लसणाचे भरलेले बटाटे | Garlic Stuffed Potatoes | With English Subtitles

  Рет қаралды 269,750

Sunil D'Mello

Sunil D'Mello

3 жыл бұрын

लसणाचे भरलेले बटाटे | Garlic Stuffed Potatoes
जुन्या जमान्यातील आचारी गजाननतात्या व त्यांनी बनवलेले स्वादिष्ट पदार्थ आपण पाहिलेले आहेतच मात्र त्यांच्या पत्नी म्हणजे दमयंती काकू ह्यादेखील सुगरण आहेत व त्या आज आपल्याला पारंपरिक पद्धतीने लसणाचे भरलेले बटाटे बनवायला शिकवणार आहेत.
ह्या खमंग पदार्थासोबतच दमयंती काकूंचा विनोदी व मिश्किल स्वभाव आपल्याला भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही.
ह्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व्हिडिओत समाविष्ट केलेलं आहे.
हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
विशेष आभार,
दमयंती काकू, ब्राह्मण पडई
छायाचित्रण व संकलन,
अनिशा डि'मेलो
आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज
कोवळ्या फणसाची भाजी
• कोवळ्या फणसाची भाजी, च...
पारंपरिक शेंगदाणा आमटी
• सामवेदी ब्राह्मण समाजा...
पारंपरिक आगरी खापोळे
• पारंपरिक आगरी खापोळे |...
कुपारी खाद्यपदार्थ ढॅस्का
• पारंपरिक कुपारी खाद्यप...
कुपारी स्वीट डिश सामट्यो
• पारंपरिक कुपारी स्वीट ...
तांदळाची भाकरी
• मातीच्या तव्यावरील तां...
वसईची पारंपरिक पोपटी अर्थात बांडी
• वसईची पारंपरिक पोपटी अ...
इतर सर्व रेसिपीज
• East Indian_Kupari Rec...
#stuffedpotatoes #garlicstuffedpotatoes #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #sunildmello #sunildmellovasai

Пікірлер: 1 000
@madhavijadhav6207
@madhavijadhav6207 3 жыл бұрын
अहाहा.... पाणी सुटले तोंडाला!! दमयंती काकूंना धन्यवाद!! आज त्यांच्या सारख्या प्रेमळ, हसतमुख, प्रसन्न व सकारात्मक व्यक्तींची समाजाला फार गरज आहे. काकूंना नमस्कार व तुम्हाला मनापासून धन्यवाद!! 👌👌😊😊
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात आपण, माधवी जी. धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
लसणाचे भरलेले बटाटे | Garlic Stuffed Potatoes जुन्या जमान्यातील आचारी गजाननतात्या व त्यांनी बनवलेले स्वादिष्ट पदार्थ आपण पाहिलेले आहेतच मात्र त्यांच्या पत्नी म्हणजे दमयंती काकू ह्यादेखील सुगरण आहेत व त्या आज आपल्याला पारंपरिक पद्धतीने लसणाचे भरलेले बटाटे बनवायला शिकवणार आहेत. ह्या खमंग पदार्थासोबतच दमयंती काकूंचा विनोदी व मिश्किल स्वभाव आपल्याला भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही. ह्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व्हिडिओत समाविष्ट केलेलं आहे. हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. विशेष आभार, दमयंती काकू, ब्राह्मण पडई छायाचित्रण व संकलन, अनिशा डि'मेलो आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज कोवळ्या फणसाची भाजी kzfaq.info/get/bejne/fMWIqLWhnJjSoWg.html पारंपरिक शेंगदाणा आमटी kzfaq.info/get/bejne/a8pim7WHzq-9p58.html पारंपरिक आगरी खापोळे kzfaq.info/get/bejne/psx5dZVosbneo2w.html कुपारी खाद्यपदार्थ ढॅस्का kzfaq.info/get/bejne/Z5mTkrB6tr-uXZ8.html कुपारी स्वीट डिश सामट्यो kzfaq.info/get/bejne/qZd8lJuAnci0iqM.html तांदळाची भाकरी kzfaq.info/get/bejne/pt2TdpSAm9HRhKM.html वसईची पारंपरिक पोपटी अर्थात बांडी kzfaq.info/get/bejne/fa6Yq7h30L3DiWw.html इतर सर्व रेसिपीज kzfaq.info/sun/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn #stuffedpotatoes #garlicstuffedpotatoes #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #sunildmello #sunildmellovasai
