Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?

  Рет қаралды 303,225

ABP MAJHA

ABP MAJHA

27 күн бұрын

#abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #nagpurdeekshabhumiprotest
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह

Пікірлер: 166
@marotibhaleraye6054
@marotibhaleraye6054 26 күн бұрын
लाडक्या बहीणीला 1500‌ देण्यापेक्षा बहीणीच्या लाडक्या लेकराला मोफत व‌ दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था केली तर बर होईल..
@prabhakarhebbar2890
@prabhakarhebbar2890 9 күн бұрын
महाराष्ट्रातील जनतेला एक महत्वाचा संदेश मी प्रत्येक महाराष्ट्राला विनंती करतो की त्यांनी महाविकास आघाडी सरकार अजिबात निवडून आणू नये कारण ते महाराष्ट्राच्या जनतेची १००% सेवा करणार नाहीत कारण ते फक्त रडतील आणि आरक्षण आणि जातीवर राजकारण करतील आणि नेहमी त्यांच्यात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वत:च्या इलेक्ट्रॉल फायद्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर हे सरकार ही योजना राबवत असेल तर ही योजना चांगली आहे आणि खरं तर आपण त्याचे समर्थन केले पाहिजे आणि त्याचा लाभ घ्यावा कारण यामुळे केवळ आपले दैनंदिन जीवन सुधारण्यास मदत होईल आणि आपला बचाव करण्यास देखील मदत होईल. वाढती महागाई आणि मुलभूत गरजेवर आमचे स्वतःचे कष्टाचे पैसे वाचवण्यास देखील मदत होते आणि आम्ही ते वळवू शकतो किंवा इतर चांगल्या कामात गुंतवणूक करू शकतो ज्यामुळे आमचे उत्पन्न वाढेल कारण या योजनेचे लाभार्थी जास्त असल्याने ही योजना रद्द केली जाऊ शकत नाही आणि शेजारच्या राज्यांमध्ये राबविल्या गेलेल्या योजनांपेक्षाही चांगल्या आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा विरोधाच्या अनावश्यक राजकारणात अडकून राहण्यापेक्षा आपण समर्थन केले पाहिजे आणि त्याचा फायदा घेतला पाहिजे.
@neelamdhumal2056
@neelamdhumal2056 26 күн бұрын
ज्यांना विधवा किंवा संजय गांधी पेन्शन असेल तरी या योजनेसाठी पात्र असावा कारण ही योजना महीलांना चांगले आहार घेण्यास देणार बाकीचे पण लाभ भेटायला पाहिजे असहाय लोकांना जरा मदत होईल
@Dear_914
@Dear_914 26 күн бұрын
महागाई वाढणार आहे तयार रहा. मुफत की रेबडी
@prabhakarhebbar2890
@prabhakarhebbar2890 9 күн бұрын
महाराष्ट्रातील जनतेला एक महत्वाचा संदेश मी प्रत्येक महाराष्ट्राला विनंती करतो की त्यांनी महाविकास आघाडी सरकार अजिबात निवडून आणू नये कारण ते महाराष्ट्राच्या जनतेची १००% सेवा करणार नाहीत कारण ते फक्त रडतील आणि आरक्षण आणि जातीवर राजकारण करतील आणि नेहमी त्यांच्यात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वत:च्या इलेक्ट्रॉल फायद्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर हे सरकार ही योजना राबवत असेल तर ही योजना चांगली आहे आणि खरं तर आपण त्याचे समर्थन केले पाहिजे आणि त्याचा लाभ घ्यावा कारण यामुळे केवळ आपले दैनंदिन जीवन सुधारण्यास मदत होईल आणि आपला बचाव करण्यास देखील मदत होईल. वाढती महागाई आणि मुलभूत गरजेवर आमचे स्वतःचे कष्टाचे पैसे वाचवण्यास देखील मदत होते आणि आम्ही ते वळवू शकतो किंवा इतर चांगल्या कामात गुंतवणूक करू शकतो ज्यामुळे आमचे उत्पन्न वाढेल कारण या योजनेचे लाभार्थी जास्त असल्याने ही योजना रद्द केली जाऊ शकत नाही आणि शेजारच्या राज्यांमध्ये राबविल्या गेलेल्या योजनांपेक्षाही चांगल्या आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा विरोधाच्या अनावश्यक राजकारणात अडकून राहण्यापेक्षा आपण समर्थन केले पाहिजे आणि त्याचा फायदा घेतला पाहिजे.
