No video

Laxman Hake on Syshma Andhare : हाकेंनी सुषमा अंधारेंना सुनावलं | LetsUpp Marathi

  Рет қаралды 15,893

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

Күн бұрын

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी लेट्सअपला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सुषमा अंधारेंचा समाचार घेतला.
-
#LaxmanHake #SharadPawar #ChhaganBhujbal #OBCMorcha #ObcReservation #OBCArakshan #OBC #BJP #NCP #Shivsena #maharashtrapolitics #MarathaReservation #MarathaArakshan #politicalnews #ManojJarange #Maharashtra #LetsUppNews #LetsUppMarathi
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/...

Пікірлер: 75
@Shivraj1Waghmode
@Shivraj1Waghmode Ай бұрын
खुप हुशार व्यक्ति
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 Ай бұрын
ताईंना आता आरक्षणाची गरज नाही ताईंना आता इनोव्हा मिळाली आहे
@devalimbare2439
@devalimbare2439 Ай бұрын
हाके अगदी अभ्यास पुर्णक बोलतात
@ip198
@ip198 Ай бұрын
अहो गोपीचंद पडळकर obc साठी सभा घेतल्या आहे
@keshavpatait724
@keshavpatait724 Ай бұрын
150% राज्याची लोकसंख्या आहे
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 Ай бұрын
हाके साहेब आता समजलं का हि बाई काय आहे ते
@user-wk6id1lw8w
@user-wk6id1lw8w Ай бұрын
Very Good Hakesaheb..!
@dnyaneshwarmore2174
@dnyaneshwarmore2174 Ай бұрын
सुषमा अंधारे यांनी पण ओबीसी चळवळीचे नेतृत्व करावे...अशीही तुमची किंमत संपलेली आहे तिकडे....
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl Ай бұрын
हाके साहेब जिंदाबाद ओबीसीचे तारणहार आणि गोरगरीब जनतेसाठी सदैव तत्पर असणारे नेते
@OptimistSoul-bd8wz
@OptimistSoul-bd8wz Ай бұрын
म्हणजे 1967 पूर्वी चे नोंदी असुन आम्हाला रोकणार, मोरख्या yey दे नाही तर मोरख्या च देव येऊ दे कायद्या समोर शुन्य, मराठा ओबीसी मध्ये आहे झाट्या
@avinashdongare52
@avinashdongare52 Ай бұрын
Right Sir 👍
@kraju-mn3bv
@kraju-mn3bv Ай бұрын
सुषमाताई इतकं बदलली की विश्वास बसत नाही. आपण कायतरी फार बुध्दीमान आहोत, आपल्यालाच कळतं असा अविर्भाव असतो. अंधारे म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार..
@Gkk547
@Gkk547 Ай бұрын
पत्रकार खूप रागात आहेत
@Nanapadalkar007
@Nanapadalkar007 Ай бұрын
एकच छंद गोपीचंद पडळकर साहेब ❤❤❤
@sppawar8441
@sppawar8441 Ай бұрын
* 'आरक्षण' म्हणजेच 'लोकशाही'आहे.आणि आरक्षणालाच 'लोकशाही' म्हणतात ते पुढील प्रमाणे पूर्वीच्या काळी निजामशाही,मुगलशाही,राजा-महाराजा शाही( छत्रपती शाही),इंग्रजशाही आशा एकाच कॅटेगिरीतील लोकांनी,अशा एकाच प्रवर्गातील लोकांनी OBC(NT,VJNT),SC,STच्या पाठिंबावर एक हाती 'शाही' म्हणजे 'सत्ता' भोगली आहे आणि OBC(NT,VJNT),SC,STची प्रजा,जनता,लोक,मात्र जी हुजूर जी हुजूर करत राहिले.पूर्वीच्या काळी आरक्षण नसल्यामुळे सत्तेमध्ये सामावून न घेतल्यामुळे सत्ता चालवण्याचा अधिकार नव्हता.पण ज्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STच्या प्रवर्गावर,कॅटेगिरीवर अन्याय,अत्याचार,मुस्कटदाबी झाली त्या त्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STने पाठिंबा काढला त्या त्या वेळच्या एकाच कॅटेगिरीची,एकाच प्रवर्गाची चालवणाऱ्याची शाही म्हणजे सत्ता संपुष्टात आली.निजामशाही कशी गेली?मुगलशाही कशी गेली?(छत्रपती)मराठेशाही कशी गेली?इंग्रजशाही कशी गेली?