@KalashnikovCult
@KalashnikovCult 3 жыл бұрын
Zabardast ❤️
@archanakhanwalkar7498
@archanakhanwalkar7498 3 жыл бұрын
In Lgh baby
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, राज जी
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, अर्चना जी
@NamaskaarGoatfarm
@NamaskaarGoatfarm 3 жыл бұрын
@@sunildmello am princely pereira from Vasai Gaon. I have started bio floc fish farming. If it’s possible we make a video? Do let me know 8483851606
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 2 жыл бұрын
दमयंती काकुंची नवीन रेसीपी व कापण्याची पध्दती व गरम ठेवलीला खुप छान 💐डिमेलो 2 3 मस्तच
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, वसुंधरा जी
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Жыл бұрын
काकी नी फारच सुंदर रेसपी माहिती दिली तीही हासत खेळत विनोद करत..फारच सुंदर काकुचां स्वभाव आहे 🎉.. काकुच्या कडून आजून रेसिपी बघायला आवडतील.. पारंपरिक खाद्य संस्कृती.👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, काकू खूपच विनोदी स्वभावाच्या आहेत. खूप खूप धन्यवाद, दीपक जी
@sitarampatil4049
@sitarampatil4049 3 жыл бұрын
खरोखर काकु खुपच साध्या आणि प्रेमळ आहेत.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर, सीताराम जी. धन्यवाद
@poojasenjit9960
@poojasenjit9960 3 жыл бұрын
सुनील साधी रेसिपी आहे चव खूप छान असणार मी करणार आजच काकू तुम्ही खूप मनमोकळ्या आहात सुनील धन्यवाद🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर, साधी मात्र खूपच चवदार असा हा पदार्थ आहे. धन्यवाद, पूजा जी
@latakamble4977
@latakamble4977 Жыл бұрын
Lasanche bharlala batata resipi khup chhan mast laybhari vidio aahe 👍👍👍👍👍👍🙏
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, लता जी
@prasadgolatkar7961
@prasadgolatkar7961 11 ай бұрын
काकूंचा प्रेमळ स्वभाव, व पक कला पाहून, खूप आनंद झाला.. खूप खूप शुभेच्छा.सुनील तुझे आपल्या पारंपरिक पद्धती व संस्कृति बद्दल असलेले प्रेम व आदर, तुझा खूप अभिमान वाटतो,तुला व दोन्ही गोंडस मुलींना खूप खूप शुभेच्छा,.
@sunildmello
@sunildmello 11 ай бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रसाद जी
@alkaSalunkheKeni
@alkaSalunkheKeni 3 жыл бұрын
मस्तच सूनीलभाऊ.... खूप मजा आली बघताना. काकू फारच छान आहेत अगदी त्यांनी दाखवलेल्या रेसिपीज सारख्याच 😊
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, अलका जी. धन्यवाद
@kalpananimbalkar9592
@kalpananimbalkar9592 3 жыл бұрын
Kaku won my heart. She taught me to be so lovely while cooking
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Yes, she is so amazing...Thank you, Kalpana Ji
@ShivprasadVengurlekar
@ShivprasadVengurlekar 3 жыл бұрын
सोप्पी लज्जतदार रेसिपी काकूंच्या खुसखुशीत शैलीत आणि तुमच्या उत्कृष्ट संवाद शैलीत!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शिवप्रसाद जी
@hinalad4159
@hinalad4159 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ मस्त रेसिपी.काकु खुप आनंदी आहेत.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, हिना जी. धन्यवाद
@sanjivwalawalkar2705
@sanjivwalawalkar2705 3 жыл бұрын
Sunil you are doing great job by bringing up these old traditional dishes.. Please bring more dishes of that area like Vasai , Arnala, Nirmal etc..