@mianishaghadge534
@mianishaghadge534 26 күн бұрын
सरसकट महिलांना योजना असती तर, महिला नाराज झाल्या नसत्या
@babasahebmarkad5647
@babasahebmarkad5647 20 күн бұрын
😊😊
@prabhakarhebbar2890
@prabhakarhebbar2890 9 күн бұрын
महाराष्ट्रातील जनतेला एक महत्वाचा संदेश मी प्रत्येक महाराष्ट्राला विनंती करतो की त्यांनी महाविकास आघाडी सरकार अजिबात निवडून आणू नये कारण ते महाराष्ट्राच्या जनतेची १००% सेवा करणार नाहीत कारण ते फक्त रडतील आणि आरक्षण आणि जातीवर राजकारण करतील आणि नेहमी त्यांच्यात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वत:च्या इलेक्ट्रॉल फायद्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर हे सरकार ही योजना राबवत असेल तर ही योजना चांगली आहे आणि खरं तर आपण त्याचे समर्थन केले पाहिजे आणि त्याचा लाभ घ्यावा कारण यामुळे केवळ आपले दैनंदिन जीवन सुधारण्यास मदत होईल आणि आपला बचाव करण्यास देखील मदत होईल. वाढती महागाई आणि मुलभूत गरजेवर आमचे स्वतःचे कष्टाचे पैसे वाचवण्यास देखील मदत होते आणि आम्ही ते वळवू शकतो किंवा इतर चांगल्या कामात गुंतवणूक करू शकतो ज्यामुळे आमचे उत्पन्न वाढेल कारण या योजनेचे लाभार्थी जास्त असल्याने ही योजना रद्द केली जाऊ शकत नाही आणि शेजारच्या राज्यांमध्ये राबविल्या गेलेल्या योजनांपेक्षाही चांगल्या आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा विरोधाच्या अनावश्यक राजकारणात अडकून राहण्यापेक्षा आपण समर्थन केले पाहिजे आणि त्याचा फायदा घेतला पाहिजे.
@AnilPatil-yh4sk
@AnilPatil-yh4sk 26 күн бұрын
जुनी फोर व्हीलर तीस हजार रुपयेला येते व टू व्हीलर एक लाखाला इथच लोकाची फरवणूक करतय सरकार
@SomnathTupe-k8t
@SomnathTupe-k8t 26 күн бұрын
4 फोर व्हीलर ची तेवढी अट शिथिल करावी😢😢
@bhagvatpatil14
@bhagvatpatil14 22 күн бұрын
मग आता गाडी विकायला पाहिजे
@Vijaypatil14599vp
@Vijaypatil14599vp 25 күн бұрын
खरी गरज तर विधवा महिलांसाठी, ज्या महिलांना मुले नाहित ज्या महिला निराधार आहेत आणि वयाची 40 वर्ष पासुन ते मरेपर्यंत आहेत त्यांना खरी गरज आहे
@shilpasable8103
@shilpasable8103 23 күн бұрын
हो खरच
@sachinmote2418
@sachinmote2418 21 күн бұрын
Ho खरच
@GaneshUke
@GaneshUke 23 күн бұрын
अपंग महिला व्यक्ती साठी लाडकी बहिण योजना नाही कारण दर महिना 1500रू आहे म्हणून देत नाही जे पायाने शरीराने चांगल्या आहेत त्यांना सुद्धा सुद्धा रू1500 महिना मग सरकार अपंग व्यक्ती बहिणीचा भेदभाव केला जातो आहे
@balupatil7252
@balupatil7252 26 күн бұрын
कुटुंबाची व्याख्या सरकारने शेवटी शोधुन काढुन शेतकऱ्यांना यौजनेपासुन वंचीत ठेवलच!
@ConfusedClownfish-cn8gt
@ConfusedClownfish-cn8gt 25 күн бұрын
नरधरनहपदशभटनरकनह❤😂🎉😢😮😅
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 26 күн бұрын
कुटुंबाची व्याख्या जरा या 3rd क्लास सरकारने सामान्य जनतेला समजून सांगावे. कुटुंबाच्या नावाखाली फसवी योजना आहे असं वाटतं
@Ayush_online
@Ayush_online 26 күн бұрын
जमिनींची अट रद्द झाली. Abp ला अजून माहीत नाही.
