महायुती आमदार व पदाधिकारी मेळावा | मुंबई | DCM Devendra Fadnavis

  Рет қаралды 54,365

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

6 күн бұрын

महायुती आमदार व पदाधिकारी मेळावा | मुंबई | DCM Devendra Fadnavis | 6 जुलै 2024
#Maharashtra #Mumbai #MahaYuti #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस
Subscribe Now: bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
Follow us to stay updated:
► Like us on Facebook: / devendra.fadnavis
► Follow us on Twitter: / dev_fadnavis
► Follow us on Instagram: / devendra_fadnavis

Пікірлер: 387
@SamitaBhuran-l2m
@SamitaBhuran-l2m 5 күн бұрын
उमेद अभियानाच्या सर्व मागण्या पूर्ण कराल असा विश्वास साहेब तुमच्यावर आहे आणि तुम्ही नक्कीच आम्हाला नाराज करणार नाहीत अशी आम्हां बहिणींची तुमच्याकडे अपेक्षा आहे.
@nandininerkar2094
@nandininerkar2094 4 күн бұрын
0:03
@parmeshwarkadam324
@parmeshwarkadam324 5 күн бұрын
साहेब जनता फक्त फुकट खाऊस्तर सरकार सोबत असते आणि मतदान विरोधकांना करते खुप राग येतो साहेब 🙏 महायुतीचा विजय असो धन्यवाद
@ConfusedBarn-rr3tz
@ConfusedBarn-rr3tz 5 күн бұрын
उमेद मधल्या तुमच्या सर्व लाडक्या बहिणीची मागणी पुर्ण करा मुख्यमंत्री साहेब 🙏🙏🙏🙏
@tejaswinirumale-dj8jv
@tejaswinirumale-dj8jv 5 күн бұрын
आमचे अभियान यशस्वी पणे कायम स्वरुपी चालू राउदे....महिला सक्षमकरणासाठी ते खरच खूप महत्वाचे आहे ...आज महिलांना एक नवी ओळख मिळाली आहे उमेद अभियानामुळे...आणि त्यामुळे तुम्ही त्या सर्वासाठी आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला तुमच्या सरकारचा पाठिंबा कायम राहूदे
@vijaygulhane4989
@vijaygulhane4989 5 күн бұрын
महिला बालकल्याण च्या धरतीवर उमेदचा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून घोषित करावे आणी यामध्ये कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचारी यांना कायम करावे.
@SanskrutiSasane-z9e
@SanskrutiSasane-z9e 5 күн бұрын
साहेब 10000रु प्रति महा मानधन मिळावे व अंगणवाडी सेविके प्रमाणे आम्हाउमेदांना कायम स्वरुपी कामावर ठेवशान
@sagarsagar-k6h
@sagarsagar-k6h 5 күн бұрын
उमेद अभियानाच्या सर्व मागण्या तुम्ही पूर्ण कराल असा विश्वास आहे आम्हाला 🙏
@user-nz8rn2lg6l
@user-nz8rn2lg6l 5 күн бұрын
उमेद चा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून घोषित करावे आणि कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचारी यांना कायम करावे सर
@anuradhapatil7128
@anuradhapatil7128 5 күн бұрын
माननीय साहेब. आम्ही उमेद अभियानात काम करत असून आम्हास आशा वर्कर आणि आंगण वाडी सेविकांसारखा दर्जा मिळावा,मानधनात वाढ व्हावी आम्हास कायम स्वरुपी काम चालू राहावे ही विनंती
@mukeshkolhe1568
@mukeshkolhe1568 5 күн бұрын
उमेद अभियान मधील कर्मचाऱ्यांना व कॅडर ला वेगळे विभाग करून शासकीय सेवेत कायम करावे....याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल...