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Yes, will definitely try that. Thank you, Sanjiv Ji
@sailimahagaonkar3315
@sailimahagaonkar3315 3 жыл бұрын
Kaku is so simple and enthusiastic
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Yes, she is. Thank you, Saili Ji
@prashantmastakar7120
@prashantmastakar7120 3 жыл бұрын
बटाटे कापण्याची पद्धत लय भारी ...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, प्रशांत जी
@rashmidanait2938
@rashmidanait2938 3 жыл бұрын
मस्तच recipe...खरच तोंडाला पाणी सुटले
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, रश्मी जी
@baalah7
@baalah7 3 жыл бұрын
Sugran Damayanti Gajanan 🙏🏼 मस्त रेसिपी - आगली वेगली 👌🏼👌🏼 प्रत्येक आई एक खजाना आहे 🙌🏻
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बालाह जी, धन्यवाद
@smitagodse4173
@smitagodse4173 3 жыл бұрын
She is so innocent ❤️❤️❤️
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Yes, she is indeed. Thank you, Smita Ji
@dkmarathe5356
@dkmarathe5356 3 жыл бұрын
वसई ला फिरून या.... पावलो पावली अशी छान स्वभावाची माणसे भेटतील. Am I right Sunil.... I have many friends at Mini Goa.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@dkmarathe5356 जी, एकदम बरोबर बोललात. खूप खूप धन्यवाद
@ashishpawar8459
@ashishpawar8459 3 жыл бұрын
खूप छान ,हे काहीतरी वेगळं आहे ,मस्तच👍☺️☺️
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, आशिष जी
@abhisheknijai7942
@abhisheknijai7942 2 жыл бұрын
ek no kaku and sunil👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, अभिषेक जी
@priyanaik0510
@priyanaik0510 3 жыл бұрын
Bhannat recipe. Thanks to you & Damayanti kaku!! She has great sense of humour. Tondala paani sutla. Simply amazing.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
You are right. She is an amazing personality. One can never get bored in her company. Thank you, Priya Ji.
@kundalotade217
@kundalotade217 3 жыл бұрын
@@sunildmello a\\km
@KathaPravah
@KathaPravah 3 жыл бұрын
सुनिल खूप दिवसांनी तुमच्या चॅनलला भेट दिली. छान वाटलं.!! बटाट मस्त 👌🏻
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मेसी जी
@sandhyasamant5656
@sandhyasamant5656 3 жыл бұрын
मी वसईची पण लग्न होवून गोरेगावला आले. वसई हा माझ्या जिव्हाळा च विषय. काकूंची पाक कृती अप्रतिम...काकू पण हरहुन्नरी, विनोदी आहेत. सुनील तुझे स्पष्ट बोलणे छानच. खूप कौतुक काकू तुमचे व सुनील तुझे पण....... अश्याच माझ्या माहेरच्या चविष्ट, रुचकर, साध्या सुटसुटीत पाक कला दाखवत जा.👍🙏 STAY BLESSED.👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, संध्या जी
@sforbhosale
@sforbhosale Жыл бұрын
खरंच खूप वेगळं पध्दतीने बटाटा 🥔 बनवायला खूप खूप सुंदर प्रकारे बनवला खूप छान प्रकारे विडिओ बनवतात शेअर केला काकू ना धन्यवाद . आपण अशा प्रकारे चांगला विडिओ बनवला धन्यवाद
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, भोसले जी
@swatiskitchen5969
@swatiskitchen5969 3 жыл бұрын
काकुन कडून आजुन काही शिकायला aavdyl 👍👌🏼
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
तोच प्रयत्न असणार आहे. धन्यवाद, स्वाती जी
@MadhukarDhuri
@MadhukarDhuri 3 жыл бұрын
She is such a lively woman
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Yes, she is. Thank you, Madhukar Ji
@kishorvartak3819
@kishorvartak3819 Жыл бұрын
फारच सुंदर 👌
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, किशोर जी
@sandeepkuveskar8452
@sandeepkuveskar8452 2 жыл бұрын
Wa..mastta pahilyanda baghitali Ashi batata chi recipe..
