Laxman Hake PC LIVE : लक्ष्मण हाके यांची पत्रकार परिषद ABP Majha

  Рет қаралды 87,567

ABP MAJHA

ABP MAJHA

10 күн бұрын

#abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #raigad #laxmanhake #obcreservation #ashadhiwari2024 #Yashimatithakur #amravati #Rainyseason #Tourism
Laxman Hake PC LIVE : लक्ष्मण हाके यांची पत्रकार परिषद ABP Majha
ABP Majha Live TV | Laxman Hake | OBC Reservation | Chhagan Bhujbal | Raj vs Uddhav | Monsoon
Manoj Jarange Patil Janla Antarwali Sarati Live Updates | Laxman Hake OBC Protest Jalna Updates | Maharashtra Rain Updates | मनोज जरांगे पाटील जालना अंतरवाली सराटी | मराठा आरक्षण | लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण उपोषण अपडेट्स | महाराष्ट्र पाऊस लाईव्ह | Devendra Fadnavis BJP Meeting | Chhagan Bhujbal Big Statement on Ajit Pawar | छगन भुजबळ नाराज? | देवेंद्र फडणवीस भाजप कमिटी बैठक | Shiv Sena Vardhapan Din Updates | Thackeray vs Shinde | उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे | शिवसेना वर्धापन दिन |मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौ-यावर | तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर पार पडणार |
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | आंतरराष्ट्रीय योगा दिवस

Пікірлер: 1 000
@PrasadPhandare
@PrasadPhandare 8 күн бұрын
आम्हाला अभिमान वाटतोय आमचं कडे अभ्यासू नेतृत्व आहे हाके साहेब ❤
@rajburte9045
@rajburte9045 8 күн бұрын
अभ्यास पूर्ण माहीत असलेला माणूस हा माणूस ओबीसी समाजाचं नेत्रुत्व करु शकतो ❤❤
@Scstobc1
@Scstobc1 8 күн бұрын
chhagan bhujbal saheb bap aahe 😂😂😂😂 history paha😂😂😂
@Amol2-gf5ng
@Amol2-gf5ng 8 күн бұрын
​@@Scstobc1 छाग्या 😅😅 चोर
@satishdeshmukh7059
@satishdeshmukh7059 8 күн бұрын
आम्ही या आंदोलना अगोदर हाके साहेब यांना कधी ऐकल नाही. आज तुमचा अभ्यास आणि ओबीसी समाजाविषयी तुमची तळमळ बघून खुप अभिमान वाटतोय तुमचा. आम्हाला गर्व आहे तुमचा.
@shubhambhosale
@shubhambhosale 8 күн бұрын
मानलं रे वाघा, योग्य आणि मुद्देसूद मांडणी. ❤
@LoneWolf-gf5ip
@LoneWolf-gf5ip 8 күн бұрын
याला म्हणतात कायद्याने बोलणे... वा रे वाघा ❤️🔥
@gloriousbomb9913
@gloriousbomb9913 8 күн бұрын
भडवा म्हणतात अशा कपटी वृत्तीला.
@yashnews2023
@yashnews2023 8 күн бұрын
मराठी लावणी टाका लक्ष्मण हाके सर काय सांगतात ते आणि लबाड बोलू नका मराठा हा अभिषेक मध्ये आहे म्हणून ओबीसीचे डुप्लिकेट प्रमाणपत्र काढतात कुणबी आहे म्हणून खडाखोड करून मला टाकून आणतात गॅजेट मध्ये डुबलीकेट मराठा कुणबी असं नोंद करून आणतात
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp 8 күн бұрын
मी तिरळी कुणबी आहे हाके साहेब बरोबर आहे तुमचं
@rahulalnikar
@rahulalnikar 8 күн бұрын
Correct 💯
@badripatil3383
@badripatil3383 8 күн бұрын
Mi suddha tirole kunbi aahe
@asshhhhxjdj577
@asshhhhxjdj577 8 күн бұрын
पण आता कुणबी मध्ये चुकीच्या मार्गाने खाडाखोड करून शिरकाव होतोय त्याला थांबवणे ही सर्वांची जबाबदारी आहे म्हणून हाके सरांना साथ द्या
@MR2.0198
@MR2.0198 8 күн бұрын
प्राध्यापक आहेत काही विच्यारा सुसंस्कृत उत्तर मिहेल योग्य उल्लेख केला जाईल सगळ्याचा योग्य सनमाम राखल्या जाईल ! हाके सरांना सलाम आहे आभ्यास🙏🙏🙏🙏🙏🙏
@amazing_science9514
@amazing_science9514 8 күн бұрын
Pahile tumcha abhyas Wadhwa. आभ्यास नसतो तर अभ्यास असतो.😅😂
@user-oh5ye2rt6l
@user-oh5ye2rt6l 8 күн бұрын
प्राध्यापक आहे.मग जातीसाठी का भांडतो. अभ्यासू प्रताध्याक स्वतःच्या जातीसाठी भांडत असेल तर अडाणी मराठ्यांनी का भांडू नये.
