No video

लग्नानंतर पोरी पळून का जातात | मराठी लग्न | Marathi Marriage Fraud | Vishaych Bhari

  Рет қаралды 592,352

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

लग्नानंतर पोरी पळून का जातात | मराठी लग्न | Marathi Marriage | Marriage Fraud | Vishaych Bhari
मित्राच्या आजोळची घटनाय. एका महिन्यापूर्वी त्याच्या मामाच्या पोराचं धूमधडाक्यात लग्न पार पडलं. मुलगा अन मुलगी दोघं सुद्धा इंजिनियर. दहा बारा लाख खर्च केला, पंचक्रोशीत गवगवा झाला. आता गड्याचं सगळं सेटय असं सगळ्यांना वाटलं. पण पुढच्या तीन महिन्यात सगळा पिच्चरचं गंडला. गड्याची बायको त्याला सोडून दुसऱ्याचा हात धरून पळून गेली. मामाच्या पोराचा संसार उघड्यावर आला. मित्रांनो मागच्या पाच सहा वर्षात तुम्हाला सातत्याने अशा घटना तुमच्या आसपास देखील घडताना दिसत असतील.
म्हणजे आधीच लग्न होत नाही म्हणून पोरं टेन्शनमध्ये असतात त्यात आता लग्न झाल्यावरही मुलगी सासरी नीट नांदेल का हा प्रश्न आहे. पण नेमकी या सगळ्याची काय कारणं आहेत. का मुली लग्नानंतर संसार अर्धवट सोडून, स्वतः च्या पोटच्या पोरांनाही एकटं टाकून पळून जातायत. आता याबद्दल तज्ञांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आम्हाला पाच कारणं सांगितली. प्रकरण गंभीरय पण आपण सोप्या शब्दात समजून घेऊ, नमस्कार मी पूजा आणि तुम्हाला तर माहितेय आपला विषयच भारी....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#marriage #marriagefraud #fraudmarriage #fraudinmarriage #matrimonialfraud #marriagefraudcases #fraudmarriageact #marriagefraudcasenashik #marathimarriagefraudapps #marriagefrauddeportation #marriagefraudcasesinmaharashtra #onlinematrimonialfraud #marriagefraudpenalties #marathinews #marriagefraudcasesinindia #matrimonialfraudinindia #matrimonialfraudsinindia #matrimonialfrauds #matrimonyfrauds #matrimonyfraud #nrimarriagefraud #लग्न #लग्नहोतनाहीय #abpmaza #zee24taas #marathimulgi #marathimulaga

Пікірлер: 1 700
@anilyadav5799
@anilyadav5799 Жыл бұрын
खरं कारण आहे मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा ज्या ब्रह्मदेव सुद्धा पूर्ण करू शकत नाही
@SagarPatilOfficial83299
@SagarPatilOfficial83299 Жыл бұрын
😅😂
@sushantkoli2308
@sushantkoli2308 Жыл бұрын
😂😂
@user-kb1th4hx8z
@user-kb1th4hx8z 11 ай бұрын
आई वडील यांच्च मुलीला नको असलेल सल्ला, तो ही वाईट सल्ला
@maheshchavan1456
@maheshchavan1456 11 ай бұрын
🤪🤪
@Official_JK_2399
@Official_JK_2399 11 ай бұрын
😂😂😂
@swapnilkumarnalawade6189
@swapnilkumarnalawade6189 Жыл бұрын
जिला नांदायचचं आहे ती झोपडीत पण नांदते, जिला नांदायचचं नाही तीला महालात पण सुखाचे काटे टोचतात.
@rushijagtap9134
@rushijagtap9134 Жыл бұрын
👍
@karankoli3
@karankoli3 Жыл бұрын
बरोबर बोला भवा
@udhanpravin2705
@udhanpravin2705 11 ай бұрын
👌👌👌🙏 खरं आहे भाई
@kirankolekar4004
@kirankolekar4004 11 ай бұрын
एकदम बरोबर आहे..
@sandiplavate3413
@sandiplavate3413 11 ай бұрын
Correct
@laksh2396
@laksh2396 11 ай бұрын
म्हणून अनाथ मुलींन बरोबर लग्न करा मी ही केलंय आणि मी सुखी आहे
@FishCrane
@FishCrane 9 ай бұрын
मला अनाथ आश्रम चा न सगा पक्क साग
@eaknthgaikwad4868
@eaknthgaikwad4868 7 ай бұрын
Best Bhau
@thegodfather2271
@thegodfather2271 6 ай бұрын
😊🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙌
@SunilDevrevlogs
@SunilDevrevlogs 6 ай бұрын
❤❤❤ kontya ashtram madhi gelta
@shankar6089
@shankar6089 6 ай бұрын
Mala pn sanga bhau
@hanumanhiramanbhoi5308
@hanumanhiramanbhoi5308 Жыл бұрын
शारीरिक संबंध हे खर कारण आहे😂
@vijay1444P
@vijay1444P 6 ай бұрын
टेम्ब्लूण सोडून दयायचे
@Parivartan999
@Parivartan999 5 ай бұрын
एकदम बरोबर राव, एकवेळ झवाची सवय लागली त कारयक्रम कठिन होऊन जाते
@sushantambhore3631
@sushantambhore3631 5 ай бұрын
​@😂Visible00004
@Shubham30502
@Shubham30502 Жыл бұрын
हा विषय तुम्हाला कोणी सुचवला त्याचे चरण स्पर्श करायचे आहेत मला 😂😂
@sandeshmetkari7460
@sandeshmetkari7460 Жыл бұрын
Wah kya baat hai🤣🤣🤣
@maheshmusale3649
@maheshmusale3649 Жыл бұрын
Mich sangitla hota bhava
@RajPatil-fq2dx
@RajPatil-fq2dx Жыл бұрын
Tu kay karnataka aahe he pn sang..
@user-kb1th4hx8z
@user-kb1th4hx8z 11 ай бұрын
😂😂😂😂😂
@laxmanghalme4749
@laxmanghalme4749 11 ай бұрын
😂😂😂😂😂
@arunmore4205
@arunmore4205 Жыл бұрын
पळून जाणे म्हणजे फक्त एकच कारण आहे. लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध.
