No video

लग्नानंतर अनैतिक संबंध योग्य वाटतायत..? | Vishnu Vajarde

  Рет қаралды 313,917

Vishnu Vajarde

Vishnu Vajarde

Күн бұрын

Пікірлер: 784
@VishnuVajarde
@VishnuVajarde 3 жыл бұрын
प्रेम, ब्रेक-अप, पॅच-अप, डिप्रेशन, मूव्हऑन, अफेअर, करीयर, कुटुंब, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रॉब्लेम मधून बाहेर पडायला, तुम्हाला आधार द्यायला तुमचा मित्र म्हणून मी तयार आहे. आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी 8010093939 या नंबरवरती WhatsApp करा. माझी टीम तुम्हाला पुढची माहिती देईल.
@ruchikasawant7446
@ruchikasawant7446 3 жыл бұрын
Dada hepl
@vijendrapalkar9464
@vijendrapalkar9464 3 жыл бұрын
Changli mahiti dili🙏
@komaljain2375
@komaljain2375 3 жыл бұрын
Jar lagna nantar prem nai bhetl only tirskar chal hotoy tar tya ledy la hakk nai ka prem karnyacha tila pan t vatatna koni tari cear karnara asava love karnara asava tila samjun ghenar asava sharirik love nai pan real love jar bhetl tar wrong ageka right love karn
@khushiborde4756
@khushiborde4756 3 жыл бұрын
@@komaljain2375 hakk ahe pn baghych samorchi vyakti married ahe ki unmarried
@depaliyadav3538
@depaliyadav3538 3 жыл бұрын
Kharch khar aahe he भैय्या
@shubhadanaik1937
@shubhadanaik1937 3 жыл бұрын
बेटा, किती छान शब्दात तु भरकटलेल्या तरुण पिढीला चांगली शिकवण देत आहेस.तु पुण्य काम/समाजसेवा करत आहेस.खुप खूप आशिर्वाद.
@pritichoudhary5172
@pritichoudhary5172 3 жыл бұрын
pan kunala bayko pan hawi aste aali gf pan hawi aste. pan doghila sobt nahi theu shkt. pan.
@sandhangaikwad2841
@sandhangaikwad2841 Жыл бұрын
Yes
@kirangawari6721
@kirangawari6721 3 жыл бұрын
आयुष्यात जरी एकमेकांचे नाही झालो...तरी एकमेकांची काळजी स्वतः पेक्षा जास्त काळजी करणं म्हणजे खरं प्रेम...
@rajendrashirsath9956
@rajendrashirsath9956 2 жыл бұрын
Pan tyanchyashi aapn friend mhanun bolu shakto na
@jyotirewale8885
@jyotirewale8885 2 жыл бұрын
Khup chan comments keli tumhi 👍👍👍👍
@Kinjalk4848
@Kinjalk4848 2 жыл бұрын
Nice bro 👌
@OmLanjwadeop
@OmLanjwadeop 2 жыл бұрын
लग्न झाल्यानंतर नवरयाने बायको बरोबर आणि बायकोने नवरया बरोबर प्रामाणिक राहणे, म्हणजेच प्रेम सक्सेस झाले
@laxmikamble7167
@laxmikamble7167 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात तुम्ही दादा प्रेम कसं निस्वार्थी असावे, प्रेमात त्यागाची भावना असावी शरीर सुख म्हणजे प्रेम नव्हे
@kumudchandewar6143
@kumudchandewar6143 3 жыл бұрын
Nice ...I agree with you
@nayanatayade1996
@nayanatayade1996 3 жыл бұрын
Maza navra married hote tyschi bayko ahe tila cancer ahe tils talak nhi zala tyaycha sir maze married life tiknar ki nhi sir
@sunandadhiwar5305
@sunandadhiwar5305 3 жыл бұрын
अगदी बरोबर आहे. अनैतिक संबंध, फक्तं पैसै लुटून शरीर सुखा साठीनाही
@jyotinrbagh8053
@jyotinrbagh8053 3 жыл бұрын
Haa barobar aahe Dada pan pahil prema sobat jar apple married nahi zale aplya nashibat te nahi aale tar.... . ,?