@user-vp4wq9tv6c
@user-vp4wq9tv6c 5 күн бұрын
उमेद अभियान च्या मागन्या लवकर पूर्ण करा उपजीविका सखीना कायम स्वरूपी सेवचा दर्जा द्या ही विनंती 🙏🏻🙏🏻
@anuprekshakirolkar4505
@anuprekshakirolkar4505 5 күн бұрын
उमेद अभियानातील सर्व केडर च्या मागण्या पूर्ण कराव्यात साहेब 🙏🙏
@baliwanare1954
@baliwanare1954 5 күн бұрын
मा. मुख्यमंत्री साहेब व मा. उपमुख्यमंत्री साहेब उमेद अभियानाच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या हीच नम्र विनंती
@yadneshpatil4827
@yadneshpatil4827 5 күн бұрын
महिला व बालकल्याण विभागाच्या धरतीवर स्वतंत्र उमेद चा कायमस्वरूपी विभाग म्हणून घोषित करावा आणि त्यामध्ये सर्व कंत्राटी कर्मचारी यांनाकायम करावे माझ्या महिला भगिनी गावस्तरावर महिला सक्षमीकरणासाठीजे केडर्स कार्यरत आहे त्यांनाअंगणवाडी कार्यकर्त्याआशा वर्कर्स या प्रमाणे दर्जा देण्यात यावा मानधनात वाढ व्हावी माझ्या ताईच्या प्रयत्नांना नक्कीचयश मिळवून द्याल हीच अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करतोआणि तुम्ही आमची अपेक्षा नक्कीच पूर्ण करावे असा विश्वास आहे 🙏🙏
@shailabhagwat859
@shailabhagwat859 4 күн бұрын
जय भवानी जय शिवाजी उमेद अभीयानाचा विजय असो जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🙏🙏
@shardan.sapkal9303
@shardan.sapkal9303 5 күн бұрын
मा. मुख्यमंत्री साहेब यांनी प्रभागसंघ व्यवसस्थापक भगिनीचे मानधन किमान 18000 करावे व मानधन हे अभियानाकडुन देण्यात यावे प्रभागसंघाकडुन नको🙏🙏
@user-id1qg7zp8y
@user-id1qg7zp8y 5 күн бұрын
उमेद मधल्या सर्व बहिणींना तुम्ही साथद्या उमेद च्या मगन्या पूर्ण करा🙏🏻
@rajuavhad3888
@rajuavhad3888 4 күн бұрын
खूप सुंदर भाषण ऐकून बर वाटल. नमस्कार सर 👏
@pramilagaikwad878
@pramilagaikwad878 5 күн бұрын
उमेद अभियानाच्या मागण्या पूर्ण करा साहेब
@riyamohite3799
@riyamohite3799 5 күн бұрын
आम्हाला विश्वास आहे साहेब आपण आमच्यासारख्या सामान्य लोकांचा विचार नक्की कराल. व आम्ही सर्व उमेद मधील केडर यांना अशा वर्कर्स अंगणवाडी सेविका यांच्यासारखा दर्जा द्याल.
@ujjwalapatil1929
@ujjwalapatil1929 5 күн бұрын
उमेद अभियानाच्या सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा 🙏
@user-on8qc7yy3c
@user-on8qc7yy3c 5 күн бұрын
मा. मुख्यमत्री यांनी प्रभागसंघ व्यवस्थापक भगिनेचे मानधन किमान 18000 हजार करावे व मानधन अभियाना कडून देण्यात यावे 🙏🙏
@sachinbhandare7470
@sachinbhandare7470 5 күн бұрын
उमेद च्या सर्व मागण्या पूर्ण करा साहेब.
@MalanMalanchavan
@MalanMalanchavan 4 күн бұрын
Jay umed Umed abhiyanachya sarv mahila mata bhaginichya magnya purn kara saheb
@manojraut121
@manojraut121 5 күн бұрын
उमेद च्या सर्व मागण्या पूर्ण करा साहेब
@user-nj1uc4yp9j
@user-nj1uc4yp9j 5 күн бұрын
उमेद अभियान महिला सक्षमीकरण उमेद अभियान........... सर्व मागण्या पुर्ण करण्यात याव्या ..,......जय उमेद जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद
@Megha-ui6ei
@Megha-ui6ei 5 күн бұрын
उमेद अभियानाच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात साहेब
@arunmauli4u
@arunmauli4u 5 күн бұрын
जय श्रीराम 🎉
@VanitaUgale-b9g
@VanitaUgale-b9g 5 күн бұрын
उमेदच्या सर्व मागण्या पूर्ण करून ग्रामीण भागातील महिलांना कायम स्वरुपी करावे.मा. मुख्यमंत्री व उमुख्यमंत्री व ग्रामविकासमंत्री एवढे आमच्या मागण्या पूर्ण कराव्या ही नम्र विनंती.
