Laxman Hake Full PC :पश्चिम महाराष्ट्रातील OBC एकत्र झाला तर राजकारण विसरा;लक्ष्मण हाकेंचा थेट इशारा

  Рет қаралды 319,741

ABP MAJHA

ABP MAJHA

8 күн бұрын

#abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #laxmanhake
Laxman Hake Full PC :पश्चिम महाराष्ट्रातील OBC एकत्र झाला तर राजकारण विसरा;लक्ष्मण हाकेंचा थेट इशारा
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Пікірлер: 2 000
@premsir1507
@premsir1507 6 күн бұрын
खरा हिरो आहे, सुशिक्षित, मुद्देसूद बोलणं आणि व्यवस्थित संविधान धरून मागणी.
@user-pt6ju6fd5o
@user-pt6ju6fd5o 6 күн бұрын
बरोबर
@Manojdadajarange
@Manojdadajarange 6 күн бұрын
Ntc che ST साठी उपोषण केले असते तर मानले असते पण हा जातीवादी नेता निघाला
@digvijaysinhdeshmukh7819
@digvijaysinhdeshmukh7819 5 күн бұрын
ओबीसींचा मसीहा होण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे.
@Ashish_Kale
@Ashish_Kale 5 күн бұрын
Ghanta 😂 savidhan sangat ka sagal hakenich khaych 😂obc bhi pahije, SC St mde Pan jaych ahe maahashayana 😂😂
@bhagwannaikwade7486
@bhagwannaikwade7486 4 күн бұрын
Vary great saheb apan obc एकत्र केले, आपले समाजातर्फे आभार, प्रशासनात ही खूप jatiyewad आहे, ओबीसी
@karnerd8953
@karnerd8953 6 күн бұрын
पश्चिम महाराष्ट्रातील ओबीसी हाके साहेब तुमच्या बरोबरच आहे. जय ओबीसी
@user-vl8qd9hd7c
@user-vl8qd9hd7c 6 күн бұрын
मतदान २६७कशी पडलीं मग हाकेला लोकसभा निवडणुकीत 😂😂
@user-qg2ip4vw9u
@user-qg2ip4vw9u 6 күн бұрын
अरे बाबा हाके ओबीसी नाही nt आहे 😂😂😂
@user-qg2ip4vw9u
@user-qg2ip4vw9u 6 күн бұрын
अरे बाबा हाके कधी ओबीसी झाला 😂😂😂
@user-qg2ip4vw9u
@user-qg2ip4vw9u 6 күн бұрын
हाके कधी ओबीसी झाला
@sanjayjadhav1534
@sanjayjadhav1534 6 күн бұрын
Are ha ganja marato.
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 2 күн бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात ओ बी सी एकत्रित आहे त च. हाकेच्या हाकेला सर्व तयार आहेत.
@RamdasMisal-pz7lb
@RamdasMisal-pz7lb 4 күн бұрын
जंरागे खुप ज्ञानी आहेत कारण तो चौथी नापास आहे.
@user-ze7kw4il1r
@user-ze7kw4il1r Күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@shriranggore3409
@shriranggore3409 21 сағат бұрын
😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌👌👌 च संदेश कार्य ... धन्यवाद 🙏🙏🙏 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय शिवराय जीं कीं जय जय जय 🙌👏🙏
@pramodgajdhar7999
@pramodgajdhar7999 17 сағат бұрын
😂😂😂😂😂
@dattatraywaghmare63
@dattatraywaghmare63 15 сағат бұрын
😜😜😜
@jaiganesh50
@jaiganesh50 8 сағат бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@ramsontakke6316
@ramsontakke6316 6 күн бұрын
याला म्हणतात अभ्यासपूर्ण मांडणी हाके सर.great .
@user-zd5ud9jc9m
@user-zd5ud9jc9m 6 күн бұрын
67 ला ओबीसी आरक्षण चालू झालतं
@PrameshwarPatil-nr1nd
@PrameshwarPatil-nr1nd 6 күн бұрын
😂😂😂
@Viiiiiiippppp
@Viiiiiiippppp 6 күн бұрын
Abe hyala 5000 vote bhetle Ani ha aplyala shikavtoy
@ganeshnikam-bc3gs
@ganeshnikam-bc3gs 6 күн бұрын
हा फक्त फेमस होण्या साठी नाटके करतोय रात्रि j1 करतोय आणि दिवसा बडबड करतंय
@Aa-od9jy
@Aa-od9jy 6 күн бұрын
किती शुद्ध आणि मार्दवतेने बोलतात लक्ष्मण साहेब
@atulbandurkar2901
@atulbandurkar2901 6 күн бұрын
जरांगे ले आता खरा पैल वान् भेटला
@lk399l
@lk399l 6 күн бұрын
घंटा त्या टरबूजचे 12 वाजवले हा चिरकूट काय आहे पाटला समोर 😂😂
@ParamjeetRajput-rl4ji
@ParamjeetRajput-rl4ji 6 күн бұрын
Divsatun 100 veles jarange kartoy jarange Saheb tula bheek ghalat nahi 😂
@user-hd7xs2yo3g
@user-hd7xs2yo3g 6 күн бұрын
सांगोल्यात कुत्र विचारत नाही. 5000 मते Zp आपटला
@user-pw7ef9tg8r
@user-pw7ef9tg8r 6 күн бұрын
अरे ह्याच deposit जप्त झाल आहे😊
@sagarbabar4595
@sagarbabar4595 6 күн бұрын
Aree makda tula Kay amhi shan't ahe mhnun kaypn nka bolu maratha khada to sabse bda
@mahendramore5617
@mahendramore5617 4 күн бұрын
मी मराठा आहे पण.. तुमचे विचार खूप महान आहेत... याला म्हणतात अभ्यासपूर्ण बोलणे.