@jyotinrbagh8053
@jyotinrbagh8053 3 жыл бұрын
Ani hooo kiti hi visarnyacha preattan kela ani te nahi visru shaklo tar.....
@Veena1504
@Veena1504 3 жыл бұрын
मला तर वाटतं कि सगळ्यात पाहिलं एक असा कायदा कडक कायदा यायला पाहिजे कि अश्या व्यक्तींना कडक शासन हे व्हायलाच पाहिजे.... आधी मैत्रीच लेबल लावतात नंतर प्रेमाचं लावतात नंतर गुपचूप जाऊन लग्न करतात.... बायको आपली असते घरात काम करत तिचा का असा विश्वासघात करायचा... ती काही नवऱ्याच्या मागे जात नाही बघायला हा बाहेर जाऊन नक्की कसली काम करतोय.... माझं इतकंच म्हणणं आहे कोणत्याही मुलीचं आयुष्य बरबाद करणं खुप मोठा गुन्हा आहे....एक स्त्री एका स्त्रीच संसार मोडते..... अश्या दोन्हीही जो बाहेर नवरा लफडी करतो जी बाई त्याला सपोर्ट करते प्रेम हे लेबल लावून अश्या दोघांनाही कठोर च्या कठोर शिक्षा होणं गरजेचे आहे असा एक कायदा निघणे गरजेचे आहे.....
@akashdavari2293
@akashdavari2293 3 жыл бұрын
खूप छान ताई
@sheetalsahu7719
@sheetalsahu7719 3 жыл бұрын
Hech bayko karel tar
@aratigosavi8845
@aratigosavi8845 3 жыл бұрын
Barobar aahe tumche..karan maja life madhe pan aasech jahale..mi kay karu malach samjat nahi
@vijayamali3964
@vijayamali3964 3 жыл бұрын
I agree with you
@priyankagajjam8995
@priyankagajjam8995 3 жыл бұрын
@@aratigosavi8845 same.... Gharchi boltat maf kr ekdha to he maf kr mhnun prt chuk honar ny boltoy.... Samjt nay maf kru ka... Sodu 😣😣
@AT-ux5ki
@AT-ux5ki 3 жыл бұрын
अनैतिक संबंध वेगळे आणि प्रेम वेगळे आहे,married व्यक्तिवर प्रेम करने कितपत बरोबर हे माहित नाही, पन आज 4 वर्षा नंततरही त्रास आणि आठवण तेवढीच येते...😢
@divyamajunkar9162
@divyamajunkar9162 3 жыл бұрын
एक दम बरोबर प्रेम हे विश्वास असते आणि जिथे विश्र्वास नाही तिथे प्रेम पण नाही 👍🙏🏻❤️
@atulkatke8214
@atulkatke8214 3 жыл бұрын
Ho
@sayajipatil2083
@sayajipatil2083 3 жыл бұрын
Ho barobar
@Yogeshvisputep2
@Yogeshvisputep2 3 жыл бұрын
Mla pn🥺
@priyaji8327
@priyaji8327 Жыл бұрын
Right
@varunlandge2514
@varunlandge2514 3 жыл бұрын
एक मेकांना शेवट पर्यंत जपन म्हनजे खर प्रेम
@vikaskedare7582
@vikaskedare7582 3 жыл бұрын
एका वाक्यात पूर्ण अर्थ सांगितला तुम्ही👍
@vijendrapalkar9464
@vijendrapalkar9464 3 жыл бұрын
Nvryhya chid chid keli baykovar kay mhanaych tyala Prem mhanaych ka plz sanga
@snehalparde4379
@snehalparde4379 3 жыл бұрын
खुप छान आहेत तुमचे विचार असे विचार जगात सगळ्याच मुलांचे असते तर किती छान झाल असत👌👌 proud of you bhaiya
@durgajadhao9200
@durgajadhao9200 2 жыл бұрын
एकदम बरोबर सर.....प्रेम प्रेम म्हणजे काय असतं,एक आकर्षण असतं... शेवटी कोणीचं कोणाचं नसतं....
@shobhapatil6811
@shobhapatil6811 2 жыл бұрын
हो.फक्त.आकर्षण.आस्त.त्यालाच.लोक.प्रेम. म्हणून.फसतात.