@user-vl8bj2kj1r
@user-vl8bj2kj1r 8 күн бұрын
भिकारी आहे हा
@suhasbhalerao9733
@suhasbhalerao9733 8 күн бұрын
@@amazing_science9514guppe
@SLR36
@SLR36 8 күн бұрын
I Support Hake sir ❤
@MMTN-df2iy
@MMTN-df2iy 8 күн бұрын
अभ्यासू आणि सुशिक्षत नेता मिळाला आहे ओबीसींना❤❤❤❤❤
@varshathakare3906
@varshathakare3906 8 күн бұрын
किती नम्रता बोलण्यात...एक आदर्श नेतृत्व..आणि महत्वाचं म्हणजे संयम ...ना कुणाला धमक्या ना कुणाला शिव्या...ह्यातूनच शिक्षण आणि अडाणी ह्यातला फरक जाणून येतोय....keep it up ....
@warulekanifnath3495
@warulekanifnath3495 8 күн бұрын
फुकटचे खाता
@varshajadhav6017
@varshajadhav6017 8 күн бұрын
Right
@warulekanifnath3495
@warulekanifnath3495 8 күн бұрын
फुकटचे आरक्षण खाता आणि गप्पा मारता
@ramrajaaghav2585
@ramrajaaghav2585 8 күн бұрын
Barobar.
@dippakraadeh1051
@dippakraadeh1051 8 күн бұрын
मराठ्यांचे सर्वेक्षण बोगस कसं काय असं बोलू शकता तुम्ही आणि तुमचं सर्वेक्षण बोगस नाही कशावरून? तुम्ही म्हणाल तो कायदा असं काय आहे काय?
@ashishbhujbal-ly4zg
@ashishbhujbal-ly4zg 8 күн бұрын
शांत, संयम, आणि कार्यक्रम ❤❤❤ उत्तम उदाहरण.... प्रा. लक्ष्मण हाके साहेब ❤❤❤
@gakomti3281
@gakomti3281 8 күн бұрын
आता जरांगे ला आवघड जाईन हाके कायद्याने बोलतात आणि पटीलांच्या गप्पा पारावरच्या आसतात😮😮हे मात्र खर आहे
@gaurav-ui8zo
@gaurav-ui8zo 8 күн бұрын
😂jay tutari
@gajananamande4225
@gajananamande4225 8 күн бұрын
😂😂😂😂
@Agk677
@Agk677 8 күн бұрын
😂😢
@mangeshkhairnar5669
@mangeshkhairnar5669 8 күн бұрын
बरोबर
@ajaydherange5832
@ajaydherange5832 5 күн бұрын
83
@cops_aj9049
@cops_aj9049 8 күн бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली...राज्य कायद्याचं आहे कायद्यावरचं चालणारं...हाके साहेब❤
@RAJENDRAKhatal-fk3mh
@RAJENDRAKhatal-fk3mh 8 күн бұрын
😅😅😅😅😅😅😅😅p😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@banduvighny3495
@banduvighny3495 8 күн бұрын
आमचे आराध्य दैवत व आदर्श दैवत व मास्टर माईंड व एक बुद्धिमान उपोषण कर्ते सन्माननीय हाके साहेब व वाघमारे साहेब ससाणे साहेब यांना माझ्यासारख्या गरिबांच्या वतीने व तमाम देशाच्या वतीने मानाचा मुजरा व पुढील वाटचालीसाठी अनंत अशा हार्दिक शुभेच्छा एक अभ्यासू नेतृत्व सन्माननीय हाके साहेब तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहे त्यामुळे कशाचीच चिंता करायची गरज नाही जय भगवान जय मल्हार जय ज्योती जय क्रांती जय सावता माळी जय सेवालाल