@fiverrfiverr-fb5zs
@fiverrfiverr-fb5zs 2 күн бұрын
उपोषणाला बसलेल्या हाके साहेबांच्या ढेरीचा घेर मीटर टेप ने दिवसातून तीन वेळा मोजावा,उपोषण खरे की खोट कळेल
@superenterprise1926
@superenterprise1926 2 күн бұрын
महेश मोरे तू तुझ्या बायकोची खालची चाट मग तुला अक्कल येईल येड्या भोकाच्या
@sidb420
@sidb420 2 күн бұрын
Muslim bandhav mhane😂😂arakshan dyaechi vel yete khup deta
@RanjeetsinhJadhav
@RanjeetsinhJadhav Күн бұрын
​@@fiverrfiverr-fb5zsp
@hanumantmore8529
@hanumantmore8529 Күн бұрын
Hya mul maratha mag rahila
@rakeshshinde9439
@rakeshshinde9439 4 күн бұрын
या सगळ्या गोष्टी मुळे ❤हींदु धर्म खतरे में है ❤❤
@amitahatkar8358
@amitahatkar8358 17 сағат бұрын
❤ AGADI BArobar. Baba Saheban ne 10 varsh sangitale. Ajun aahe chalu. DUSHMAN DOKK DHARUNBASLE AAHET
@prashantchougule7006
@prashantchougule7006 6 күн бұрын
खरच खूप knowledge आहे हाके सर तुम्हाला. तुम्ही जरांगे ला दहा वेळा विकून याल
@user-pw7ef9tg8r
@user-pw7ef9tg8r 6 күн бұрын
😅😅😅😅
@user-qg2ip4vw9u
@user-qg2ip4vw9u 6 күн бұрын
काय नॉलेज आहे मुळात विरोध करायचा संबंधच काय कारण ते मुळात ओबीसी नाहीत धनगर आणि वंजारी या दोन्ही जातींचा समावेश nt प्रवर्गात आहे obc प्रवर्गात नाही त्यामुळे धनगर असो व वंजारी या nt आहेत obc नाहीत त्यामुळे विरोध करायचं संबंध काय
@Manojdadajarange
@Manojdadajarange 6 күн бұрын
एवढा जर ह्याला पुळका असता तर ntc हा कधीच ST मध्ये गेला असता आणि तुम्ही ओबीसी सेंटर मध्ये पण महारष्ट्र मध्ये ntc आहेत..... अरे जळक्या वडिगोड्री गाव निवडून तुझा जातीवाद दिसला आम्हाला..... धनगर भावांनो जय मल्हार पण ह्या बोगस नेत्याच्या मागे त्याग करा
@sadashividhate8055
@sadashividhate8055 6 күн бұрын
​@@user-qg2ip4vw9uफक्त भुजबळ मुळे
@Satarkar_Amar_11191
@Satarkar_Amar_11191 6 күн бұрын
​@@user-qg2ip4vw9uआरे बला तुला अजून ओबीसी मध्ये किती जाती येतात हेच माहिती नाही तुझ्या नेत्याला आणि त्याला अजून ... मी सांगतो तुला NT samj स्थानिक स्वराज संस्थांमध्ये mahnje centrall la Ani State election la OBC maadhech येतात...
@devidasnakade9688
@devidasnakade9688 6 күн бұрын
हाके साहेब मानले राव तुम्हाला खुप अभ्यासु आहात....❤❤
@fiverrfiverr-fb5zs
@fiverrfiverr-fb5zs 2 күн бұрын
उपोषणाला बसलेल्या हाके साहेबांच्या ढेरीचा घेर मीटर टेप ने दिवसातून तीन वेळा मोजावा,उपोषण खरे की खोट कळेल
@jbpatil4246
@jbpatil4246 3 күн бұрын
जरांगेला अस अभ्यास पूर्ण भाषण करू शकतो का, एवढा मोठा मराठा समाज त्यांचा जारांगे सारखा अर्धवट नेता,त्याला एवढं बोलता येईल का.
@shnkB446
@shnkB446 18 сағат бұрын
अर्धवट कसा?.....अर्धा शरद पवार मग झाला न आख्खा
@its_rohit.thefirstrayofsun
@its_rohit.thefirstrayofsun 5 күн бұрын
कंमेंट्स वाचून एक मनात आलं कि आज खऱ्या अर्थाने जर छत्रपती शिवाजी महाराज विचार करत असतील बलाड्य असं मूगुल साम्राज्य मला हरवू शकलं नहीं पण माझ्या माणसांनी मला हरवलं...😔 महाराष्ट्र मध्ये आपण सर्व राहणारे सगळेच मराठा आहेत आप आपसातलं नातं जपायला हवं हीच शिकवण दिली महाराजांनी एकी ने राहायला शिकवलं कृपा करून सर्वाना विनंती आहे एकोपा जपा आपला घरात कोणी मेल तर कोणताच नेता येणार नहीं आपण च जाणार आहे एक मेकांसाठी ह्या एक मेकांच्या द्वेष तिरस्कार ह्याच अंत वाईट च होणार कोणाला काही भेटणार नहीं.. हातात शेवटी येणार माती 🙏🏻😔 जय शिवराय
@user-ix3ti9bz9s
@user-ix3ti9bz9s 6 күн бұрын
हार्दिक अभिनंदन करतो सर जय ओबीसी आरक्षण बचाव कार्य खूप खूप शुभेच्छा श्री माननीय श्री हाके साहेब खूप छान शुभेच्छा
@fiverrfiverr-fb5zs
@fiverrfiverr-fb5zs 2 күн бұрын
उपोषणाला बसलेल्या हाके साहेबांच्या ढेरीचा घेर मीटर टेप ने दिवसातून तीन वेळा मोजावा,उपोषण खरे की खोट कळेल
@shivajishendage3458
@shivajishendage3458 6 күн бұрын
WE SUPPORT PROF LAXMAN HAKE. 👍
@Manojdadajarange
@Manojdadajarange 6 күн бұрын
शिक्षक जातीवादी कसा ह्याचे स्टूडेंट तर पक्के जातीवादी असतील
@Shriram85294
@Shriram85294 6 күн бұрын
​@@Manojdadajarange तु नको शिकऊ
@mcstanfc7604
@mcstanfc7604 6 күн бұрын
ते न्हव रोजगार पाहिजे न्हव,शेवटी पाटलाच्या रानातच जायचं हाय कामाला😂
@priyankashelar611
@priyankashelar611 4 күн бұрын
Obc एकजुटीने रहावे. बस्स. राजकारणात जागा एकदम कमी. 70% मराठीच राजकारणात..