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संदीप जी
@MadhukarDhuri
@MadhukarDhuri 3 жыл бұрын
Loads of love. Tatya is lucky.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Yes, absolutely...He is a lucky guy. Thank you, Madhukar Ji
@sharmilakulkarni4356
@sharmilakulkarni4356 3 жыл бұрын
Wow,kaku's recipe looking yummy and her loving nature is appreciable.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Yes, she is indeed a great personality. Thank you, Sharmila Ji
@komaldayanandpawar9829
@komaldayanandpawar9829 3 жыл бұрын
Mast tempting बटाटे चव आली तोंडाला👌👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, कोमल जी
@atharvapendse3694
@atharvapendse3694 3 жыл бұрын
सुनील जी छान रेसिपी दाखवली टिकाऊ रेसिपी तुमि असेच व्हिडिओ दाखवत राहा धन्यवाद सुनीलजी
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अथर्व जी
@saurabhmokal3473
@saurabhmokal3473 3 жыл бұрын
व्हिडीओ पाहण्याच्या आधीच लाईक देतो दादा कारण आम्हाला माहीत असत विडिओ ही नेहमीप्रमाणे अप्रतिम असेलच🤗😁
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, सौरभ जी
@darshanmhatre52
@darshanmhatre52 3 жыл бұрын
Waah faar chan vahini
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, दर्शन जी
@vaibhavjade3273
@vaibhavjade3273 3 жыл бұрын
खूप खूप छान ...... आपली पारंपारीक खाद्यसंस्कृती अति उत्तम आहे.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, वैभव जी
@anitanaik8451
@anitanaik8451 3 жыл бұрын
लसणाचे भरलेले बटाट, एकदम झक्कास. अशी पाककृती पहिल्यांदाच पाहिली. नक्की करून बघेन.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नक्की बनवून पहा. धन्यवाद, अनिता जी
@ashagonsalves8772
@ashagonsalves8772 3 жыл бұрын
मस्त.हे बटाटे खूप (5ते6) दिवस टिकतात.मला भरलेली बटाटे खूप आवडतात.प्रवासात पोटभरीचे होतात.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
एकदम बरबर...खूब खूब आबारी मामी
@HaripriyaD.
@HaripriyaD. 3 жыл бұрын
Love pre-heated tawa concept.. and jilebi fried in paraat!! 😍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Yes, fantastic technique. Thank you, Haripriya Ji
@dattumhatre5772
@dattumhatre5772 Жыл бұрын
आपली खाद्य संस्कृती किती परारिपुर्ण आहे हे काकुंनी सहज विनोदी शैलीत सांगीतल. अन्नपुर्णा काकुंना नमस्कार. आपल्या दोन्ही मुलींना आशिर्वाद.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दत्तू जी
@satishchaudhari8638
@satishchaudhari8638 3 жыл бұрын
Wow mast recipe navin aani soppi👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, सतीश जी
@savitasawant1382
@savitasawant1382 3 жыл бұрын
Thanks Sunil,काकू खुपच मिश्कील स्वभावाच्या आहेत. माणसाने नेहमी असंच आनंदी रहायला हवा.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, सविता जी. धन्यवाद
@DrBrunoRecipes
@DrBrunoRecipes 3 жыл бұрын
Lovely recipe 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻 Kai nai chuk...masta bolli kaku...amchya kadun tyana Holichya subhechya🌻🎉
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हाहा...खूप खूप धन्यवाद, डॉक्टर जी. तुम्हाला पण होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
@raghunathdange7362
@raghunathdange7362 3 жыл бұрын
अतिशय सुंदर रेसीपी पहायला मिळाली ,काकूंना धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, रघुनाथ जी
@geetaparayane4964
@geetaparayane4964 5 ай бұрын
खूप छान रेसिपी
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
धन्यवाद, गीता जी
@kavitanair7061
@kavitanair7061 3 жыл бұрын
The. Main. Highlight of this. Vlog was this aunty. I can say she was the vloger of this vlog.