@user-kb1th4hx8z
@user-kb1th4hx8z 11 ай бұрын
प्रेमसंबंध आणि शारीरिक संबंध, शारीरिक संबंधाचे विडिओ,
@saurabhkadam3504
@saurabhkadam3504 11 ай бұрын
😂😂😂
@user-vz2kq7ys1z
@user-vz2kq7ys1z 11 ай бұрын
लग्न झाल्यावर पण प्रेम होतय आणि नंतर ही पळून जातात पण कोणी पळून जाऊ नये अवघड होतय मग
@avid9563
@avid9563 11 ай бұрын
Kharay
@Omi9762
@Omi9762 11 ай бұрын
त्या मुळे जेव्हा मुलगी बघायला जाता तेव्हाच तिच्याशी पाच मिनिटे एकट बोलून क्लिअर करून घायच की तुझ काही आहे का असेल तर सांगून दे म्हणजे त्या हिशोबाने मी तुझ्या आई वडलांना लग्ना साठी नकार देऊ शकतो 🤷 कारण नंतर लग्न झाल्यावर तू त्या मुला बरोबर पळून जाशील आणि विनाकारण बदनामी होईल
@powerofcompoundingwithstock
@powerofcompoundingwithstock 11 ай бұрын
खरं कारण आहे मुलींच्या वाढलेल्या अपेक्षा ज्या ब्रह्मदेव सुद्धा पूर्ण करू शकत नाही काही दिवसांनी अशी वेळ येईल. बेटा पढ़ाओ, बेटा बचाओ
@mangeshpise5848
@mangeshpise5848 11 ай бұрын
मैत्री एकावर प्रेम दुसऱ्यावर आणि लग्न तिसऱ्या बरोबर आजकाल असं चालले आहे छिनाल पोरीचे.
@9029836953
@9029836953 5 ай бұрын
Barobar
@machindrakolekar1426
@machindrakolekar1426 Жыл бұрын
व्यसन आणि शारीरिक सुख 💯 खर आहे
@EE-ElectricalEngineer
@EE-ElectricalEngineer Жыл бұрын
Sharirik sukh mahnje
@shashikantpawar6109
@shashikantpawar6109 11 ай бұрын
​@@EE-ElectricalEngineersex
@himanshuwankhede2287
@himanshuwankhede2287 11 ай бұрын
Sex nhi milta tila
@krishnasirsat3442
@krishnasirsat3442 Жыл бұрын
पोरीचा काही भरवसा नसते जिकडे पैसा तिकडे पोरी 😂😂😂😂
@prasadmaladkar3445
@prasadmaladkar3445 Жыл бұрын
Sahi Bola
@DipakSarade
@DipakSarade 11 ай бұрын
Khara ahe bhava
@user-vz2kq7ys1z
@user-vz2kq7ys1z 11 ай бұрын
माल हैं तो ताल हैं😂
@s.p.technical3547
@s.p.technical3547 11 ай бұрын
Khar ahe Bhava Jikadw paisa tikade muli.
@poojasuroshe
@poojasuroshe 11 ай бұрын
Chuki che bolat ahe tumhi Saglya muli sarkhya nastat ok
@nitindighule5954
@nitindighule5954 10 ай бұрын
महत्वाच कारण No1. मुलीच्या संसारात गरजेपेक्षा जास्त मुलीच्या आई चा हस्तक्षेप... 🔥
@vishaldandge4264
@vishaldandge4264 9 ай бұрын
Khar he bhau
@dattarauat5858
@dattarauat5858 9 ай бұрын
@ravanratna7182
@ravanratna7182 7 ай бұрын
मुलीचा 🧠 बिघडणे
@vijaynarkhede3137
@vijaynarkhede3137 6 ай бұрын
Correct Hundred Percent right. @@vishaldandge4264
@mohitgothankar1553
@mohitgothankar1553 6 ай бұрын
101% barobr jar mulgi evdhi balish asel ki tila changla vait sangava lagat asel tr ashya mulicha lagna karaychach kashala mulichya gharchanni😂😂
@pavitrasankalp7533
@pavitrasankalp7533 11 ай бұрын
जुने प्रेम हे लग्नानंतर प्रेमाला जगू देत नाही, नवं प्रेम हे लग्नाआधी स्वतःला मरू देत नाही, The Great ❤️
@jsheal
@jsheal Күн бұрын
Nkki ky mhanaych ahe
@ajitbhapkar09
@ajitbhapkar09 Жыл бұрын
एक उच्च श्रीमंत घरातील मुलगी स्वतः चा 9 महिन्याचा मुल सोडून एका TIKTOK वाल्या सोबत पळून गेली.
@_Rahul_MORE_2021....
@_Rahul_MORE_2021.... 4 ай бұрын
TIK TOK😂
@AmolPatil-2204
@AmolPatil-2204 2 ай бұрын
😅
@digvijaypavane7801
@digvijaypavane7801 Жыл бұрын
काही दिवसांनी अशी वेळ येईल. बेटा पढ़ाओ, बेटा बचाओ.
@user-kb1th4hx8z
@user-kb1th4hx8z 11 ай бұрын
😂😂😂
@user-vz2kq7ys1z
@user-vz2kq7ys1z 11 ай бұрын
😂
@abhishekchavan9121
@abhishekchavan9121 11 ай бұрын
❤❤❤
@reelsstarviralm.r
@reelsstarviralm.r 11 ай бұрын
😂😂
@pratapbhosale4936
@pratapbhosale4936 11 ай бұрын
काय सांगताय राव! ही वेळ कधीच आलेली आहे.
@surajpujari840
@surajpujari840 6 ай бұрын
Woww the way she exposed and defended the girls is lit 😂
@kiranlokhande_lk
@kiranlokhande_lk 10 ай бұрын
ज्यांनी कोणी तुम्हाला हा विषय सुचवला नमन त्या महापुरुषास..🙏🏻
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 Жыл бұрын
सेक्स (प्रेम)आणि पैसा कमी पडला की मुलाच्या आयुष्याला घोडा लागला म्हणून समजा. सर्व कायदे महिलांच्या बाजूनं गेल्याने त्यांना हा एक प्लस पॉइंट मिळाला.
@shubhammarotkar7263
@shubhammarotkar7263 Жыл бұрын
कसं पण कर सगळ्यात वाईट मुलगाच
@wanderer9593
@wanderer9593 11 ай бұрын
लग्न करायचं का नाही मग? 😂
@anuuuuu755
@anuuuuu755 10 ай бұрын
एकदम खर आहे सर्व कायदे मुलीच्या बाजूने आहेत , chutiya कायदे आहेत हे
@vilaskulkarni3147
@vilaskulkarni3147 10 ай бұрын
You nailed it perfectly!
@nileshbhosale9144
@nileshbhosale9144 10 ай бұрын
Are.......roj 12 tas kaam Kara ghari aale ki poricha apeksha Ghar kamat var ratra bhar chada, fitness gym kara .....gadhav ch ki, kay limit aahet ki nhi? Kiti kaam karaych mulanni?