@vilaspundlikshinde5459
@vilaspundlikshinde5459 2 жыл бұрын
हो आकर्षण असत तिच्या स्वभावाच,मनाच,समजूतदारपणाच
@sanjaywakade5275
@sanjaywakade5275 3 жыл бұрын
हो भाऊ तुम्ही बरोबर बोलतात,जे लोक बाहेर लफडे करायचा विचार करतात,त्यांच्या बायको सोबत दुसऱ्या व्यक्तीला जर हे लफडे करताना बघितलं तरच हे सुधारतील
@sheetalsahu7719
@sheetalsahu7719 3 жыл бұрын
Ekdam barobar
@swatikadam7451
@swatikadam7451 2 жыл бұрын
Kharch
@sagargurav1380
@sagargurav1380 3 жыл бұрын
खुप महत्वाचा विषय आहे हा. खुप छान सविस्तर सांगितले आहेस. अप्रतिम !!! हा विडिओ पाहणाऱ्या कोणाचेही जर तसे संबंध असतील तर आत्ता तरी डोळे उघडा. ही खुप वाईट गोष्ट आहे. मी स्वतः अनुभवली आहे त्यामुळे रिक्वेस्ट करतोय. वेळ निघुन गेली की काही उपयोग नाही
@Aashwiniscookingvlogs
@Aashwiniscookingvlogs 3 жыл бұрын
कीती छान बोललास रे दादा़,,माझे डोळे भरुन आले।।😢😢 माझ लव marriage आहे रे 5 वर्ष झाले माझ्या नवरा पन असच धोका दिला मला।।।
@sayajipatil2083
@sayajipatil2083 3 жыл бұрын
Tumche नशीब आहे ताई तुमचे लव्ह marriage झाले आमचे लव्ह असूनही घरातील नाही म्हणतायत kup tension aahe kay करावे समजेना कूप निगेटिव्ह विचार येतायत मनात
@hanumantsawairam2976
@hanumantsawairam2976 Жыл бұрын
सर तुमचे विचार आजच्या बिघडत असलेल्या पिढीसाठी आवश्यक आहेत.
@manoranjanachavan8537
@manoranjanachavan8537 3 жыл бұрын
बरोबर आहे दादा तुमच जो आपल्या बायकोला फसवुन दुसरी वर प्रेम करत असेल तर तो तीसरी सापडली की तीला सहज फसवु शकतो, प्रेम बीम काही नसत सगळी स्वार्थ साधण्यासाठी ढोंग
@user-du6nz3cs4d
@user-du6nz3cs4d Жыл бұрын
विवाह बाह्य संबंध म्हणजे त्याला 'व्यभिचार वासना'असे म्हणतात. याच्याशी प्रेमाचा दुर दुर पर्यंत संबंध नाही🙅🙅🙅🙅❌❌❌❌❌
@vijayingole5233
@vijayingole5233 3 жыл бұрын
Ha nashibacha khel ahe sarv...... Khup moth nashib lagta khar prem milayla........ Ani ho...... Lagna nantr prem he yogya ahe..... As mi mhanto........ Karan ka bayko navryachi ijjat karat nasel...... Kinva navra baykochi ijjat karat nasel........ Ani ashatach kuni tari ayushat ale....... Ani tyachya kadun kinva tichya te sarv milale ki jyachi apeksha keli....... Fakt ani fakt prem...... Kadhihi dukhaval nahi.... Ani jr ka dukhavl tr mafi magitli...... Hech ahe khar Prem....... Ekmekana samjun ghen ani ekmekana samjun sangnar as jr kuni bhetl asel tr mi mhanto lagna nantr pn prem hou shakte ani te pn khar prem......
@shubhangibhakare2441
@shubhangibhakare2441 3 жыл бұрын
एकदम right
@suvarna4333
@suvarna4333 3 жыл бұрын
Khr aahe as hot
@anjalishirkar4877
@anjalishirkar4877 3 жыл бұрын
Barobar
@ravindrapatil8947
@ravindrapatil8947 3 жыл бұрын
You are correct, thanks for teaching the people in their own language.
@sachingadge1860
@sachingadge1860 3 жыл бұрын
Brobr
@vsp5893
@vsp5893 10 күн бұрын
फक्त आवडणे व प्रेम यात फरक आहे...