@allroundersandip83
@allroundersandip83 8 күн бұрын
अभ्यास करून बोलत आहेत.... तुमच्या जरांगे सारखं नाही 😅
@ramrajaaghav2585
@ramrajaaghav2585 8 күн бұрын
😂😂😂😂
@manoharshelar4426
@manoharshelar4426 8 күн бұрын
जय भीम जय ओबीसी
@MarathaPaws-gw1wf
@MarathaPaws-gw1wf 8 күн бұрын
Ghanta abhyas
@fnvshorts
@fnvshorts 8 күн бұрын
गावठी मिथुन कुठे गेला की आता 😂😂😂
@BhagvatDevkate
@BhagvatDevkate 8 күн бұрын
एका मेंढपाळाच्या पोराचा अभ्यास बघा जातीयवाद्यानो हाके साहेब तुम्हाला भावी वाटचालीस शुभेच्छा
@vikasrathod3642
@vikasrathod3642 8 күн бұрын
एक उच्चशिक्षित हक्के साहेब आणि जरांगे अशिक्षित यांच्या मधला फरक लगेच कळून येतो
@namdevnaykude2916
@namdevnaykude2916 8 күн бұрын
हाके साहेबाना सर्व ओबीसी नी जपलं पाहिजे असा
@SSPhysics
@SSPhysics 8 күн бұрын
ओबीसींचा वाघ🐯 अभ्यासू नेता 📚हाके साहेब👍👍
@balwantdeshmukh1510
@balwantdeshmukh1510 8 күн бұрын
याचा बोलविता धनी राजकीय आहे.
@satishdeshmukh7059
@satishdeshmukh7059 8 күн бұрын
​@@balwantdeshmukh1510क्रंगे 😂
@hinduaryan2836
@hinduaryan2836 8 күн бұрын
​@@balwantdeshmukh1510sharad pawar chya chamchya😂😂😂
@maulimpsc
@maulimpsc 8 күн бұрын
🦮🦮🦮🦮🦮🐕‍🦺
@Scstobc1
@Scstobc1 8 күн бұрын
Patil nahi re photo ka send karto​@@maulimpsc
@somethingnew1148
@somethingnew1148 8 күн бұрын
अभ्यासपूर्ण बोलणं आहे. हाके साहेब तुमचं.
@rohitadhav8249
@rohitadhav8249 8 күн бұрын
ग्रेट याला म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे 1ओबीसी लाख ओबीसी
@anilware5173
@anilware5173 8 күн бұрын
Hake saheb अतिशय अभ्यास पूर्ण मांडली ❤❤❤
@Bajigar77818
@Bajigar77818 8 күн бұрын
असा अभ्यास लागतो संविधान चा तो बेवडा पाचवी नापास स्वतःचाच खरा करत आहे...😂😂
@manyas143
@manyas143 7 күн бұрын
😂😂😂
@kuldeepkarad6250
@kuldeepkarad6250 8 күн бұрын
खरंच खुप छान वक्तव्य याला म्हणतात आणि मुद्देसूद कायद्याचा अभ्यासाने बोलणे....कुठलीही भाषा जिरवण्याची नाही .... आणि किती कायद्याचा सन्मान आहे हे यांच्या या प्रेस कॉन्फरन्स ने समजतो...i support hake sir....jay obc...🎉
@amodrupanawar1973
@amodrupanawar1973 8 күн бұрын
हाके सर अभ्यासु आणी उत्तम मांङणी आहे तुमची...तुमच्या सारखे लोक सर सत्तेत तर या महाराष्ट्राची आणी येथील गरीब मराठा आणी बहुजन लोकांची नक्कीच प्रगती होईल❤
@Sudarshan109
@Sudarshan109 8 күн бұрын
हाके साहेबांचा अभ्यास दांडगा आहे. त्यामुळे चुकीचे काही होणार नाही याची ग्यारंटी आहे.
