No video

Latur Student on NEET Paper Leak Case | पैसे देऊन नीटचे पेपर फोडणार असाल, तर गरिबांनी जायचं कुठं?

  Рет қаралды 28,170

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#NEETPaperLeakCase #Latur #NEET #MaharashtraTimes
देशभरात ठिकठिकाणी नीट परिक्षेतील गैरव्यवहाराची प्रकरणं समोर येत आहेत. नीट परिक्षेच्या घोटाळ्यामुळे नव्याने परिक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. लातूरमधील कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून नीट परिक्षेचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना जाणून घेतल्या. पैसे देऊन नीटचे पेपर फोडणार असाल, तर गरिबांनी जायचं कुठं? असा सवाल एका विद्यार्थ्याने केला. आम्ही दोन-तीन वर्ष अभ्यास करतो, पण पैसे देऊन पेपर फोडले जात असल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. सुप्रिम कोर्टाने पेपर फुटीप्रकरणी कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZfaq channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 149
@mukundvavale6629
@mukundvavale6629 Ай бұрын
ह्या सर्व गोष्टी ला सरकार जबाबदार आहे. आपल्या भागातील सरकार मधील खासदारांना जाब विचारला पाहिजे.
@JandyJarno
@JandyJarno Ай бұрын
ह्या मुलांचे हाल ऐकून काळीज पिळवटून निघते 😢
@rameshwarbodkhe9888
@rameshwarbodkhe9888 Ай бұрын
No rennet for all students
@ganeshsarve6082
@ganeshsarve6082 Ай бұрын
NTA व पेपरलिक वाल्यांनी जवळपास 30,000 GMC सिट परिक्षेपुर्वी विकल्या😢😢😢😢
@FactsOceanofficial00007
@FactsOceanofficial00007 Ай бұрын
Sir 60,000
@JandyJarno
@JandyJarno Ай бұрын
True
@sanjaybhopale6614
@sanjaybhopale6614 Ай бұрын
Election la Paisa gela, bjp चूप आहे, आपले माणसे वाचवणार ते
@rameshgaikwad3868
@rameshgaikwad3868 Ай бұрын
हे असच चालू आहे पैसे देऊन आणि जात बगून 10वी 12वी ला मार्क देतात
@vilasgawai4044
@vilasgawai4044 Ай бұрын
Re-Neet is not a solution of this matter......
@arachanadimble5697
@arachanadimble5697 Ай бұрын
बरोबर बोललास भावा री नीट ही झालीच पाहिजे जी मुलं सतत अभ्यास करतात त्यांची पुन्हा परीक्षा घेतली तरी त्यांना चांगलेच मार्क येणार आहेत परंतु पैसे देऊन जी मुलं पास झाली आहेत त्यांना आता प्रश्न पडला असेल की पुन्हा एवढे पैसे भरून पास कसं काय व्हायचं एवढे पैसे आणायचे कोठून म्हणून तेरी नीट कदाचित नको म्हणत असतील
@sanjaybhopale6614
@sanjaybhopale6614 Ай бұрын
ज्यांनी पैसा भरून रँक आणला त्यांची नावे तपास यंत्रणेने बाहेर आणावी, मग कशाला आहे सीबीआय , जर हे बाहेर आले नाही तर समजून घ्या की सीबीआय सरकारचे हातातील बाहुले आहे, या प्रकरणात सरकारची पोल खुलत असेल तर तपास थातुर मातुर होणार हे नक्की, सरळ सरळ सगळ्या स्टेट ची SML काढावा, आणि गेल्या वर्षीचे तुलनेत किती वाढ झाली, ज्या ज्या राज्यात एस एम एल जास्त वाढला त्या राज्यात निश्चितच घोटाळे झाले, जर महाराष्ट्रात मागील वर्षाप्रमाणे थोडीफार वाढ झाली असेल तर महाराष्ट्र शेफ आहे. याप्रमाणे सर्व राज्याचे एस एम एल काढावे,
@shobhahatolkar7050
@shobhahatolkar7050 Ай бұрын
खरच आहे लेकरानो
@sanjaybhopale6614
@sanjaybhopale6614 Ай бұрын
आता समजल की bjp ही लखपती लोकांना जवळ ठेवतो आणि गरिबांचे लेकरे डॉक्टर होऊच नये अशी भूमिका आहे
@maheshingale6743
@maheshingale6743 Ай бұрын
भारतामध्ये गरीब गरीबच राहणार आणि श्रीमंत श्रीमंत होणार फार मोठी शोकांतिका आहे रे मित्रहो.
