Lalit Patil Arrested : ललित पाटीलच्या अटकेनंतर या प्रकरणात काय खुलासे झाले ? मैत्रिणि, व्हायरल फोटो.

  Рет қаралды 285,704

BolBhidu

BolBhidu

9 ай бұрын

#BolBhidu #LalitPatilToday #LalitPatilArrested
मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं. या मागे कुणाकुणाचा हात आहे मी सगळं तुम्हाला सांगणार आहे, ही होती ललित पाटीलनं वैद्यकीय तपासणीसाठी जाताना माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया. जवळपास १५ दिवस महाराष्ट्र पोलिसांच्या कित्येक पथकांना चकवा देत असलेला ललित पाटील पोलिसांच्या जाळ्यात अडकला, पण त्याच्या रॅकेटचा उलगडा होण्याआधी कित्येक नवीन प्रश्न उपस्थित राहिले.
या प्रश्नांची उत्तरं मिळवतानाच पोलिसांच्या छापासत्रानं, राजकीय आरोपांनी जोर धरला आणि ससून हॉस्पिटलच्या बाहेर सापडलेल्या पावणेदोन किलो अंमली पदार्थांमुळे सुरु झालेलं हे प्रकरण इंटरनॅशनल कनेक्शन्स पर्यंत जाऊन पोहोचलंय. ललित पाटीलच्या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलंय ? नेमका विषय किती मोठाय ? जाणून घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 249
@madeforyou2398
@madeforyou2398 9 ай бұрын
इलेक्शन जवळ आले आहे असल्या बातमीला महाराष्ट्रातील जनता बळी पडू नका विचार करून मतदान करा 💯🙏🙏💯
@pratikkasar777
@pratikkasar777 9 ай бұрын
निलंबित झालेले पोलिस काही दिवसा साठी निलंबित असतात त्यांना पुन्हा काही दिवसांनी मंत्री कामा वर रूजू करतात.
@jivandhuru1243
@jivandhuru1243 9 ай бұрын
Ward No.16 in Sasoon Hospital, Pune, should be converted into " Patil Mandir". Lalit Patil's photo or statue should be placed there and it should be garlanded daily by the concerned kind Authorities, as a mark of respect. Special promotions and increments in the salary should be granted to all such helpful and kind Authorities and staff members, so that our youths will worship Lalit Patil and follow his footsteps !
@prasadjain9372
@prasadjain9372 9 ай бұрын
​@@jivandhuru1243😅
@roshanjob
@roshanjob 9 ай бұрын
विरोधक सामील असतील असं वाटत नाही, नाहीतर आपल्या कार्यसम्राट गृहमंत्र्यांनी ED, CBI, NCB, ROW, IB, POLICE, narcotics bureau यांना कामाला लावले असतें.
@aki-un8jw
@aki-un8jw 9 ай бұрын
तू चाटू गिरी करू नको सर्व एकाच माळेचे मणी
@babanzolekar892
@babanzolekar892 9 ай бұрын
Barobar bolalat
@arjunpatil4654
@arjunpatil4654 9 ай бұрын
Ghar kombada v vakada partich asnar
@vishvaspawar2087
@vishvaspawar2087 9 ай бұрын
​@@arjunpatil4654Feku, gaddari, vishwas ghatki paksh peksha ghar kombda bara.
@hindugarjana9805
@hindugarjana9805 9 ай бұрын
Ruko jara sabar karo...Df je boltat te kartat
@krushnapaul429
@krushnapaul429 9 ай бұрын
खरे drug माफिया हे राजकारणी लोक च आहेत...राजकीय शक्ती शिवाय 9 महिने ससून hospital मधून रॅकेट चालवणं हे शक्य नाही...
@vdhande2013
@vdhande2013 9 ай бұрын
ललित व भूषण पाटील हे दोघे भाऊ इतके पोहचलेले आहेत आणि त्यांचे आई बाप म्हणतात आमची पोरे गुन्हेगार नाहीत.त्यांना त्यात अडकवले जात आहे...काय म्हणावे ह्या आई बाप चे आंधळे प्रेमाला
@ModernRamayan-dx4yd
@ModernRamayan-dx4yd 9 ай бұрын
Maharashtra ची वाट लावली ढोकळा पार्टी ने. ढोकळा पार्टी हटाव महाराषट्र बचावो जय महाराष्ट्र.
