No video

लहुजी वस्ताद साळवे यांनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला | संगमवाडी, पुणे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  Рет қаралды 40,534

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Күн бұрын

लहुजी वस्ताद साळवे यांनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला | संगमवाडी, पुणे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | 2 मार्च 2024
3:17 - आजचा दिवस हा पुण्य दिवस...
आद्यगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे घराणे छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांपैकी एक घराणे होते. त्यांचे शौर्य पाहून महाराजांनी त्यांना राऊत ही पदवी दिली. त्यांचे वडील देखील मराठा समाजाकरिता लढता लढता धारातीर्थी पडले.
6:01 - क्रांतीकारकांना देखील प्रशिक्षण दिले...
आद्यगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी पहिल्यांदा शस्त्र लढविण्याची शाळा ऊभी केली. त्यांनी अनेक क्रांतीकारकांना प्रशिक्षण दिले. आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे देखील राहिले.
8:45 - भारताच्या योद्ध्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला...
1857 साली आद्यगुरू लहुजी वस्ताद यांनी शिकवण दिलेले अनेक क्रांतिकारी योद्धा इंग्रजांविरुद्ध लढत होते.
9:40 - आद्यगुरू लहुजी राघोजी साळवे यांचे स्मारक हे बनायलाच हावे...
आम्ही तिघे वेगळ्या ठिकाणी जरी आधी काम करत असलो तरी देखील आम्ही त्यांचेच चेले होतो.
12:06 - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे देखील स्मारक बांधण्यात येईल...
लवकरच आता चिराग नगर मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे देखील स्मारक बांधण्यात येणार आहे.
13:01 - मातंग समाजाचे जरी असले तरी...
आद्यगुरू लहुजी वस्ताद साळवे मातंग समाजाचे जरी असले तरी देखील ते संपूर्ण हिंदुस्तानाचे व महाराष्ट्रचे आहेत.
#Sangamvadi #Pune #BhoomiPujan #LahujiVastadSalve #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस #Maharashtra
Subscribe Now: bit.ly/YT_Dev_F... Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis

Пікірлер: 72
@user-yk6wh9si1i
@user-yk6wh9si1i 5 ай бұрын
अण्णा भाऊ साठे व लहुजी वस्ताद साळवे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी विनंती व मुंबई विद्यापीठाला डॉ अण्णा भाऊ साठे या़ंच नाव देण्यात यावे अशी विनंती
@aniketsathe6812
@aniketsathe6812 5 ай бұрын
अण्णाभाऊ साठे यांना भाररत्न मिळावी ही विनंती आहे आमची ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sandeepbabar3377
@sandeepbabar3377 5 ай бұрын
फडणवीस यांच्या पाठिशी तळागाळातील मातंग समाजाचा युवक आहे.. आणि फडणवीस यांच्या मागे कायम मातंग समाज राहिला आहे आणि राहणार.... फडणवीस साहेबांचे मातंग समाजावर विषेश लक्ष आणि प्रेम आहे... त्यामुळे कायम समाजाचा पाठिंबा राहिल... जय लहुजी जय परशुराम जय मातंग ...
