Рет қаралды 675
#LECETURE4#IRRIGATION ENGINEERING#EARTHEN DAM#MPSC MES MAINS#DCE&BE CIVIL#ALL COMPETITIVE EXAMS#
THIS LECTURE CONSISTS OF DETAILS OF EARTHEN DAM AND ITS COMPONENTS AND THEIR FUNCTIONS. IT ALSO INCLUDES VARIOUS TYPES OF DAMS AND THEIR PRINCIPLES. IT ALSO DISCUSSES VARIOUS TYPES OF EARTHEN DAM WHERE AND STABILITY CONDITIONS. IT ALSO INCLUDES THE SEEPAGE LINE PASSING THROUGH THE BODY OF DAM KNOWN AS LINE OF ATMOSPHERIC PRESSURE. THIS LECTURES ALSO DISCUSSES THE FAILURE OF EARTHEN DAM THEIR VARIOUS TYPES AND PERCENTAGE OF FAILURE...
THE LECTURE IS USEFUL FOR MAHARASHTRA ENGINEERING SERVICES EXAMINATIONS AS WELL AS DIPLOMA AND DEGREE LEVEL EXAMINATIONS. IT IS REQUESTED TO SUBSCRIBE MY CHANNEL TO GET IDEAS CLEARED IN CIVIL ENGINEERING WITH SIMPLE CONCEPT.
S K CIVIL ENGINEERING ACADEMY,
INDRADHANU, SOLAPUR....
#महाराष्ट्र लोकसेवा आयोग अभियांत्रिकी सेवा परीक्षा#
इरिगेशन इंजीनियरिंग #
हे माझे इरिगेशन इंजीनियरिंग मधील चौथे व्याख्यान असून यात प्रामुख्याने मातीच्या धरणाचा अभ्यास केलेला आहे. याद धरणांचे विविध प्रकार तसेच मातीच्या धरणांचे विविध प्रकार मातीच्या धरणाचे वेगवेगळे भाग व त्याची माहिती व उपयोग सोप्या भाषेत सांगितला आहे. यात सीपेज लाईन तसेच मातीच्या धरणांचे क्षती कोण कोणत्या प्रकारे होते याचीही माहिती दिली आहे.
ज्यांनी माझे चॅनल सबस्क्राइब केले नसेल त्यांना परत एकदा विनंती की माझे चॅनल सबस्क्राईब करावे तसेच ज्यांनी सबस्क्राइब केले असेल त्यांचे आभार..... तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकीच्या मुख्य परीक्षेसाठी हे व्याख्यान अत्यंत उपयुक्त आहे तसेच पदविका व पदवीसाठीही या व्याख्यानाचा निश्चित उपयोग होईल...
संतोष कुलकर्णीज सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमी,
इंद्रधनु ,सोलापुर.....