@parajidevkate4284
@parajidevkate4284 8 күн бұрын
असली माहिती लक्षमण हाके सरांना आहे. Jay ओबीसी
@kumarchakre6210
@kumarchakre6210 8 күн бұрын
खूप छान अभ्यसू OBC व्यक्तिमत्व लक्ष्मण हाक्के साहेब मला खूप अभिमान आहे बहुजन सामाज्या लाभले जय संविधान जय ज्योती जय भीम जय शिवराय
@pradipmarke3410
@pradipmarke3410 8 күн бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण हाके साहेब....👌👌👌👌
@always-cool-dude
@always-cool-dude 8 күн бұрын
जय भीम जय ओबीसी
@kishandhulgunde4275
@kishandhulgunde4275 8 күн бұрын
हाके साहेब अभ्यास करून बोलत आहे जरागे सारक नाही कांहीं भडभड बोलन टीकत नाही
@balwantdeshmukh1510
@balwantdeshmukh1510 8 күн бұрын
राजकारण करून फायदा घेत आहे
@manoharshelar4426
@manoharshelar4426 8 күн бұрын
जय भीम जय ओबीसी हाके सर आणि भुजबळ साहेब यांच्या बरोबर.
@user-vl8bj2kj1r
@user-vl8bj2kj1r 8 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय brand jarange patil
@fnvshorts
@fnvshorts 8 күн бұрын
जय भीम 🤝 जय obc ❤️
@career720k4
@career720k4 8 күн бұрын
वंजारी समजाचा हॉस्पिटल आहे विरा multispecility .... धन्यवाद हाके साहेब चांगला पर्याय निवडला
@vishal-ny6bp
@vishal-ny6bp 7 күн бұрын
कुठे येते हॉस्पिटल
@cops_aj9049
@cops_aj9049 8 күн бұрын
जरांगे पाटील व हाके साहेब या दोघांचा इंटरव्यू बघितल्यावर लगेच फरक कळतो...जरांगे पाटील कधीच कायदेशीर बोलत नाहीत...फक्त धमक्या...कितीही बोला तरी प्रत्येक गोष्टीला कायदेशीर आधार लागतो...ती गोष्ट न्यायालयात टिकली पाहिजे...सगेसोयरे असला प्रकार टिकणार नाही...हे युनिव्हर्सल truth आहे...
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu 8 күн бұрын
Hakya kutra ektach Educated ahe ka
@Dr....123
@Dr....123 8 күн бұрын
बॅरिस्टर आहेत का😂
@user-gy4np3nd1e
@user-gy4np3nd1e 8 күн бұрын
Wakadtondya jarangya
@randhirrasal8088
@randhirrasal8088 8 күн бұрын
Ha kasa bhataki dhanagar zhala,OBC savalatisathi.😅😅😅
@apurvapatil9999
@apurvapatil9999 8 күн бұрын
​@@user-gy4np3nd1e😊
@akashkulal1284
@akashkulal1284 8 күн бұрын
नेतृत्व हुशार असेल तर समाजाचा विकास होतो.
@user-jm8le9vh3c
@user-jm8le9vh3c 8 күн бұрын
हाके सर जिंदाबाद.. जय ओबीसी..❤🇪🇺🚩💛
@moreshwarwakhore4021
@moreshwarwakhore4021 8 күн бұрын
ओबीसी आरक्षण बद्धल बुलंद आवाज prof श्री लक्ष्मण हाके साहेब झिंदाबाद 🎉🎉है मराठे v मनुवादी लोक ओबीसी आरक्षण धोक्यात आणण्याचे काम करत आहे 🎉🎉🎉साहेब आता एकत्र येऊन काम केले पाहिजे
@anilkachra2218
@anilkachra2218 8 күн бұрын
खरच अभ्यासू हाके साहेब... जरांगेले जशास तसे उत्तर दिले आहे.
@balasahebnaik7078
@balasahebnaik7078 8 күн бұрын
असे बोलने वागणे व संविधानाच्या आधार घेऊन बोलने व आपली बाजू कसी मजबुत व सत्य आहे हे समजून घेण्यासाठी व सांगण्यासाठी अभ्यास लागते. ते अदरणिय हाके साहेब यांच्या कडे आहे. याला म्हणतात विचार आणि वक्तव्य आम्ही आपले आभारी आहोत.
@raghunathborkar8056
@raghunathborkar8056 8 күн бұрын
Hakke saheb तुमच्या मुळे बारा बलुतेदार एकत्र येवू शकतो तूम्ही योग्य स्टँड घेतला आहे
@Sudarshan109
@Sudarshan109 8 күн бұрын
राज्याकर्त्यांनीही त्यांचे डोळे उघडे ठेवून हे व्याख्यान ऐकावे
@devidassonawane1267
@devidassonawane1267 8 күн бұрын
ज्ञान भरपूर आहे.