@yadneshpatil4827
@yadneshpatil4827 5 күн бұрын
मा.उपमुख्यमंत्री साहेब आम्ही उमेद अभियाना मध्ये काम करत असलेला महिला केडर्सयांना अंगणवाडी कार्यकर्त्या व आशा वर्कर्स यां सारखा दर्जा मिळावा व मानधनात वाढ व्हावी हीच अपेक्षा व्यक्त करतो सदैव आम चा उमेद अभियान व उमेद परिवारातील सर्व बंधू भगिनी सदैव आपल्या पाठीशी आहेत🙏🙏
@anjalidabhade3053
@anjalidabhade3053 5 күн бұрын
जय उमेद.... जय उमेद.... जय उमेद
@pravingullapelli6625
@pravingullapelli6625 5 күн бұрын
साहेब उमेद विभाग हा एकमेव विभाग असा आहे जो ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील महिलांच्या विकासा साठी काम करतोय कृपया उमेद च्या मागण्या मान्य करावे ही विंनती
@lalitawankhede2541
@lalitawankhede2541 4 күн бұрын
माननीय लाडके फडणवीस साहेबातप्र्य्न्त् उमेदची कलास्टर मध्ये राहून पूर्ण धुरा सांभाळली अशा clf मॅनेजर चा तुम्ही नक्की न्याय द्याल अशी अशा ही बहीण करीत आहे मॅनेहर चा
@vidyamore5168
@vidyamore5168 5 күн бұрын
उमेद अभियानाच्या मागण्या पूर्ण कराव्यात ही नम्र विनंती
@user-wj8hv6rg1h
@user-wj8hv6rg1h 5 күн бұрын
True
@savitamote3706
@savitamote3706 5 күн бұрын
उमेद अभियाना च्या सर्व मागण्या मान्य करा
@yojanapatilrkbhuyewadi3805
@yojanapatilrkbhuyewadi3805 5 күн бұрын
उमेद अभियानाच्या सर्व मागण्या पूर्ण करा
@user-qc5dc9iy6k
@user-qc5dc9iy6k 4 күн бұрын
माननीय साहेब...आमचे अभियान कायम यशस्वीपणे चालु राहू दया महिला सक्षमी करण खुप महत्वाचे आहे आमचे काम हे असेच कायम स्वरूपी चालु ठेवावे ही तुमच्या पासुन अपेक्षा आहे🙏🙏🙏
@parkashchoudhary4937
@parkashchoudhary4937 5 күн бұрын
Thanks 🙏👍🙏
@sunitabhadekar3664
@sunitabhadekar3664 5 күн бұрын
मंत्री महोदय साहेब अंगणवाडी ताई बालकांचा विकास करतात.CRPताई महिलांचा सर्वांगीण विकास करतात . उमेदीच्या सर्व कर्मचारी यांना कायम करा. व CRP ताईंना अंगणवाडी सेविका प्रमाणे कायमस्वरूपी करा.उमेद विभाग स्वतंत्र घोषित करा.
@kishanrajpanke9143
@kishanrajpanke9143 4 күн бұрын
नमस्कार साहेब मी उमेद अभियान केडर आहे मला अशा आहे आपण आम्हा बहिणीची मागणी मान्य करून कायम दर्जा हा निर्णय घ्या सर्व बहिणीची सेवा कायम करा 🙏
@AGORIGAME77
@AGORIGAME77 4 күн бұрын
उमेद् अभियानाच्या सर्व मागन्या पुर्ण कराल असा विश्वास आहे साहेब तुमच्या वर तुम्ही आम्हाला नाराज करनार नाही अशी अपेक्षा आहे ❤
@munnadeore4211
@munnadeore4211 5 күн бұрын
आम्ही उमेद अभियानाचे कॅडर आहोत.. आम्हाला पण अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांसारखा दर्जा द्या वा .. आमच्या मागण्या पूर्ण कराव्या ही विनंती..
@kishanrajpanke9143
@kishanrajpanke9143 4 күн бұрын
मा. मुख्यमंत्री साहेब आपण उमेद अभियान मध्ये कार्यरत सर्व केडर भगिनी ना कायम दर्जा देऊन हे अभियान कायम पुढे चालू ठेवावे ही आम्हा सर्व उमेद बहिणीची मागणी पूर्ण करावी ही नम्र विनंती 🙏🙏
@BhagyashriJadhav-qm6ho
@BhagyashriJadhav-qm6ho 5 күн бұрын
उमेद अभियानाच्या मागण्या पूर्ण करा साहेब.