@ishwarmerkar3091
@ishwarmerkar3091 26 күн бұрын
Sehi ....😂
@ashokwaghmare8247
@ashokwaghmare8247 26 күн бұрын
65 वर्षांपेक्षा जास्त वय असल्यास त्यांना का नाही
@thegoldencompany2527
@thegoldencompany2527 26 күн бұрын
हा हा हा,, सगळे फायदे घेणार काही लोक पण नेहमीच शिव्याच देणार,
@ManikKhadse-k3o
@ManikKhadse-k3o 24 күн бұрын
जमीची अट नाई तर 4 चकी ची अट काऊ न जमीन नाई रयनारे 4 चाकी आपले घर खरच चालवतो तर ती महिला आज आप्त्र आहे आहे किती महिला आहे
@ushajadhav2229
@ushajadhav2229 22 күн бұрын
पि एम किसान योजना घेत असलेली महिला ना लाभ मिळायला हवा
@parshantsawale8943
@parshantsawale8943 21 күн бұрын
माझ्याकडे मालवाहतूक गाडी आहे माझा उदरनिर्वाह फक्त तिच्यावर आहे मी काय करायचं सर🙏🙏
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 26 күн бұрын
कुटुंब म्हणजे नेमकं काय एबीपी माझा वाल्यांनो तुम्ही सुद्धा समजावून सांगा जनतेला. या सरकारने मूर्ख बनवायचं काम चालू केलेला आहे. कुटुंबाची व्याख्या पूर्णता सुटसुटीत स्पष्ट करून जनतेला सांगा
@shivajikachare7993
@shivajikachare7993 25 күн бұрын
विधवांना संजय गांधी निराधार योजना चालू आसेल तर हे होईल का
@mujtabalokhandwala6745
@mujtabalokhandwala6745 26 күн бұрын
नेहमी प्रमाणे नुसती घोषणेबाजी! इतक्या अटी लावलेल्या आहेत की मोजुन १० बहिणींना काही मिळालं तर नशीब समजायचं!
@gajanannaso2239
@gajanannaso2239 26 күн бұрын
Tu nako tension gheu sarv garib women la bhetel
@aaryasartanddolls
@aaryasartanddolls 26 күн бұрын
पेपर काढायला जा .मग कळेल .कस फसवतात ते.​@@gajanannaso2239
@dattatrayghutukade4898
@dattatrayghutukade4898 25 күн бұрын
माझ्या गावातल्या 80%महिला ह्यात बसत आहेत फकत भाजपा द्वेष ह्यापलिकडे काही नाही
@vijaykumarbalajirao7490
@vijaykumarbalajirao7490 12 күн бұрын
अश्या प्रकारे गरज नसलेल्या योजना काढत बसण्यापेक्षा केंद्र आणी राज्य सरकारने रोजगार हमी योजनेचे काम सुरू केले पाहिजे ह्या रोहयो अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रलंबित लोहमार्गाचे काम सुरु पुर्ण झाले पाहिजे
@user-db1hr7eq1p
@user-db1hr7eq1p 26 күн бұрын
लाडकी बहिण योजना साठी बोजा पडणार नाही का कुठ गेले महाजन साहेब तुम्ही अश्या किती योजना काढला ते गरीबा पर्यत पोहचले आहेत असण्यार्याच भर आहे
@narayanshinde8054
@narayanshinde8054 26 күн бұрын
काय तुम्ही न्यूज वाले जमीनीची अट काढली आहे व्हिडिओ जरा निट बघून टाकत जावा
@Anantagore-un2mu
@Anantagore-un2mu 26 күн бұрын
हे न्यूज वाले लय गडबड करतात...😂
@AnilP-xz7wy
@AnilP-xz7wy 22 күн бұрын
Ok ❤❤❤
@vishnubhople3110
@vishnubhople3110 24 күн бұрын
असं वाटत आता कुणालाच भेटणार नाही.. सरसकट द्या
@gouravdane111
@gouravdane111 25 күн бұрын
या ठिकाणी १० लाख रुपये उत्पन्न वाले ३० हजार रुपये उत्पन्नाचे दाखले घेत आहेत😅
@Prashantkumar-ru9wf
@Prashantkumar-ru9wf 25 күн бұрын
मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग कार्यरत नाही ही अट काढावी या नोकरीचा करार 11 महिनीच असतो आणि कधीही नोकरीतुन काढतात