@shubhangikamble8178
@shubhangikamble8178 3 жыл бұрын
प्रेमात निष्ठा, प्रामाणिकपणा असावा.
@user-pw2yc5df3x
@user-pw2yc5df3x 5 күн бұрын
एकदम रोखठोक बोलणे लोकांना आवडत कुठे म्हणून तर चुकीचा कमेंट करत असतात
@hanumandisale7163
@hanumandisale7163 3 жыл бұрын
तुमचा व्हिडिओ खुप भारी आहे या जगात माझ्या मनाशी जुळनारी मानसे आहेत थँक्स सर🙏
@SanjayJirage-wu1yr
@SanjayJirage-wu1yr 15 күн бұрын
सर, आजच्या पिढीला एक चांगला व्हिडीओ आहे... धन्यवाद सर,...🙏
@shubahmlonkar3651
@shubahmlonkar3651 3 жыл бұрын
दादा खरच तुमचं एकदम बरोबर आहे प्रेम हे एकदाच होत आणि जर का त्या प्रेमाचे रूपांतर लग्नात झालं तेव्हा त्या व्यक्तीने समोरच्या व्यक्तीवर तेवढेच प्रेम करावे।दुसरं म्हणजे लग्न झाल्यानंतर bayko किव्हा नवरा यांना तिराहित व्यक्तीवर झालेले प्रेम हे शारीरिक संबंधा साठीच होते हे एकदम योग्य आहे, कारण प्रेम हे एकदाच होते। माझे लग्न झाले नाही पण मला एका विवाहित व्यक्तिवर प्रेम झाले आहे,काही व्यक्ती माझ्यावर टीका करतील त्यासाठी त्यांनी माझी कमेंट सुरवाती पासून वाचावी आणि विडिओ सुद्धा कान देऊन ऐकवा.त्या महिलेचे आणि माझे प्रेम सुरू होताना म्हणजेच तिचा होकार मिळालेला दिवस,या प्रेमात कोणत्याही प्रकारचे शारीरिक संबंध होणार नाहीत यावर संवाद झाला त्यावर मी सुद्धा तयार झालो त्याचे कारण मला प्रेम करायचे होते।आणि प्रेम हे एकदाच होते आणि एकदाच करावे तेही शेवट पर्यंत साथ देणार असेल तरच।आणि मी स्वतः या सगळ्या गोष्टी करू शकतो मला विश्वास आहे।।।।
@sumitramayalar4724
@sumitramayalar4724 2 жыл бұрын
Tumch ekdam barobar aahe..... Khup dhanyavaad ki tumchi he bolat aahat..... Ya aashaa lokacha vagnya mule jachi kharch chuk naste tyala khup trass hoto.... Dhanyavaad dada tumche
@sulakshanagchaudhari3521
@sulakshanagchaudhari3521 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात तुम्ही दादा निष्पाप जोडीदाराला का फसवतात ही लोक
@vijendrapalkar9464
@vijendrapalkar9464 3 жыл бұрын
Agdi barobar bollay dada🙄👌
@pritibagwe5983
@pritibagwe5983 2 жыл бұрын
👍 खुप भरकटलेला युवा पिढीला चांगला संदेश
@sachinbondre7454
@sachinbondre7454 Жыл бұрын
दादा खुप खुप खुप खुप खुप खुप खुप छान जे अशा गोष्टी करतात,,,,,पण सत्य जो व्यक्ती असतो सत्य वागतो,,,खरं वागतो त्याच्यासोबत अशा गोष्टी जास्त प्रमाणात घडतात,,,,,,
@swatighadge3056
@swatighadge3056 2 жыл бұрын
Right 👍
@ashokjathar3637
@ashokjathar3637 3 жыл бұрын
समोरच्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची आणि शारीरिक संबंधाची गरज असेल तर -- ती व्यक्ती स्वतः हून तयार असेल तर..?