@shankarsurve1304
@shankarsurve1304 5 ай бұрын
एकच नेता देवेंद्रजी. अभिमान वाटतो तुमचा. संपूर्ण महाराष्ट्र मराठा समाज तुमचा ऋणी राहील
@user-yk6wh9si1i
@user-yk6wh9si1i 5 ай бұрын
जय लहुजी जय श्रीराम ❤❤❤
@RekhaKamble-in4hr
@RekhaKamble-in4hr 4 ай бұрын
सवलती घ्यायला कुठे अन्याय झाला की जयश्रिराम यानी दिलेल्या सवलती घ्या बाबासाहेब नसते तर मातीची धुळ चाटत बसले आसते‌.खायाचे एकाचे व गायाचे दुसऱ्याचे.सवयच लागुन गेली
@dnyad8756
@dnyad8756 5 ай бұрын
साहेब धन्यवाद 🙏 मातंग समाजाची खुप दिवसांची मागनी आहे मुंबई विद्यापीठाला डॉ अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे त्या विषयावर जरा विचार करा
@ishwarkasabe5670
@ishwarkasabe5670 5 ай бұрын
Thank You Fadnvisaji
@balajiandhare3867
@balajiandhare3867 Ай бұрын
आदरणीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री श्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आद्यक्रांतिगुरू लहुजी बाबा साळवे साहित्य विश्वाचेगुरु सत्यशोधक डॉ अण्णाभाऊ यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान कराल अशा अपेक्षेने संपूर्ण महाराष्ट्रातील व देशातील मातंग समाजासह सर्व समाज वाट पाहतो आहे आणी पाहणारा साहेब सप्रेम जय शिवराय जय लहूजी जय शंभुराजे जय श्रीराम जय महाराष्ट्र 🙏👍💐🌹🚩
@shankarbhadkwad5154
@shankarbhadkwad5154 14 күн бұрын
धन्यवाद देवेंद्र फडणवीस साहेब जय लहुजी 🙏 जय आण्णा भाऊ साठे
@adnyat
@adnyat 5 ай бұрын
समाजातील प्रत्येक घटकाला आपलेसे वाटणारे नेतृत्व ❤️
@AshokKhandagle-qy8lr
@AshokKhandagle-qy8lr 5 ай бұрын
Jay lahuji kharcha Devendra fadnavis ji Dev Manus ahe tyachya mule matang samaj yala nyay nakkch milen ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@balajiandhare3867
@balajiandhare3867 Ай бұрын
आदरणीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय श्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणास सप्रेम जय शिवराय जय लहूजी जय श्रीराम जय महाराष्ट्र 🙏👍👍💐🌹🚩🚩🙏
@user-mq9uu5xj5v
@user-mq9uu5xj5v 5 ай бұрын
Jay lahuji ❤️🔥
@sscmts1214
@sscmts1214 5 ай бұрын
Jay lahuji
@goinwadbngoin4905
@goinwadbngoin4905 23 күн бұрын
बघा कसा मांडावा बनवत आहे...आणि पाठीमागे कशा घोषणा देत आहेत..भाजपचे सर्व राजकीय आणि सामाजिक माणसे अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे,जातीचे, समुहाचे मारेकरी आहेत..हे मांगानी ध्यानात घ्यावे.. साठे महामंडळाची वाट लावली आणि आरटी काढून त्याची सुधा वाट लावणार लावणार आहेत..
@kalyanmore539
@kalyanmore539 15 күн бұрын
देवेंद्र साहेब धन्यवाद तुम्हाला मांग कळलं
@user-zv1yh7ph1i
@user-zv1yh7ph1i 5 ай бұрын
जय लहुजी
@Vaibhavshelke559
@Vaibhavshelke559 5 ай бұрын
Jai lahuji
@ishwarkasabe5670
@ishwarkasabe5670 5 ай бұрын
जय लहुजी..!!
@ashishpatole5383
@ashishpatole5383 5 ай бұрын
जय लहुजी 💛
@rameshboke7085
@rameshboke7085 3 күн бұрын
फडणवीस साहेबांचा विजय असो जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे लहुजी शक्ती सेनेचा विजय असो
@user-zm4lw2qt1q
@user-zm4lw2qt1q 4 ай бұрын
शिव ही गुरू है जय श्री सियाराम जयश्री हनुमान 🌹🙏 सकल महामानवांना कोटी कोटी विनम्र अभिवादन साहेब आपल्या कार्याला क्रांतिकारी मानाचा मुजरा❤ पण दोन शब्द बोलतो जिथं ही माझ्या माझ्या महामानवांचे नाव घ्यायचं असेल तर महामानवांना मुजरा करावे लागतात.... पण बाकीचे जातीवादी आणि भडवे हे आमच्या महामानवाला मानतच नाहीत...... साहेब असा नियम लागू करा की सकल साधुसंत सकल महामानव यांचं कंटिन्यू नाव चर्चेत असलं पाहिजे..... प्रतीक जाती धर्माची मान मन प्रतीक थाटात मध्ये उभा राहिला पाहिजे..... इस बार 500 पार
@user-us8go4xp5q
@user-us8go4xp5q 21 сағат бұрын
Jay lahuji..🙏
@sandeepbabar3377
@sandeepbabar3377 21 күн бұрын
फडणवीस साहेब जय लहुजी सकल मातंग समाज तुमच्या पाठिशी आहे...