@gangabante1500
@gangabante1500 22 күн бұрын
Anganwadi sevika ani madatnis yana ha form bharta yenar nahi ka madam
@shobhamukundbhosale
@shobhamukundbhosale 26 күн бұрын
लाडकी वहिनी पण योजना सुरू करा मगं कोणी वंचित राहणार नाही पहिलं महाराष्ट्रात नोकर भरती सुरू करा साहेब 10 लाख विद्यार्थी परीक्षेस बसतात जागा फक्त 400/500 निघतात
@दत्ताबोराडे
@दत्ताबोराडे 19 күн бұрын
👍
@vijaybhole5234
@vijaybhole5234 21 күн бұрын
फोर व्हिलर ची अट रद्द करावी
@ushajadhav2229
@ushajadhav2229 23 күн бұрын
पि एम किसान योजना घेत असलेली महिला ना लाभ मिळणार कि नाही
@user-db1hr7eq1p
@user-db1hr7eq1p 26 күн бұрын
विधानसभा निवडणुक जवळ आल्या म्हणुन बोलताय आता तिजोरीवर भार पडणार नाही वाटत
@bhausahebnikam2517
@bhausahebnikam2517 26 күн бұрын
शेतकऱ्यांना सन्मान निधीचे ₹2000 देता येईना तुम्हाला तुम्ही लेडीजला 1500 रुपये कुठून देशील आधीच आपल्या देशावर खूप खर्च करून ठेवला आहे शेतकऱ्याचा कोणताच विचार करते नाही शिंदे सरकार आणि फडणवीस सरकार त्यात अजित पवार तीन तिघाडे काम बिघाडा सगळ्यात महाराष्ट्राची वाट लावली असेल तर शिंदे सरकारला 100% पडणार 1500 काय 1000 ते 1500 मीटर तू राहत नाही
@digambardandekar2206
@digambardandekar2206 26 күн бұрын
सगळ्या योजना महिला,मुली साठी आहेत तरुण मूल,पुरुष वर्गाला कोणती योजना नाही का?ते काय सरकारचे दुश्मन आहेत का ? सरकारने विचार करावा ,
@vira7461
@vira7461 26 күн бұрын
Bhau apan vote nahi dyaycha na Yana ata
@umalondhe2637
@umalondhe2637 26 күн бұрын
सर, मी विवाहित आहे पण माझे संपूर्ण नाव माहेरचे आहे ( मला ते बदलायचे ही नाही. स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार नाव माहेरचे ठेवले तर चालते ना?) आधार वडिलांच्या नावे आणि उत्पन्नाचा दाखला पतीच्या नावे चालेल का? प्लीज रिप्लाय मी
@amitsangalge5724
@amitsangalge5724 26 күн бұрын
डोमेशिअल साठी 800 उत्पन्न दाखल्यासाठी 400 रुपये फाॅर्म भरण्यासाठी ते अजून मागत आहेत. तुमच्या कडे रेशनकार्ड चा डेटा आहे त्यानुसार द्या ना उगाच गोल गोल फिरवत आहे
@vijaykumarbalajirao7490
@vijaykumarbalajirao7490 22 күн бұрын
आपले सरकार साईटवर व्यक्तीगत आयडी तयार करून ऑनलाईन कागदपत्रे काढता येतात
@aaryasartanddolls
@aaryasartanddolls 26 күн бұрын
या योजनेचे कागदपत्रे जमा करायला गेलो तेंव्हा समजल की‌.कागदपत्रां साठी‌ दोन हजार रुपये खर्च आहे. आम्ही सांगीतले नको आम्हाला तुमचे पैसे.😊
@user-db1hr7eq1p
@user-db1hr7eq1p 26 күн бұрын
कशाला अश्या दाखवालाय सर उगचच लोक काम सोडुन पळवालाय सरकार आश्वासन देत आहे पण लोकाच पळापळी चालु आहे रोजदरी शेतात काम करण्यार्य बायका काम सोडुन माग लागल्यात ही योजना आमलात येणार का आगणवाडीला फसवालाय त्याच्या वर तोडगा कधी काढणार
@user-il1gl6lc8r
@user-il1gl6lc8r 26 күн бұрын
अंपग माणसान साठी वाढ करावी
@abdef123pa
@abdef123pa 26 күн бұрын
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 26 күн бұрын
घोषणा एक आणि जी.आर.वेगळाच येणार... 😂😂 दिशाभूल ..