@shubhangibudruk6000
@shubhangibudruk6000 Ай бұрын
Reneet all students
@ajaychaudhari1811
@ajaychaudhari1811 Ай бұрын
ReNEET मागणी करणाऱ्यांचे मार्क्स बघा.कमी मार्क्स मिळालेत म्हणून ReNEET ची मागणी करु नका .त्याच्याने Original Toppers चे नुकसान होईल
@ajaychaudhari1811
@ajaychaudhari1811 Ай бұрын
No ReNEET , System develop केली पाहिजे. Overall Original Toppers चा विचार केला पाहिजे.ReNEET ने Original Toppers वर अन्याय होईल. त्यामुळे ReNEET हा पर्याय नाहीच. No ReNEET , No politics please
@sudhakardangle6648
@sudhakardangle6648 Ай бұрын
Neet चे जर पेपर फूटले तर jee चे पेपर फूटले नसतील कशावरून, आमच्या मुलांचे आयुष्य 04 मार्क ने बर्बाद होत असेल तर जबाबदार कुणाला धरायचं.
@ganeshsarve6082
@ganeshsarve6082 Ай бұрын
जर #RENEET झाले तर 40000 रँक आपोआप कमी होनार व ओरीजनल मुलांना सिट मिळनार।
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov Ай бұрын
विरोधी पक्षनेते विद्यार्थ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत पण आम्ही हिंदू फक्त मोदी सोबतच, जय श्री राम
@SantoshBodake-mm6rb
@SantoshBodake-mm6rb Ай бұрын
Barobar ahe
@Sanket12348
@Sanket12348 Ай бұрын
गरिबांच्या लेकराची मरायच की काय याच उत्तर कुणाकडे माघाव
@puredesi6278
@puredesi6278 Ай бұрын
एक ही नेता arrest होणार नाही , ही खात्री आहे ,
@dhanrajbirajdar2452
@dhanrajbirajdar2452 Ай бұрын
भीती पेपर खरीदनारे, आणि पेपर विकणारे ना वाटते, खरे विद्यार्थी बाजूला आहेत जें reneet मागणी करतात. त्यांना त्यांनी केलेल्या मेहनतीवर विश्वास आहे.
@SantoshBodake-mm6rb
@SantoshBodake-mm6rb Ай бұрын
Barobar dada
@Gmgm189
@Gmgm189 Ай бұрын
बीड च मुख्य सुत्रदर गंगाधर मुंडे कोठे आहे दिल्लीत आहे का परळीत
@sandiptayade531
@sandiptayade531 Ай бұрын
असं होतं असेल तर भविष्यातील डॉक्टर कसे राहतील आणि आजारी लोकांचे जीव कसे वाचवतील?
@kadam_Maroti
@kadam_Maroti Ай бұрын
ह्या गोष्टीला देशाचे पंतप्रधान जिम्मेदार राहू शकतात
@dhanrajbirajdar2452
@dhanrajbirajdar2452 Ай бұрын
Reneet हाच न्याय असेल.