आणि लोकशाही कशी आली हे सर्व OBC(NT,VJNT),SC,STवर आधारित आहे. आत्ताच्या लोकशाहीमध्ये OBC(NT,VJNT),SC,STने लोकशाहीमध्ये म्हणजे सत्ता मध्ये बरोबरीचा(आरक्षण)वाटा घेतला आहे म्हणून लोकशाहीला पाठिंबा देण्यात आला आहे! लोकशाहीमध्ये एक किंवा दोन कॅटेगिरीतील लोकांना,एक किंवा दोन प्रवर्गातील लोकांना गावाची,तालुक्याची,जिल्हयाची,राज्याची,भारत देशाची सत्ता चालवण्याचा अधिकार नाही तर OBC(NT,VJNT),SC,ST कॅटेगरीतील,प्रवर्गातील लोकांना सत्तामध्ये संधी देणे,सामावून घेणे म्हणजे 'आरक्षण' होय यालाच तर 'लोकशाही' म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आतापर्यंत महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसी( एनटी,वीजेंनटी),एसी,एसटी कॅटेगिरी कडून, प्रवर्गाकडून,समाजाकडून सतत गावापासून गल्ले पासून ते दिल्लीपर्यंत मोठ- मोठ्या पदावर मराठा समाजाला बसवण्याचा मान सन्मान ठेवला जात होता आणि जात आहे परंतु मराठा समाजाकडून ओबीसी एससी एसटी आणि इतर समाजावर सतत अन्याय,अत्याचार,दहशत निर्माण करणे,झुंडशाही पद्धतीने हल्ला करणे अशा पद्धतीने जर मराठा समाज जरंगे पाटीलाच्या नादी लागून असे वागत असेल तर भविष्यात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या पदावर बसवण्याचा मान सन्मान गमावल्याशिवाय राहणार नाही.उदाहरण औरंगाबाद मध्ये ,छत्रपती संभाजी नगर मध्ये एम आय एम पक्षातून मुसलमानाचा एक खासदार झाला होता तो कसा झाला होता फक्त मुसलमान आणि एसी म्हणजेच वंचित पक्ष हे दोन कॅटेगिरी लोक एकत्र आले आणि मुसलमानाचा खासदार झाला तर OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र झाले तर मराठ्यांच्या,खासदार आमदाराचे काय होईल.OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र येण्याची गरज आहे ही काळाची गरज आहे तसेच ओपन मधले ब्राह्मण;वाणी,जैन,गुजर, मारवाडी हे सुद्धा सामाजिक दृष्टया वंचित आहेत.या ओपन मधील जाती,एससी,एसटी,ओबीसी, मुसलमान सोबत आले तर मराठ्यांच्या आमदार खासदारांचं काय होईल हे जरा शांत डोक्याने विचार करून पहा कारण वरील कॅटेगरीतील आणि ओपन मधील जाती मराठ्यापासून त्रस्त आहेत तसेच मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,STचा गावचा सरपंच,मेंबर,पोलीस पाटील झालेला वर्चस्व,लीडर, नेतृत्व पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा तालुक्याला नगरसेवक,नगराध्यक्ष झालेला वर्चस्व,लीडर,नेतृत्व, पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा जिल्ह्याला नगरसेवक,महापौर झालेला वर्चस्व लीडर पटत नाही.तर मराठ्यांना मेंबर,सरपंच,नगरसेवक, नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या पदावर कब्जा करायचा आहे म्हणून आरक्षण पाहिजे.मराठ्यांवर ओबीसी समाज आरक्षणामुळे नाराज होत आहे तर SC,ST समाजाकडून ॲट्रॉसिटी कायद्याचा उपयोग का करावा लागत आहे.आज पर्यंत SC,ST समाजाकडून जास्तीत जास्त कोणत्या जातीविरुद्ध ॲट्रॉसिटी केसेस केल्या जात आहे जवळजवळ 90% मराठा समाजाविरुद्ध केसेस आहे म्हणजेच सतत मराठा समाजाकडून एसी,एसटी कॅटेगिरी वर अन्याय,अत्याचार,झुंडशाही पध्दतीने हल्ले होत असल्यामुळे एसी,एसटी कॅटेगिरी मराठ्यांवर नाराज होत आहे म्हणून भुजबळाने ओबीसीचा पक्ष काढला पाहिजे अत्यंत गरजेचा आहे जसं की SC साठी डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी वंचित नावाचा पक्ष काढला त्याच पद्धतीने भुजबळ यांनी सुद्धा ओबीसीसाठी पक्ष काढावा तसेच एसटी(आदिवासी) साठी नरहर झिरवळ यांनी पक्ष काढावा.मुसलमानाने तर पक्ष काढला आहे या तिन्ही चारीही पक्षाने एकत्र येऊन विधानसभेचे लढवली पाहिजे आणि हा प्रयोग केला पाहिजे तरच भविष्यात ज्यांना ज्यांना आरक्षण दिले आहे ते वाचेल.राजकारणात प्रमुख पदावर राहण्यासाठी जर मराठा समाजाकडून इतर समाजाला झुंडशाही पध्दतीने टार्गेट करून पाडत असतील तर लोकशाहीच्या राजकारणात 'मराठांचे झुंडशाहीला' टार्गेट करूनच मराठा उमेदवार पाडावे लागेल.👌😮