@ShipaKherde
@ShipaKherde 18 күн бұрын
एका घरातील दोन महीलांना लाभ घेता येईल आणी एक संजय गांधी विधवा महिलां हीला१५०० चे रूपय मिळते ती महिल ह्या योजनेचा लाभ का घेवु शकत नाही ह्या योजनेचा लाभ त्यानां मिळायला हवा त्या विधवा आहे त्यामुळे त्यांचा नक्की विचार करायला पाहिजे.
@tpsprogamer
@tpsprogamer 26 күн бұрын
मी शासनाची लाडकी बहिण नाही. सख्खा भाऊ नाही पण सरकारने पण आपलं केलं नाही
@aruningle1901
@aruningle1901 25 күн бұрын
महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 18 (2)मध्ये सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार दाखल करण्याची कालमर्यादा पंधरा वर्षावरुन 30 वर्षे करण्याची सावकारग्रस्त शेतकरी समितीची मागणी आहे
@sahilKhatikvines
@sahilKhatikvines 25 күн бұрын
Pm kisan wale eligible aahet ka
@SachinPawar-mx1md
@SachinPawar-mx1md 26 күн бұрын
फडणवीस ची योजना अंशी च असतें 🥕
@sarikakaldate
@sarikakaldate 26 күн бұрын
ज्याचे लग्न नाही त्यांनी काय 😂😂
@sandipkhemnar2830
@sandipkhemnar2830 26 күн бұрын
नेमकं यात कोण पिऊन बोलतय हेच कळत नाही.
@swapnilsonule6288
@swapnilsonule6288 26 күн бұрын
आजच शिंदे साहेब ने सांगीताले जमीनीची अट नाही
@vikrambhandrge-gp6ej
@vikrambhandrge-gp6ej 26 күн бұрын
लाडकी मेव्हणी आसं नाव दिले पाहिजे
@user-vn9kd4hb7w
@user-vn9kd4hb7w 19 күн бұрын
Mam mala sanjay gandhi yojna chalu aahe mag mala labh milayla hava karan mi ek niradhhar mahila ahe ha pan safkarne vichar karava an nirdhar mahilanna 500 rupaye tafi vadhun dyave plz 🙏
@ramchandragaikwad8626
@ramchandragaikwad8626 19 күн бұрын
Form कुठे आणि कसा मिळे le
@MunnaNikam-kc9ol
@MunnaNikam-kc9ol 20 күн бұрын
जा गोर गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न होत नाही त्यांना जे मुली देतील त्यांच्यासाठी कमीत कमी 5,000 रुपये महिना चालू करा राहिलेल्या गरीब गरीब गोर गरीब कष्टकरी मुलांचे लग्न होतील यात शंका नाही आणि मुख्यमंत्री साहेबांना पुण्यही मिळेल
@MDB..
@MDB.. 26 күн бұрын
बहुमताने पराभव होणार आहे 😂😂😂😂
@user-oi5jg8ru3u
@user-oi5jg8ru3u 20 күн бұрын
जमिनीची अट काडली तशी. चारचाकीची पण काढा. विनंती करते. मग आम्ही वंचीत राहु. विचार करा दादा
@maheshgpatil3814
@maheshgpatil3814 23 күн бұрын
जमत नही तर घोषणा करावीच कशाला म्हणतो मी 😂😂😂😂
@vaishaligawai633
@vaishaligawai633 26 күн бұрын
रेशन कार्ड नसेल तर
@vijaykumarbalajirao7490
@vijaykumarbalajirao7490 22 күн бұрын
तलाठी यांचे उत्पन्नाचे अहवाल लावा
@RadhaHatolkar
@RadhaHatolkar 3 күн бұрын
Char chaki at kadun taka sar please 😢
@narayanshinde8054
@narayanshinde8054 26 күн бұрын
जरा निट बघा आणि नंतर व्हिडिओ टाका
@user-mk9po1zm2d
@user-mk9po1zm2d 19 күн бұрын
शिंदेंची फॅमिली पेन्शन बंद?