@TECH-lm3dl
@TECH-lm3dl 5 ай бұрын
जय लहुजी जय श्रीराम
@RekhaKamble-in4hr
@RekhaKamble-in4hr 4 ай бұрын
राज्य घटना बद्दलण्याच्या यांचा प्लॅन आहे एकदा बदलुद्या मग बघा जय श्रीराम येते काय वाचवायला.बाबासाहेबांने हा न्याय दिला म्हणुन चालले नाही तर मंदीरात तरी कोणी येऊ देत होते काय जरा आठवण ठेवा
@Usergkirdhk
@Usergkirdhk 4 ай бұрын
@@RekhaKamble-in4hr कोणी नाही बदलत आहे संविधान वगैरे..फालतू च्या खोट्या अफवा पसरवल्या जात आहे,काही जातीवादी लोकांकडून...
@user-wy2le2nk7h
@user-wy2le2nk7h 20 күн бұрын
मातंग समाजाचा परिपूर्ण अभ्यास असलेला एकमेव नेता म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब...
@JayshreeGaikwad-y9n
@JayshreeGaikwad-y9n 23 сағат бұрын
❤❤❤
@prakashkangare8537
@prakashkangare8537 5 ай бұрын
Jay lahuji ❤
@santoshdadar3486
@santoshdadar3486 24 күн бұрын
🙏🙏🙏
@rameshboke7085
@rameshboke7085 21 күн бұрын
Jay lahuji 👍🏻✌🏻
@kalyanmore539
@kalyanmore539 15 күн бұрын
प्रत्येक शुभकार्य मांगाच्या हस्ते झालेला चांगला असतो
@AmolBoyewarea
@AmolBoyewarea 25 күн бұрын
Jay lahuji 💪
@sunilgaikwad4556
@sunilgaikwad4556 20 күн бұрын
देवेंद्र फडणविस साहेब, मातंग समाजाच्या व्यथा जाणणारा नेता. जय लहुजी साहेब, SC आरक्षणाचे वर्गीकरण करावे ही विनंती
@sscmts1214
@sscmts1214 5 ай бұрын
Tnx🎉 sir khup Chan mahiti dili
@rajeshjadhav7262
@rajeshjadhav7262 Ай бұрын
जय लहूजी वस्ताद साळवे 🕉️🌹🔱🚩🇮🇳🌍🙏
@aniketsathe6812
@aniketsathe6812 5 ай бұрын
जय लहुजी वस्ताद साळवे 💛💛💛💛💛💛💛💛
@RavindraBakure
@RavindraBakure 21 күн бұрын
😢😢😢
@user-nw3jv1gf8d
@user-nw3jv1gf8d 4 ай бұрын
Jay shreeram...Jay lahuji...jay shivray
@rb.and.
