानतो आनी सगळे परत एकत्र दीसाल अशी अपेक्षा करतो😢😢😢😢👍👍 miss u all
@rohitahire8087
@rohitahire8087 4 жыл бұрын
Lai bahriy tumi bahriy rahun bahgt hotiy army like you ka
@aayyagmullani6942
@aayyagmullani6942 5 жыл бұрын
Z वाल्यांना विनंती आहे की जर तुमचं खरंच आपल्या देशावर प्रेम आहे तर मिसेस मुख्यमंत्री बंद करा आणि वन्समोर परत एकदा होऊ द्या हि माझीच नाही तर अनेक लोकांची विनंती आहे आवडेल आम्हाला लागीरं झालं जी परत बघायला
@nileshdolas502
@nileshdolas502 4 жыл бұрын
You are right
@kkkalgane1833
@kkkalgane1833 4 жыл бұрын
Absolutely right...
@krishnanachan384
@krishnanachan384 4 жыл бұрын
Ho na
@vijaykhadke4447
@vijaykhadke4447 4 жыл бұрын
@@kkkalgane1833 cccc
@varadprabhu4669
@varadprabhu4669 4 жыл бұрын
Sir... you is also right but but he gives a less and more money ajya vikya rahulya Abhay Laxman jayram Shailesh Mahesh shriman Yasmin rabbi chacha shekrya Akka nana suman kaki jitu kaka nilam kaki jd GJ mamamami Appa jamya bapu harshvardhan talent surjya gotya puja Sarita hanmant fouji madhari mavshi Rahul aaie
@rushikeshshinde579
@rushikeshshinde579 Жыл бұрын
Kay bhari serial aahe yaar Khup chan , ati sundar❤️❤️❤️❤️😘😘😘😘
@user-ek2im2vu5q
@user-ek2im2vu5q Жыл бұрын
खरं प्रेम म्हणजे काय हे समजून सांगितले आहे तुमची जोडी ❤❤❤
@dattatraywaghmare3206
@dattatraywaghmare3206 4 жыл бұрын
Super serial ajinkya Rahul Vikram dosti 1 numbers.. Miss u lot of lagir zal ji..
@dipalichavan4114
@dipalichavan4114 3 жыл бұрын
I love you Serial ❤️❤️ Miss you Serial ❤️❤️
@chakulibalerav7090
@chakulibalerav7090 Жыл бұрын
Happy ending 🥰🥰🥰
@BhagyashreeJadhav-kp8lr
@BhagyashreeJadhav-kp8lr Жыл бұрын
Miss you lagir jhal ji 😢
@vaibhavsapkal2391
@vaibhavsapkal2391 9 ай бұрын
😊😊😊
@samsangleofficial93
@samsangleofficial93 5 жыл бұрын
The great Indian Army
@shraddhapatil9649
@shraddhapatil9649 3 жыл бұрын
या मालिकेमुळे आम्हांला देशाची सेवा, लोकांमधील प्रेम ,गावातील लोक कसे असावेत , दोस्ती हे सर्व काही समजलं❤️❤️🇳🇪🇳🇪 I love you my indian army ❤️❤️ 🇳🇪🇳🇪ही मालिका खरंच लवकर चालू करा प्लीज शितल आणि अजिंक्य तुम्ही आम्हांला खरंच देशांवरच प्रेम दाखवून दिलं 🇳🇪🇳🇪🇳🇪भारत माता की जय 🇳🇪🇳🇪🇳🇪
@keshavkashyap8511
@keshavkashyap8511 11 ай бұрын
Really one of the great marathi malika...and best cerrector
@yogeshbirari3000
@yogeshbirari3000 3 жыл бұрын
अरे अजिंक्य तुझ्या बरोबर शितल असताना आणी सर्वाचा आर्शिवाद असताना दुश्ममनच काय पण गोळीही तुझं कायपण नाय करु शकत .तुझ्यासारख्याच विर जवानाचा आम्हा सर्व भारतीयाना लय म्हणजेच लई आभिमान आहे.।।जय हिंन्द .जय जवान जय किसान ।।
@bhimraomunde1098
@bhimraomunde1098 5 жыл бұрын
खरच हि मालिका बंद करायचि नाही पाहिजे
@shrikantravande1698
@shrikantravande1698 5 жыл бұрын
Nahi
@banasiddhapatil805
@banasiddhapatil805 5 жыл бұрын
Plz ha malika chalu kara zee marathi wale plz
@rebelgaming4805
@rebelgaming4805 5 жыл бұрын
Plz chalu Kara plz
@bhagyashreehfkbrldfnimbalk2512
@bhagyashreehfkbrldfnimbalk2512 4 жыл бұрын
वाव
@bharatgodhade8895
@bharatgodhade8895 4 жыл бұрын
Bhimrao Munde हाय
@amolmundkar9765
@amolmundkar9765 5 жыл бұрын
लागिर झाल जी दुसरा पार्ट चालू करा
@ankoshmangade5071
@ankoshmangade5071 3 жыл бұрын
ला गिरझालजी दुसरा पाटील ओढ
@user-re8bi2wv6d
@user-re8bi2wv6d 3 жыл бұрын
683
@prachidoiphode2525
@prachidoiphode2525 3 жыл бұрын
हो झालीच पाहिजे
@ganeshadevkate7588
@ganeshadevkate7588 3 жыл бұрын
Good😎 night
@shrutikabhosale3381
@shrutikabhosale3381 3 жыл бұрын