@laxmanpachpute2913
@laxmanpachpute2913 Жыл бұрын
किती छान प्रबोधन केले प्रबोधन छान झाले
@goodvideosmusic4429
@goodvideosmusic4429 3 жыл бұрын
दादा आपण अगदी 100% योग्य बोलत आहात
@suvarnabokadekar4905
@suvarnabokadekar4905 Жыл бұрын
Correct 💯
@pranalichachad4316
@pranalichachad4316 3 жыл бұрын
खुप सुंदर विचार आहे हा प्रत्येकाने जगाला पाहिजे
@prititerawakar6
@prititerawakar6 2 жыл бұрын
दादा खुप छान 🙏तूज्या मताशी सहमत आहे मी दादा पहील लग्न लवमेरेज करुन करायच आणी काही मही न्यानी बाहेर फीरवायची दादा बरोबर बोलला तू हिंमत असेल तर सगल्यानसमोर प्रेम करुन दाखवायचा पहील म्हणजे त्या बायको समोर येऊन दाखवाव लपुन छपुन नाही करायच प्रेम दादा खुप खुप धन्यवाद 🙏🙏
@user-oz4ii6lw7f
@user-oz4ii6lw7f 2 жыл бұрын
खूप छान सांगितले सर तूम्ही
@yogeshkokne5703
@yogeshkokne5703 3 жыл бұрын
विष्णू दादा मी कोमल हजारे बोलते, मी तुला सारखा फॉलो करते माझ्यासोबत तर खूप वाईट झालंय, मी तेरा वर्षांची असताना माझं लग्न झालंय आणि तो माझा नवरा माझ्यावर शारीरिक त्रास देतोय आणि माझं प्रेम आहे माझ्या आत्याच्या मुलावर आम्ही आधी पण एकमेकांवर खूप प्रेम करत होतो आत्ता पण करतोय, त्याचं लग्न नाही झालं अजून पण तो माझ्या शिवाय नाही राहु शकत,आता काय करायचं मला थोडं तुला पर्सनल बोलायचं आहे
@RamdssnamdivShirsat
@RamdssnamdivShirsat Ай бұрын
सांगितल ते एकदम योग्य आहे
@jagdishsuryawanshi1053
@jagdishsuryawanshi1053 3 жыл бұрын
🙏❤️🙏खरच किती सुंदर विचार आहेत सर तुमचे 🙏🙏
@LahuPanmand-xy7lr
@LahuPanmand-xy7lr 11 ай бұрын
लफडी करणारांनी लग्न करु नये,आणी लग्न करणार्यांनी लफडी करु नये
@gaurisawant4627
@gaurisawant4627 Жыл бұрын
Absolutely write
@dhanashrikamble2905
@dhanashrikamble2905 3 жыл бұрын
I agree with your thoughts ...
@pradipekashinge7820
@pradipekashinge7820 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे दादा तुझे आपल्या जोडीदाराला धोका देण्याचा कुणाही अधिकार नाही आणि त्याला त्याची शिक्षा मिळाली पाहिजे
@rsmarathi6421
@rsmarathi6421 3 жыл бұрын
खरं तर पती-पत्नी दोघांनी मिळून मिसळून राहिलं पाहिजे संसार म्हणजे भातुकलीचा खेळ नाही प्रेम वगैरे काही नसतं ती एक ॲट्रॅक्शन असतं आपल्याला एक मोठा आज्ञान असतं खरं प्रेम आपल्या आई-वडिलांवर करा जिंदगी हसत हसत जगा
@sonalijadhav9587
@sonalijadhav9587 3 жыл бұрын
Right sir, I Agree 👍
@hanumandisale7163
@hanumandisale7163 3 жыл бұрын
सर तुमी माझ्या मनातल तुमी सांगीतल हे 100 टक्के बरोबर आहे
@gautamlokhande1094
@gautamlokhande1094 2 жыл бұрын
Right 👍 khup chhan sangitle mahiti
@priyankashinde3454
@priyankashinde3454 Ай бұрын
Tumch barobar aahe
@raavan_gamer01
@raavan_gamer01 2 жыл бұрын
Khup chan and Right 👍👌👍👌
@pravinbhute99230
@pravinbhute99230 Жыл бұрын
Right sir
@rohininimagade5744
@rohininimagade5744 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात सर तुम्ही 👌👌👍🙏
@rupalichorghe7489
@rupalichorghe7489 2 жыл бұрын
खरच, खूप सुंदर, सांगत, तुम्ही,सर
@arnavimane6274
@arnavimane6274 2 жыл бұрын
Correct bolat agdhi mazhya manatla bolat
@kanchankalevlogs
@kanchankalevlogs 2 жыл бұрын
Thanks dada khup vatle yekun
@vikassamundar3717
@vikassamundar3717 12 күн бұрын