@ashwineejagade2348
@ashwineejagade2348 3 жыл бұрын
You are absolutely right 👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
You stole my words. She is absolutely amazing and a great personality. Thank you, Kavita Ji and Ashwinee Ji
@manoharbhovad
@manoharbhovad 3 жыл бұрын
मस्त... 👌 लय भारी... काकूंना नमस्कार....
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, मनोहर जी
@pradippawar2316
@pradippawar2316 3 жыл бұрын
Sunder receipi.Mouth watering.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, प्रदीप जी
@atulraykar3107
@atulraykar3107 2 жыл бұрын
सुनीलभाऊ मस्त सादरीकरण, काकू तर लयी भन्नाट
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अतुल जी
@madhavshinde7143
@madhavshinde7143 3 жыл бұрын
Sunil brother best
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Madhav Ji
@ajinkyasalunke69
@ajinkyasalunke69 3 жыл бұрын
Aunty is LIT..!!!😂❤️🔥🔥🔥
@alexmachado6966
@alexmachado6966 3 жыл бұрын
मस्त रेसिपी...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
She is indeed, Ajinkya. Thank you.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आबारी मामा
@foodyoutubersallaround4104
@foodyoutubersallaround4104 3 жыл бұрын
काकू खूप गोड आणि विनोदी आहेत त्यांना आणि तुम्हाला पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा आम्ही वाट बघतोय नवीन पदार्थ cha विडिओ ची Lots of ❤ 4 kaku & u
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@ranisavle4709
@ranisavle4709 3 жыл бұрын
खुपच छान पहिल्या दां पाहिली रेसिपी अप्रतिम
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, राणी जी
@shrutiphatak304
@shrutiphatak304 3 жыл бұрын
मुली गोड आहेत तुमच्या 💕
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, श्रुती जी
@MariaFernandes-bd5fg
@MariaFernandes-bd5fg 3 жыл бұрын
Smartyyy princesses
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@MariaFernandes-bd5fg Ji, thanks a lot
@TheOpposition
@TheOpposition 3 жыл бұрын
काकू खूप प्रेमळ आहेत, आई ची आठवण आली🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, राहुल जी
@TheOpposition
@TheOpposition 3 жыл бұрын
@@sunildmello चांगलं कार्य करत आहात, मी नागपूरचा, नवीममुंबईत स्थायिक, पण आपल्या महाराष्ट्रातील वेगळ्या सुंदर संस्कृतीच दर्शन तूम्ही करवत आहात त्यास बद्दल धन्यवाद🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@TheOpposition जी, आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद
@minakshimulye3252
@minakshimulye3252 3 жыл бұрын
अप्रतिम रेसिपी आहे.मी यापूर्वी कधीच ही पाककृती ऐकली नव्हती.किती सोपी आणि रुचकर आहे.नक्की करून बघणार लसूण बटाटे. काकू खूप छान आहेत.अगदी विनोदी हजरजबाबी .