@vakratundteacenter
@vakratundteacenter 21 күн бұрын
साहेब का वाटत आहेत पैसे टॅक्स कमी करा शिक्षणातील फि कमी करा रोजगार द्या हे किती दिवस चालणार आहे देशाचा श्रीलंका होऊ नये सुखाने लोक खात आहेत रोजगार द्या
@sunitagaikwad6608
@sunitagaikwad6608 21 күн бұрын
ताई पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांचे काय विचार केला तर त्यांना फक्त ₹500 महिना मिळतो ₹2000 महिन्याला नमो धरले परत ₹500 दोन योजना असतील तर एकच हजार रुपये मिळतात काही लाभार्थ्यांना फक्त 500 मिळतात त्यांचे काय
@ChhayaK-yi3jj
@ChhayaK-yi3jj 19 күн бұрын
संजय गांधी पेन्शन मिलत आहे त्यांना फार्म भरता येयील का
@avinashchavan2054
@avinashchavan2054 25 күн бұрын
उत्पन्न कसे तपासणार, 2.50 जास्त किंवा कमी
@avibhosale-ty5fc
@avibhosale-ty5fc 26 күн бұрын
Naral deyacha kam chalo ahee ..
@Anantagore-un2mu
@Anantagore-un2mu 26 күн бұрын
जमिनीची आट काढून टाकली आहे उघडा डोळे बघा नीट एबीपी माझा ले....
@solapurmazanews6624
@solapurmazanews6624 26 күн бұрын
जमीन अट काढून टाकले म्हणतात मुख्यमंत्री तुम्ही मिडियावाले एकत्रित जमीन 5एकर असे दाखवता काय हे..
@Lalmati.
@Lalmati. 26 күн бұрын
Pm किसान असल्यास मिळणार का लाभ
@MukeshMaharwade-tu1xu
@MukeshMaharwade-tu1xu 26 күн бұрын
Maharashtra madhe online chalu jhali nahin
@amitsangalge5724
@amitsangalge5724 26 күн бұрын
एवढे अटींची पूर्तता करण्यासाठी जनता धडपडत आहेत उत्पन्न दाखला डोमेशिअल काढण्यासाठी हजारो रुपये खर्च होत आहेत आणि एवढ्या कागदपत्रे सादर करू प्रयत्न निवडणुक लागेल कशाला करताय असल द्यायचं असलं तर सरसकट द्या ना एवढ्या अटी कशाला
@user-pv3ot6fm2v
@user-pv3ot6fm2v 26 күн бұрын
Right
@amitsangalge5724
@amitsangalge5724 26 күн бұрын
कर्नाटक सरकार कडून शिका योजना कसे राबवले जातात अशा जाचक अटी कशाला करताय येणाऱ्या निवडणुकीत याचा परिणाम दिसून येईल
@tejasjain4745
@tejasjain4745 15 күн бұрын
जो आयकार भरते त्याचे पैसे विकासासाठी लावा फुगत कोणालाही द्याची गरज नाही
@amarpatil9223
@amarpatil9223 26 күн бұрын
Sarsakat dya ki😂
@shravanthakare279
@shravanthakare279 26 күн бұрын
Bare zale karjmukti zali nahi. Nahitar sagle 10.12 point dile aste. Mhanje konchec Maf zale naste
@ArefMomin-i5u
@ArefMomin-i5u 26 күн бұрын
4 willer gadi baiko che ka nawrache nawawar nasli pahije
@rajkumarhosmani357
@rajkumarhosmani357 26 күн бұрын
Karnataka sarkararchya yojana changlya aahet..