Ho chalu zal pahije
@dadapatil118
@dadapatil118 Жыл бұрын
🥰🥰लय भारी शितल🌹🥳🙏
@akashkharat4201
@akashkharat4201 3 жыл бұрын
ऑल द बेस्ट खरंच खूप छान वाटतं या मालिकेतून काहीतरी आदर्श डोळ्यासमोर येतोय
@premsingrajput2655
@premsingrajput2655 4 жыл бұрын
लागिर झालं जी ही सीरीयल आम्हाला प्रोत्साहित करते खरच खुप छान सिरीयल होती आणि बेस्ट एक्टर्स परत चालु करा की
@shriramtorkad7175
@shriramtorkad7175 4 жыл бұрын
Lay bhari hai rav he malika
@manojhatkar2395
@manojhatkar2395 Жыл бұрын
World best serial.... 🇮🇳❤
@rajendrashinde616
@rajendrashinde616 Жыл бұрын
Miss you lagir zala ji serial ,Legend serial ❤
@saurabhghate3737
@saurabhghate3737 10 ай бұрын
पुन्हा स्टार प्रवाह वर लागायला पाहिजे
@saurabhghate3737
@saurabhghate3737 10 ай бұрын
Missing all off ❤❤❤❤
@nishikantgawade2404
@nishikantgawade2404 4 жыл бұрын
Hya adhi me hya serial la chalu Kara ashya khup comments taklya aahet pn ajj parat akda zee entertainment la me parat vinanti karto ki tumhi hi serial parat akda suru karnyacha manavr gyava . Ashi fakta mazich Nahi tr purna Maharashtra chi ichha aahe . 🙏🙏
@dattubakkawad420
@dattubakkawad420 4 жыл бұрын
I love you lagir jale ji
@gauravrathod8806
@gauravrathod8806 Жыл бұрын
😭😭😭😭😭😭😭
@samadhanmahajan7675
@samadhanmahajan7675 Жыл бұрын
Lagir zhala ji che 679, 680, 681 Episodes upload Kara plz....
@vikassirse9887
@vikassirse9887 Жыл бұрын
683 aala nahi bhau
@user-fb8xx7uu5x
@user-fb8xx7uu5x Жыл бұрын
@@vikassirse9887 ha last episode ahe
@rameshwargund6056
@rameshwargund6056 Жыл бұрын
Miss you lagir Zal ji
@aayyagmullani6942
@aayyagmullani6942 5 жыл бұрын
नमस्कार मी ज्या गावात तुझ्यात जीव रंगला शुटींग करत आहे तिथुन २ कि.मी.असणार्या गावातुन आहे इतरांना काय वाटते मला माहीत नाही पण मला माझ्या मुलांना माझ्या बायकोला खरंच खूप खूप आवडायची लागीरं झालं जी मालिका
@rohinipardhi2617
@rohinipardhi2617 5 жыл бұрын
Pilz मालिका चालू करा ना khup miss you
@govindchopade3243
@govindchopade3243 Жыл бұрын
2023 madhe kon kon hi malika pahat aahe te like kara
@ghanshyamdeshpande935
@ghanshyamdeshpande935 Жыл бұрын
पुन्हा पुन्हा बघावं वाटतं!💐
@tigergroupindia294
@tigergroupindia294 5 жыл бұрын
Love you siriyl punha Suru zali pahije he
@rahulghongade1514
@rahulghongade1514 5 жыл бұрын
लवकर मालीका चालु करा आवडली न राव मला मालीका लाखात एक फौजी
@sharadjadhav9721
@sharadjadhav9721 4 жыл бұрын
Sorry pn mla shital mdm che army trening phyche hote
@shivamthanage5478
@shivamthanage5478 4 жыл бұрын
लवकर मालिका सुरू कारा
@lalsingpatil6178
@lalsingpatil6178 4 жыл бұрын
लागिर झालं जि भाग 684 पाटवा
@prasadlawale222
@prasadlawale222 4 жыл бұрын
मालिका परत सुरू करा
@rajusargar4457
@rajusargar4457 10 ай бұрын
Hi serial 1 to 682 ep koni purn pahile tyani like kara 😊😊🎉
@ahirekrishna290ak
@ahirekrishna290ak 3 жыл бұрын
मी दोन वेळा बघितली ही मालिका मला खूप आवडली तुम्हाला कशी काय वाटली मला ती खूप आवडली असे मालिका कधीच बघितली नाही मी अजून एक अशी मालिका काढावी अशी माझी विनंती आहे शिवानी बावकर नितीन चव्हाण यांनी अजून एक मालिका काढली पाहिजे अजून एक अशीच मालिका काळा तुम्हाला आमचा खूप सपोर्ट आहे पटकन काढा आणि वाट बघतोय
@s.ppawar3117
@s.ppawar3117 4 жыл бұрын
खूप छान वाटले मला ही मालिका बघुन धन्यवाद शिवनी आणि नितीश आणि सर्व मित्र परिवार खुप छान आहे मालिका धन्यवाद
@kirankelaskar8264
@kirankelaskar8264 4 жыл бұрын
Nice yaar
@vandanaavdhut2729
@vandanaavdhut2729 Жыл бұрын
Jai Hind 🇮🇳🇮🇳😘😘❤❤😊😊