@karanjadhav7499
@karanjadhav7499 Ай бұрын
भुजबळ ओबीसी आहे ही गोष्ट पटत नाही हो दादा तो भुजबळ फक्त राजकिय फायद्यासाठी बोलत आहे
@santoshpawa_
@santoshpawa_ Ай бұрын
कूटे हे शरद पवार रोहित पवार चे fan आहेत 😂
@SatishKhandagale-jq2kk
@SatishKhandagale-jq2kk Ай бұрын
ओन्ली हाके साहेब ❤❤
@dasharathmane7425
@dasharathmane7425 Ай бұрын
हा राजकारण केलं
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 Ай бұрын
सुक्षमा अंधारे ताईने आरक्षणावर बोलले पाहिजे ओ बी सी विषयावर
@amarrode1989
@amarrode1989 Ай бұрын
पत्रकार प्रश्न कसे विचारतात ? ते शेव सेना / शरद पवार यांच्या समर्थना त कसे बोलतात हे कळत आम्हाला
@PramodAtpadkar-dn8pq
@PramodAtpadkar-dn8pq Ай бұрын
हाके साहेब तुम आगे चलो अख्खा ओबीसी आपके साथ हैं
@krushnadevmadane8353
@krushnadevmadane8353 Ай бұрын
हाके साहेब बरोबर बोलत आहेत
@RaJaMaNuS2212
@RaJaMaNuS2212 Ай бұрын
ह्या वरून स्पष्ट होते की हा हाके भाजप चा माणूस आहे.
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Ай бұрын
गप्प रे खळगुट्या चपटीमैन😂
@smartetutor.1240
@smartetutor.1240 Ай бұрын
Jumbo Vadapav 😂
@vikasdeshmukh76
@vikasdeshmukh76 Ай бұрын
Hake la kiti mat milale Loksabha madhe 325😂😂
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Ай бұрын
वाघापेक्षा जातीवादी डुकरं जास्त आहेत हे मतपेटीतून दिसलं .. बाबासाहेब आंबेडकर पण हरले होते .मग काय त्यांची विदवत्ता कमी झाली का
@rajumote8286
@rajumote8286 Ай бұрын
मुलाखत घेणारा आणि देणारा दोघेही बोलायलाच नको आता
@AEMakshayhudekar
@AEMakshayhudekar Ай бұрын
हाके तू पण आमदारकी साठी करतोय हे
@shripadlonari1580
@shripadlonari1580 Ай бұрын
हाके स्वतः ला ओबीसी आरक्षणाचा जनक मानायला लागलाय
@Viraj-b1s
@Viraj-b1s Ай бұрын
Jarage sarkha dev tar mhnt nahit swatala😂
@user-xi6ez2nn6f
@user-xi6ez2nn6f Ай бұрын
Jarange शिवाजी महाराज यांचा पेक्षा स्वतःला मोठ समजायला लागलंय 4 भुरटे माग फिरले म्हणजे कुणी महाराजांशी तुलना करू नये
@SatishKhandagale-jq2kk
@SatishKhandagale-jq2kk Ай бұрын
आहेच❤
@vpl001
@vpl001 Ай бұрын
मालक समजत आहे
@nil93465
@nil93465 Ай бұрын
Yala थोड दुकक्राच दूध पाजा अक्कल जास्त चालेल
@umakantshinde9436
@umakantshinde9436 Ай бұрын
जर काही नाही तर घ्या ना मग मराठा समाज त्यात. हाके साहेब
@ranganathmetangale7312
@ranganathmetangale7312 Ай бұрын
वसुली अक्का😅😅
@Dr....123
@Dr....123 Ай бұрын
फक्त आमदारकीसाठी चालू हे सगळं
@abhijeet60
@abhijeet60 Ай бұрын
Sushma andhare changed
@madhavgiri6889
@madhavgiri6889 Ай бұрын
Vicharvant OBC Neta hake Sayab jay OBC jay sanvidhan 👌👍🙏🏽
@ganeshnalwade9127
@ganeshnalwade9127 Ай бұрын
Are haqe tula pan tech karyache hote pan lokani tuze diposit japt kelay layki pha tyzi
@Mrsanket1908
@Mrsanket1908 Ай бұрын
महाराष्ट्र सांभाळत नाही तेव्हा शरद पवार आठवतात .. मग तेच लोक शरद पवारांना शिव्या घालतात .