@NasimaAttar-vd3ls
@NasimaAttar-vd3ls 23 күн бұрын
aadhar asanaryana pn 1500 aani aadhar nasarayana pn 1500 kay
@mahanandagharat7165
@mahanandagharat7165 18 күн бұрын
Kiti.divas.denar.mtdana.paryant
@imransayyad7790
@imransayyad7790 19 күн бұрын
वाहन फोर व्हीलर आणि टेम्पो हे असं आहे काय
@sp-jo8nz
@sp-jo8nz 26 күн бұрын
अपत्य च बघा 2 च्या वर देऊ नका
@PremLagad-du7vi
@PremLagad-du7vi 17 күн бұрын
Ka br vidhva baya ka bahini nahit ka khar tr taya mahilana garaj ahe,tayna ka apattr thravle tayana pn bahini mana na taya tenchya vidhvapnamule pensen ghetat khari garaj tr vidhvana ahe😢😢😢
@vilasnawale9888
@vilasnawale9888 23 күн бұрын
Konalech deu naka kahi fayda honar nahi kadhi kay kadhi kay kay kamache
@Prashantkumar-ru9wf
@Prashantkumar-ru9wf 25 күн бұрын
कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग कार्यरत नाही ही अट काढावी या नोकरीचा करार 11 महिनीच असतो आणि कधीही नोकरीतुन काढतात
@gouravdane111
@gouravdane111 25 күн бұрын
मग आताच सोडून द्या ती नोकरी म्हणजे योजनेचा लाभ घेता येईल
@avibhosale-ty5fc
@avibhosale-ty5fc 26 күн бұрын
Fuorwhellar sanglyakda ahee atta ....te pn emi vr
@Gjfuvdkbfgbn8153
@Gjfuvdkbfgbn8153 26 күн бұрын
मेव्हणेंनी काय केलंय....त्यांचं नशीबच फुटक
@mh15....panchwati3
@mh15....panchwati3 26 күн бұрын
😂😂
@adirasonawane2229
@adirasonawane2229 24 күн бұрын
विधानसभा जिंकून यावी म्हणून बहिणीच्या नावाने मतं मागा
@KirtiPol-f5i
@KirtiPol-f5i 20 күн бұрын
सर चार चाकी वाली मत देणार नाहीत का
@sagarhake1754
@sagarhake1754 26 күн бұрын
5 एकर अट काढली छान
@thegoldencompany2527
@thegoldencompany2527 26 күн бұрын
मराठी आलीच पाहिजे लाभार्थ्यांना
@user-tn1kv6ns3i
@user-tn1kv6ns3i 26 күн бұрын
जमिनीची अट आहे का नाही
@sandeepkokane938
@sandeepkokane938 21 күн бұрын
दाजीबा मेला का वावरात काम करुन
@itz_me_tx-apurv6255
@itz_me_tx-apurv6255 19 күн бұрын
0:20 Apangana milayalach hava
@NasimaAttar-vd3ls
@NasimaAttar-vd3ls 23 күн бұрын
vidhavat aata je paise milanar aahet yachyat farak kay
@abhisheksalunkhe1668
@abhisheksalunkhe1668 26 күн бұрын
घ्या गाजर😂
@DipakBawankule-d1w
@DipakBawankule-d1w 26 күн бұрын
Bhavasathi kahi yojna aana ga.bhavanho bjp la vote Karu naka.congres ne bhavasathi yojna aana aamhi tumhala vote karto😅😅
@rahulblog91
@rahulblog91 21 күн бұрын
60वर्ष वाल्या ना पण धद्या पेशन चालू करून
@kishanjadhav4163
@kishanjadhav4163 25 күн бұрын
Jesht nagarikala s.t. pravasat vay 65 aayavaji 60 varsh karnyat yave kendra sarkar 60 varsh vayala savalat dete tya pramane denyat yave
@Lost1boy
@Lost1boy 26 күн бұрын
Bocus scheme. Bring Congress this time.
@mangalkoli7674
@mangalkoli7674 19 күн бұрын
आम्ही मत देनार नाही
@pratimapatil9943
@pratimapatil9943 18 күн бұрын
Pen havich kashala yojana tax amhi bharaycha Ani fayda alp yani gyacha nakot ya yojana
@DHARMENDRAYADAV-kl2mi
@DHARMENDRAYADAV-kl2mi 19 күн бұрын
10 sal karna chahiye
@itz_me_shivam7292
@itz_me_shivam7292 19 күн бұрын
4 chaki mudda radd kara
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
КОМПОТ В СОЛО
00:16
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 30 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 27 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 6 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32