@rahulph99
@rahulph99 Жыл бұрын
जागेच भूमिपूजन आधीच झालेलं असत 7/12 मध्ये नाव दुसऱ्याच लागत😂
@dagadupatil703
@dagadupatil703 Жыл бұрын
Next level
@ChougulegoatfarmBhivashi-ln1hu
@ChougulegoatfarmBhivashi-ln1hu Жыл бұрын
😂😂😂😂
@rajadon2071
@rajadon2071 11 ай бұрын
😂
@user-kb1th4hx8z
@user-kb1th4hx8z 11 ай бұрын
कधी कधी तर त्या वर एक दोन बंगले पण बांधले असतात, कालांतराने हॉस्पिटल मध्ये जाऊन ते बंगले पाडतात 😂
@adk0716
@adk0716 11 ай бұрын
भावा काय मस्त लिहलत😂😂😂😂😂😂
@rajeshgaykawad5235
@rajeshgaykawad5235 4 ай бұрын
१) मुलाने मुलीची न पूर्ण केलेले अती शरीर सुख. 2) लग्नापूर्वी असलेलं extramarital affairs 3) दैनंदिन जीवनात येत असलेलं चॅलेंज हॅण्डल न करून परपुरूषाच्या बहकाव्यात येणं. ४) रोज रोज एक च एक नवऱ्याची चव आणि intrest kami होऊन दुसऱ्याकडे आकर्षण
@dattapote8238
@dattapote8238 11 ай бұрын
याला लग्न नाही नात्याचा बाजार म्हणतात.लग्न हा एक संस्कार आहे कुटुंब हि इज्जत आहे , नुसतं पैसा गाडी बंगला ऐश आराम नाही 🤔👏🏼
@singlesolution2770
@singlesolution2770 Жыл бұрын
आज कळलं मुल खरेच हृदयाने श्रीमंत असतात ❤❤ मुलगा कमी शिकलेल्या मुली सोबत आयुष काढू शकतो पण मुली ला आता self इंडिपेंडट च्या नावाने काही चालू करतात
@t33554
@t33554 Жыл бұрын
काही नाही, मुलगा पण फक्त शरीराच सौंदर्य पाहून मुलीशी लग्न करतो, मुलगी तरी एकवेळ काळ्यासावळ्या किंवा जाड मुलाला स्विकारते, पण मुलगा कधीच जाड किंवा काळ्यासावळ्या किंवा कुरूप मुलीशी लग्न करत नाही
@user-wf5xs7nk8v
@user-wf5xs7nk8v 11 ай бұрын
​@@t33554सगळे मुलं नसतात बर अशी💯
@himanshuwankhede2287
@himanshuwankhede2287 11 ай бұрын
Talent and educated mulga, mulgi pn matter krte
@himanshuwankhede2287
@himanshuwankhede2287 11 ай бұрын
​​@@t33554manya aahe, pn important aahe ki tya mulimadhe kay talent aahe, ki fakt mla paha aani fule vaha asel tr nko faltu aahe
@hindustaniguy9868
@hindustaniguy9868 11 ай бұрын
​@@t33554government job.bangla,car l,bank balance he kon baghtat mag 😂😂😂😂😂
@siddheshpawar7992
@siddheshpawar7992 Жыл бұрын
लाजा सोडल्या आहे आजकालच्या मुलींनी बाकी काही नाही
@Ourconstitution905
@Ourconstitution905 Жыл бұрын
Shevti khaj baki kahi nahi
@babumore1590
@babumore1590 Жыл бұрын
Barobar ahe100/
@SagarPatilOfficial83299
@SagarPatilOfficial83299 Жыл бұрын
​@@Ourconstitution905 😂
@siddheshpawar7992
@siddheshpawar7992 Жыл бұрын
@@sforbhosale पण प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ लागतो ना की अस थोडी आहे आज लग्न झाल आणि उद्या त्याचा नात एकदम घट्ट झालं तुम्ही जे म्हणता आहात त्याला निदान ६ महिने किंवा १ वर्ष तरी लागत पण या पोरी १/२ महिन्यात पळून जाता मग काय करायचं पोरांनी आणि मला सांगा तुमचं लग्न झालं आहे का ? 😂😂🤣😅😅😂 सहज विचारतो आहे नक्की सांगा 😂😂🤣🤣😅😅😂😅😅🤣🤣
@sforbhosale
@sforbhosale Жыл бұрын
@@siddheshpawar7992 माझा लाग्न झालं नाही म्हणून पण आजच्या काळामध्ये दोघांनी एकमेकांना समजून रिलेशन मजबूत होईल प्रयत्न केला पाहिजे नाही तर घटस्फोट घेऊन एकमेकांना पासुन वेगवेगळ्या झालं पाहिजे
@Vivekkadam13
@Vivekkadam13 11 ай бұрын
जिला टिकायच ती कशी पण टिकते"जिला टीकायच नसत ती तुमच्या सारखी कारण शोधते . आन रामराम करती,☝️
@omkarbhusare8381
@omkarbhusare8381 10 ай бұрын
ज्यांच लग्नाआधी एका कडुन मन भरत नसतं ते लग्न करुन एकासोबत सेटल होऊच शकत नाही. आत्माच भ्रष्ट झालेला असतो अशा व्यक्तींचा. पुरूष असो किंवा महीला असो
@tusharbabar7941
@tusharbabar7941 Жыл бұрын
मुलींनी आधीच सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे.नाहीतर नंतर मुलांचे वाटोळेच
@nageshwarbolegave8832
@nageshwarbolegave8832 Жыл бұрын
मॅडम तुम्ही डोळे उघडले बरे आमचं लग्न झालं नाही अजून खूपच छान संदेश दिला नाहीतर सोन्यासारखे जीवन नरक झाले असते
@snehaldalvi9455
@snehaldalvi9455 Жыл бұрын
असेच विचार असतील तर लग्न न केलेलं बरं.लग्न म्हणजे दोघांनी एकमेकांना समजून घेणे पाच पावलं तो चालला तर तिनेही चालावं. विशेष म्हणजे आई वडिलांनी आपले विचार मुलगा आणि सूनेवर थोपवू नये
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 10 ай бұрын
​@@snehaldalvi9455लग्न म्हणजे बरबादी
@RokingAB
@RokingAB 10 ай бұрын
​@@snehaldalvi9455आजच्या घडीला मुली पेक्षा लग्न झालेल्या बाया जास्त पळून चाल्यात 👍
@HindiOption
@HindiOption 5 ай бұрын
​@@snehaldalvi9455 आई वडलाच्या योग्य विचारांचा सन्मान करावा, मी केला आहे, कारण कुठलेच आई-वडील मुलाचे वाईट चिंतत नाहित.
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu 11 ай бұрын
मूल जाम घाबरले आता 😂😂😂
@avinashgavandi9521
@avinashgavandi9521 4 ай бұрын
😄😄😄😄
@sumitkumbhojkar5644
@sumitkumbhojkar5644 10 ай бұрын
मुलींच्या बाजूने कायदे झाल्यामुळे एवढी मस्ती आली आहे मुलींना...ज्या दिवशी कायदा बदलेल त्या दिवशी पायातल्या चपला पुन्हा पायातच ठेवतील लोक.