@user-xo8nr3fj7p
@user-xo8nr3fj7p 5 күн бұрын
Umed abhiyanacya mangya purn kara saheb
@AvinashKakde-v2i
@AvinashKakde-v2i 5 күн бұрын
आम्हाला कायम करावे अशी आमची विनंती आहे आणि आमचे मानधन आमच्या वैयक्तिक अॅकाऊट ला करण्यात यावे
@SanjayKumbharkar
@SanjayKumbharkar 4 күн бұрын
उमेद अभियानाच्या मागणी पूर्ण करा साहेब
@HNYBobkar.1412
@HNYBobkar.1412 4 күн бұрын
सर उमेदच्या सर्व मागण्या पुर्ण करा.आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुमच काम महाण आहे.🙏🏻🙏🏻
@npgaikwad
@npgaikwad 4 күн бұрын
उमेदच्या मागण्या पूर्ण करा आमचे भाऊ आम्हाला नाराज करणार नाही एवढा विश्वास आहे आम्हा बहिणीला उपजीविका सखी अयोध्या काळे
@npgaikwad
@npgaikwad 4 күн бұрын
उमेद च्या मागण्या पूर्ण करा आमचे भाऊ आम्हाला नाराज करणार नाही एवढा विश्वास आहे आम्हा बहिणीला उपजीविका सखी अयोध्या काळे
@l_g_1522
@l_g_1522 5 күн бұрын
सर्व उमेद अभियानातील समुदाय संसाधन व्यक्ती यांना शासनाचे कर्मचारी करून घ्या साहेब ही नम्र विनंती. ...🙏
@ShubangiBathe
@ShubangiBathe 4 күн бұрын
मा मुख्यमंत्री साहेब व मा उप मुख्यमंत्री साहेब यांनी उमेद अभियानच्या र्सव मागण्या पूर्ण कराव्यात ही नम्र विनंती आहे
@prarthana8392
@prarthana8392 5 күн бұрын
👍
@mzrsamyek1241
@mzrsamyek1241 4 күн бұрын
माननीय मुख्यमंत्री साहेब उमेद अभियानाचा सर्व मागण्या पूर्ण कराल असे आशा करतो
@user-ls4zm6mf2e
@user-ls4zm6mf2e 4 күн бұрын
उमेद च्या सर्व मागण्या पूर्ण करा साहेब 🙏
@hindienglishpathshala2.074
@hindienglishpathshala2.074 5 күн бұрын
सारथी schoorship pending ahe te bagha nahi tar परिणाम भोग्यावे लागतील
@user-ed8bn5hu9d
@user-ed8bn5hu9d 4 күн бұрын
उमेद अभियानाच्या सर्व मागण्या पूर्ण करा ही विनंती आहे साहेब
@jyotinIngle
@jyotinIngle 4 күн бұрын
माननीय उपमुख्यंत्रीसाहेब उमेडची मागणी पूर्ण करा अशी तुम्हाला हात जोडून विनंती आहे
@shailabhagwat859
@shailabhagwat859 4 күн бұрын
साहेब उमेद अभियानात सर्व गरीब गरजु महीला ंचा विचार करावा
@vijayarode9291
@vijayarode9291 5 күн бұрын
माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब उमेद अभियानातील कॅडर यांच्या मागण्या पूर्ण करा सर ही कळकळीची विनंती आहे CRP विजया JASAPUR ता दर्पापुर जी अमरावती
@kishanrajpanke9143
@kishanrajpanke9143 4 күн бұрын
उमेद चा निर्णय घ्या फडणवीस साहेब सर्व केडर कायम सेवेत करा 🙏🙏
@ShitalDiwate-l6o
@ShitalDiwate-l6o 4 күн бұрын
उमेद अभियांच्या सर्व मागण्या पूर्ण करतील असा विश्वास आहे साहेबावर
@sarikasandeepphondekar402
@sarikasandeepphondekar402 5 күн бұрын
मा उपमुख्यमंत्री साहेब उमेदचा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून घोषित करावा
@user-ed8bn5hu9d
@user-ed8bn5hu9d 4 күн бұрын
उमेद अभियानाच्या मागण्या पूर्ण करा ही विनंती आहे आहे साहेब
@MadhuriPatil-py3cn
@MadhuriPatil-py3cn 4 күн бұрын
उमेद अभियानातील सर्व केडर च्या मागण्या पूर्ण करा साहेब
@mzrsamyek1241
@mzrsamyek1241 4 күн бұрын
🙏🏻
@ashwiniansarwade3903
@ashwiniansarwade3903 4 күн бұрын
उमेद अभियानाच्या सर्व मागण्या पूर्ण कराल असा विश्वास आहे साहेब तुमच्यावर आणि तुम्ही आम्हा बहिणींना नाराज करणार नाही आमचे पद कायम स्वरुपी टिकवून ठेवणार अशी अपेक्षा करतो आम्ही
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 5 күн бұрын
जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी, जय एकनाथजी
@nehakale5883
@nehakale5883 5 күн бұрын
आम्ही उमेद संघटनेचे केडर आहोत आम्हालाही आशा वर्कर अंगणवाडी सेविका सारखा दर्जा मिळावा. व मानधन १०००० रू करावे.