@drramdasmorale7696
@drramdasmorale7696 Ай бұрын
Modi Ji.......... काय चालू आहे..... करा काही तरी
@sumitrasalunke5116
@sumitrasalunke5116 Ай бұрын
बेटा नेता हॊ त्या साठी डिग्री, गुणवत्ता यांची गरज नाही.लोक सभा खासदार हॊ जरा देश तरी सुधरेल. देश सध्या व्यापारी लोकांच्या हातात आहे.
@JandyJarno
@JandyJarno Ай бұрын
👍१००% सत्य
@ramakantfutane5706
@ramakantfutane5706 Ай бұрын
आशा लोकांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे म्हणजे परत आस कोणी करू शकणार नाही
@Jayhind80174
@Jayhind80174 Ай бұрын
#Re Neet
@tukaramsawant5094
@tukaramsawant5094 Ай бұрын
त्यात आम्ही मराठा आम्हला आरक्षण पण नाय
@rehansiddiqui3000
@rehansiddiqui3000 Ай бұрын
NO RE NEET नाही! नाही! नाही! महाराष्ट्र शासनाने तात्काळ शासकीय महाविद्यालयातील जागा व महाविद्यालयांची संख्या वाढवावी व सर्व पेपर लीक दोषी विद्यार्थ्यांना पकडून त्यांच्यावर बंदी घालावी.
@Focus_1-w2c
@Focus_1-w2c Ай бұрын
Re NEET 😂 YALA 300 MARK NSTIL
@balkrishnakumbhar2921
@balkrishnakumbhar2921 Ай бұрын
बरोबर आहे
@sandipnagare2619
@sandipnagare2619 Ай бұрын
भाऊ गरिबांन फक्त आर्मी अणि पोलीस भरती करायची....
@pintupawar2248
@pintupawar2248 Ай бұрын
No re neet
@sanjaybhopale6614
@sanjaybhopale6614 Ай бұрын
Rank vr investigation व्हायला पाहिजे
@neetcounsellor-dr.bharatsu7682
@neetcounsellor-dr.bharatsu7682 Ай бұрын
मित्रा....re-neet हा मार्ग नाही...सर्वच विद्यार्थी पेपर फोडून किंवा ग्रेस मार्क घेऊन पास झालेले नाहीत....बरेच विद्यार्थी तुमच्यासारख्याच हालाखीच्या परिस्थितीतून आलेत..तुमच्या सारखेच प्रामाणिक कष्ट करून मार्क मिळविलेत...मग re-neet मुळे त्यांच्यावर अन्याय होणार नाही का..??
@mayurchikhalthane6908
@mayurchikhalthane6908 Ай бұрын
No reneet
@ravindrakhurkute7407
@ravindrakhurkute7407 Ай бұрын
खरं तर सरकारच विकलं जातं आहे
@dattatrygargate5329
@dattatrygargate5329 Ай бұрын
गरिबी परिस्थितीचे नाव घेता ट्युशनला किस वाल्याची फीस हे सर्व खाणे पिण्याचे खर्च रूम भाडे हे पैसे येतात कुठून हे वडिलांना विचारा पहिले
@dr.ashoklawate2581
@dr.ashoklawate2581 Ай бұрын
Stop All India CET &Neet.
@nanaraothakare3583
@nanaraothakare3583 Ай бұрын
हे सर्व भाजपचे अछे दिन आहेत
@SamikshaPatil-qu8hr
@SamikshaPatil-qu8hr Ай бұрын
Reeneet 🎉
@shreeshailbagale9656
@shreeshailbagale9656 Ай бұрын
पहले चंदा दो धंदा लो आत्ता 40 लाख दो रँक लो. अबकी बार 720 पार.. आएगा तो चीटिंग वाला..
@sunitakoli3535
@sunitakoli3535 Ай бұрын
हे असच सुरू आहे. Re neet झाली पाहिजे
@vedant765
@vedant765 Ай бұрын
Kaustub tuza barobar ahe
@Kiran-zo1kq
@Kiran-zo1kq Ай бұрын
Reservation doctor ch kay karaych
@dattatrayagopanpale8538
@dattatrayagopanpale8538 Ай бұрын
Ree Neet for all
@dineshsapike3144
@dineshsapike3144 Ай бұрын
CET चा पेपर पुन्हा झाला पाहीजेत...
@riteshambhore7972
@riteshambhore7972 Ай бұрын
लातूर लेच गाजले भो 😂
@rahuljadhav1417
@rahuljadhav1417 Ай бұрын
RCC students 😊😊
@kirandeokar6997
@kirandeokar6997 Ай бұрын
सरकार मुलांच्या आयुष्याशी खेळत आहे.
@pintupawar2248
@pintupawar2248 Ай бұрын
छान बोललास वाघा no re neet
@vinodrajgure5520
@vinodrajgure5520 Ай бұрын
Ree neet exam lo sabhi students ki
@dineshwakade6876
@dineshwakade6876 Ай бұрын
Deshals orijnal doctar ree neet exam chahiye
@babasahebmane-patil4483
@babasahebmane-patil4483 15 күн бұрын
Correct.Milano.
@ahemadshaikh537
@ahemadshaikh537 Ай бұрын
सध्या तरी आपला कोणी वाली नाही बाळानो? जो पर्यंत सरकार मधे बोगस मानूस बसल्याने हे चालू आहे.
@santoshshelke2580
@santoshshelke2580 Ай бұрын
Neet mhanje paishe kamwayche dhande
@avinashkale256
@avinashkale256 Ай бұрын
R Neet exam zali tar....40000 rank kami hoto
@Chanakyawala07
@Chanakyawala07 Ай бұрын
नकुल never give up 👍👍
@jaishreepande5520
@jaishreepande5520 Ай бұрын
Khrach ahe khup vaieet vate
@bhargavpatil4952
@bhargavpatil4952 Ай бұрын
Reneet
@ratanbotany
@ratanbotany Ай бұрын
Ikade SET cha paper pn 2 te 5 lakha paryant vikat detat... Garibani kay karave...
@bhausaheb1400
@bhausaheb1400 Ай бұрын
खरं आहे का भावा
@Atharv_Patil-yo3xu
@Atharv_Patil-yo3xu Ай бұрын
Re neet zalech pahije
@NEETASPIRANT-jw8uh
@NEETASPIRANT-jw8uh Ай бұрын
Coaching industry pn yat hat asu shkto😊😊
@poojawanalwad5288
@poojawanalwad5288 Ай бұрын
Re neet
@Kiran-zo1kq
@Kiran-zo1kq Ай бұрын
Ekch upay invisilor la 20 yr shiksha dya
@priyankaarote9717
@priyankaarote9717 Ай бұрын
Re neet jhali पाहिजे
@SATYAM26763
@SATYAM26763 Ай бұрын
Mla yanchi sarv link mhit ayhe dilip chobal navacha mumbai madhun medical ch admission karun deto ani NEET che marks pn vadavto Toh lakho rupay gheto..... Jr police kiva konla ya link che sarv information payjhe asel tr mla msg kara me help karel sarvana
@ritikkolhe7640
@ritikkolhe7640 Ай бұрын
RCC beta 😅😊
@user-sp4om4nb3z
@user-sp4om4nb3z Ай бұрын
Reneet exam
@RakeshChaudhari_123
@RakeshChaudhari_123 Ай бұрын
JEE , NEET बंद केल पाहीजे आणि 12 वी च्या मार्क्स वर अॅडमीशन दिल पाहीजे.