@arjunpatil4654
@arjunpatil4654 9 ай бұрын
Gharkomda v vakada parti asnar
@thegodfather2271
@thegodfather2271 9 ай бұрын
​@@arjunpatil4654😅😂
@krishnatpatil5102
@krishnatpatil5102 9 ай бұрын
@@arjunpatil4654 Andhbhakta jara vichar kar.
@Pingpong143
@Pingpong143 9 ай бұрын
अरे शेमन्या ज्यांची तू लाल करत आहे ना त्यांनी च या अश्या सर्व गोष्टींना खत पाणी घातले आहे... पण विषय असा असतो जे सरकार अशी प्रकरण बाहेर काढते त्याच्या विरोधात च गू खायचं माहित आहे बस... पण जे सरकार वर तुला विश्वास आहे तेच सरकार अशी प्रकरण गपचुप तुमच्या न माहितीने सर्व काही करत असते
@shreepatil2396
@shreepatil2396 9 ай бұрын
Favdya 100 koti ghycha gruhmantri kadun 😂
@saurabhjagdale4989
@saurabhjagdale4989 9 ай бұрын
Chinmay bhau …….god level narrator ❤💯🔥
@GaneshPawar-ef4gx
@GaneshPawar-ef4gx 9 ай бұрын
राजकीय नेते फक्त वेळेनुसार हे मुद्दे मांडतात, आधी का नाही बोलले
@umeshrasal6766
@umeshrasal6766 9 ай бұрын
तुमचा नेता सापडला म्हणून प्रशासनाला नावे ठेवू नका, घडलेल्या गुन्ह्या बाबत आपण एक चकार शब्द सुध्दा काढला नाही
@gautammore3279
@gautammore3279 9 ай бұрын
धन्यवाद चिन्मय भाऊ व्हिडिओ टाकल्या बद्दल 😊
@shrikantnimbalkar7986
@shrikantnimbalkar7986 9 ай бұрын
तुमची information जी news वर ऐकतो तीच असते आणि conclusion पण काही नसते ... ज्या गोष्टी news ला नसतात सामान्य जनतेला माहीत नसतात आशा बाबिवर भर द्याल तर बरे होईल
@vkrocks5377
@vkrocks5377 9 ай бұрын
1-2 महिने चर्चा होईल नंतर प्रकरण मिटून जाईल
@dipakvaidya1127
@dipakvaidya1127 9 ай бұрын
अप्रतिम माहिती
@uttamkamble6065
@uttamkamble6065 9 ай бұрын
सत्य मेव जयते !
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty 9 ай бұрын
🌟"इतिहास दाखवतो की जिथे नीतिशास्त्र आणि अर्थशास्त्र संघर्षात येतात तिथे विजय नेहमीच अर्थशास्त्राचाच होतो. दृढ नीतिमत्ता असल्याशिवाय यावर मात करता येते नाही.~ डॉ. बाबसाहेब आंबेडकर
@the...devil..
@the...devil.. 9 ай бұрын
Aamhi Bhai giri awaidha dhande karnar nahi ....hi 23 wi pratidya thevaila pahij aasa nahi watat ka tumhala ......ganpati basaun naka devi basau naka yapekshya bahujan samajyala gunhegari pasun wachavala pahij aasa nahi watat ka tumhala
@AT-wp8ri
@AT-wp8ri 9 ай бұрын
Khul shahana aahes bas gapp!
@dipakvaidya1127
@dipakvaidya1127 9 ай бұрын
ससून हाॕस्पीटलच्या डीनची आणि तिथल्या सर्व डाॕक्टरांची कसून चौकशी करावी लागेल
@anilkamble112
@anilkamble112 9 ай бұрын
अडाणी पोर्ट वर ३००० किलो ड्रग्स सापडले त्याच काय झालं यावर पण विषय घ्या.
