Рет қаралды 3,180
लग्नानंतर सुद्धा पतीने दिली खंबीर साथ, अंतिम सुप्रियाने PSI होऊन दाखवले | आम्ही असे घडलो - भाग ३ |
=====================================
सातारा जिल्ह्यातील सुप्रिया भिसे पवार यांनी लग्नानंतर सुद्धा प्रचंड अभ्यास करून पती स्वप्नील पवार यांच्या साथीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक ( PSI ) पदी मजल मारली, अनेक अडचणी येऊन सुद्धा दिवसरात्र अभ्यास करून त्यांनी आपल्या कुटुंबाचे नाव उज्वल केले आणि समाजात आपले एक आदर्श उदाहरण निर्माण केले. आजच्या व्हिडीओ मधुन जाणून घेऊया त्यांचा हा संघर्षमय प्रवास......
======================================= ==
जागतिक मराठी 'आम्ही असे घडलो' महाराष्ट्रातील सामने प्रस्तुत संपर्क... सर्वात प्रसिद्ध प्रेरणादायी सिरीज....
• व्हिडीओ साठी - 92720 67665 (वर्ल्ड मराठी मीडिया )
================== ======================
#mpscexam #mpsc #upsc #upscmotivation #upscexam #psi