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नक्की बनवून पहा. काकू तर भन्नाटच आहेत. धन्यवाद, मीनाक्षी जी
@bharatikhandale8047
@bharatikhandale8047 3 жыл бұрын
Kya baat hai ekdam awesome recipe wil surely try
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Yes, try it out, it's really simple. Thank you, Bharati Ji
@prakashparab5789
@prakashparab5789 3 жыл бұрын
लसुण चटणीने भरलेले बटाटे... आणि Homemade जिलेबी ..... सुख (Happiness) म्हणजे नक्की काय असतं... तर ते ...हे असते. काकूंना नमस्कार...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, प्रकाश जी. धन्यवाद
@kalpanapadalikar7455
@kalpanapadalikar7455 3 жыл бұрын
एकदम भारी रेसिपी. मस्तच आणि काकू तर एक नंबर.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कल्पना जी
@pravinapurao9447
@pravinapurao9447 Жыл бұрын
छान वेगळाच पदार्थ
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, प्रविणा जी
@pramodtulaskar1396
@pramodtulaskar1396 3 жыл бұрын
खूप छान मी घरी नक्की करून बघणार Thanks
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नक्की बनवून पहा, प्रमोद जी. धन्यवाद
@shardadhikle703
@shardadhikle703 3 жыл бұрын
अतिशय सुंदर. बघूनच खायची तीव्र इच्छा झाली. बनवून बघू. काकूंची रेसिपी फारच छान
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नक्की बनवून पहा. धन्यवाद, श्रद्धा जी
@Revati0406
@Revati0406 3 жыл бұрын
Khuppp ch sundarrr👏🏻👏🏻👍🏻👍🏻
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, रेवती जी
@gayatrideshpande3659
@gayatrideshpande3659 3 жыл бұрын
नविन पध्दतीने केलेली भाजी एक नंबर आजी आजोबा एकदम झकास
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, गायत्री जी
@thukaramgejage9977
@thukaramgejage9977 9 ай бұрын
मस्त पाककृती. काकुंच्‍या इतर पाककृती बघायला आवडेल🙏
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
नक्की प्रयत्न करू, ठाकूर जी. धन्यवाद
@chitrabaviskar5943
@chitrabaviskar5943 Жыл бұрын
खुप छान पौष्टीक पदार्थ शिकायला मिळाला
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, चित्रा जी
@kavyaketanmane3712
@kavyaketanmane3712 3 жыл бұрын
Yummy yummy.khup chan manse aahet
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, काव्या जी
@madandharmadhikari9466
@madandharmadhikari9466 3 жыл бұрын
काकूंनी खूपच सुंदर लसणी बटाटा करून दाखवला , नक्की करून पाहणार
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नक्की बनवून पहा, मदन जी आणि आपला अनुभव आम्हालाही कळवा. धन्यवाद
@sushmaashwinkumarpoojari6988
@sushmaashwinkumarpoojari6988 3 жыл бұрын
Sunder khupach mast
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, सुषमा जी
@shobhawavikar9301
@shobhawavikar9301 3 жыл бұрын
Khupchan recipe. Sadhi sopi......bhanat ......
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हो, अगदी बरोबर बोललात, शोभा जी. धन्यवाद
@AAPmumbai
@AAPmumbai 3 жыл бұрын
वाह मस्त
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद
@sanjayraut1729
@sanjayraut1729 3 жыл бұрын
Dhanyvad Sunil ji खूपच सुंदर काकू पण खूपच छान आहे
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संजय जी
@madhukarlad6964
@madhukarlad6964 3 жыл бұрын
सुनील , छान छान रेसिपी साठी धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, मधुकर जी
@vijaysathe9510
@vijaysathe9510 Жыл бұрын
काकू ग्रेट! तुमच्या मुलीही गोड बोलत आहेत.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विजय जी
@suhasshirke7414
@suhasshirke7414 3 жыл бұрын
छान रेसीपी आज पहायला मिळाली. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, सुहास जी
@Nishan29nandaimata
@Nishan29nandaimata 3 жыл бұрын
येक च नंबर रेसिपी👌👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, निशांत जी
@swatikpai408
@swatikpai408 3 жыл бұрын
मस्तच खुप छान
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, स्वाती जी
@radhikadiksha1507
@radhikadiksha1507 2 жыл бұрын
खुप चविष्ट पदार्थ👌👌👌🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, राधिका जी
@NehaThakur-wj8us
@NehaThakur-wj8us 3 жыл бұрын
अरे वा किती साधी सोपी परंतु हटके असणारी पाककृती....नक्की करणार....काकींचा उत्साह खूपच छान.धन्यवाद सुनीलदादा.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नक्की बनवून पहा. धन्यवाद, नेहा जी