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 9 ай бұрын
Proof ahe ka ki nusta whatsup university cha abhyas ahe
@siddharth6006
@siddharth6006 9 ай бұрын
🙊🙉🙈
@siddharth6006
@siddharth6006 9 ай бұрын
🙊🙉🙈
@hemantchheda9987
@hemantchheda9987 9 ай бұрын
Thank you for sharing important facts about lalit patil.
@ManasBachhav
@ManasBachhav 9 ай бұрын
To Patil nahi pan patil ahe
@koustubhashtekar9969
@koustubhashtekar9969 9 ай бұрын
असे बेरोजगार तरुण "Make in India " चा चांगला वापर करतात. पंतप्रधानांनी मुलांना भाजी विकायला सांगितली, ह्यां सुशिक्षित बेरोजगारांनी MD तयार करून विकली!!!!🙏🙏🙏 धन्य ते राजकारणी, धन्य ते युवक!
@pravinbhoi8727
@pravinbhoi8727 9 ай бұрын
हे MD म्हणजे नक्की काय आहे? मी पहिल्यांदाच ऐकतोय.
@yogeshsinghdhami5289
@yogeshsinghdhami5289 9 ай бұрын
सगळं काही प्री प्लॅनिंग आहे..... एवढं मोठं रॅकेट आताच का उघडकीस का आल... यात सगळे भागीदार आहेत का????? चौकशी होणार तर नाही....😢😢 तुम्ही करा मतदान..... फक्त
@dreamsneverdiehappy
@dreamsneverdiehappy 9 ай бұрын
अजून दोन विकेट पडायच्या आहेत शिंदे गटाच्या 😂
@rajeshwarihemmadi3229
@rajeshwarihemmadi3229 9 ай бұрын
Hope this investigation brings all powerful involved to light,. Hope not ending like kirit Somaiya case & other cases of “rebels”
@rajendrachaudhari8704
@rajendrachaudhari8704 9 ай бұрын
हा फडणवीस आरोप झाले का लगेच विरोधी पक्षांनी काय केलं कोणी केलं हेच सांगत वेळ मारून आपलं कर्तव्य झटकता
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 9 ай бұрын
अरे मला कलत रे तुझ दुःख. तुमच्या साहेबाना आमदारकी साठी पवार कड़े जाव लागल ते. 😂😂😂
@user-ew5dj3wf6r
@user-ew5dj3wf6r 9 ай бұрын
एक नंबर व्हिडिओ चिन्मय💯
@bhushanstake3788
@bhushanstake3788 9 ай бұрын
तुम्ही ससून 17 महिने स्टे अँगल मिस केला.
@bhaskarnimase2778
@bhaskarnimase2778 9 ай бұрын
भास्कर वाघ तेलगी आणि असेच कित्येक प्रकरण जेनता विसरली तसेच हे प्रकरण हे पण तसेच
@user-xe1wz1nn4z
@user-xe1wz1nn4z 9 ай бұрын
Nice
@A_nil.91
@A_nil.91 9 ай бұрын
Na nasha karo na WAR karo, karna agar toh pyar karo. Say no to Drugs and war!
@ratnamalagholave115
@ratnamalagholave115 9 ай бұрын
Tumhi chan sangta
@user-im5ct9ki8x
@user-im5ct9ki8x 9 ай бұрын
The escape house burari case var 1 video houn jaude
@rushidahiphale8065
@rushidahiphale8065 9 ай бұрын
आणि आता लवकरच या वर वेब सिरीज येईल 😂
@rahulwable6924
@rahulwable6924 9 ай бұрын
कोणी कोणाला पळवलं कळेल लवकर चौकशी केली का सगळं समोर येईल 🤝
@rockmonster5841
@rockmonster5841 9 ай бұрын
वेब सिरीज नक्कीच येणार वाटतं
@natakikide249
@natakikide249 9 ай бұрын
'यामध्ये कोणाकोणाचा हात आहे हे सर्व सांगेन' अस म्हणून त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातलाय अस वाटतय.