@er.ak_1817
@er.ak_1817 8 күн бұрын
We support Hake sir 👍✊
@user-gm6po4ww3l
@user-gm6po4ww3l 8 күн бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण बोलणे आहे सरांचे
@sunilshinde65
@sunilshinde65 8 күн бұрын
अभ्यासू व्यक्ती आहेत प्राध्यापक लक्ष्मणराव हाके. जरांगे हा अशिक्षित अडाणचोट चवथी नापास माणूस आहे.
@amazing_science9514
@amazing_science9514 8 күн бұрын
😂😂😂
@khiladikumar1344
@khiladikumar1344 8 күн бұрын
Barobar ahe... Tikde Jarange che aaiku vatat nhi.. ky bolto ky mahit.. 😅Hake sir kiti mudesudh boltat.. Jay Bhim 🙏
@jaypatil6055
@jaypatil6055 8 күн бұрын
अरे हाग्या कोण मागास राहिलाय सांग बाबा धनगर समाजामध्ये पण चक्रवर्ती सम्राट होऊन गेले, राजमाता होऊन गेल्या, धनगर समाज मध्ये जमिनी आहेत, काही गावात पाटील देशमुखी आहे मग धनगर समाज मागास कसा ??
@jaypatil6055
@jaypatil6055 8 күн бұрын
21 व्या शतकात मागास कोण राहिलाय ते पण सांग जरा
@cops_aj9049
@cops_aj9049 8 күн бұрын
😂
@shyamsalave1973
@shyamsalave1973 8 күн бұрын
हांके साहेबंचा अभ्यास खुफ सखोल आहे हे शंबर टक्के निश्चित आहे।
@SSPhysics
@SSPhysics 8 күн бұрын
दमदाटी करून मागच्या दरवाजाने होणारी घुसखोरी थांबवण्यासाठी प्रा. हाके यांचे आंदोलन👍
@Dnyaneshwarkarande-yh1hu
@Dnyaneshwarkarande-yh1hu 8 күн бұрын
Are bullya ata mondol commission la ghoda lagnar
@rahulalnikar
@rahulalnikar 8 күн бұрын
Correct 💯
@hiteshjagadale515
@hiteshjagadale515 8 күн бұрын
दमदाटी करुन आमदारकीची तिकीट मिळवण्याचा प्रयत्न
@user-iw3zq9zy8l
@user-iw3zq9zy8l 8 күн бұрын
हक्के साहेब हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे
@sampatjadhav3889
@sampatjadhav3889 8 күн бұрын
अभ्यासू ओबीसी नेता वेगळं ताट सखशम पर्याय ..
@sureshkhedkar2580
@sureshkhedkar2580 8 күн бұрын
प्रतापराव ढाकणे नाही तर स्वर्गीय बबनराव ढाकणे यांचे सकल ओबीसी साठी खूप मोठे योगदान राहिलेले आहे
@Devedraraj472
@Devedraraj472 8 күн бұрын
कोठे अभ्यासपूर्ण हाके सर आणि कोठे अडानचोट बेवडा चपटी सम्राट...!
@navnathbhosle2078
@navnathbhosle2078 7 күн бұрын
स्वतःच्या बापाबद्दल अस बोलतो कारे....ट्या 😂
@Viralfevernew
@Viralfevernew 8 күн бұрын
एकच छत्रपती लक्ष्मण हाके साहेब ❤❤❤❤
@dilkhushsavane884
@dilkhushsavane884 8 күн бұрын
हाके सर यांनी आरक्षणाची सव्वैधानिक छान मांडणी केली आहे धन्यवाद सर,अशी सविधानिक कायदेशीर माहिती असणारी व्यक्ती खूप आहेत सर.
@Vidarbh_HP
@Vidarbh_HP 8 күн бұрын
आम्ही सगळे ओबीसी हाके सर तुमच्यासोबत आहोत।
@nandkumarpatil3097
@nandkumarpatil3097 8 күн бұрын
जय ओबीसीं ,हाके साहेब द ग्रेट मॅन ❤
@SumitShinde-tp1ei
@SumitShinde-tp1ei 8 күн бұрын
Only Hake sir ❤❤
@Ajaysanap2575
@Ajaysanap2575 8 күн бұрын
वाह क्या बात है! अभ्यासू व्यक्तीमहत्त्व हाके साहेब....