@sidhibaat7551
@sidhibaat7551 6 ай бұрын
बेस्ट कॉमेंट 🎉
@avinashgavandi9521
@avinashgavandi9521 4 ай бұрын
💯
@akshu7654
@akshu7654 Жыл бұрын
छिनाल पोरींचा भरोसा नसतो 😂😂😂
@SagarPatilOfficial83299
@SagarPatilOfficial83299 Жыл бұрын
😂हो
@rajadon2071
@rajadon2071 11 ай бұрын
😂😂
@user-wf5xs7nk8v
@user-wf5xs7nk8v 11 ай бұрын
हो यार💯👌
@vishalpatil09988
@vishalpatil09988 11 ай бұрын
😂
@omkargujar28999
@omkargujar28999 11 ай бұрын
😂😂😂😂😂😂 1 No. Bahava 😂😂😂😂😂😂
@suprayojana1780
@suprayojana1780 Жыл бұрын
प्रमाणाच्या बाहेर माहेरच्यांचा हस्तक्षेप
@sandeepsonwalkar718
@sandeepsonwalkar718 11 ай бұрын
आज कालच्या मुलींना लवकर पोरं काढू वाटत नाहीत . नुसतं झावायला पाहिजे
@ganeshtakwale1808
@ganeshtakwale1808 11 ай бұрын
वा......
@krushnatchougale696
@krushnatchougale696 11 ай бұрын
वाजवायचे आता
@jitendrashingare8427
@jitendrashingare8427 11 ай бұрын
क्या बात है
@PratikMane-dt7qj
@PratikMane-dt7qj 10 ай бұрын
​हे मात्र खरं बोलला दादा इतक्या दिवसांनी खर ऐकून डोळ्यात पाणी आलं🎉😢
@RajiniHarne
@RajiniHarne 10 ай бұрын
फक्त टपा टप पाहिजे...🤣😁🤣😁🤣😁 सकाळ दुपार संध्याकाळ रोज घ्या चिकोबार...
@sourabhshinde5315
@sourabhshinde5315 11 ай бұрын
मुलींची जातचं खूप अगाऊ असते. मला खूप राग येतो या मुलींचा.
@PremBaswat-ec5gq
@PremBaswat-ec5gq 10 ай бұрын
Right pro..
@shreyaspatil7782
@shreyaspatil7782 Жыл бұрын
मुलींना अक्कल कमी असते हा प्रमुख मुद्दा आहे.
@user-kb1th4hx8z
@user-kb1th4hx8z 11 ай бұрын
😂😂😂😂😂
@Badboy_Soul
@Badboy_Soul 11 ай бұрын
Ekdum barobar 😂
@ajinkyamudrale2408
@ajinkyamudrale2408 11 ай бұрын
Akdam barobar bolas
@skt6749
@skt6749 11 ай бұрын
Right, 😂😂
@user-zr8ey6gg4r
@user-zr8ey6gg4r 10 ай бұрын
Right 😂
@manikgadamwad7915
@manikgadamwad7915 Жыл бұрын
मुली शिकून मुलांचे घोडे लागले 😅😅
@vijay1444P
@vijay1444P 6 ай бұрын
टेम्ब्लूण सोडून दयायचे
@ramkoyande8291
@ramkoyande8291 6 ай бұрын
🤣😂😇
@raju5007
@raju5007 5 ай бұрын
😂😂
@avinashgavandi9521
@avinashgavandi9521 4 ай бұрын
आधुनिक शिक्षण पद्धती चुकीचे कायदे समाजाची अति सहानभूती त्याचेच हे दुष्परिणाम 🙏
@RajiniHarne
@RajiniHarne 10 ай бұрын
मी हिमालयात जायचा विचार करत आहे, कोणी येणार आहे का....😂😂😂
@ramlwx
@ramlwx 10 ай бұрын
मला सांग जाताना..... गाडी आहे माझ्याकडे 😂
@RajiniHarne
@RajiniHarne 10 ай бұрын
@@ramlwx 😁😁😁 Contribution किती काढायचे....???
@avinashgavandi9521
@avinashgavandi9521 4 ай бұрын
मोदी आणि योगी बना अखंड ब्राह्मचार्य संन्यासी बना
@sunilbande8379
@sunilbande8379 4 ай бұрын
योगी पाशी जाउ
@dyaneshwarkatkar
@dyaneshwarkatkar 2 ай бұрын
एक चादर शिल्लक घे भाऊ😂
@mangalam4061
@mangalam4061 11 ай бұрын
आज कालच्या मुलीचं मन समाधान नाहीत.
@vish5718
@vish5718 Жыл бұрын
उगाच नाही ,,जुनी लोक बंधनात ठेवत होते मुलींना ... मोकळीक मिळाली तर अनर्थ होणारच
@karankoli3
@karankoli3 Жыл бұрын
👍
@jamkhedkalakendra1406
@jamkhedkalakendra1406 Жыл бұрын
Right
@somanathghadage6159
@somanathghadage6159 11 ай бұрын
Right
@user-kb1th4hx8z
@user-kb1th4hx8z 11 ай бұрын
लग्ना आधीच 4/5 bf असतील,तर असच करणार ती,
@user-vz2kq7ys1z
@user-vz2kq7ys1z 11 ай бұрын
बाई ची जात धाकातच पाहिजे
@suyogbeldare15
@suyogbeldare15 Жыл бұрын
मॅडमचा एकूण सगळ ऐकून लग्न करण्याची इच्छा गेली 😬😬😬
@Sameer-Shirsekar
@Sameer-Shirsekar Жыл бұрын
Nako Re Bhawa.......lagna kar
@akshaydeshmukh9389
@akshaydeshmukh9389 Жыл бұрын
Kar bhala to ho bhala ho anth ka bura bhala
@SunilYadav-mp8kj
@SunilYadav-mp8kj Жыл бұрын
Hoy na
@vish5718
@vish5718 Жыл бұрын
Kel tari samaj naav thevnar ani nahi kel tari naav thevnar
@saishankaraivale787
@saishankaraivale787 Жыл бұрын
लग्न हा जुगार आहे. ब्रम्हचर्य केव्हाही चांगलं .
@harshwardhanchavan4594
@harshwardhanchavan4594 11 ай бұрын
कोटि कोटि धन्यवाद जो आपने अपनी जान जोखिम मे डालकर इतनी महत्वपूर्ण सुचना हमें दी। ये अद्भुत समाचार सुनकर तीनों लोको मे बहुत प्रसन्नाता हैं । समस्त नर , नारी , सुर , असुर , देवता , मुनि , गंधर्व प्रसन्न हुए । आपके समाचार को सुनकर पुरें ब्राह्मण मे प्रसन्नता हैं पुरा संसार प्रकाशमान हो गया हैं। आपका यह समाचार प्रशंसनीय एवं अविस्मरणीय हैं मानो चारों ओर एक दिव्य ज्योति प्रजवल्लित हुई हो। आगे भी सृष्टि के कल्याण हेतू ऐसे समाचार देते रहे। तीनो लोक आपके ऋणी रहेंगे । इतनी ज़रूरी ओर मानव जाति हेतु कल्याणकारी खबर देने के लिए आप का बहुत बहुत धन्यवाद । अगर ये खबर भारत के लोगो को ना मिलती तो भारत की समस्त मानव और जीव जाती अपने समूचे जीवन अज्ञान के घोर अंधकार में डूबी रहती। आपने अपने दिव्य खबर के प्रकाश से उस अंधकार को समाप्त कर दिया है: भारत की समस्त जनता आप की सदा ऋणी रहेगी । ।
@jamesT008
@jamesT008 6 ай бұрын
आखीर कहना क्या चाहते हो?😂😂😂
@yakshdevgan2049
@yakshdevgan2049 10 ай бұрын
मुलगी असो की बाई,, नेहमी अगोदरच्या व्यक्ति पेक्षा उत्तम व्यक्ति च्या शोधात असतात.