@pandurangmangade9177
@pandurangmangade9177 9 ай бұрын
Kadakkkk
@umeshnaik844
@umeshnaik844 9 ай бұрын
महाराष्ट्रातला Breaking Bad 😂😂
@akshaygarad2080
@akshaygarad2080 9 ай бұрын
Pudhachi Netflix series in making😂
@nitinpawar6956
@nitinpawar6956 9 ай бұрын
हाय
@niranjanjadhav8964
@niranjanjadhav8964 9 ай бұрын
Chinmay bhau cha vishay nai..... shevati ghetala ch ha topic ek number
@Deepakbhogle
@Deepakbhogle 9 ай бұрын
चिन्मय भाऊचा व्हिडिओ आला रे आला
@Audumbar_Kashid
@Audumbar_Kashid 9 ай бұрын
Politician internal settlement karun mokale hotil..apan parat kamala lagu..Ani kahi diwsani ajun ek Lalit patil Janm gheil
@chaitanyachavan5905
@chaitanyachavan5905 9 ай бұрын
💯 % barobar
@vaibhavsonawane6816
@vaibhavsonawane6816 9 ай бұрын
Please correct the caption of the photos. You guys are showing Abhishek Balakawade's photo as 'Bhushan Patil' so please correct it
@ydsutar3382
@ydsutar3382 9 ай бұрын
आता कसा विषय बगा चिन्मय भैया ❤️
@electrician__vlogger
@electrician__vlogger 9 ай бұрын
सोलापूरची इज्जत घालवायची हातात घेतलय वाटतं 😅😅😂
@maheshvarak6762
@maheshvarak6762 9 ай бұрын
@sushmitakadam966
@sushmitakadam966 9 ай бұрын
❤❤❤❤
@navisakalnews
@navisakalnews 9 ай бұрын
सगळे सरकारी हॉस्पिटल चेक केले पाहिजे....
@aparnasarang2412
@aparnasarang2412 9 ай бұрын
गुजरात मध्ये पण 300 कोटीच
@dineshjamdhade8792
@dineshjamdhade8792 9 ай бұрын
Rajkaran ☝
@thecommon1668
@thecommon1668 9 ай бұрын
भाऊ बातमी कमी पण डान्स फार करतो
@AJIT40
@AJIT40 9 ай бұрын
ललित पाटील बद्दल सांगितल्या धन्यवाद चिन्मय बोला बोल भिडु
@RahuulJadhav
@RahuulJadhav 9 ай бұрын
चिन्मय भाऊ नमस्कार 😊😊
@priceaction8018
@priceaction8018 9 ай бұрын
माझा भाऊ बौद्ध आहे म्हणून त्याला त्रास देत आहे फसवत आहे लोक .....
@rotenfringe248
@rotenfringe248 9 ай бұрын
No comment?
@lalitgavali6478
@lalitgavali6478 9 ай бұрын
Chinmay bhau Bhushan cha photo chukla Bhushan ch ha gulabi shirt wala ahe black shirt Abhishek ahe
@pankajgangurde6074
@pankajgangurde6074 9 ай бұрын
भारत-नेपाळ बॉर्डर वर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे
@ks7153
@ks7153 9 ай бұрын
ललित पाटील हा एक प्यादा आहे, ह्या प्रकरणाचा संबंध राजकीय व्यक्तींशी जोडून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे. ज्यांच्याशी भूतकाळात ललित पाटील चा संबंध येऊन गेला असेल..!