@rb.and. 5 ай бұрын
कुशल, कर्तव्यदक्ष आणि दूरदर्शी नेते देवेंद्रजी #DevendraFadanvis
@kalyanmore539
@kalyanmore539 15 күн бұрын
आतापर्यंत कोणत्याही पक्षाला मांगा बद्दल काहीच समजलं नाही
@Vashishta-sf6bh
@Vashishta-sf6bh 5 ай бұрын
#देवेंद्र_जी_फडणवीस
@ganeshlandage6003
@ganeshlandage6003 5 ай бұрын
Railway dhanyvad Devendra fadnavis❤
@sachinkature9057
@sachinkature9057 2 ай бұрын
💛💛🙏
@SantoshNemane-pw3hd
@SantoshNemane-pw3hd Ай бұрын
Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Siwaji Jay Bawni Jay siworye Jay Shubh Raj Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Anaa Jay Lahuji Jay Shivaji Jay Jay Lahuji Jay Anaa Jay Siwaji Jay Bawni Jay siworye Jay Shubh Raj Jay Lahuji Jay Shivaji Jay Bieam Jay
@SunilBhandole-ql2jk
@SunilBhandole-ql2jk Ай бұрын
Jay Lahuji ⚔️🙏🏻🚩
@kalyanmore539
@kalyanmore539 15 күн бұрын
देवेंद्र साहेब मांग जातीला प्रत्येक क्षेत्रात पुढे घेऊन जावं मांग आणि फिटल पांग
@user-zz8ce2xn8r
@user-zz8ce2xn8r 4 ай бұрын
💛🧡
@kalyanmore539
@kalyanmore539 15 күн бұрын
एक वेळेस मांगाचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही
@GaneshpawarPawar-cb6xr
@GaneshpawarPawar-cb6xr 4 ай бұрын
Saheb big fan DEV PADANVIS
@user-eo5sf6mi2u
@user-eo5sf6mi2u 3 ай бұрын
😍😍😍😘😘😘😘😍😘😘
@GANESHRANBAVLE-nn7es
@GANESHRANBAVLE-nn7es 6 күн бұрын
Lahuji vastad Ani Aana bhau sathe yana Bharat ratn kadhi denar saheb
@RavindraBakure
@RavindraBakure 21 күн бұрын
Anna bhau yanna bharatratn puraskar dyava
@AtulLondhe-lz9be
@AtulLondhe-lz9be Ай бұрын
Bolnar 1 karanar 1 fakt sattesathi......
@pundliksuryawanshi4964
@pundliksuryawanshi4964 13 күн бұрын
Fadnvis saheb bhavi muke mantri
@nageshnavghare1232
@nageshnavghare1232 Ай бұрын
काय झाल मग टरबुज का झालं नाही आजुन स्मारक
@advramchandrashinde
@advramchandrashinde 5 ай бұрын
Anubhav sathena bhartratn dyava sagle matdan modisahebana
@kalyanmore539
@kalyanmore539 Ай бұрын
देवेंद्र साहेब अनुसूचित जातीमध्ये अ ब क द ड गरजेचे आहे
@ganeshlandage6003
@ganeshlandage6003 5 ай бұрын
Tttyb
@anilnrupnarayan7551
@anilnrupnarayan7551 2 ай бұрын
Jay lahuji
@user-iw7gi2oz3l
@user-iw7gi2oz3l Ай бұрын
Jai lahuji
@devidasbhise4744
@devidasbhise4744 2 ай бұрын
Jay lahuji 💛
@sandeepghadage4676
@sandeepghadage4676 4 ай бұрын
जय लहुजी
@vaibhavbansode8933
@vaibhavbansode8933 5 ай бұрын
Jay lahuji
@ganeshmore6828
@ganeshmore6828 5 ай бұрын
Jay lahuji
@Vaibhavshelke559
@Vaibhavshelke559 5 ай бұрын
Jai lahuji
@GangadharTaderao-hx9rv
@GangadharTaderao-hx9rv 4 ай бұрын
Jay lahuji
@ShriramAvhad-sh5py
@ShriramAvhad-sh5py 4 ай бұрын
जय लहुजी
@kiransathe519
@kiransathe519 4 ай бұрын
Jay lahuji
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 44 МЛН
WILL IT BURST?
00:31
Natan por Aí
Рет қаралды 10 МЛН
КАКУЮ ДВЕРЬ ВЫБРАТЬ? 😂 #Shorts
00:45
НУБАСТЕР
Рет қаралды 3,3 МЛН
स्वराज्यासाठी प्राण दिलेले मांग जातीतील पहिले वीर
11:39
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 197 М.
Кадр сыртындағы қызықтар | Келінжан
00:16