@avinashgavandi9521
@avinashgavandi9521 4 ай бұрын
करोडपती पाहिजे
@ashwinrane2750
@ashwinrane2750 Жыл бұрын
गो बाय तुझा पण लगीन झाला नाय हा . हे सर्व तुला पण लक्षात ठेवावा लागेल 😅😃😁
@shahebajpathan5037
@shahebajpathan5037 Жыл бұрын
*अगदी बरोबर बोलात तुम्हीं ,, विषय खुप गंभीर आहे ,, असेच विषयावर विडियो बनवा मैडम*
@karankoli3
@karankoli3 Жыл бұрын
😂😂😂😂
@dineshthombare7383
@dineshthombare7383 11 ай бұрын
मुली पेक्षा तीच्या आई वडिलांनी नको त्या अपेक्षा आणि हस्तक्षेप पहिला बंद करावा आणि कोर्ट आणि पोलीसांचा वेळ वाचवावा, आणि मुलींनी हिंदू संस्कृती जपावी ही माफक अपेक्षा!
@pavankale8321
@pavankale8321 11 ай бұрын
झालंय आता कुठं निर्णय पक्का झाला होता लग्नाचा तोपर्यंत या मॅडम आल्या 😢😢😢😢
@pratapbhosale4936
@pratapbhosale4936 11 ай бұрын
😂
@bhagwatbhalerao1120
@bhagwatbhalerao1120 10 ай бұрын
भावा, मनातल बोलला रे तू 😅😅
@Ryan-ey9xi
@Ryan-ey9xi 5 ай бұрын
😂😂😂😂
@maheshpalke3099
@maheshpalke3099 5 ай бұрын
😂😂
@avinashgavandi9521
@avinashgavandi9521 4 ай бұрын
😄😄👆
@patil615
@patil615 Жыл бұрын
शरीर सुख कमी पडलं की घोटाळा होतो......
@shubham12127
@shubham12127 Жыл бұрын
Sakal dupar sandyakal muze pyar karo tapa tap
@patil615
@patil615 Жыл бұрын
फक्त झोपा.... माझ्या सोबत
@himanshuwankhede2287
@himanshuwankhede2287 11 ай бұрын
Jordar shot dya, charmasukh, jannat athvali pahije tyana😂😂
@vijay1444P
@vijay1444P 6 ай бұрын
टेम्ब्लूण सोडून द् दयायचे
@Videos-jx5wk
@Videos-jx5wk 6 ай бұрын
😂😂😂😂
@Sushant-Patil35
@Sushant-Patil35 Жыл бұрын
बोल भिडू आणि विषयच भारी वाले विषय निवडायला चुकत नाहीत म्हणून च तर he दोन चॅनेल आजकाल ट्रेंडिंग la आहेत ❤
@belikebunty
@belikebunty Жыл бұрын
त्यातील बोल भिडू जरा चांगला विषय निवडतो❤
@santoshbhagwat118
@santoshbhagwat118 Жыл бұрын
Bol bhidu❤
@soyalpatil1659
@soyalpatil1659 Жыл бұрын
Bol bhidu❤❤
@rupeshphulpagare5327
@rupeshphulpagare5327 Жыл бұрын
Vishaych bhari❤
@ssproductionmhaswad7226
@ssproductionmhaswad7226 Жыл бұрын
@@belikebunty आरं हाडं....विषयच भारी एक नंबर 👌👌👌👌
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 11 ай бұрын
बोललेल टोचल तरी चालेल ,पण कमी शिकलेल्या, गरिबी मधल्या मुली कधीपण चांगल्या, अतीसिक्षित पोरींपेक्षा 😮
@luckylucky8914
@luckylucky8914 5 ай бұрын
केली होती नाय tikli घर बसवल सर्व
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 5 ай бұрын
@@luckylucky8914 वाईट झालं
@kishordevhare4899
@kishordevhare4899 11 ай бұрын
ठोकनारा चागला पाहीजे फक्त नाही तर जाते निघुन 😂😂😂😂😂
@bhagwatbhalerao1120
@bhagwatbhalerao1120 10 ай бұрын
त्याला शुद्ध मराठीत चरमोत्कर्ष म्हणतात आणि इंग्लिशमध्ये आर्गेझम
@avinashgavandi9521
@avinashgavandi9521 4 ай бұрын
😄😄😄
@sforbhosale
@sforbhosale Жыл бұрын
आपण खूप सुंदर बोलत आहे हे मी बघितला माझा मित्र आहे तो मराठी आहे पत्नी पंजाब होती लव्ह होतं पळून जाऊन लग्न केले आणि दोन मुले झाली पण चार महिने पुर्वी दुसऱ्या मुलांबरोबर पळून गेली लहान मुलं सोडून दुसऱ्या व्यक्तीच्या पळून जात हे खरं नवंल वाटलं . आपण बोलत आहे जवबदारी स्विकारला मुलगा हा प्रत्येक स्त्री आवडत हे खरं आहे त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे दारू व्यसन मुख्य कारण आहे हे जास्त कारण आहे हे पण मुलगी जेव्हा कोणत्याही मुलांबरोबर पळून जात तेव्हा खूप खूप विचार करून हे केलं पाहिजे एवढेच प्रेम असेल तर आई आणि वडील खूप खूप प्रेम करत आणि समजून त्या मुलाला 🏠. बोलून भेट करून दिलं पाहिजे या मुळं आई आणि वडील मुलगा स्वभाव कळलं आणि आपल्याला मुलीला सभळुन घेईल असं वाटतं मला लाग्न हे दोन कुटुंबे एकत्र आणून द्या आणि त्या मुळं एकमेकांना समजून आयुष्यात सुख समृद्धी यशस्वी प्रेम होईल ❤❤
@ssproductionmhaswad7226
@ssproductionmhaswad7226 Жыл бұрын
आरारारा खतरनाक 🔥 व्हिडिओ केलाय आज😂
@rajendragavade9894
@rajendragavade9894 10 ай бұрын
Marriage has become a fashion even elders in the family are quite especially the bride groom
@ImNitinPatil
@ImNitinPatil 11 ай бұрын
१.काही मुली जॉब करणारी असेल तर ओव्हर कॉन्फिडन्स असतो की नवऱ्यावर अवलंबून राहायचे नाही. २. काही मुलींना High Profile life style (बंगला, गाडी, फिरणे) हवी असते जे काही नवऱ्याच्या आवाक्याच्या बाहेर असते. ३. सासू सासरे नको असतात. ४. External Affairs ५. लग्ना आधी चा बॉयफ्रेंड ६. माहेरच्या लोकांची मुलींच्या संसारात लुडबुड
@avinashgavandi9521
@avinashgavandi9521 4 ай бұрын
सगळ्या त्यातल्याच
@ankushgangode1146
@ankushgangode1146 Жыл бұрын
मुळात आपण आपल्या संस्कृतीचा , आपल्या रीती - रीवजांना विसरत चाललो आहोत आणि पाच्छिमात्य विचारांचा पुरस्कार करत आहोत . त्यामुळे आपल्या समाजामध्ये असे घान किस्से घडत आहेत . त्यामुळे आत्ता मी पण ठरवले आहे .... गोव्याला जाऊन रशियन....😉😉
@sushantpatil5980
@sushantpatil5980 Жыл бұрын
एकाच प्रकारच lollipop खाउन कंटाळतात दुसर्या मोठा lollipop च्या शोधात असतात
@vaibhavmadane768
@vaibhavmadane768 11 ай бұрын
😂😂😂
@himanshuwankhede2287
@himanshuwankhede2287 11 ай бұрын
Barobar, agdi kharay...