You are right sir
@monikalawhale801
@monikalawhale801 3 жыл бұрын
ही माझी स्टोरी सारखी स्टोरी माझ्या नवऱ्याने पण दहा वर्ष सोबत दहा वर्षानंतर त्याला असं कळलं ही बायको दिसायला सुंदर तिकडे अफेयर कराव दुसऱ्या मुलीसोबत राहात आहे
@pravinamayangade7480
@pravinamayangade7480 2 жыл бұрын
Barobar ahe Bhau
@satvikmuradeofficial
@satvikmuradeofficial 2 жыл бұрын
अगदी खरं खूप छान बोललात, जय जिजाऊ जय शिवराय 🚩
@priyankakokil6653
@priyankakokil6653 2 жыл бұрын
खुप छान बोललात सर..अगदी बरोबर आहे हे
@migrantashok2458
@migrantashok2458 2 жыл бұрын
देवा मला काहीच नको.. पण माझा जीव ज्या जीवात अडकलाय ना तिला मात्र सुखी ठेव... 🙏🙏
@sd6795
@sd6795 Жыл бұрын
🥺😔
@UttamMane-yv3nk
@UttamMane-yv3nk Жыл бұрын
खूप छान दादा सांगितली माहिती तुम्ही... खरंच असा देव माणूस कोणीतरी सांगणार असला पाहिजे...
@tejasnavale2336
@tejasnavale2336 3 жыл бұрын
मला दादा तुम्हचे विचार खुप आवडतात जगातील एक मेव तुम्ही दादा
@suvarna4333
@suvarna4333 3 жыл бұрын
Prem mhnje prem ast prem theun kel jat nahi prem kdhi hot klt nahi konavr hot te pn klt nahi prtyekachya premabddl bhavna veglya astat durstikon vegla asto konala brobr vatat konala chukich vatat pn prtyekala mahit ast aapn chukich aahot ki brobr
@meenakshikaling4716
@meenakshikaling4716 3 ай бұрын
Khoop sundar video thank you so much 🙏🏻🙏🏻👐🏻👐🏻
@travelwithpranu03
@travelwithpranu03 3 жыл бұрын
Yes , I totally Agree with uh👍
@saikamble3159
@saikamble3159 2 жыл бұрын
बरोबर आहे दादा
@varunlandge2514
@varunlandge2514 3 жыл бұрын
प्रेम केले म्हनजे लग्न हे झालच पाहीजे आस काही नाही
@parthavisakpale6883
@parthavisakpale6883 3 жыл бұрын
खुप छान खरतर माझा नवरा गेली 9 वर्ष एका दोन मुलांच्या बाई सोबत आहे आम्हाला एक मुलगी आहे 7वर्षाची मी खुप प्रयत्न केले त्याला आपल्या सौंसारात परत मीळवन्याचा पण काहीच फरक नाही मला खरच गरज आहे कोणाच्या तरी मदतीचि कारन मला या सगळ्यात माझ्या नवर्याला त्या बाई पासुन सोडवायला कोणाची मदत नाही 🙏
@mahadevjadhav6111
@mahadevjadhav6111 23 күн бұрын
Yes
@harshadakesarkar6751
@harshadakesarkar6751 3 жыл бұрын
Yekdam right tumhi je kahi bolat te agdi yogya ahe mudde yekdam barobbar ahe👍
@dayaarsud4378
@dayaarsud4378 3 жыл бұрын
जे अफेर करतात त्यांचं ठीक आहे, सर्व आलबेल, पण जो जोडीदार एकनिष्ठ राहतोय त्याचा काय दोष, हे समजल्या वर त्यांना किती यातना होतात, खास करून जर ती स्त्री असेल तर, नवरावार आर्थिक आवलंबून असते, माहित असून देखील सहन करण्यापाळीकडे काही करू शकत नाही
@reshmadhepe7010
@reshmadhepe7010 2 жыл бұрын
Yas
@sajitkhevara7528
@sajitkhevara7528 2 жыл бұрын
खरोखर हे बरोबर आहेे
@udaysawant7658
@udaysawant7658 3 жыл бұрын
काय आहे घरच्यांच्या पसंतीन आपण लग्न केलं .आणि आपल्याला प्रेम नाही मिळाले आणि समोरून कोणी मुलगी आपल्यावर प्रेम करत आहे ती पण 16वर्षाची मुलगी 50वर्षे वयांच्या वृद्ध पुरुषांवर खरं प्रेम झाले असेल या कारणाने त्याची बायको वं मुले सोडून गेली त्यांनी काय करावे आणि त्या मुलीच्या घरच्यांना मान्य आहे. तर मी काय करावे.आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम खरं प्रेम झालं त्याला आता काय करावे?
