Рет қаралды 643,503
लस्सी उद्योगात बक्कळ कमाई | सोलापूरच्या तरुणाने 3 लाखाची नोकरी साेडली | Lassi Udyog | Shivar News 24
सोलापूर येथील धनंजय बबलाधिश हे उच्चशिक्षित असून, दक्षिण आफ्रिकेत त्यांना तीन लाख महिन्याची नोकरी होती, परंतु त्यांनी आपला वडिलोपार्जित हॉटेल आणि दूध व्यवसाय सांभाळण्याचा निर्णय घेतला. श्री. बबलाधिश यांचे सोलापूर शहरात श्री गुरुदेवदत्त हॉटेल नावाचे हॉटेल आहे. त्यांनी परंपरागत चालत आलेल्या दूध व्यवसायात बदल केला. यासाठी त्यांना लातूरच्या वाटाड्या प्रशिक्षण संस्थेने मदत केली. दुधापासून विविध पदार्थ तयार करून श्री. बबलाधिश हे लाखोंची उलाढाल करताहेत. त्यांच्या प्रसिद्ध लस्सीला बाराही महिने ग्राहकांची मागणी असते. त्यांच्याकडील मँगो लस्सी, मलाई लस्सी, रोज लस्सी ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. ते लवकरच शुगर फी लस्सी जांभूळ फ्लेवरमध्ये बाजारात आणणार आहेत.
प्रशिक्षणासाठी कॉल करा - 9209323706
#dhananjay_babladhish_solapur
#milkprocessingindustry
#srigurudevdutthotel
#lassiudyog
#milkbusiness
#businessideas
#shivarnews24