@Parivartan999
@Parivartan999 5 ай бұрын
आग आहे शेवटी😂😂😂
@jitendrabansode800
@jitendrabansode800 5 ай бұрын
खूपच छान विश्लेषण मुद्देसूद नी थेट 🤍⚡🇮🇳
@md.iliyas313
@md.iliyas313 11 ай бұрын
शॉट कमी पडल्या वर जात्यात 😅😅😅 सगळ्यात कंजुसी करायच पण शॉट काडायेला कंजुसी कायच नाही,,,, वाटल तर बीफ (पाये) खायेचं आमच्या वानी पाये च्या अर्क मध्ये लई पावर असते,,😊😅
@vaibhavmadane768
@vaibhavmadane768 11 ай бұрын
😂😂😂😂😂😂😅
@Videos-jx5wk
@Videos-jx5wk 6 ай бұрын
😂😂
@Parivartan999
@Parivartan999 5 ай бұрын
रोज 3 टाइम द्याचे टपा टप टपा टप😂😂😂
@pamakolekar4357
@pamakolekar4357 Жыл бұрын
एकंदरीत मुलींचा दर्जा इतका खालवलाय की, मग ती कुठलीही असो तिला सुशिक्षित "छिनाल"वगैरे म्हंणण्यास काहीच हरकत नाही..जवळच्या लांबच्या सर्वच कोणीही लावून घेऊ नये
@user-wf5xs7nk8v
@user-wf5xs7nk8v 11 ай бұрын
खरयं भाऊ💯👌👌👌
@himanshuwankhede2287
@himanshuwankhede2287 11 ай бұрын
Muli kevha dhokha detil sangu shakt nhi, typeksha apnech tyanchi jordar gand marli pahije
@apatil6120
@apatil6120 6 ай бұрын
Changya muli asatat ..tyanchi sasu changli naste
@avinashgavandi9521
@avinashgavandi9521 4 ай бұрын
सगळ्यच द्रौपदी झाल्यात पांडव नव्हे कौरव पण अपुरे आहेत हयांना
@vickymumbai280
@vickymumbai280 Жыл бұрын
लग्नाआधीचे लफडे या बद्दल कोण सांगणार
@ramsutar8851
@ramsutar8851 Жыл бұрын
बाई विश्लेषण खूप छान आहे मला काय लग्न झालेल्या मुलीने आपण लग्ना आधी काय चुका केल्या होत्या ते लग्ना नंतर विसरून जायला हवं आणि खूप महत्त्वाचं म्हणजे तिने मनाचा मोठे पणा दाखऊन संसारात लक्ष एकाग्रतेने ठेऊन वाटचाल करायला हवी . धन्यवाद !
@ssjadhav5493
@ssjadhav5493 Жыл бұрын
संस्कृती आणि घरंदाजपणा या गोष्टी लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. मुलींना भौतिक सुखाच्या बाबी जास्त आवडतात.
@starfact2765
@starfact2765 5 ай бұрын
😂
@Devotional_JpEdits
@Devotional_JpEdits Жыл бұрын
वीडियो बघुन कमेंट वाचून एक गोष्ट तर समजली... बिचारे आपण एकटेच सिंगल नाही. 😂😂 लय सिंगलेश्वर बायको मिळेल या आशेवर आहेत. पण पोरगी पळून जाईल या भीतीने अजून उरली सुरली आशा राहिली नाही. इंदुरिकर महाराजांचं कीर्तन आठवल... 😂😂
@arvindbute7132
@arvindbute7132 6 ай бұрын
😅😅
@SantoshKulkarni-lc2wl
@SantoshKulkarni-lc2wl 4 ай бұрын
Agdi barobar
@sandipkatore5454
@sandipkatore5454 Жыл бұрын
पळणार्या पोरी चालू आसतात आणी दुसरं काय😂😂😂
@user-kb1th4hx8z
@user-kb1th4hx8z 11 ай бұрын
चालू असतात, म्हणून पाळतात, बंद असती तर नवऱ्या सोबत आयुष्य काढला असता😂😂😂
@onkarbhosale2596
@onkarbhosale2596 11 ай бұрын
असल्या पोरींनी सरळ धंदा काढावा पोरांची लाईफ चे का वाट लावता😡
@Yash-qx8xc
@Yash-qx8xc 6 ай бұрын
Ho na
@abhijitnavalepatil5001
@abhijitnavalepatil5001 11 ай бұрын
उगाच आपली संस्कृती मुलींना घरात ठेवत न्हवती , त्यांना माहित होत स्त्री बाहेर पडली की काय करेल ( सगळ्यांनसाठी लागू नाही ज्या तस वागतात त्यांनाच राग याव )
@sourabhshinde5315
@sourabhshinde5315 10 ай бұрын
अगदी बरोबर
@nitinpatil.1995
@nitinpatil.1995 Жыл бұрын
मुलगी शिकली प्रगती झाली चे परिणाम आहेत हे
@kiransawant6102
@kiransawant6102 11 ай бұрын
Barobar aahe tumche i agree
@prashant1470
@prashant1470 11 ай бұрын
💯
@nileshshah4347
@nileshshah4347 11 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@HindiOption
@HindiOption 5 ай бұрын
Right
@avinashgavandi9521
@avinashgavandi9521 4 ай бұрын
💯
@padharinathjadhav7438
@padharinathjadhav7438 Жыл бұрын
आजकालच्या मुलींना एकत्र कुटूंब पद्धती ,सासू..सासरे यांच्यापासून स्वातंत्र्य हवे असते.मुलीं स्वातंत्र्य म्हणजेच स्वैराचार असा सरळ अर्थ काढतात. संस्कारांचा अभाव.शारिरीक हवस.टीव्ही सिरीयल,मुव्ही इ.चे परिणाम.