@SiddhiDukareShitalRaut-xg9vn
@SiddhiDukareShitalRaut-xg9vn 5 күн бұрын
सर्व. प्रथम. जय भीम. गळ्यापर्यंत. आल. कि. बाप. दिसतो. एकच साहेब फक्त बाबासाहेब. प्रत्येक घरामध्ये. डॉ बाबासाहेब आंबेडकर. यांचा. फोटो. लावा.
@sidrampatil5106
@sidrampatil5106 6 күн бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@mallikarjunmedico-rp5qw
@mallikarjunmedico-rp5qw 5 күн бұрын
वडापाव पर्व 😂😂😂😂
@user-dp9xm2vp4s
@user-dp9xm2vp4s 5 күн бұрын
😢😢😢6y🎉😢😢
@Correct_comment.
@Correct_comment. 5 күн бұрын
​@@mallikarjunmedico-rp5qwखर सांग तुला दुखतंय ना!!!!!
@SudhirWarkad-hs1vp
@SudhirWarkad-hs1vp 5 күн бұрын
​@@mallikarjunmedico-rp5qw,
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 4 күн бұрын
एकच पर्व नौटंकी सर्व
@vikrampawar4705
@vikrampawar4705 6 күн бұрын
वेळ घालवू नका एकत्र या 😂😂😂
@DnyneshwarChavan-cy5hp
@DnyneshwarChavan-cy5hp 6 күн бұрын
😂😂😂 kalji Nako 😂😂😂
@shankarbhendekar8230
@shankarbhendekar8230 6 күн бұрын
बेटा एकत्र आले तर गांड फाटून जाईल
@tastyfoodlife4371
@tastyfoodlife4371 6 күн бұрын
Gunvarte kuth gela to 😂😂
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 6 күн бұрын
😂
@HiwarajNeware
@HiwarajNeware 5 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@rajendrasawant7939
@rajendrasawant7939 Күн бұрын
हाके साहेब मी पण एक मराठा आहे, आपले विचार पटले आणि जरांगे चा अवास्तव मागण्यांना आमचा विरोधच आहे पण यांचा बोलवित्या धन्याची आपण तारीफ ही करता त्याचे काय.....
@adityarupnar1620
@adityarupnar1620 22 сағат бұрын
जय ओ बी सी हाक्के साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे पण एक विनंती आपल्यातील कोणत्याही राजकारणी व्यक्तीला मोरच्यात सामील करून घेऊ नका कारण किती जरी केलं तर ते शेवटी राजकारणी आहेत ते कोणाचेच नसतात मग आपले कसे होणार
@ashokkhedkar5978
@ashokkhedkar5978 6 күн бұрын
जुने लोक सांगतात प्रत्येकला बाप भेटतो!
@sahyadritrekker92
@sahyadritrekker92 6 күн бұрын
😂😂😂😂तुम्हला पण बाप भेटला मनोज जरांगे पाटील
@user-qg2ip4vw9u
@user-qg2ip4vw9u 6 күн бұрын
हा काय करणार जर पुरावेच मिळाले कुणबी असल्याचे तर कायद्यानेच आरक्षण मिळते हे मिळू नये म्हणून तर आंदोलन करतोय हा आणि हाके obc नाही nt आहे
@Manojdadajarange
@Manojdadajarange 6 күн бұрын
हके ओबीसी नाही ntc आहे आणि आम्ही ओरिजनल कुणबी ओबीसी केवळ मनोज दादा जरांगे पटलाना मानतो भुजबळ भगाव जातीवाद रुखाव
@prashantshinde4477
@prashantshinde4477 6 күн бұрын
​@@sahyadritrekker92तुझ्या आईचा नवरा पण मिळाला
@nikhiljankar1872
@nikhiljankar1872 5 күн бұрын
नक्किच बाप आहे लक्ष्मण हाके .... ओबीसी चे एक टक्काही साथ आरक्षण जात नाही आपल्या हक्काचे आहे
@ramdaspokale711
@ramdaspokale711 6 күн бұрын
एकच पर्व ओबीसी पर्व
@mayureshjadhav5669
@mayureshjadhav5669 5 күн бұрын
बिन जातीच्या तुला तुझ्या जातीचि लाज वाटते म्हणुन obc बोलतोय
@pl9877
@pl9877 4 күн бұрын
आम्ही काय महाराष्ट्र सोडून जाऊ का मग?
@ramdaspokale711
@ramdaspokale711 4 күн бұрын
@@pl9877 आम्ही तसे हुकूमशाही करत नाही
@taruierwanta
@taruierwanta 2 күн бұрын
वंचीत बहुजन आघाडी ओबीसी एकत्र आले तर सरकार आलेच
@RaniShinde-ox4nd
@RaniShinde-ox4nd 14 сағат бұрын
ओबीसी वंचित बहुजन आघाडीला मतदान करत नाही 😂😂😂😂😂😂
@AgriBusinessSTR1984
@AgriBusinessSTR1984 13 сағат бұрын
करतात ​@@RaniShinde-ox4nd
@avinashmangale4865
@avinashmangale4865 3 күн бұрын
लक्षुमन हाके साहेब, आपण अभ्यास पूर्ण विवेचन करीत आहात, OBC ची बाजू मांडणारा असं प्रखर वक्तिमत्व OBC ना हवं आहे, अनेक अभ्यासू, कायदे तज्ञ् , जानकर बांधवानी आपलेही योगदान द्यावे. OBC वरील आक्रमन परतून लावावे... 🙏
@nikhilkokare6796
@nikhilkokare6796 6 күн бұрын
🙏🏻एकच पर्व ओबीसी सर्व....
@LoneWolf-gf5ip
@LoneWolf-gf5ip 6 күн бұрын
हा माणूस खूप अभ्यास पूर्वक बोलत आहे ...❤️
@fiverrfiverr-fb5zs
@fiverrfiverr-fb5zs 2 күн бұрын
उपोषणाला बसलेल्या हाके साहेबांच्या ढेरीचा घेर मीटर टेप ने दिवसातून तीन वेळा मोजावा,उपोषण खरे की खोट कळेल
@SagarPatange-hg1bu
@SagarPatange-hg1bu 2 күн бұрын
आम्ही obc आहोत पण आमची मागणी आहे जी गरीब आहेत त्यांना आरक्षण द्या आता ह्याच राजकारण नको बास 🙏
@devd5971
@devd5971 13 сағат бұрын
तू कुठला ओबीसी आहेस. नवा ओबीसी
@BaliramDangare-wl8ki
@BaliramDangare-wl8ki 5 күн бұрын
अंबड येथील अभ्यासू बाशन ऐकले साहेब आम्ही आलो होतो ओबीसी नेते हाके सर अभिनंदन साहेब
@mayursalunkhe4317
@mayursalunkhe4317 6 күн бұрын
तंतोतंत मांडणी, योग्य शब्द, जाणकार, आणि वास्तव.... मी support karto या आंदोलनाला...
@fiverrfiverr-fb5zs
@fiverrfiverr-fb5zs 2 күн бұрын
उपोषणाला बसलेल्या हाके साहेबांच्या ढेरीचा घेर मीटर टेप ने दिवसातून तीन वेळा मोजावा,उपोषण खरे की खोट कळेल
@karanghuge9474
@karanghuge9474 6 күн бұрын
आरे त्याला बोलता येत नाही ते काय अभ्यास करणार...😂😂 शरद पवार ची तुतारी आहे हे जरांगे..💯🫣
@bharatthaware1447
@bharatthaware1447 6 күн бұрын
म्हणे हा प्राध्यापक आहे आणि याची बायको शिक्षिका..... आणि याचे माय बाप ऊस तोडायला जातात 😮😮😮
@user-zv2vo4hz6j
@user-zv2vo4hz6j 5 күн бұрын
स्वतःच्या वडिलांबद्दल असे अपशब्द बोलू नये
@nikhiljankar1872
@nikhiljankar1872 5 күн бұрын
हाके साहेब कुटे ते गावठी मिथुन कुटे ...ह्याला पाडा त्याला पाडा काय भाषा .....
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 4 күн бұрын
​@@nikhiljankar1872डिपॉझिट जप्त झालेला हाके कुठे आणी महायुतीचे सात खासदारांना पाडणारा जरांगे पाटील कुठे
@YogeshPujari-ho3xo
@YogeshPujari-ho3xo 2 күн бұрын
चप्टी कींग 🏓🏓
@rajuganjure8497
@rajuganjure8497 4 күн бұрын
Obc एक होऊच शकत नाही अस वाटत काय? जसा मराठा एकत्र आणला तसा obc कोण आणणार?
@Atmarampatilmusale
@Atmarampatilmusale 4 күн бұрын
अभ्यासाचा खूप फरक पडतो आणि अभ्यास पूर्ण बोलायला पाहिजेत याला म्हणतात बौद्धीक विकास
@MahadevMantre
@MahadevMantre 6 күн бұрын
लक्ष्मण हाके सत्तेची बाजू बोलले आहेत👌👌👌👌👌
@amolkusumwad6532
@amolkusumwad6532 6 күн бұрын
तुतारी च्या मागे लागू नका
@Mr..d.995
@Mr..d.995 6 күн бұрын
😂😂
@vinodapugade4646
@vinodapugade4646 3 күн бұрын
त्या तुतारी वाल्यान तुम्हाला आरक्षण दिल
@dhanajibhakare3129
@dhanajibhakare3129 2 күн бұрын
पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज अजून म्हणावे इतक्या ताकतीने आरक्षणात सामील झाले नाहीत आपण उपोषण करून जरांगे पाटलांची ताकद वाढवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन... एकच मिशन मराठा आरक्षण
@user-xw3fq8lb8k
@user-xw3fq8lb8k 3 күн бұрын
साहेब आमचा प. महाराष्ट्र सोडा तुमची तुम्ही घाला आमच्या मध्ये भांडण लावू नकोस ही विनंती 🙏🙏🙏👍👍
@rahul98003
@rahul98003 Күн бұрын
Maratha la badawanar ata
@sudhakarauti113
@sudhakarauti113 Күн бұрын
मराठे बडवतो मोक्कार😂
@RanjeetsinhJadhav
@RanjeetsinhJadhav Күн бұрын
फलक्या तुझ्या काय कुणाच्याही नशिबात नाही ते ​@@rahul98003
@shriranggore3409
@shriranggore3409 21 сағат бұрын
​@@rahul98003❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🙏🙏🙏👌👌👌👌👌 च संदेश ... धन्यवाद 🙏🙏🙏
@kailaskadam9011
@kailaskadam9011 6 күн бұрын
अन्यासू व्यक्ती आहात हाके सर तुम्ही ❤
@fiverrfiverr-fb5zs
@fiverrfiverr-fb5zs 2 күн бұрын
उपोषणाला बसलेल्या हाके साहेबांच्या ढेरीचा घेर मीटर टेप ने दिवसातून तीन वेळा मोजावा,उपोषण खरे की खोट कळेल
@ramsontakke6316
@ramsontakke6316 6 күн бұрын
अभ्यासपूर्ण मांडणी हाके सर:-D
@fiverrfiverr-fb5zs
@fiverrfiverr-fb5zs 2 күн бұрын
उपोषणाला बसलेल्या हाके साहेबांच्या ढेरीचा घेर मीटर टेप ने दिवसातून तीन वेळा मोजावा,उपोषण खरे की खोट कळेल
@samadhanyadav7570
@samadhanyadav7570 Күн бұрын
90% कारखाने आहेत मान्य आहे पण कोणाचे मंत्री खासदार आमदार मराठी जनतेच काय आहे
@ganeshshelke066
@ganeshshelke066 5 күн бұрын
फडणवीसनी छान भाषणाची तयारी करून घेतली 👌 मुद्दे छान पाठ केलेत. पण निवडणुकीत 500 मत मिळाले हे लोकांना माहिती आहे म्हणून कोणी एवढं मनावर घेईन एवढीच कमतरतर राहिली 😅
@chetanvarule3580
@chetanvarule3580 21 сағат бұрын
OBC ni Manavar ghetal h Yaveles 500 mat milali pudhachya veles pach lakha hun adhik matadhikya ne nivdin yel Tumhi marathe baga fkt
@shalakapatil1793
@shalakapatil1793 12 сағат бұрын
Tu hota ka titha tayari karun ghet hote tevha
@ajiathkhedkar5869
@ajiathkhedkar5869 6 күн бұрын
सलाम हाके साहेब अभ्यास पूर्णक मांडणी
@fiverrfiverr-fb5zs
@fiverrfiverr-fb5zs 2 күн бұрын
उपोषणाला बसलेल्या हाके साहेबांच्या ढेरीचा घेर मीटर टेप ने दिवसातून तीन वेळा मोजावा,उपोषण खरे की खोट कळेल
@govindgutte2064
@govindgutte2064 6 күн бұрын
अभ्यासपूर्ण बाईट आहे खुप जबरदस्त धन्यवाद हाके सर
@AgriBusinessSTR1984
@AgriBusinessSTR1984 13 сағат бұрын
We'll done 👍✅ Hake sir 👍
@sanjaymali5438
@sanjaymali5438 2 күн бұрын
O. B. C. /S.T./S.C./अल्प संख्याक मुस्लिम/जैन सगळे एकत्र येऊ या सर्व एकत्र येऊ या सगळे प्रश्न मिळतील.
@sandeeppal8904
@sandeeppal8904 2 күн бұрын
हाके साहेब एकच नंबर ❤❤
@user-ix3ti9bz9s
@user-ix3ti9bz9s 6 күн бұрын
हार्दिक अभिनंदन करतो सर खूप छान शुभेच्छा पुढील उज्वल वाटचालीसाठी
@Onvolonvo
@Onvolonvo 6 күн бұрын
तोच तर प्रॉब्लेम आहे ना पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसी एक होऊ नये म्हणून पवारांनी हयात घालवली आहे आता तुम्हीच एक करू शकता आम्हा सांगली कोल्हापूर सातारा सोलापूर च्या ओबीसींना ❤
@Manojdadajarange
@Manojdadajarange 6 күн бұрын
मी कुणबी मराठा तुमच्या जातीवादी आंदोलनात कधीच येणार नाही
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 6 күн бұрын
कोल्हापुरात ८०% मराठा आहेत😂😂😂😂😂
@vijaykukar
@vijaykukar 6 күн бұрын
आता ती गरज आहे नक्की भाऊ
@Onvolonvo
@Onvolonvo 6 күн бұрын
@@keepsocialdistance1643 10 टक्के जैन निम्मा जिल्हा चालावत्यात काय करायचं तुझी 80 टक्के घेऊन 😅😅😅
@honestindian5495
@honestindian5495 5 күн бұрын
​@@Onvolonvoभारतात सगळ्यात जास्त प्रति व्यक्ति उत्पन्न असणारा जिल्हा आहे येड्या
@santoshkadam1487
@santoshkadam1487 5 күн бұрын
याला प्रश्न काय विचारलं काय उत्तर द्यायला... 29% मध्ये 16% टक्के कस घुसलं हे विचारलं त्याला उत्तर देता येत नाही अभ्यास करा हाके साहेब...
@adityajadhav1957
@adityajadhav1957 15 минут бұрын
Hnn hnn jarangya t baap ree Kay uttar deto 😂😂😂 bhikarchot jarangya aaila
@BhausahebGaikavad
@BhausahebGaikavad 19 сағат бұрын
गरीब मजदूर मराठी मानसांनी काय करावे गरीबांचा सरवे करा सर्व जातीकरता उपयोग होईल
@SomanathKumbhar-eu9tm
@SomanathKumbhar-eu9tm 6 күн бұрын
खरंच अभ्यासु हाके सर
@ajinathghogare9790
@ajinathghogare9790 5 күн бұрын
खरंच अभ्यासू आहे तर आमचा एक प्रश्नाचे उत्तर द्या अजून मराठ्यांना आरक्षण भेटायचे आहे मुसलमानाला भेटायचे आहे मग 50% वर आरक्षण केलं कसं आरक्षणाचा नियम असा आहे जेवढे लोकसंख्येची टक्केवारी त्याच्या निम्मी म्हणजे 50% आरक्षण भेटत अजून मुसलमान आणि मराठा आरक्षण भेटायचे आहे 50% वर गेली कशी लक्ष्मण हाकेला प्रश्न विचारा त्यांचा अभ्यास कळून जाईल तुम्हाला
@KARANGAMER96
@KARANGAMER96 6 күн бұрын
नाही सोबत hake tuja मराठा नी खुप कही मदत केली राव आमची 2.5 एकर रान दिल तनी कही काम अस्लावर सोबत तरी आनी त्याच्या केडे प्रोफ आहे ते ताना मिलाला पाहीजे मे तर खरा चा सोबत आहे आपले राज करनी सोताचा फयदा बघत आहे येळकोट येळकोट जय मल्हार 💛 💛 💛
@sangarmkhalate1335
@sangarmkhalate1335 4 күн бұрын
आरे मी पश्चिम महाराष्ट्रात च राहतो तुझ Diposit आम्ही घालवलं आहे... अजून एकत्र व्हा तरी तुम्हाला निवडणुकीत पाडणारं...
@khanpatecreation769
@khanpatecreation769 Күн бұрын
जरंगेन जाती मध्य टेढ़ निर्माण केल
@kamalakarkusekar7436
@kamalakarkusekar7436 6 күн бұрын
तू पश्चिम महाराष्ट्र मध्ये लढला ना डिपॉझिट जप्त झाला माहीत नाही वाटत ह्याला सांगा ह्याला😂😂😂
@tejas569
@tejas569 6 күн бұрын
याला फक्त बाजारात आणून बसवला आहे भाजी वाल्यान हा फक्त ओरडणार मालं त्याचा खपणार 😅
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 6 күн бұрын
८० % मराठा यांची ठासणारच😂😂😂😂
@gorade9574
@gorade9574 6 күн бұрын
2500 मत पड़ली bhadakhaula 😅
@Correct_comment.
@Correct_comment. 5 күн бұрын
तुला लेका लयच मिरची लागली खालून हाके साहेबांची.😂
@sharadnikam6674
@sharadnikam6674 5 күн бұрын
😂😂खोट बोलतो रेटून बोलतो
@shekharpansare6396
@shekharpansare6396 6 күн бұрын
खरी मजा येईल आता आमच्या ग्रामपंचायतीला 8300 मतदानात 6152 मते ओबीसी ची आहेत
@Vinodwaghmode1234
@Vinodwaghmode1234 6 күн бұрын
भाऊ सगळीकडे हीच परिस्थिती होणार आहे
@rahulrk4477
@rahulrk4477 6 күн бұрын
Tyat ky gram obc honar na asha khup grampanchyat ahet tethe maratha ekta bas
@tejas569
@tejas569 6 күн бұрын
तुझ गाव म्हणजे सगळी विधानसभा नाय 😂
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 6 күн бұрын
😂😂😂😂 लुटमारीच्या च्या तालुक्यात ४०००० मराठा तर १०००० ओबिसी आहेत.
@gorade9574
@gorade9574 6 күн бұрын
आमच्या गावात 100/200 ओबीसी आहे 3000 मतदान आहे😅😂
@user-sw8zj4tk3k
@user-sw8zj4tk3k 4 күн бұрын
हाके शरद पवार no 1 चा bhrasht आहे, फडवणीस ने🎉 खुप कामे केली विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, खान्देश सर्व ठिकाणी रोड चांगले झाले
@vicky-gd8cz
@vicky-gd8cz 4 күн бұрын
मोठ्या भावाने त्याच घर रहायला दिले, व अता त्याला त्याची गरज आहैत ते त्याला दैन्याऐवजी अता स्वताच त्याचा मालक आहैत अस जमाना पुडे डंका मांडन चांगल नसत म्हना, नाही तर नियमाने बगीतले तर नियमाचा कालावधी खुप पीटने औलांडुन त्याचा लाभ आपनच घेत आहोत है पन ध्यानात असायला हवेत, नाही तर नियमानी आहैत ते पन ऊठते मग🙏🇮🇳
@raviphad7549
@raviphad7549 6 күн бұрын
बोल आता jarange
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 6 күн бұрын
३४% ओबीसींना धन्या वाकड्याने आरक्षण वाढवुन दिेले व मराठ्यांचा घात केला.
@mayureshjadhav5669
@mayureshjadhav5669 5 күн бұрын
Deposit japt jhalaya yedzavacha
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy 4 күн бұрын
एवढा अभ्यास आहे हाकेला तर धनगर समाजाच्या एस.टी आरक्षणासाठी लढायला गांड फाटतेय ह्याची ईकड छगन बस म्हणला की बसलाच उपोषणाला ह्यात छगन चा पन राजकीय फायदा आणी हाक्या ला पन विधानपरिषद मिळेल अशी निवडून येण्याची त्याची लायकी नाही एक वेळेस सांगोला विधानसभा आणि एक वेळेस म्हाडा लोकसभा दोन्ही निवडनूकीमधे डिपॉझिट जप्त झाल ह्या हागऱ्या च
@khandudhohifude5997
@khandudhohifude5997 6 күн бұрын
एकच नंबर अभ्यास हाके साहेब
@pradippatil658
@pradippatil658 Күн бұрын
मराठा समाजाच्या नेत्यांनी कधी स्वतःच्या जातीचा विचार केला नाही त्यांनी सरसकट सगळ्या समाजाला बरोबर घेऊन निर्णय घेतले त्यामुळे आज ही वेळ आमच्या मराठा समाजाला आली. आता असं वाटतंय त्यांनी पण तुमच्यासारखं फक्त स्वतःच्या जातीचा विचार करायला पाहिजे होता आज परिस्थिती वेगळी असते
@sagarrasal3174
@sagarrasal3174 5 күн бұрын
हाके जी ह्या मस्ताडलेल्या अंतरवली सराती च्या पुंगळ्या ला छान समज दिली आहे तुम्ही😂😂😂😂
@user-tf6ie5gx3j
@user-tf6ie5gx3j 6 күн бұрын
अभ्यासपूर्ण विवेचन लक्ष्मण हाके आम्ही तुमच्या सोबत आहोत.
@sanjaythere3408
@sanjaythere3408 6 күн бұрын
जय ओबीसी जय हो हाके जी
@sbv938
@sbv938 4 күн бұрын
ओ बी सि ने बाजपा ची साथ सोडू नये. जारंगे हा महा बिलंदर माणूस आहे, आनी हा शरद पवारच माणूस आहे.
@hanumantshelke7256
@hanumantshelke7256 4 күн бұрын
हाके सरांच्या समोर जरांगे झिरो आहे...💯✅
@ravigabhane219
@ravigabhane219 6 күн бұрын
हाके साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉🎉
@dhanajipatil6417
@dhanajipatil6417 6 күн бұрын
केवळ मराठ्यांनीच पुरोगामी विचारांचा ठेका घेतलेला नाही. ती सर्वांची जबाबदारी आहे. इतरांना आरक्षण देताना जातियवाद नसतो. मराठयाना आरक्षण देताना मात्र जातियवाद सुरू होतो. हे आता मराठा समाजाने ओळखलेले आहे. याचा प्रत्यय विधानसभा निवडणुकीत येईलच थोडा धीर धरा.
@vickylogyupdates7060
@vickylogyupdates7060 6 күн бұрын
Tumacha samjacha netyanach gheun nachal re avadhe varsh.....ata kalal amhala pan....babasaheb sodle tar kon nahi amach...jay obc....arakshan bachao mohim
@MrPratik96
@MrPratik96 5 күн бұрын
​@@vickylogyupdates7060 तुमच्यात बुद्धिमत्तेची व गुणवत्तेची कमतरता आहे म्हणून आरक्षणाची गरज तुम्हाला जास्त आहे
@latalate9481
@latalate9481 5 күн бұрын
गप रे तु
@idhateraju8403
@idhateraju8403 5 күн бұрын
तुम्ही लोक अति हुशार झालात ना
@anantagavhane8865
@anantagavhane8865 5 күн бұрын
म्हणजे तुला अजुन आरक्षण म्हणजे काय हेच समजल नाही 😂 अरे बाळू नुसतं लोकांना भडकावू नको..😂
@MangalaSPawar
@MangalaSPawar Сағат бұрын
साक्षर सुशिक्षित ज्ञानी अभ्यासू सत्य मुद्देसूद सुबोली करणारा वक्तृत्ववान नेता ।
@sachinjadhav-vp2yx
@sachinjadhav-vp2yx 5 күн бұрын
हाके साहेब.... हुशार अभ्यासू माणूस आहे
@dattakale8835
@dattakale8835 6 күн бұрын
100% आहेच हाके साहेब,आम्ही कायम ओ बी सी ,एस टी ,एस टी ,अल्पसंख्यांक कायम सोबत आहेत ,आता होऊ द्या काय होयचय ते ,,,,,
@sachinsawant7582
@sachinsawant7582 3 күн бұрын
काहीही वाकड होणार नाही.100% मराठा एकत्र होईल तेव्हा 40% पेक्षाजास्त संख्या मराठा होईल.तरी सुद्धा मराठाच सरकार येईल
@user-dd2lo1qr2p
@user-dd2lo1qr2p 6 күн бұрын
आमच्या हेरो.हाके.साहेब.जय.ओबीसी.
@jyotishkakade215
@jyotishkakade215 Күн бұрын
हाके हा माणूस obc आरक्षण नावाखाली 2024 आमदार की साठी हे सगळ चालय आरक्षण विषय फक्त एक बहाणा आहे जनता सगळ समजत 😮😮😮😮
@vaibhavwaghmare4047
@vaibhavwaghmare4047 6 күн бұрын
माझा फुल्ल सपोर्ट हाके साहेबांना
@dhanajipatil6417
@dhanajipatil6417 6 күн бұрын
याची केवळ विधानसभेसाठी ची तयारी सुरू आहे. याला बाकी काहीच देणेघेणे नाही. लोकसभेच्या निवडणुकीत किती मते मिळाली ? हे जाहीर करावे म्हणजे वस्तुस्थिती कळेल.
@pseries8647
@pseries8647 14 сағат бұрын
खर आहे यांना काही जनतेच घेन देन नाही एवढाच अभ्यास असता हाके नी निवडणूक लढवली नसती,
@mohanpatil4029
@mohanpatil4029 3 күн бұрын
हाके पश्चिम महाराष्ट्र तुझ्या बापाचा नाही तुझं एकूण आमच्या OBC ची वाट लागली आज पर्यंत के केला तू कॉपी करून पास झाला आता पण जरांगेची कॉपी करतो आमचा मराठा समाजाला जाहीर पाठिंबा❤❤
@rekhapatil7892
@rekhapatil7892 17 сағат бұрын
😮
@vaibhavjatkar989
@vaibhavjatkar989 5 күн бұрын
पश्चिम महाराष्ट्रात मराठा देखील आहे हे लक्षात घ्यावं तो जर पेटला तर सहजासहजी आवरत नाही
@bhalchandraawaribhalchandr3921
@bhalchandraawaribhalchandr3921 3 күн бұрын
100%
@Youth_shakti
@Youth_shakti 6 күн бұрын
एकच नंबर🎉🎉
@avinashb.8396
@avinashb.8396 6 күн бұрын
वा...काय जमाना आलाय आम्ही मिळावं म्हणून लढतोय. आणि हे मिळू नये म्हनुन रडतंय.....S.T. ची मागणी सोडली का आता....
@DipakKhandagale-ow7fs
@DipakKhandagale-ow7fs 5 минут бұрын
छगन भुजबळ साहेब पंकजा मुंडे महादेव जाणकार धनंजय मुंडे एकनाथ खडसे गोपीचंद पडळकर यांना जरंगे टार्गेट करतात आंनी o b c आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करतोय o b c तरुण काय झोपलाय
@progamersnew9816
@progamersnew9816 2 күн бұрын
हाके साहेब तुमचा अभ्यास भरपूर आहेत तुम्ही बोलतात ते योग्य आहे जयभीम
@user-ws1gz5wf8k
@user-ws1gz5wf8k 6 күн бұрын
हाके साहेब जरागेला मराठ्याच काही देन घेन नाही फक्त शरद पवाराच सरकार आणने
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 6 күн бұрын
३४% ओबीसींना धन्या वाकड्याने आरक्षण वाढवुन दिेले व मराठ्यांचा घात केला.
@mtnl259
@mtnl259 4 күн бұрын
He barobar aahe...
@deepaksanap8999
@deepaksanap8999 6 күн бұрын
जरागे ला विनंती आहे तु फक्त तोड चागले ठेव तुला माझा सपोर्ट आहे
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 6 күн бұрын
३४% ओबीसींना धन्या वाकड्याने आरक्षण वाढवुन दिेले व मराठ्यांचा घात केला.