@NitinPatil-hq8bu
@NitinPatil-hq8bu 4 күн бұрын
नमस्कार दादासाहेब आमच्या उमेद च्या मागण्या पूर्ण करा साहेब
@SUDRSHAN_YT.
@SUDRSHAN_YT. 5 күн бұрын
उमेद अभियानातील सर्व केडर व कर्मचारी यांना कायम करावे साहेब
@rameshthorat5197
@rameshthorat5197 4 күн бұрын
उमेद अभियानाच्या मागण्या पूर्ण करा साहेब 9 तारखेला आझाद मैदानावर 5 लाख महिलांचा महामोर्चा येण्याच्या अगोदर मागण्या पूर्ण कराव्यात ही नम्र विनंती
@user-ks8wp1kf1p
@user-ks8wp1kf1p 4 күн бұрын
साहेब उमेद अभियानाच्या सर्व मंगण्या पूर्ण करा
@prashantsheth8166
@prashantsheth8166 5 күн бұрын
जे टॅक्स रिटर्न भरतात त्यांना या योजनेचा लाभ घेऊन देऊ नये
@user-gd5yg9rd4e
@user-gd5yg9rd4e 5 күн бұрын
उमेद अभियान्याचा सर्व मागण्या पूर्ण कराव्यात अशी आशा आहे साहेब
@patilmaharu2603
@patilmaharu2603 5 күн бұрын
उमेद मधे सर्व काम करणारे कॅडर यांच्या मागण्या पूर्ण करा साहेब ही नम्र विनंती 🙏
@SupriyaBarve-sr5px
@SupriyaBarve-sr5px 5 күн бұрын
उमेद मधील महिलांना कायमस्वरूपी कामावर ठेवावे ही विनंती मुख्यमंत्री साहेब
@poojawaghmare1793
@poojawaghmare1793 5 күн бұрын
आम्हा सर्व उमेद अभियान चे केड र आहोत आम्हाला कायम स्वरुपी कामावर घ्या, 10000 हजार रु मानधन द्या आमच्या मागण्या पूर्ण करा
@VandanaBagul-ve8cy
@VandanaBagul-ve8cy 5 күн бұрын
उमेद मधल्या सर्व महिलांना व बहिणीच्या तुम्ही मागन्या‌ पुर्ण करावे उमेद 🙏🙏🙏🙏
@shaileshjha2635
@shaileshjha2635 5 күн бұрын
Jai ho jai shree Ram 👏👏
@anjalidabhade3053
@anjalidabhade3053 5 күн бұрын
साहेब उमेदच्या सर्व मागण्या पूर्ण करा.. आमच्या सर्व बहिणींचा तुमच्या वर खूप विश्वास आहे.. जय उमेद
@vikramdabi5022
@vikramdabi5022 4 күн бұрын
आपण स्वांत लक्ष घालावे
@mangalatribhuwan4380
@mangalatribhuwan4380 5 күн бұрын
आदरणीय सर आपल्या उमेद कर्मचारी खूप श्रद्धा पूर्वक आपल्या कडे बघत असतो
@UrmilaBarela-iu7hk
@UrmilaBarela-iu7hk 5 күн бұрын
Urmila Barela Rampura pada
@manishagoad9371
@manishagoad9371 5 күн бұрын
उमेद अभियानाच्या मागण्या पूर्ण कराव्यत सर...... आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत
@vijayarode9291
@vijayarode9291 5 күн бұрын
माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब माझी आपणास नम्र विनंती आहे की उमेद अभियानातील कॅडर व CRP यांना कायम स्वरुपी 58 वर्ष सेवेसाठी रुजू करून घ्यावे ही कळकळीची विनंती आहे CRP विजया रोडे JASAPUR ता , दर्यापूर जी, अमरावती
@kadamsapu9237
@kadamsapu9237 4 күн бұрын
मा. साहेब आम्ही पूर्ण निष्ठेने उमेद अभियान राबवत आहोत, महिलांना सक्षम बनवणारे हे उमेद हे एकमेव शस्त्र आहे, 5 लाख महिलांना पडत्या पावसात मुंबई ला यावे लागू नये ही विनंती ,आम्ही उमेद मधील सर्व जण आपल्या पाठीशी आहोत. आमच्या मागण्या लवकर आपण पूर्ण कराल अशी सर्व उमेद मधील महिलांची व कर्मचाऱ्यांची आशा आहे.