@himanshuwankhede2287
@himanshuwankhede2287 11 ай бұрын
He agdi khar bollat tumhi 😢😢
@fgsjsj
@fgsjsj Жыл бұрын
हा episode पहिल्यानंतर नक्कीच पलुन जातील
@shubhamavasarmol6555
@shubhamavasarmol6555 Жыл бұрын
बडे खतरनाक लोग हैं😂 मॅडम विश्वास उठला आता
@hrishikeshsuryawanshi.8582
@hrishikeshsuryawanshi.8582 Жыл бұрын
मुलीच्या आई ने जरा कमी लक्ष घातले तर बर होईल 😄😄😄
@pradippandit5615
@pradippandit5615 10 ай бұрын
अतिमहत्त्वाचे
@skeditz5318
@skeditz5318 4 ай бұрын
हेच खर कारण असते भाऊ
@ganeshdhanwate5961
@ganeshdhanwate5961 Жыл бұрын
एकंदर यांनी सांगितल्या प्रमाणे सर्वस्वी जबाबदार मुले असतात तर मुलींची जबाबदारी फार कमी असते
@arun.kamble1891
@arun.kamble1891 10 ай бұрын
खूपच छान...माझं स्वतःच वधू वर सूचक केंद्र आहे..तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक मुद्दा नव्हे तर शब्द नी शब्द खरा खुरा आहे...माझ्या ज्ञानात अधिक भर पडल्याने..मी माझ्या कडे लग्नासाठी येणाऱ्या वधू वर पालकांना तुमचा व्हिडीओ नक्की दाखवेन आणि त्यांना मार्गदर्शन करेन..धन्यवाद
@anillondhe4256
@anillondhe4256 Жыл бұрын
खूप छान विषय निवडला आहे खूप गरज होती हे सगळ सांगायची
@NRR344
@NRR344 Жыл бұрын
तुम्ही राव लय भारी विषय आणता
@omkarkorde9667
@omkarkorde9667 Жыл бұрын
विषय गंभीर पण खरंच भारी विश्लेषण आहे
@rajeshwarhage2836
@rajeshwarhage2836 11 ай бұрын
पैसा, इगो, शेतं, संपत्ती हे पण कारणं आहेत.
@shrawanicablenet1491
@shrawanicablenet1491 11 ай бұрын
खूप सुंदर माहिती दिली आहे येणारी पिढी सूंदरेल मनापासून धन्यवाद
@rahulkarande5788
@rahulkarande5788 Жыл бұрын
तज्ञांशी चर्चा करण्यापक्षा मुलींशी चर्चा करा पळून गेलेल्या
@avinashgavandi9521
@avinashgavandi9521 4 ай бұрын
😄😄😄
@SachinJ952
@SachinJ952 Жыл бұрын
मुली शिकल्या तरी संसार सांभाळणाऱ्या पाहिजे. आजकाल संसारात ऍडजेस्टमेंट नावाचा प्रकार संपलाय.
@anku8548
@anku8548 10 ай бұрын
काही पण सांगू नका..... मुली पळून जायचं एकच कारण पूर्वी चे प्रेम संबंध आणि लैंगिक संबंध बाकी दुसर काही नाही... नवरा शारीरिक सुख दिलं तर ठीक नाही दिलं तर पोरगी पळून जाते ते पण फक्त सुख साठी..
@sunilawasare8207
@sunilawasare8207 4 ай бұрын
ताई तुम्ही दिलेली माहिती अत्यंत उपयोगी आणि महत्त्वपूर्ण आहे याचा समाजातील सर्व लोकांना नक्कीच याचा फायदा होईल
@abhijeetsalunke6733
@abhijeetsalunke6733 Жыл бұрын
आपल्या समाजामध्ये पहिल्यांदा तर मुलींना मुलांचा आणि मुलांना मुलींचा आदर करायला शिकवा आणि तेही शाळेत, कॉलेजेस,घरामध्ये शिकवा.जिथे जमेल तिथे equality/एकता आणायचा प्रयत्न करा. कुटुंबामध्ये संवाद ठेवा. मुलांसमोर आई-वडिलांनी भांडू नका, आपल्या आई वडीलच मुलांना आदर्श वाटू द्या. नातेसंबंधांचे महत्त्व मुलांना पटवा. खूप लोकांमध्ये लग्नच करायचं नाही ही fashion येणार च्या पाठीमागे पालकांचा खूप मोठा वाटा आहे हे विसरून चालणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगोदर चांगले माणूस व्हा विश्वास आणि आदर यापैकी कोणतीही एक गोष्ट कमी झाली तरी या जगातील कितीही शक्तिशाली नाती असली तरी त्यांचा तोल ढळतो. लग्नाचं नातं फक्त दोघांचं असतं त्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीचा सल्ला चुकूनही घेऊ नका. मुलांनी मुलींनी आपल्या नात्यांमध्ये काय घडतंय हे चुकूनही आपल्या मित्र-मैत्रिणींना कळू देऊ नका
@abc39722
@abc39722 Жыл бұрын
पूजा, तू खरंच खूप सुंदर आहेस.😊😊😊😊
@vikasvikas565
@vikasvikas565 Жыл бұрын
❤🎉😂
@shubham12127
@shubham12127 Жыл бұрын
Ith veglach kand chalu ahe pooja khup sundar ahe Lokanchya baika palun challya
@himanshuwankhede2287
@himanshuwankhede2287 11 ай бұрын
Puja cha pn chaluy affair, dhoka dilay tini ekala, bc, mc
@ramlwx
@ramlwx 10 ай бұрын
Bc malach dhoka dila aahe 😢
@RokingAB
@RokingAB 10 ай бұрын
पूजानी 2 दोन जनाला सोडून दिले. आता तिसरा तू जा
@bhushanbawane9311
@bhushanbawane9311 11 ай бұрын
मुलगा शिकलेला आणि सरकारी नोकरी वाला असेल आणि मुलगी कमी शिकलेली असेल तर मुलगा मुलीला सोडत नाही..