@chayakamble6130
@chayakamble6130 2 жыл бұрын
खूप छान 👍
@truptikure3238
@truptikure3238 2 жыл бұрын
👍🙏
@shwetajuvekar8017
@shwetajuvekar8017 8 ай бұрын
Khoopch chan video 👌👌
@aditikare5658
@aditikare5658 2 жыл бұрын
You are right sir....✨💯
@sandiptambe4601
@sandiptambe4601 4 ай бұрын
सर मी तुमच्या मताशी सहमत आहे. आपल्या जोडीदाराला फसविणारे लोक निच, नराधम आणि विकृत आहेत. त्यांच्या कर्माची फळे त्यांना भविष्यात मिळणारच आहेत.
@opsicario9085
@opsicario9085 3 жыл бұрын
Love is only love it's come from heart not physically or practically It's doesn't matter before marriage or after marriage it's only my thoughts it's only love love .........n love
@durgavankhede6849
@durgavankhede6849 3 жыл бұрын
लग्न झाल्यावर प्रेम करणं अयोग्य
@akashbangale1199
@akashbangale1199 3 жыл бұрын
मेम, आपण काही म्हटलं तरी हा ज्या चा त्याचा व्ययक्तिक प्रश्न असतो. हेपण विसरून नहीं चालणार
@krishnasanap9477
@krishnasanap9477 Жыл бұрын
छान
@vinayakpolkam5789
@vinayakpolkam5789 Жыл бұрын
जी पोरगी चार सारीक संबंध पाचव्या पोराला फसवते पाच्या पोराला सगळं माहिती पडलं तरी लग्नात तयार होतोय ती पोरगी त्या संग लग्न न करता फक्त शारीरिक संबंध साठी वापर करते आणि सहाव्या पोरासंग लग्न करायला तयार होती तरी ती सातव्या आठव्या लोकांसमोर शारीरिक संबंध करतील असल्या पोरींच्या बाबतीत कायदा काय मग तो पाचवा पोरगा फक्त माणुसकीच्या खातीर त्या पोरीला चांगला रस्ता दाखवतोय त्याच्या विरोधातच ती पोरगी गुन्हा दाखल करायला होती त्याला कायद्याच्या चौकटीत आणला होती तसल्या पोरींचं काय करून पूर्ण दाखवते की मी चांगल्या घराण्यातली असल्या पोरींचं काय शरीर विकणाऱ्यांच्या पोरींच्या पण बेक्कार भंगार असल्या सुशिक्षित लग्न झालेल्या बायका पोरींचं काय माणसांना अडकवत्यात कायद्यामध्ये आणि कायदा पण त्यांचीच बाजू घेतो ह्याच्यात काय फक्त माणसाची चुकी शारीरिक संबंध काय एका बाजूने होते का दोन्ही बाजूंनी मग शिक्षा माणसालाच काय नवीन कायदा काढा असल्या पोरींच्या बायकांचं काहीतरी करा नाहीतर माणसं फक्त आत्महत्या करतील कारण का पोलीसच म्हणतो कायदा बायकांच्या बाजूने आणि हा फायदा ते शारीरिक संबंध साठी घेतली आता ती पोरगी 25 ची आणि माणूस 44 च्या दोन पोरांचा बाप अशा माणसं संग शारीरिक संबंध ठेवते नवऱ्यासमोर असून पण नवऱ्याला दिसत नाहीये हे लपवण्यासाठी तिने माझी कम्प्लीट केली ह्याच्यात कायदा मुलींच्या बाजूने असं पोलिसांचं म्हणणं नाही आता सातव्या आणि आठव्या माणसासंगतीसंबंध चाले नवऱ्याला माहितीच नाहीये असं लग्नाचं काय
@jyotilokhande9950
@jyotilokhande9950 2 жыл бұрын
बरोबर आहे सर लग्न झालेल्या व्यक्तींनी दुसरं कोणावर प्रेम करणं आपल्या लाइफ पार्टनर ला धोका देणे चुकीचे त्याला प्रेम नाही मनात
@harshalavaidya7931
@harshalavaidya7931 3 жыл бұрын
विष्णु दादा तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे पण सर्वोच्च न्यायालयाने कलम 497बंद केल्यामुळे लग्नानंतर चेच अफेअर च् प्रमाण खुप खुप वाढली आहे
@rekhamistri5005
@rekhamistri5005 3 жыл бұрын
raet
@durgavankhede6849
@durgavankhede6849 3 жыл бұрын
मी सहमत आहे सर .....