@laxmanchormale8200
@laxmanchormale8200 8 күн бұрын
The best great leader of OBC I am heartly proud of you respected Sir God bless you 👍👍👍👍
@pravinpatil8447
@pravinpatil8447 8 күн бұрын
Laxman hake Jindabad👌👌
@sharadruchke6975
@sharadruchke6975 8 күн бұрын
एकच नंबर ..हाके सर..
@user-zy6zi3pi2k
@user-zy6zi3pi2k 8 күн бұрын
वा रे वाघा काय बोलण्याची पद्धत काय अभ्यास काय ती बोलण्याची प्रेमळपणा जय ओबीसी ♥️
@user-gc4ri6zu7j
@user-gc4ri6zu7j 8 күн бұрын
अभ्यासू उच्चशिक्षित वेक्तीमत्व हाके साहेब
@rajunagresindkhedraja451
@rajunagresindkhedraja451 8 күн бұрын
भयंकर गाडा अभ्यास... प्रा.. हाके सर.. 👍🏻👍🏻👍🏻
@Shaambhu25
@Shaambhu25 8 күн бұрын
यला म्हणांत sangharsh yodh@.❤
@user-lb8bv8df5x
@user-lb8bv8df5x 8 күн бұрын
हाके साहेब बरोबर हाय तूमच सूर्पिम कोर्टाचा र्निनय सूध्दा ह्यांच्या विरोधात आहे
@user-bs5ql2dt9z
@user-bs5ql2dt9z 8 күн бұрын
आभ्यासु हाके साहेब कोहिनुर हिरा
@digambarkakad1182
@digambarkakad1182 8 күн бұрын
हाके सर तुमचं बरोबर आहे
@TheBOSS-sz8ew
@TheBOSS-sz8ew 8 күн бұрын
हयाला म्हणतात अभ्यासु....हाके साहेबांची मुलाखत बघून आता हगवण लागली असेल. और जा हेंगे डाबरी डाबरी से.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@avinashgarje8651
@avinashgarje8651 8 күн бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@VishwasTandel-pv1ge
@VishwasTandel-pv1ge 8 күн бұрын
Laxman Hake Saheb excellent knowledge. Jai OBC, NT, VT, SC, ST zindabad, Garibonke Masiha Former PM Vishwanath Pratapsinghji Amar rahe. Bhujbal Saheb. Zindabad 🙏👏💐
@balajichangulpaye8530
@balajichangulpaye8530 8 күн бұрын
I am saport hake sur ❤ jay obc
@wolfram4021
@wolfram4021 8 күн бұрын
Educated man😊✌️
@Useptsr3264
@Useptsr3264 8 күн бұрын
लक्ष्मण हाके सर..अत्यंत अभ्यास पूर्ण मांडणी.....👏सर ..तुम्हाला पुण्यात फर्ग्युसन कॉलेज मध्ये लेक्चर ऐकयाला नेहमीच आम्ही विद्यार्थी उत्सुक असायचो....
@user-ki5rq8pg9s
@user-ki5rq8pg9s 8 күн бұрын
लक्ष्मण.हाके.साहेब.हुशार.आहे
@KoliRaja_
@KoliRaja_ 8 күн бұрын
पूर्वीच्या काळी कुणबी आणि कोळी यांच्यात रोटी बेटी व्यवहार होत असे कुणबी आणि मराठा वेगळा आहे
@samirchakane7476
@samirchakane7476 8 күн бұрын
OBC KING 👑
@user-jt3po1pq5w
@user-jt3po1pq5w 8 күн бұрын
Yes हाके सर, best
@GS-fp4by
@GS-fp4by 8 күн бұрын
अभ्यासु व्यक्तीमत्व हाके साहेब....
@balajimunde2257
@balajimunde2257 8 күн бұрын
Ekach saheb hake saheb
@user-gy4np3nd1e
@user-gy4np3nd1e 8 күн бұрын
Maharashtra ka real hiro &hira prof. Laxamanrao hakesaheb zindabaad❤❤❤❤❤
@JehindaMaharatra2940
@JehindaMaharatra2940 8 күн бұрын
असं संविधानिक बोल ते कोणी असो जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय भीम
@purutoke
@purutoke 8 күн бұрын
योग्य विश्लेषण!