@sandeepdawre3977
@sandeepdawre3977 9 ай бұрын
Amdaar pn ahe yachyat😊
@pratikkarli5970
@pratikkarli5970 9 ай бұрын
Ha vishay Chinmay ni parat explain kela 😅😅😅
@ASJ26
@ASJ26 9 ай бұрын
Yedach aahe ha.... Aase direct nahi bolaych bhava....Aata encounter hovu shakto
@ONENONLYMARATHA
@ONENONLYMARATHA 9 ай бұрын
Sasun hospital madhil staff dr pune police ya sarvana kamahun kadhun taka yacha baddal konach kahi bolat nahi
@dreamsneverdiehappy
@dreamsneverdiehappy 9 ай бұрын
आता चिन्मय ने मुलाखती घेणे सुरु करावे, तेव्हा खरी परीक्षा असेल, कमेंट चा अर्थ वेगळा घेऊ नये
@bhagavatmore2748
@bhagavatmore2748 9 ай бұрын
समान नागरी कायदा वर व्हिडिओ बनवा
@codstealth5540
@codstealth5540 9 ай бұрын
Hafis madhe aaj bolat hote 😅
@vickyumap
@vickyumap 9 ай бұрын
शेवटी चिन्मय ला व्हिडिओ बनवावा लागलाच...❤❤❤
@nitinpawar6956
@nitinpawar6956 9 ай бұрын
हाकारेकम मला आवडतो😂😂😂
@sharadgawade899
@sharadgawade899 9 ай бұрын
Breaking bad ch indian version ahe ki ky
@user-so1wz8pg1z
@user-so1wz8pg1z 9 ай бұрын
konasobat kele te aadhi sanga rao
@user-hn5pp4kp9t
@user-hn5pp4kp9t 8 ай бұрын
Yoh vikram movie madla Chandan ahe Ata rolex chi Entry vhaichi ahe
@user-yn8hz5lv6v
@user-yn8hz5lv6v 9 ай бұрын
Chinamay bhau lalit patilch prakarann thik ye pan bhava khr prem tr tuzhya avajvr ye❤😘
@vdhande2013
@vdhande2013 9 ай бұрын
ललित पाटील रोज नवीन स्टोरी सांगणार असे दिसतेय...पोलीस खात्याला काही तरी सांगून वेळ काढू पना करणार
@Rahulshirsat1966
@Rahulshirsat1966 9 ай бұрын
म्हणजे ललित चा आता तेलगी आणि हर्षद मेहता होईल .वर वर दिसणार घान पाणी पेकुन दिले जाईल आणि खाली गाळ तसाच ठेवला जाईल ,दुसर पाणी घान करायला .चालू द्या.
@ChatGptIot
@ChatGptIot 9 ай бұрын
Fasanvis sagakyat bhraht ani incompetent home minister ahe , he must resign
@krushna9982
@krushna9982 9 ай бұрын
कॉमेंट केल्यामुळे विषय चिन्मय साळवी ने हाताळला😂😂
@sandeshargade9570
@sandeshargade9570 9 ай бұрын
Real life rolex ahe ha tr😮😮
@vs009
@vs009 9 ай бұрын
Please clarify = why dont you have advertisements on you channel
@rajnikantgolatkar1363
@rajnikantgolatkar1363 9 ай бұрын
R u interested in watching advertisements?😂
@ashutosht10
@ashutosht10 9 ай бұрын
Tu thoda sa chu ahes ka. Kasa re kuthun ala tu
@abhiii777
@abhiii777 9 ай бұрын
अर्ध्यापेक्षा जास्त व्हिडिओ राजकारण्यांच्या राजकारणावर असतात. छोटे मोटे sponsership चे व्हिडिओ कशाला बनवतील ते 🤣. त्यांनी चांगले कॉन्टॅक्ट जमावलेत politician सोबत.
@mukeshgawand1491
@mukeshgawand1491 9 ай бұрын
Hospital walnaynvar pan karvai kara .sarv shikshela patr aahet
@ps-ps6bo
@ps-ps6bo 9 ай бұрын
चिन्मय, मित्रा तो ललित पाटील नाही, त्याच खरं नाव ललित पान पाटील आहे. पाटील म्हणून त्याला विशिष्ट समाजाशी जोडणे बंद करा. पान पाटील त्याची प्रेयसी प्रज्ञा कांबळे यावरून अंदाज लावा, तो मराठा नाही म्हणून त्याला पाटील म्हणून संबोधू नका
@yashinamdarvines6447
@yashinamdarvines6447 9 ай бұрын
Chinmay dada honey Singh chya comeback var video banva please
@dilip1508
@dilip1508 9 ай бұрын
Sir aapan tyacha chukicha Surname ghetayet. Tyacha Pan-Patil surname ahe.please correction kara
@louisslungpue670
@louisslungpue670 9 ай бұрын
VBA shi linked aahet
@bhushanbagul7802
@bhushanbagul7802 9 ай бұрын
Asech Adani cha port vr drugs sandle hote tyache kay Zale ya vr on video banva
@badboys......1421
@badboys......1421 9 ай бұрын
कुरकुंभ एम आय डी सी मध्ये छापा पडला पाहिजे
@Pingpong143
@Pingpong143 9 ай бұрын
तिथं झाले आहे ना छापा काही वर्ष अगोदर.. आता पुन्हा चालू झाले आहे का?