@rajendrachavan8520
@rajendrachavan8520 3 жыл бұрын
अगदी.बरोबर.सर
@vishalghodake6005
@vishalghodake6005 Ай бұрын
विशाल घोडक 1 नबर
@savitabhingare992
@savitabhingare992 3 жыл бұрын
Kharch aahe sir🙏🙏🙏 log Khup swarthi aahe
@rohitkanojia57
@rohitkanojia57 3 жыл бұрын
It's my reaction.... Love is unconditional... Simply....
@sanjivanitayde6001
@sanjivanitayde6001 2 жыл бұрын
खूप च बरोबर आहे विष्णू दादा...... खूप छान.... मला तुमचं पटत..... Yes....
@swarsangeetmusicacademy7949
@swarsangeetmusicacademy7949 3 ай бұрын
अगदी बरोबर सर चांगलच वागावे लागते चांगलं वागायचं सोंग करून उपयोग नाही
@SeemaGokhale-hx5dw
@SeemaGokhale-hx5dw 11 ай бұрын
खरं बोलतो दादा खरं बोलल पाहिजे.आपल्या पार्टनर बरोबर 👌👌👌👌👌
@nitha980
@nitha980 3 жыл бұрын
Niceeeeeee video sir..... Always agree with you...
@shrikantpatil1599
@shrikantpatil1599 3 жыл бұрын
Dada tuza sarkha dada mala pn asta tr khup br zal ast god bless you
@sureshshinde2729
@sureshshinde2729 3 жыл бұрын
बरोबर आहे सर
@sapanas9591
@sapanas9591 3 жыл бұрын
Yes👍
@anilsangavkar8750
@anilsangavkar8750 4 ай бұрын
समाजाच्या विरोधात ते दोघे वागलेत की अनैतिक मग त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम असताना त्यांच्या मर्जी विरुद्ध लोकं त्यांची दुसऱ्यांशी लग्न लावुन देण अनैतीक नाही का?प्रेम प्रकरणाला विरोध नाही झाला तर बरेच अनैतिक संबंध थांबतील
@ashwini7219
@ashwini7219 3 жыл бұрын
aushat jashi vel yeti tas karavch lagt 🙏🥺
@anuradhashingare6104
@anuradhashingare6104 3 жыл бұрын
Jyachya tyacya vicharsarani var depend aahe, aani situation pan kay mahiti na paratekachi je aase karatat tyana te yogya vatat aasel aani tya tun tyana jar happy vatat aasel tar,.....pream aasave aani te karave hi pan tyat konache hi kahi nukasan nasave,...nahitar purn family visakalit zalya shivay rahanar nahi...,naitik prem aasave anaitek nahi tar te prem mag te kadhi hou de......
@MadhuriGotarne
@MadhuriGotarne Жыл бұрын
Dada 1 no
Happy birthday to you by Tsuriki Show
00:12
Tsuriki Show
Рет қаралды 12 МЛН
what will you choose? #tiktok
00:14
Анастасия Тарасова
Рет қаралды 4,6 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 163 МЛН
Practical vs Emotional Love: Finding the Right Balance..
22:13
Vaicharik Kida
Рет қаралды 91 М.