@mauliraut7654
@mauliraut7654 8 күн бұрын
Jay OBC,,Jay,, bhim
@Scstobc1
@Scstobc1 8 күн бұрын
Jay bhim❤❤
@manoharshelar4426
@manoharshelar4426 8 күн бұрын
जय भीम हाके सर
@gopinathkarle2463
@gopinathkarle2463 8 күн бұрын
Ata houn jau Diya Hakee Sir ❤
@Amol2-gf5ng
@Amol2-gf5ng 8 күн бұрын
एकच नं: लक्ष्मण हाके पाटील साहेब 👌👌 मुद्देसूद मांडणी ....👌👌
@gajananshirsath3097
@gajananshirsath3097 8 күн бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण व मुद्देसूद मांडणी हाके सर
@ashokdabade1612
@ashokdabade1612 8 күн бұрын
Very good proper presentation
@ramkishanpardhe5163
@ramkishanpardhe5163 8 күн бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व हाके सर.
@dnyanoba121
@dnyanoba121 8 күн бұрын
Salute sir your knowledge
@dnyandevkhedkar760
@dnyandevkhedkar760 8 күн бұрын
भुमिका मांडावी तर अशी. ना वाचाळगिरी,ना हेकेखोरपणा फक्त आणि फक्त अभ्यासपूर्ण मांडणी. श्री. हाके सर,श्री. नवनाथ आबा आणि श्री.ससाणे साहेब अंदोलनात आपले योगदान देणाऱ्या सर्व ओबीसी बांधवांचे मन:पूर्वक आभार🙏
@arvindmaharnur4706
@arvindmaharnur4706 8 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत सर
@satpalrathod698
@satpalrathod698 8 күн бұрын
Very good explanation bro ❤
@mauliraut7654
@mauliraut7654 8 күн бұрын
Great,,❤❤❤saheb,,,
@user-bm6et9vx6f
@user-bm6et9vx6f 8 күн бұрын
हाके साहेबांचे विद्वत्तेला त्रिवार वंदन
@keshavgeete2466
@keshavgeete2466 8 күн бұрын
अभासू व्यक्ती हाके साहेब आहेत.
@lakhanbodke9979
@lakhanbodke9979 8 күн бұрын
ओबीसीचा वाघ युवा नेतृत्व अभ्यासु नेतृत्व
@manoharshelar4426
@manoharshelar4426 8 күн бұрын
Great leader हाके सर. भुजबळ साहेबांचा सेनापती. जय भीम
@sharadnagare2461
@sharadnagare2461 8 күн бұрын
आमचा नेता संविधानाची भाषा बोलतो. याचा अभिमान आहे.. आणि हुशार आहे...
@harmharsh12
@harmharsh12 8 күн бұрын
माझा नेता अभ्यासू आणि संयमी...मला अभिमान.....हाके साहेब एकच विनंती.....भाषा अशीच ठेवा जोपर्यंत... अपरिहार्य नसेल...
@devendrabankar6519
@devendrabankar6519 8 күн бұрын
Good Thing
@sandeepbansode7817
@sandeepbansode7817 8 күн бұрын
अभ्यासू नेतृत्व हाके साहेब
@swapniltambade3393
@swapniltambade3393 8 күн бұрын
आदरणीय हक्के साहेब. अत्यंत हुशार अभ्यासू संविधानाचा पूर्णपणे अभ्यास असणार नेतृत्व ओबीसींना मिळालेला हिरा, जय मल्हार जय ओबीसी ,जय संविधान.
@mugdhapanditrao7444
@mugdhapanditrao7444 8 күн бұрын
अभ्यासू,समजाऊन सांगणारे,कोणालाही आकलन होईल असे वास्तव विश्लेषण
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 11 МЛН
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 3 МЛН
МАМА И STANDOFF 2 😳 !FAKE GUN! #shorts
00:34
INNA SERG
Рет қаралды 4 МЛН
Универ. 13 лет спустя - ВСЕ СЕРИИ ПОДРЯД
9:07:11
Комедии 2023
Рет қаралды 6 МЛН
🔴BHASKAR JAFHAV ON CHAGAN BHUJBAL LIVE
7tv Marathi
Рет қаралды 2,8 М.
Alat Seru Penolong untuk Mimpi Indah Bayi!
00:31
Let's GLOW! Indonesian
Рет қаралды 11 МЛН