Рет қаралды 57,851
नमस्कार स्वामी भक्तांनो ,
स्वामी अनुभूती- प्रदीप दादा सोनवणे युट्युब मराठी चैनल वर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत.
लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय नक्की करून बघा हा खूप प्रभावी उपाय आहे.
प्रदीप दादांनी दिलेली ही सेवा तुम्ही केल्यास लक्ष्मी तुमच्याकडे येईल ती टिकेल ही आणि ती वाढेल
तर हा उपाय नक्की करा आणि आणि मला तुमचा अनुभव नक्की शेअर करा .
आपलं चैनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा
//श्री स्वामी समर्थ//
🦚👉🏼👉🏼लक्ष्मी प्राप्तिसाठी सर्वात प्रभावी उपाय👈🏼👈🏼🦚
🌹श्री सुक्ताच्या प्रत्येक ओवीला खालील मंत्र लाऊन श्री यंत्रावरती अथवा कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्चन केल्याने लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग सापडतो व ती व्यक्ती ऋणातुन मुक्त होते🌹
👉🏼ॐ श्रीं -हीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं-हीं श्रीं महालक्ष्मै नम:👈🏼
🙏🏻फलश्रुती ही सर्वात शेवटी म्हणजे १६ व्या वेळेस वाचन करताना संपुर्ण म्हणावे, फलश्रुती वाचन करताना कुंकू वाहु नये हात जोडुन बसावे व कुंकू हे शक्यतो घरात तयार केलेले असावे व कुंकु हे करंगळी शेजारील बोटाने व अंगठ्याने वहावे🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ
• स्वामींशी नातं कसं जोड...
आपले हे चॅनेल सुद्धा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा