Laxman Hake on OBC Reservation : प्रकाश आंबेडकर ते एकनाथ शिंदे, कुणाला काय म्हणाले लक्ष्मण हाके?

  Рет қаралды 58,088

ABP MAJHA

ABP MAJHA

5 күн бұрын

#abpmajhalive #abpमाझा #marathinews #LaxmanHake #Pohoradevi #Maharashtra #OBCReservation #NavnathWaghare #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #pmmodi #neetpaperleak
Laxman Hake on OBC Reservation : प्रकाश आंबेडकर ते एकनाथ शिंदे, कुणाला काय म्हणाले लक्ष्मण हाके?
Video Credit: | Sanket Varak /Producer | Rohan Thakur /Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Пікірлер: 138
@shriramwankhede4373
@shriramwankhede4373 3 күн бұрын
विदर्भातील ओबीसी ला आपल्या पोहरा देवी भेटीने आपलं माणूस जवळ आल्याचा अत्यानंद झाला. निश्चितच बळ वाढलं...😊😊
@user-jt3po1pq5w
@user-jt3po1pq5w 3 күн бұрын
Obc मधून हजारो laxman हाके तयार व्हावेत
@santoshgade7133
@santoshgade7133 2 күн бұрын
भिक मागतोय एसटी मधुन
@vankatsangule6071
@vankatsangule6071 23 сағат бұрын
हाकेला केवळ आमदार व्हायचे आहे त्याला बाकीचे काही देणे घेणे नाही
@ajinkya4904
@ajinkya4904 11 сағат бұрын
​@@santoshgade7133😂😂तुम्ही काय वेगळ करताय संतोष राव मग
@waghmaremahadev5414
@waghmaremahadev5414 3 күн бұрын
आजून बाबासाहेब चा फोटो घरात लावसण्याचं नैतिक बळ obc त आल नाही हे दुर्दैव..
@kalyanpalwade5716
@kalyanpalwade5716 3 күн бұрын
फोटो पेक्षा विचार महत्वाचे असतात
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 2 күн бұрын
तुझ्या माहिती साठी सांगतो....माझ्यात बाबासाहेबांचे विचार पण आहेत v photo pn आहे घरात....तुमच्यात विचार आहेत का बाबासाहेबांचे ते एकदा आपल्यात डोकावून पाहा... आम्ही ओबीसी आहोत आमच्या नसा नसा त dr babasaheb ahet
@waghmaremahadev5414
@waghmaremahadev5414 2 күн бұрын
@@dattatraydahale4663 चांगली गोष्ट आहे ,अपवाद, .अभिनंदन तुझं
@narayanudhan5168
@narayanudhan5168 2 күн бұрын
काही लोक म्हणतात. हागे ला कोण बोलायला लावतय नक्कीच त्यांच्या बोलन्यातुन कमळाचा घाणेरडा वास य
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 2 күн бұрын
Bhau OBC Ambedkarana khup mntat….
@shirulalme6514
@shirulalme6514 3 күн бұрын
जय ज्योती जय क्रांती 🚩🤍🦁🇮🇳
@user-kl5jj2bg1y
@user-kl5jj2bg1y 3 күн бұрын
लक्ष्मण हके साहेब हम सब तुम्हारे साथ हे 🙏🙏✨️
@sushantkhot2381
@sushantkhot2381 3 күн бұрын
जय ओबीसी जय भीम ❤
@kishangholap7627
@kishangholap7627 Күн бұрын
बहुजन ह्दय सम्राट आदरणीय, बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत सर्व बहुजन समाजाने उभे राहिले पाहिजे, नाहीतर येणारा काळ खूप कठीण आहे आरक्षण आणि आपले हक्क अधिकार सुरक्षित राहण्यासाठी आता फक्त वंचित बहुजन आघाडीचा सोबत खंबीर पणे उभे राहिले पाहिजे 🙏हि काळाची गरज आहे,
@prasadbhosale2322
@prasadbhosale2322 3 күн бұрын
कुणबी 1967 पासून ओबीसी मध्ये आहे, कसा धक्का लागतो, नोदी सरकारने शोधल्या, उगाच गैरसमज करू नये
@fathersfarming
@fathersfarming 3 күн бұрын
यांचा विरोध खोडताड करून जे कुणबी झाले त्यांना आणि सगेसोयरे यांना विरोध आहे. तुम्ही पण कुणबी कशाला या खोल्यांना स्विकार करता.
@musicalminds6782
@musicalminds6782 3 күн бұрын
कुणबी आहेत की मराठा कुठे आहेत...आमच्या जिल्ह्यात एकही कुणबी नोंद सापडली नाही हे विशेष
@dattatreyanarale8297
@dattatreyanarale8297 3 күн бұрын
कुणबी कधीच विरोध नाही मराठा पुढे कु. लावून ओबीसी दाखला घेनारे कुप्रवृती ना विरोध
@vijaymahadik1409
@vijaymahadik1409 3 күн бұрын
पोरांना पण हेच पाठ करायला सांग. पुढची पिढी पण पुढच्या पिढीला शिकवतील.
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 3 күн бұрын
एक अभ्यासपूर्ण नेतृत्व....हाके साहेब ❤
@mayureshdeshpande9944
@mayureshdeshpande9944 3 күн бұрын
एकदम योग्य वक्तव्य, सर्वांचा महाराष्ट्र ❤
@raosahebjadhav2989
@raosahebjadhav2989 2 күн бұрын
मराठा आरक्षण मिळणारच. हाके तु किती हि आंदोलन सुरू कर
@shankarghorband0707
@shankarghorband0707 3 күн бұрын
ओबीसी म्हणजे कुणाची मक्ते दारी नाही. जो मागास ठरेल तो त्यात समाविष्ट होइल.
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 3 күн бұрын
Laxman hake saheb obc st sc vanchit yana sobat gheun vidhan sabha gajva
@Amarmusic2440
@Amarmusic2440 3 күн бұрын
नक्कीच तो प्रवर्ग आहे या हाकेला कधी समजणार काय माहित
@Amarmusic2440
@Amarmusic2440 3 күн бұрын
​@@bhauraomeshram9417😂 अरे तुम्हाला तेच समजेना त्याला तेच करायचं आहे राजकारण
@ajinkya4904
@ajinkya4904 10 сағат бұрын
​@@Amarmusic2440😂😂 तुम्हाला कळतो का मागास प्रवर्ग आरक्षण नक्की काय ते
@Amarmusic2440
@Amarmusic2440 10 сағат бұрын
@@ajinkya4904 मागास आता कोण आहे का ते तुम्हाला काळात का छगन भुजबळ पंकजा मुंडे मागास आहेत का
@waghmaremahadev5414
@waghmaremahadev5414 3 күн бұрын
चालीस वर्ष लाभ घेतला आरक्षणाचा ,बाबासाहेब आठवले नाहीत.आता चाललंय तर बाबासाहेब, बाळासाहेब आठवतेत
@musicalminds6782
@musicalminds6782 3 күн бұрын
म्हणजे तुमचं मत असं आहे की ओबीसी लोकांनी कधी बाबासाहेब स्विकरूच नये..बदल या प्रक्रियेवर तुमचा विश्वास नाहीच...आम्ही ओबीसी समाजातील vba चे कार्यकर्ते ओबीसी समाजाला बाबासाहेबांची चळवळ समजावून सांगत फिरतोय त्याच काही महत्त्वच नाही हेच अधोरेखित करायचं आहे का ???
@mangeshchavan3127
@mangeshchavan3127 3 күн бұрын
​@@musicalminds6782​​म्हणजे आता जन गण मन मध्ये मराठा आलेला शब्द म्हणजे एक विशिष्ठ जात आहे का? obc बांधवाना आणी वंचित बांधवाना माझा प्रश्न आहे मराठ्याविषयी एवढा द्वेष का आहे तुमच्या मनात ? कोन आहेत मराठा?
@musicalminds6782
@musicalminds6782 2 күн бұрын
@@mangeshchavan3127 त्या ठिकाणी तो शब्द प्रांतवाचक आहे ...हे लक्षात घ्या
@rameshingle2921
@rameshingle2921 Күн бұрын
वाघमारेमहादेव त्यांच स्वागत करा. आंबेडकर वाद काही लेच्या पेच्या लोकांचा विषय नाही. बुद्धी लागते त्याला. ऊशिरा का होईना त्यांना समजून आले आहे बाबासाहेब. त्यांना मदत करा.
@waghmaremahadev5414
@waghmaremahadev5414 Күн бұрын
@@rameshingle2921 बदल हा गरजेपुरता असू नये,बाळासाहेब म्हणाले मला मुस्लिम नी मत दिली असती तर जिंकलो असतो,अकोल्यात चार टर्म झाल BJP निवडून येते,प्रत्येक वेळी बाळासाहेब भूमिका घेतात मग ते obc असो की मुस्लिम, आरक्षण, nrc, औरंगेज चा मुद्दा असो,पण त्यांना एक आंबेडकर चालत नाही
@fnvshorts
@fnvshorts 3 күн бұрын
ओपन च्या जागांवर ची एका जातीची मक्तेदारी संपवण्यासाठी ओपन च्या जागांवर SC, ST समाज बांधवांना निवडून आणायचे आहे हे सर्व OBC बांधवांनी लक्षात घ्यावे ✅✅
@paramb8750
@paramb8750 3 күн бұрын
मग तस झाल तर आरक्षण रद्द होते कारण मग कोणी मागास राहणार नाही
@saikanthale9069
@saikanthale9069 3 күн бұрын
Nakkich hakke saheb❤
@9m_facts
@9m_facts 3 күн бұрын
शेट बाल आहे हाके हा
@Jay-ez1vr
@Jay-ez1vr 3 күн бұрын
माजलेल्या लोकांना kay कळणार गरिबांच्या समस्या सोबत राहून पाठीत खंजीर खूपसणारी आहेत ही निजामची पैदा.. 😂 स्वराज्य स्थापन करताना महाराजांना या निजामच्या सग्या-सोयऱ्यांनी खूप त्रास दिला आहे
@jotiramangwane2466
@jotiramangwane2466 Күн бұрын
जय भीम सर
@mandarkulkarni8262
@mandarkulkarni8262 2 күн бұрын
खरंच हाके सर खूप अभ्यास पूर्ण बोलतात
@dipakkshirsagar3335
@dipakkshirsagar3335 3 күн бұрын
लबाड
@bbluklsre
@bbluklsre 3 күн бұрын
Waah Hake Saheb Super se v Upar 🙏🙏🙏🙏
@MyPrasaad
@MyPrasaad 3 күн бұрын
काही टीव्ही चॅनेल चे पत्रकार मुद्दाम हुन एकाच मराठा समाज विरोधात मोहीम चालवताहेत समजुन घ्या नेहमी त्यांचे प्रश्न बघा मराठा समाज व मनोज जरांगे पाटील हेच कसे जातीयवादी आहेत असे दाखवण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड असते सावधान एकजुट फुटू देऊ नका..बरोबर बोललात बप्पा
@vishnunaiknaware8392
@vishnunaiknaware8392 2 күн бұрын
Only jarage patil
@user-uu2ui8qi8u
@user-uu2ui8qi8u Күн бұрын
Well explained
@pundlik-ed1ug
@pundlik-ed1ug 3 күн бұрын
❤❤
@amoljadhav8118
@amoljadhav8118 Күн бұрын
क्रांतिकारी संत सेवालाल महाराज की जय...
@bhagwankale5295
@bhagwankale5295 3 күн бұрын
जय ओबीसी बंजारा
@krishnaraok9786
@krishnaraok9786 Күн бұрын
भाऊ स्वतःच राजकारण करा समाजात भांडणं लावू नका
@sachinchavhan3333
@sachinchavhan3333 3 күн бұрын
अकोल्या मधे बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध मतदान केल ओबीसी , मराठा समाजाने तरी साहेब यांच्या मदती साठी पुढे येतात
@avinashchavan8294
@avinashchavan8294 2 күн бұрын
❤❤❤
@user-bn5qz3ki2y
@user-bn5qz3ki2y Күн бұрын
Jay bhim sir
@ullspawar6751
@ullspawar6751 Күн бұрын
Jay sevalal ❤🚩🚩 Jay obc
@sunilkekan3409
@sunilkekan3409 Күн бұрын
आता एकच नारा पक्षाचे असोत किंवा अपक्ष ओबीसीचेच आमदार करा.
@kiranbhavsar9318
@kiranbhavsar9318 2 күн бұрын
Jay bhim Jay obc 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 15 сағат бұрын
कायद्याला जे मान्य नाही तेच जरांगे पाटील मागणी करतात.हे नेतृत्व किती ज्ञानी, अभ्यासू आहे ते कळतं
@UnknownBoy_B
@UnknownBoy_B 3 күн бұрын
😊😊
@user-dw3qy2pm7u
@user-dw3qy2pm7u Күн бұрын
शेतकरी काय बसून उत्पन्न काढतो काय
@digambarbhalke1012
@digambarbhalke1012 3 күн бұрын
वंचिताचे आध्य समता प्रस्थापित करणारे मा.बसवण्णाच्या कर्णाटक मध्ये कुडलसंगमला जाऊन दर्शन घ्यावे. म.बसवाण्णा वाट बगत आहे. माझा खरा वारसदार मंगळवेढा याच भुमितीतील आहेत.
@paramb8750
@paramb8750 3 күн бұрын
कशाची समता आली लिंगायत पण ओबीसी दलितासोबत नीट वागत नाहीत स्वतःला ब्राह्मणासारखे समजतात मला अनुभव आहे माझ्या लिंगायत मित्राची आजी त्यांच्या पाण्याच्या माठाला लागू देत नव्हती 😅😅
@sudhakarkothale5621
@sudhakarkothale5621 3 күн бұрын
ओ बी सी जातीनी मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात मते देऊन मोठं केलं आज तेच लोक ओ बी सी च आरक्षण बळकावून घेत आहेत पण आजही ओ बी सी प्रवर्गातील मतदार मराठा सोडून इतर जातीला मते देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे ओ बी सी प्रवर्गातील मतदाराची जनजागृती करणे आवश्यक आहे मात्र हे काम वाटते तेवढे सोपे नाही 😢😢
@paramb8750
@paramb8750 3 күн бұрын
आज जे ओबीसी ओबीसी करत आहेत मुळात त्यांना आरक्षन् हे एका संवर्णं नेत्याने दिले.आणी महाराष्ट्रात वाढीव आरक्षण देणारे मराठा नेते होते व मराठा समजाने त्याचा विरोध् पण नाही केला .आज तेच ओबीसी तील काही मूर्ख मराठा नेत्याला पडायची गोष्ट करतात पण ओबीसी तील जे लोक देशप्रेमी,बुध्दीवादी आहेत ते कधीच अश्या गोष्टीचे अनुकरण करणार नाही
@sudhakarkothale5621
@sudhakarkothale5621 3 күн бұрын
@@paramb8750 ते मराठा नेते कोठे आजचे बिडचे दंगलखोर महामुर्ख कोठे त्यांचे समर्थक अंधभक्त कोठे 😵😵
@jadhav8613
@jadhav8613 2 күн бұрын
बंजारे समाजाचा तुम्ही 2% तुम्ही ओबीसी वाल्यांनी घेतलं आता सेवालाल महाराज आता सेवालाल महाराज आठवले ओके तुला आमदारकील उभं राहायचं त्याच्यामुळे सर्व
@Ashwini194
@Ashwini194 Күн бұрын
खूप उशीर झाला तुम्हाला समजायला
@vankatsangule6071
@vankatsangule6071 23 сағат бұрын
हाकेला केवळ आमदार व्हायचे आहे त्याला बाकीचे काही देणे घेणे नाही
@nbfighter8785
@nbfighter8785 2 күн бұрын
जाती वादी हाके
@user-bx3sl2pn6p
@user-bx3sl2pn6p 3 күн бұрын
तू कशाचा आशीर्वाद घे तू काही आमदार होऊ शकत नाही तू फक्त निवडणुकीसाठी करतो
@vishalyelepatil
@vishalyelepatil 3 күн бұрын
🎉
@user-dx8ow2zi9y
@user-dx8ow2zi9y 2 күн бұрын
Akch sarv obcparv
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 15 сағат бұрын
ओबीसी दमदार नेतृत्व हाके साहेब
@rajendratupe396
@rajendratupe396 2 күн бұрын
We support obc
@vilaspawar706
@vilaspawar706 2 күн бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@Patil-q5u
@Patil-q5u 3 күн бұрын
Kay OBC jay Bhim
@digambarsonune6047
@digambarsonune6047 2 күн бұрын
लवढ्या
@Patil-q5u
@Patil-q5u 2 күн бұрын
@@digambarsonune6047 ka re 🦮🦮🦮🦮🦮🍌🍌🍌🍌
@sudhakarnatkar3900
@sudhakarnatkar3900 Күн бұрын
बंजारा च्या आरक्षण मध्ये वंजारी कसे घुसले
@avinashchavan8294
@avinashchavan8294 2 күн бұрын
Jay obc ❤❤❤
@dnyanesh11
@dnyanesh11 Күн бұрын
हाके सगळं काही तुमचंच बोलताहेत.. आम्ही काय राजमहालात राहतोय काय? आमचं पण दुःख तुमच्या येवढाच अस्सल आहे, मग येवडा अट्टाहास कशासाठी, एवढीच तडफड होत असेल तर सरकारला जातीनिहाय जनगणना करायला लावा.. बघू कोण किती प्रमाणात आहेत ते.. मग तेव्हाच न्याय वाटा होईल...
@ganeshsangle5353
@ganeshsangle5353 3 күн бұрын
जय ओबीसी जय सेवालाल
@sukhdevkale1271
@sukhdevkale1271 2 күн бұрын
सगेसोयरे, कन्सेप्ट दादागिरी ने आणला जातोय....संविधान पायदळी तुडवून राज्यात पाटील की दादागिरी चाललीय.....सरकार बाग्याची भूमिका घेतेय त्यांच्या सोयर्यांसाठी......
@mukimansari8862
@mukimansari8862 3 күн бұрын
Obc sathi Shivaji maharaj rupat hake saheb
@a.hshirse3669
@a.hshirse3669 3 күн бұрын
बाळासाहेब ❤
@harshal6016
@harshal6016 Күн бұрын
वेगळं मागा की रे आरक्षण obc ला का problam करता
@balajijadhav2253
@balajijadhav2253 Күн бұрын
5234 deposit 🤪 😌 🙌
@prakashpatil-br2bb
@prakashpatil-br2bb 3 күн бұрын
अरे शिक्षण घ्या फुले आंबेडकरांचे काहीतरी घ्या
@user-vo7qz2qr9w
@user-vo7qz2qr9w 3 күн бұрын
Sarvana jagvnara Maratha ahe
@santoshsapate5950
@santoshsapate5950 Күн бұрын
फडणवीस ने पैसे दिले
@user-kq3ut3mx4i
@user-kq3ut3mx4i 6 минут бұрын
वडापाव किगमेकर😂😂😂
@vishnunaiknaware8392
@vishnunaiknaware8392 2 күн бұрын
Ha hake dhajay munde ani pakajatai ani bujbal cha rajkar sapun takanar
@SatishUgle-ge6uk
@SatishUgle-ge6uk 3 күн бұрын
Ekach samaj target kra
@dipakkshirsagar3335
@dipakkshirsagar3335 3 күн бұрын
यांना आजच बरं पोहरादेवीच ध्यान आल
@mayabhoyer
@mayabhoyer 3 күн бұрын
Obc lok tar balasaheb aabetkar yana matdan kart nahi
@pandurangsail9709
@pandurangsail9709 2 күн бұрын
Loksabhel kalal asel kiti obc tuzya pathi ahet lokanna bhavnik bolun ved banau nko
@dipakdavkare9
@dipakdavkare9 3 күн бұрын
ऐक मराठा लाख मराठा
@narayanbhapkar-ke3kh
@narayanbhapkar-ke3kh 3 күн бұрын
हा हागे मराठा द्वेशी आहे कधीच आमदार खासदार होणार नाही
@finance_trend
@finance_trend 3 күн бұрын
संपूर्ण बातमी दाखवत जा ABP माझा ...अर्धवट बातमी दाखवत हे ABP माझा 😂 काही कामाच नाही हे channel
@ChandrakantJaunjal-wi8zz
@ChandrakantJaunjal-wi8zz 13 сағат бұрын
मनुवादी दलाल मीडिया , बहुजन समाजाच्या हक्क अधिकाराचा प्रचार प्रसार कसा करील राव, त्यांना सटर फ टर बातम्या दाखवायला वेळ हवा असतो
@user-ld5yr8wf2p
@user-ld5yr8wf2p 3 күн бұрын
😂
@Ndr981
@Ndr981 3 күн бұрын
150000 पगार आरक्षणाचा फायदा घेतलास ना अजुन काय घेतो🍌
@user-xi6ez2nn6f
@user-xi6ez2nn6f 3 күн бұрын
Obc hakkasathi ran petnara dhanya vagh hake aani vaghmare saheb
@samadhanwagh9884
@samadhanwagh9884 2 күн бұрын
हाखे साहेब एक आभ्यासु व्यक्तिमत्व आहे
@Vee285
@Vee285 3 күн бұрын
तुम्ही उपोषण करा नवीन पिढी त वाद लावा लाचार
@BeingRishu2812
@BeingRishu2812 2 күн бұрын
Yekch prav OBC sarv
@samadhansakhare4130
@samadhansakhare4130 16 сағат бұрын
घटनेत एसी, एस टी आरक्षण आहे ओबीसी आरक्षण घटनेत नाही
@user-xi6ez2nn6f
@user-xi6ez2nn6f 3 күн бұрын
Jyani bogus certificate kadhle te radda karun gunhe dakhal kara
@VinodMane-gu1gj
@VinodMane-gu1gj 3 күн бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 22 МЛН
孩子多的烦恼?#火影忍者 #家庭 #佐助
00:31
火影忍者一家
Рет қаралды 11 МЛН
Final muy inesperado 🥹
00:48
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 19 МЛН
DO YOU HAVE FRIENDS LIKE THIS?
00:17
dednahype
Рет қаралды 22 МЛН