@nikhiljumle4174
@nikhiljumle4174 5 күн бұрын
महिला व बालकल्याण विभाग च्या धर्तीवर स्वतंत्र उमेद चा कायमस्वरूपी विभाग म्हणून घोषित करावे. आणि यामध्ये कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचारी यांना कायम करावे. व सीआरपींना अंगणवाडी सेविकांचा दर्जा द्यावा.!!
@rameshlonkar5832
@rameshlonkar5832 4 күн бұрын
Only Mahauti 🎉🎉
@radhakhapat6075
@radhakhapat6075 5 күн бұрын
उमेद अभियानाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात याव्या...🙏🙏
@rupalirupali7571
@rupalirupali7571 5 күн бұрын
उमेदच्या सर्व मागण्या मान्य करण्यात याव्यात साहेब आमचा तुमच्यावर विश्वास आहे
@NitinPatil-hq8bu
@NitinPatil-hq8bu 4 күн бұрын
नमस्कार मुख्य मंत्री साहेब आमच्या उमेद अभियानाच्या मागण्या पूर्ण करा साहेब आम्हाला परमानंट करा साहेब गरीब आणि गरजू महिलां काम करत आहेत साहेब
@deshpanderamesh3022
@deshpanderamesh3022 5 күн бұрын
दंत चिकित्सा आरोग्य योजनेची अंमलबजावणी लवकर करा महाराष्ट्रातील जवळपास ९९/लोकांना गरजेचं आहे
@gorakhgumbade4133
@gorakhgumbade4133 5 күн бұрын
उमेद अभियानाच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात साहेब,🙏
@user-ep1fu3rv8m
@user-ep1fu3rv8m 5 күн бұрын
उमेद अभियानाच्या मागण्या पूर्ण कराव्यात ही नम्र विनंती मानधन 10,000 व्हावे व सर्व महिलांना कायमस्वरूपी करावे ही विनंती
@ArchanaJadhav-w7i
@ArchanaJadhav-w7i 5 күн бұрын
उमेश अभियानाच्या सर्व कर्मचारी यांना सेवेत कायम करा त्यांना अंगणवाडी कार्यकर्त्या आणि आशा वर्कर यांच्यासारखा दर्जा मिळावा व मानधनात वाढ व्हावी ही विनंती
@ArchanaJadhav-w7i
@ArchanaJadhav-w7i 5 күн бұрын
उम्मेद अभियानाच्या सर्व मागण्या मान्य करा हीच आमची विनंती आहेआमच्या सर्व मागण्या मान्य करा साहेब
@SonaliNagre-kg5ze
@SonaliNagre-kg5ze 5 күн бұрын
उमेद अभियाना च्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या
@punamghodke6324
@punamghodke6324 5 күн бұрын
उमेद अभियानाच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्या,आणि उमेद विभाग कायम करावे, व त्यातील कर्मचारी आणि कॅडर यांना देखील कायम करावे ही विनंती.
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
NERF WAR HEAVY: Drone Battle!
00:30
MacDannyGun
Рет қаралды 52 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН