Рет қаралды 8,460
छोट्या पडद्यावर सध्या 'रिॲलिटी शो' तुफान गाजताना दिसतायत. यात आता आणखी एका नव्या कार्यक्रमाची भर पडली आहे. नुकतंच 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाचं नवं पर्व भेटीला आलं आहे.
त्यानिमित्ताने या पर्वात निवेदिका ही भूमिका निभावणारी अभिनेत्री 'रसिका सुनील' हिच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...!
#colorsmarathi #surnavadhyasnava #rasikasunil
Connect with us on
Website: kalakrutimedia.com/
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com