@rajphad6762
@rajphad6762 Ай бұрын
😂
@Jayesh.5
@Jayesh.5 Ай бұрын
😂😂
@youthicon44541
@youthicon44541 Ай бұрын
Kutla shahana aalas tu bapu
@mrshaikhshaikh7770
@mrshaikhshaikh7770 Ай бұрын
😂
@Parekar3858
@Parekar3858 Ай бұрын
नाही UPSC मार्फत परिक्षा घेऊन निवड करावी
@riteshambhore7972
@riteshambhore7972 Ай бұрын
😂व्होट 😂bjp 😂 चे फायदे 😂 है 😂bjp ही कधीच रिस्पॉनबिल नाही हैं 😂
@drramdasmorale7696
@drramdasmorale7696 Ай бұрын
एक तरी मुलाला लाज वाटेल का....... ज्या ला पेपर मिळाला होता......... त्याने समोर आले पाहिजे...
@abhijeetsathe6820
@abhijeetsathe6820 Ай бұрын
Ala ahe ek peper milun pan 160 marks😢
@sainathmsalwe2206
@sainathmsalwe2206 Ай бұрын
Ree neet
@aryanshirbhate8140
@aryanshirbhate8140 Ай бұрын
Modi ji aap bachcho ke future se kyu khel rahe ho?
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 Ай бұрын
कुण्या व्यक्तीने 30 लाख रुपये दिले त्या व्यक्तीचं नाव आणि चेहरा दाखवा नाहीतर उगीच लातूरला बदनाम करू नका लातूर बाहेरील व्यक्तीने लातूरला बदनाम करण्याची सुपारी घेतलेली आहे ते पण संशयित आरोपी म्हणून आहेत सिद्ध झालेलं नाही
@randhirnalawade347
@randhirnalawade347 Ай бұрын
म्हणून आर्थकदृष्टया निकषावर....आरक्षण नको
@jaimaaenterprises8261
@jaimaaenterprises8261 Ай бұрын
No reneet for justice No reneet for justice No No No No No No No No No No No No No No No No No No No
@Chandrabhaga308
@Chandrabhaga308 Ай бұрын
Reneet🎉
@shubhamjadhav7478
@shubhamjadhav7478 Ай бұрын
😢
@shreepawar134
@shreepawar134 Ай бұрын
Bjp vote kel ki asch hoto
@talkbindhast178
@talkbindhast178 Ай бұрын
पेपर फुटल्यावर जे कष्ट घेतात त्या सर्वाचेच नुकसान होते . प्रश्न गरीब श्रीमंत कुठे येतो . उगाचच भलतेच प्रश्न उपस्थित करण्यात काय अर्थ पेपर फुटी आणि बाकी परीक्षेत होणारे अपराध ह्यावर काहीतरी उपाय करण गरजेच
@avinashkale256
@avinashkale256 Ай бұрын
30000MBBS Sit viklaya
@razzakmaniyar8941
@razzakmaniyar8941 Ай бұрын
Garb student chi india me koi Kam nahi
@babasahebsalunke5985
@babasahebsalunke5985 Ай бұрын
Bjp
@dr.dadasahebb.shinde9149
@dr.dadasahebb.shinde9149 Ай бұрын
NTA फ्रॉड है... Salute to our Media, Pande Sir and NV Sir and EOU PoliceOfficers... CBI deep inquiry first then Remove NTA then Court will decide for reneet... More than 1000 agents and more than 30000 beneficial NEET students will be there.. Lets hope CBI will find to all...😊
@bunbun5407
@bunbun5407 Ай бұрын
😂😂😂😂
@a.jagtap4880
@a.jagtap4880 Ай бұрын
Reneet
@neetappe5584
@neetappe5584 Ай бұрын
No reneet
@Sanket12348
@Sanket12348 Ай бұрын
No re neet
@dattatrayasathe1952
@dattatrayasathe1952 Ай бұрын
Re neet
@blackforword8846
@blackforword8846 Ай бұрын
Reneet
@pintupawar2248
@pintupawar2248 Ай бұрын
No re neet
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 42 МЛН
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 10 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
Kids' Guide to Fire Safety: Essential Lessons #shorts
00:34
Fabiosa Animated
Рет қаралды 14 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 42 МЛН