@shaileshpurawat5258
@shaileshpurawat5258 Жыл бұрын
खुप छान अप्रतिम
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, शैलेश जी
@priyadimello6754
@priyadimello6754 3 жыл бұрын
सुनील बो भारिस आणि दमयंती काकूतर त्याहीपेक्षा भारी सुंदर रेसिपी आणि 🍔 sandwich आयडिया खूप चांगली 👌👌👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूब खूब आबारी, प्रिया जी
@writhgenpinto2110
@writhgenpinto2110 2 жыл бұрын
Kaku is such a jolly person... She literally made us laugh by her humour !!! Literally I enjoyed this show and would definitely try this recipe at home.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Kaku's sense of humour is amazing. Thank you, Writhgen Ji
@snehalkasare1028
@snehalkasare1028 3 жыл бұрын
Woww kiti chan receipe ahe.. Me tar pahilyanda receipe baghitali.. Khup chan👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्नेहल जी
@prachiskitchen6986
@prachiskitchen6986 3 жыл бұрын
खूप मजा आली बघताना,धन्यवाद सुनिलजी
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, प्राची जी
@amitshingewar8473
@amitshingewar8473 3 жыл бұрын
Bharich... mast recipe...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, अमित जी
@cinderellamiranda9864
@cinderellamiranda9864 3 жыл бұрын
Something new receipe. Kaku tumhala thankyou.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, सिंड्रेला जी
@samadhanshinde9652
@samadhanshinde9652 3 жыл бұрын
Khup chan receipe ani kahe idea Pan dakhavlya.thanks kaku ani dada.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, समाधान जी
@jayshreebhat6672
@jayshreebhat6672 5 ай бұрын
करून बघणारच.. 😋😋
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
नक्की करून पहा, आवडेल तुम्हाला. धन्यवाद, जयश्री जी
@shrutisakpal5370
@shrutisakpal5370 3 жыл бұрын
khupch chan👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, श्रुती जी
@shitalkasar2210
@shitalkasar2210 3 жыл бұрын
Old is Gold recipe khup chhan ahe
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, शीतल जी
@deepalisamant2196
@deepalisamant2196 3 жыл бұрын
Damayanti kaku aani recipe ,donhi Zakas....
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, दीपाली जी
@shripadkulkarni9683
@shripadkulkarni9683 3 жыл бұрын
अप्रतिम 😋👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, श्रीपाद जी
@deepaksamel3059
@deepaksamel3059 3 жыл бұрын
Khup chan sir apratim
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, दीपक जी
@reonlopes3564
@reonlopes3564 3 жыл бұрын
👍👍Karun khanya agoderch Kai Kai bhari
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, रीऑन जी
@jaideepshinde7492
@jaideepshinde7492 3 жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ सुनीलजी! 👌👌👌👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, जयदीप जी
@kumkumstriveconsultant5584
@kumkumstriveconsultant5584 Жыл бұрын
Thank you Sunil. Damyanti Kaku best
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Yes, She is. Thank you, Kumkum Ji
@bhavanaumbarsade3608
@bhavanaumbarsade3608 3 жыл бұрын
खूप छान रेसिपी 👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, भावना जी
@pranalipendurkar5045
@pranalipendurkar5045 3 жыл бұрын
Waw khup Chan
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, प्रणाली जी
@varshaphadnis5294
@varshaphadnis5294 3 жыл бұрын
स्वभावात गोडवा व हाताला खमंग चव.मस्तच
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर वर्षा जी. धन्यवाद
@deepamohite9734
@deepamohite9734 3 жыл бұрын
भारीच भरलेलं बटाट 😋👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, दीपा जी
@shraddhasandan1409
@shraddhasandan1409 2 жыл бұрын
Khup maja aali video baghtana ☺️🤗😍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, श्रद्धा जी
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
00:23
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 15 МЛН
Inside Out 2: Who is the strongest? Joy vs Envy vs Anger #shorts #animation
00:22
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42