@anupdeodhar83
@anupdeodhar83 9 ай бұрын
दाढ़ी कर रे मित्रा 🙏🏼🙏🏼🙏🏼
@vishaldeshmukh2014
@vishaldeshmukh2014 9 ай бұрын
ललित पानपाटील असा नाव आहे ते खात्री करून व्हिडिओ बनवला पाहिजे होता.तेव्हा खात्रीशीर व्हिडिओ वाटला असता.
@sameergalange1278
@sameergalange1278 9 ай бұрын
Fact : Sasoon madhe aushadhe milat nahit pan Drugs miltat. MD (Doctor) roj bhetat nahit pan MD roj milt 🤣🤣🤣🤣🤣
@aatinm3684
@aatinm3684 9 ай бұрын
Dahavi pass lalit la vakil bayko ahe he visheh.... aplya kade pora post krun pan lagna hot ni.... kamaal ahe😅😅😅
@swapnilbora9262
@swapnilbora9262 9 ай бұрын
He prakaran kahitari veglach aahe... Sadhe prakaran muddam gunta guntiche kele jaat aahe... Kahi tari ani kunitari mothe sutradhar aahet yamdhe...🤔
@visha2002
@visha2002 9 ай бұрын
Are pn ha kon ahe
@gopalpatil9479
@gopalpatil9479 9 ай бұрын
Resign of Home minister
@rexbose3713
@rexbose3713 9 ай бұрын
drugs dealing madhe jaam paisa aahe ! mi pan bannar 🍚
@Rohit_C_Patil
@Rohit_C_Patil 9 ай бұрын
चिन्मय भाऊ सगळेच गुन्हेगार नेपाळ कडून च बाहेर पडतात तर मग आपल सरकार नेपाळ सोबत कडक भूमिका किंवा कायदा का नाही करत
@op-qu2vk
@op-qu2vk 9 ай бұрын
Breaking bad
@abhijeetm9532
@abhijeetm9532 9 ай бұрын
थोड्या दिवसांनी बातमी दाबली जाईल आणि ह्यांचे परत तेच धंदे चालू राहतील.... राजकारण्याच्या आशीर्वादाने 😄😄
@vaishaliborhade7607
@vaishaliborhade7607 9 ай бұрын
Kahi hi honar nahi parat jaise the
@-isotope_k
@-isotope_k 9 ай бұрын
Narcos : Pune
@Tejasb3796
@Tejasb3796 9 ай бұрын
Hyani breaking Bad pahun kelay watat😂
@tejaskolase
@tejaskolase 8 ай бұрын
Maharashtra mdhe Breaking bad chalu hot
@VishalShikhare01
@VishalShikhare01 9 ай бұрын
महाराष्ट्राचा heisenberg ??
@shekhar0329
@shekhar0329 9 ай бұрын
आरक्षणातून ललित पाटील ला नोकरी मिळाली असती तर त्याने अमली पदार्थांच्या विक्रीच काम केलं नसतं. पाटलांना मागास घोषित करा आता एकच लक्ष मराठा आरक्षण आरक्षण आरक्षण 😮
@pradeept.bandgar6926
@pradeept.bandgar6926 9 ай бұрын
Ola uber strike cha video banva
@ashishbhamare2435
@ashishbhamare2435 9 ай бұрын
सगळ्यात मोठा माफिया अडाणी आहे.. त्याच्या पोर्ट वर वीस हजार करोड चे drugs सापडले त्याला पकडा
@siddharth6006
@siddharth6006 9 ай бұрын
🙈🙉🙊
@ravi801g
@ravi801g 9 ай бұрын
Bol bhidu tunchy shivay verth mast vatyy tumcha
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 26 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 14 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 170 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 26 МЛН