@kiranrotkar9413
@kiranrotkar9413 10 ай бұрын
5 कारण फालतू आहेत. प्रेम माया संपती असली तरी पळून जातात....त्यांचं मन कोणी ही ओळखू शकत नाही
@ravindrasonawane6336
@ravindrasonawane6336 Жыл бұрын
porinna akkal asati tar LOVE JIHAD sarakhi prakarane jhaalich nasati
@user-kb1th4hx8z
@user-kb1th4hx8z 11 ай бұрын
बरोबर 👍🏼👍🏼
@user-kb1th4hx8z
@user-kb1th4hx8z 11 ай бұрын
त्यांना, सोललेले केळं 🍌आवडत असतील, म्हणून लव्ह झिहाद करतात, आणि मरतात
@user-zh7nr6uv5k
@user-zh7nr6uv5k 4 ай бұрын
सस्नेह नमस्कार मॅडम, विषयच भारी या यू ट्यूब वरुन तुम्ही जी माहिती सादर केली आहे ती फार अपूर्ण आहे. विवाह हा अतिशय सुंदर आणि संवेदन शिल विषय आहे. या विषयाबद्दल मत सादर करताना विवाह संस्था समजून घेणे आवश्यक आहे. कदाचित तुम्ही विवाहित नाही आहात असे कळते ? चांगले बोलणं, चांगलं वागणं, चांगलं दिसणं , चांगलं शिक्षण हे महत्वाचे नाही तर चांगलं असणं हे महत्वाचे आहे आणि हे संस्कार मुळात रक्तात असावे लागतात. सुख हे भौतिक मध्ये नाही तर आत्मिक आणि नैसर्गिक जगण्यात सुखात आहे. ही समज येईल कधी? सर्व वेळ गेल्यावर समज येऊन उपयोग काय? आधीची विवाह संस्था खूप सुंदर टिकत होती. आधीच्या मुलींनी मुलांनी शिक्षण घेतले नव्हते पण ते समजूतदार होते. आधीच्या मुली कमी शिक्षण घेऊन होत्या पण गृह शिक्षणात प्रवीण होत्या म्हणून संसार टिकले. आजच्या मुलींनी शिक्षा खूप मिळवली, फार मोठी पदवी मिळवली पण गृह शिक्षणात मागास आहे. संस्कार, तडजोड, समजूतदारपणा आहे त्यात समाधान असे जीवन विचार असेल तर नक्की विवाह प्रेम सुंदर होते. मनून अनुभवी जुने वडीलधारी माणसे आपल्याला सांगत की, "संसार रथाची दोन्ही चाके समान पाहिजे " ही सुंदर विवाहाची अनमोल ईश्वरी शक्तीची देणं आहे. धन्यवाद आपला शुभ स्नेही मित्र
@anillondhe4256
@anillondhe4256 Жыл бұрын
खुप खुप dhanyavad संपूर्ण टीम ला
@loveislife9582
@loveislife9582 Жыл бұрын
हल्ली मुलींची खूप नाटकं आहेत
@aaravindatekale1911
@aaravindatekale1911 Жыл бұрын
Mam tumhi khup cute ahe Tumhi karata ka majhya shi lagan Karan tumhi khup samaj dar ahe khup me tar tayr ahe 😍
@user-kb1th4hx8z
@user-kb1th4hx8z 11 ай бұрын
अभिनंदन 👍🏼👍🏼👍🏼
@SutaliBomber
@SutaliBomber 11 ай бұрын
Moral of video : Lagn karu naka 😅😂
@user-dd7tb1un3u
@user-dd7tb1un3u 10 ай бұрын
छिनाल मुली चा भरवसा नाही कितीही चांगला नवरा भेटला तरी त्यांना त्याची जाण नसते आणि मुलं झाल्यावर सुद्धा पळून जातात मग याच्यातून समजून घ्यायचं मुलींना किती माज असतो ते आणि पार लाजा सोडल्यात पोरी नि आता माझा माझं फक्त एवढंच म्हणणे आहे मुलींनी चांगल्या मुलाचं आयुष्य बरबाद नाही केलं पाहिजे आणि मुलींना फक्त पैसा पाहिजे आणि शरीर सुख देणारा पाहिजे हे वाक्य मात्र खर आहे चांगल्या महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला मावशी तु तुझा मी मनापासून आभारी आहे 🙏🙏
@purushottamdeosarkar1311
@purushottamdeosarkar1311 11 ай бұрын
सर्वात चांगली भुमिका प्ले बाॅय ची 😂😂😂असं एकंदरीत कामेंट वाचुन वाटायला लागलं। कोई जबाबदारी नही,उपर से इन्कम, टैक्स फ्री 😂😂😂😂😂😂😂पहा विचार करुन
@kiransanap4331
@kiransanap4331 11 ай бұрын
विषय गंभीर आहे पण खरं आहे ते तुम्हाला माहिती आहे, मराठी त एक म्हण आहे वोरमाई छिनाल तर वोराढ छिनाल याला आई जबाबदार आहेत, खानदानी असंल पाहिजे
@Swapnilsirviral681
@Swapnilsirviral681 11 ай бұрын
खर तर मुली शिक्षकल्या त्याच्या अपेक्षा वाढल्या आणि त्या अपेक्षा पूर्ण नाहि झाल्या तर आहे मग पळून जायच अथवा घटस्फोट द्यायचा
@pramodkulkarni3764
@pramodkulkarni3764 11 ай бұрын
खरचं हा विषयच भारी. सासुबाई ची जावयाच्या संसारात लुडबुड सर्वात महत्वाचं कारण जे तुम्ही नमुद केलं नाही.
@annasarode1536
@annasarode1536 10 ай бұрын
मुलीच्या आपेक्षा खुप असतात त्या कधीही थांबत नाही
@user-bw1vw4ys8l
@user-bw1vw4ys8l Ай бұрын
खुप चांगला विषय हाताळला आहे तुम्ही धन्यवाद ❤❤
@djtusharsr
@djtusharsr 10 ай бұрын
पण त्या नवऱ्या मुलांचा काय दोष असतो ते कळत नाही. तो आधी सर्व विचारून घेतो तेव्हा नाही म्हणता आणी पडून जातात😢😢
@akashdorkhe1605
@akashdorkhe1605 Жыл бұрын
माजेल पणा वाढला दुनियेत😅
@baburaobhor-producer587
@baburaobhor-producer587 10 ай бұрын
पटत नसेल तर वेगळे होणे उत्तम.. मुळात वेगळे होणे याचा सामाजिक बाऊ खूप होतो. तो टाळला तर बऱ्याच गोष्टी सुरळीत होतील
लग्न झाल्यावर खरंच अस होत का? | Muli Palun Ka jatat | Anandache Siddhant | Namdev Shastri
9:25
आनंदाचे सिद्धांत Aanandache siddhant
Рет қаралды 763 М.
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 15 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 6 МЛН
Life Of S*x Workers - Untold Struggles & Stories
24:16
Marathi Kida
Рет қаралды 7 МЛН
The Reasons Of Divorce Between Married Couples..
27:17
Vaicharik Kida
Рет қаралды 208 М.
Who Is Perfect Life Partner For Girls ? | Marathi Kida
9:32
Marathi Kida
Рет қаралды 4,4 МЛН
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 15 МЛН