@sunilsor3753
@sunilsor3753 5 күн бұрын
गाढवा पुढे कीती ही गीता वाचली तरीही हा ऊखाड्यावर बसणार
@nandkushormule1373
@nandkushormule1373 Күн бұрын
श्री.लक्ष्मण जी हाके भाऊ आपली पत्रकार परिषद ही अभ्यासपूर्ण आणी प्रत्येक मुद्द्याचि व्यवस्थित मांडणी त्यावंप्रमाणे टिकेसाठी टिका न करता सडेतोड पणे पत्रकारांच्या प्रश्नाना समर्पक उत्तरे देत आहात.आपले अभिनंदन आणी शुभेच्छा.
@Suryawansham
@Suryawansham Сағат бұрын
हाके साहेब पश्चिम महाराष्ट्र विसरा..... एकदा ट्राय करून बघा पश्चिम महाराष्ट्र मध्ये मराठा कमी नाही.. दाखवून देऊ मराठा काय असतो....
@user-op4vu1mq8u
@user-op4vu1mq8u 6 күн бұрын
मराठा उमेदवार ला मत बंद करायचं का आता
@nilesh.j935
@nilesh.j935 6 күн бұрын
ज्या दिवशी तुम्हे मराठा आमदार पडताल त्या दिवशी मराठा नेते जागे होतील आणि समाजाचं आरक्षण देतील
@sunilbendkoli8689
@sunilbendkoli8689 6 күн бұрын
हाके साहेब खरंच अभ्यासू माणूस आहे.👌👌
@anildeshmukh4183
@anildeshmukh4183 21 сағат бұрын
मंडल आयोगाच्या आरक्षण कमिटीने मराठा गोची का केली ओबीसी कमिटीने च केलीय हे का झाकुन ठेवता,हे फक्त राजकीय स्टंट आहे
@dreambrandbusiness266
@dreambrandbusiness266 3 күн бұрын
शिवाजी महाराजांचा नाव पूढ़े ठेउन् मराठे माजून राहिले जास्त्त
@SleepyBalkhHound-wm7qg
@SleepyBalkhHound-wm7qg 6 күн бұрын
शेरास सव्वाशेर भेटला
@nitintekne6931
@nitintekne6931 6 күн бұрын
घंटा
@jaishivrajjaibhavani
@jaishivrajjaibhavani 4 күн бұрын
@@nitintekne6931tondat ghe
@tuv4991
@tuv4991 6 күн бұрын
Support support from Nanded loha 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@sagershinde3019
@sagershinde3019 15 сағат бұрын
जरांगे चे व्हिडिओ पाहुण बोर झलो आम्ही त्याची बातमी पहात पण नाही
@shridharlahane8484
@shridharlahane8484 5 күн бұрын
उपोषण खर होत का कारण आवाजात दम दिसतोय हाके गुरूजी.
@AllaminSk-km9gw
@AllaminSk-km9gw Күн бұрын
Hona jarange sarkha chapti gheun nahi kela na😂
@KartikPawar-wd6vi
@KartikPawar-wd6vi Күн бұрын
​@@AllaminSk-km9gwहो पण वडा पाव खावून केलं ना😂
@mahadevsonawane4164
@mahadevsonawane4164 Күн бұрын
वडापाव खाऊन ....,म्हणे उपोषण केले ?
@KartikPawar-wd6vi
@KartikPawar-wd6vi Күн бұрын
@@mahadevsonawane4164 😂
@user-cv5ev5cr3z
@user-cv5ev5cr3z 6 күн бұрын
मराठा समाज आणि जरांगे पाटील यांना राजकारण करायचे नाही आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे राजकारण तुम्ही करा
@sachinnevse9011
@sachinnevse9011 6 күн бұрын
एकही वाईट शब्द ना बोलता व्यवस्थित विचार मांडले याला म्हणतात सौजन्य नाहीतर जारंगे नुसती लेकरबाळे करून रडतंय
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 6 күн бұрын
३४% ओबीसींना धन्या वाकड्याने आरक्षण वाढवुन दिेले व मराठ्यांचा घात केला.
@mahendradubal2830
@mahendradubal2830 3 сағат бұрын
Ajun baju la bagha marathe garib pan ahet
@ashokpatil241
@ashokpatil241 19 сағат бұрын
हाके सर पश्चिम महाराष्ट्रातील मराठा जर एक झाला तर ओबीसीचा एक ही उमेदवार येणार नाही तुझ्यात दम असेल तर पश्चिम महाराष्ट्रात उभा राहून दाखव पश्चिम महाराष्ट्रातील मराठा शांत आहे जास्त फडफड करु नका
@sarjeraopawar2909
@sarjeraopawar2909 Күн бұрын
लोकसभा हाताला लागली नाही, आता विधानसभेचे डोहाळे लागलेले, तेही उपोषणाचे डोहाळे, सर्व मराठा बांधव मा.मनोज दादा जरांगे यांच्या पाठीशी उभा आहे.
@ggcomedyvideo3187
@ggcomedyvideo3187 5 күн бұрын
हाके साहेब मानले राव तुम्हाला खूप अभ्यासू आहात 🚩🚩
@sachinsalgar6750
@sachinsalgar6750 6 күн бұрын
राज्यसभा निवडणुकीत ओबीसी समाजाने दाखवुन द्यावे ही नम्र विनंती
@mysir2546
@mysir2546 17 сағат бұрын
मराठा लोकांना जारांगे ने बदनाम केलं
@balubedre2188
@balubedre2188 12 сағат бұрын
मग जर तुमचे जज झाले नाहीत मग जर तुमचे लोक नोकरीला लागले नाही तर तुम्ही कशाला घेता आरक्षणाची गरज सोडून त्याविषयी ही रडकी नाटक....
@ganeshbawane427
@ganeshbawane427 6 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@latabhople
@latabhople 6 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 49 МЛН
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 49 МЛН