@abhinav2766
@abhinav2766 Ай бұрын
@@Mrsanket1908 to harami shivya khanya layakch ahe
@abhinav2766
@abhinav2766 Ай бұрын
Sharad tyach laykicha ahe
@Mrsanket1908
@Mrsanket1908 Ай бұрын
@@abhinav2766 मग मोदीला शिव्या दिल्या तर तोही त्याच लायकीच आहे
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 Ай бұрын
जो आग लावतो तोच ती विझवू शकतो 😂😂😂
@vasantraohubale3429
@vasantraohubale3429 Ай бұрын
Andhare Tainch pital ughad padalay
@kingmatrix9769
@kingmatrix9769 Ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून लढतोय आणि तु हाके देऊ नको बोलतोय तु कोण बोलणारा मराठे कुठल्याही जातीचया आरक्षणाला विरोध करत नाही. तु सांगतोय मराठा समाजाला आरक्षण देऊ नका आरे हा मराठा लढाई कशी लढायची हे माहित आहे जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Ай бұрын
बघा जमतय का 😂😂
@rajeshdhole6538
@rajeshdhole6538 Ай бұрын
पवार साहेबांनी सगळ्यांनाच मोठ केलेय त्यात सर्वच जन आहेत तू लबाड बोलू नको
@tanajiwaghmare8244
@tanajiwaghmare8244 Ай бұрын
What Hake saheb is saying about Sushma Andhare is sent percent true. Now Ms Sushma Andhare has become a total politician and it now appears to be very far away from social movement .
@vpl001
@vpl001 Ай бұрын
कोणता ओबीसी पालात राहतो?? आणि जर राहत असेल तर आरक्षण वाया गेलं असच म्हणावे लागेल
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Ай бұрын
ओबीसी पालात रहात नाही .पण देश स्वातंत्र्य झाल्यापासून सर्व सत्ता पदं भोगणारा समाज पालात राहतोय 😮😮
@bhupeshpatil497
@bhupeshpatil497 Ай бұрын
सुषमा अंधारे सरकार आहेत का...??? त्यांच्याकडून एवढी अपेक्षा का करता तुम्ही...??? सरकारकडे तुमची मागणी ठेवा...
@TopTop.2020
@TopTop.2020 Ай бұрын
हागे
@pravinkale2734
@pravinkale2734 Ай бұрын
हागा
@omkarrakh7740
@omkarrakh7740 Ай бұрын
हा पत्रकार आस धमाकावून का बोलतोय? हम हम करून
@sampatkadu7562
@sampatkadu7562 Ай бұрын
हाके पुजा खेडेकर वर बोल. त्या गद्दार नाही आणि छगन भुजबळ सारखे चोर नाही.
@manoharsalve9834
@manoharsalve9834 Ай бұрын
फडणवीस साहेबांनी सुपारी दिली का
@krishnabhosale4025
@krishnabhosale4025 Ай бұрын
😂😂
@Vig1832
@Vig1832 Ай бұрын
Hake yedzawa ahe
@Shivraj1Waghmode
@Shivraj1Waghmode Ай бұрын
@@Vig1832 tula zavala ka
Prank vs Prank #shorts
00:28
Mr DegrEE
Рет қаралды 11 МЛН
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 168 МЛН
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 662 М.